🔴 Devendra Fadnavis LIVE | नागपूरमधील भाजप मेळाव्यात फडणवीसांनी ठाकरे, पवार सर्वांनाच धुतले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 623

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 2 місяці тому +177

    सर, आपली महाराष्ट्र ला गरज आहे. एक गडचिरोलीकर 🌹

  • @sanjaypande9935
    @sanjaypande9935 2 місяці тому +53

    मूर्ख माणसाला महत्त्व देऊ नका देवेंद्रजी तूम्ही खूपच छान काम करत आहे ❤

  • @madhavijoshi9741
    @madhavijoshi9741 2 місяці тому +34

    देवेंद्रजी फडणवीस अतिशय योग्य नेतृत्व करणारे ,चतुरसत्र नेता आहेत. समतोल साधून, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, नेता आहेत. तेच पुन्हा सर्व काही ठीक करतील हे नक्की. 👍👍

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 місяці тому +112

    बाप कमाईवर उद्धव ठाकरे जगतोय आणि देवेंद्र फडवीस स्व:कमाईवर जगतोय ते ही राजकारणात भारताच्या.

  • @suneelpawar6875
    @suneelpawar6875 2 місяці тому +92

    देवेंद्र फडणवीस:महाराष्ट्राचे अनमोल रत्न ......!

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 2 місяці тому

      😂😂😂shakuni mama. Udhav Thakarena kapatipane sampawayala nighala hota Udhav Thakare ni Maharashtratil janatechya madatine he anmol ratn 😂😂😂 kawadimol kele 😁😁😁

  • @rupaligaikar7670
    @rupaligaikar7670 2 місяці тому +51

    फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर आहात .

  • @vijayarishipathak6208
    @vijayarishipathak6208 2 місяці тому +33

    जय महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस साहेब 🌹🙏💐

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 2 місяці тому +67

    देवेंद्र फडणवीस हे भावी पंतप्रधान आहेत

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 2 місяці тому +99

    फडणवीस ऐक नंबर माणूस

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale 2 місяці тому +90

    महान व्यक्ती महत्त्व

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 2 місяці тому +51

    Positive व विकासाच राजकारण करून सर्व समाजाचा विचार करणारा नेता.

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 2 місяці тому +20

    अश्याच नेत्याची गरज आहे महाराष्ट्रा ला बरे वाटले भाषण ऐकून जय महाराष्ट्र जय शिवराय❤❤❤❤❤

  • @vishnukale894
    @vishnukale894 2 місяці тому +22

    देवेंद्रजी निस्वाथीॅ व्यक्तीमत्व आहे परंतु हे स्वथीॅ लोक महाराष्ट्राच व मराठ्यांच वाटोळ करीत आहे

  • @vilasshelke-y4b
    @vilasshelke-y4b 2 місяці тому +56

    सर आपण खुप हुषार आहात तुमची महाराष्ट्र ला खुप गरज आहे

  • @diwanjirahangale352
    @diwanjirahangale352 2 місяці тому +176

    महाराष्ट्राचा खरा चाणयकय देवेंद्र नापुरकर

  • @nagnathmalwadkar9932
    @nagnathmalwadkar9932 2 місяці тому +57

    आरे भावा नो
    राजकारणापेकशा अभ्यास पूर्ण योजना सादर केले जातात यावरून त्यांची पात्रता दिसून येते
    मतदारांनी हा आभ्यास आणि भूमिका तपासून बेधडकपणे बीजेपी ला मतदान करून विधानसभा बीजेपी ने जिंकावे
    तरच देशाला, व राज्य ला भवितव्य आहे त्याचा सर्वांनी स्तीथ प्रज्ञातेने विचार करावा

  • @sanjaypande9935
    @sanjaypande9935 2 місяці тому +24

    देवेंद्रजी तूम्ही खूपच जोरदार आहे

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 2 місяці тому +125

    देवेंद्र जी
    आम्ही तमाम जनता तुमच्या पाठीमागे लोकसभेत ही राहिलो आणि विधानसभेत ही राहणार
    पवार पुरस्कृत कुठल्याही नरेटिव्हला ना आम्ही त्यावेळी बळी पडलो ना विधानसभेला बळी पडणार
    एक आणि एकच लक्ष्य
    महाराष्ट्राला हवी विकासात गती
    तर द्या निवडून महायुती 👍👍

    • @abhaytalwalkar
      @abhaytalwalkar 2 місяці тому

      only Badbad and badbad

    • @mohanhormale8883
      @mohanhormale8883 2 місяці тому

      Utare 1no,visvasghatki rajkarani manus aahe ,Mumbai ,maharashtratil jantecha kesane gala kapaycha he kam te vidhansabhechya elecation nantar karnar aahet he jantene samjun ghene garjeche aahe.

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 2 місяці тому

      @@abhaytalwalkar का रे बाबा,बरं दिसत नाही का?

    • @sanjayvichare8716
      @sanjayvichare8716 2 місяці тому

      Niche manus.

  • @tlruser72
    @tlruser72 2 місяці тому +60

    भावी मुखमंत्री फडणवीस साहेब 🎉🎉🎉🎉

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale 2 місяці тому +161

    महाराष्ट्र भूषण महान व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस साहेब

  • @sampatdarekar8989
    @sampatdarekar8989 2 місяці тому +63

    मी फडणवीस साहेबांना मानतो कारण ते कुठल्याच घोटाळ्यात नाहीत तरीपण त्यांनी ज्यांचेवर घोटाळ्यांचे आरोप केले त्यांना बरोबर घेतले हे जनतेला पटलेले नाही विधानसभेत त्यांना बाजूला ठेवा

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 2 місяці тому

      Satta aseparyant yanche ghotale kase baher yenar .pan ak ahe kaka ataparyant hya shakuni mama ne satta ,ed cbi ,sc ec sagalyancha wapar karun virodhakana fodale ,swapakshiyana kapati pani sampawale. Ata ha manus rajakaranat pudhe janar nahi .ulati ginati chalu jhali . Mi yenar ,mi yenar mhananara ha manus deputy cm jhala cm nahi ani yapudhe cm honar nahi . Bjp walech yala bajula thewanar he nakki😂😂😂😂

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 2 місяці тому +55

    उद्ध्वस्त उद्धटराव घरकोंबडे ह्यांचा तोल ढळला आहे.....last stage....😢😢😢

  • @madhurimoharil957
    @madhurimoharil957 2 місяці тому +77

    भारतीय जनता पार्टीने चोरांना जवळ करू नये.लोकाना त्यामुळे विश्वास बसत नाही

  • @nitakerulkarmazevotshivvin6971
    @nitakerulkarmazevotshivvin6971 2 місяці тому +11

    खूपच सुंदर व प्रभावी भाषण,अभिमान वाटतो आम्हाला तुमचा.👍👍👌👌💐💐

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 місяці тому +269

    देवेंद्र फडणवीस हाच महाराष्ट्राचा चेहरा होता आणि आहे.

    • @shreeganeshafoodspunebobad6466
      @shreeganeshafoodspunebobad6466 2 місяці тому +16

      विषय जातीचा नाही पण राजकारणात अनाजी पंत फक्त एकाचमाणसाला म्हणलं जात 🤣🤣🤣

    • @Bhau0532
      @Bhau0532 2 місяці тому +25

      विषय जातीचा नाही पण राजकारणात कपटी काका फक्त एकाच माणसाला म्हणतात 😂😂

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 2 місяці тому +8

      ​@@shreeganeshafoodspunebobad6466तुला छपरी, गावठी म्हणतो.. चालेल का?😂😂😂

    • @CP_Indian
      @CP_Indian 2 місяці тому +5

      Gentle man

    • @ashishpatne4457
      @ashishpatne4457 2 місяці тому +5

      त्याला फक्त पोलिस बाजूला ठेवून यायला सांगा बाकी महाराष्ट्र बघून घेईल

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 місяці тому +17

    फडणविस साहेब, कार्यकर्ते अजून झोपेत आहेत, उर्जा संपल्यासारखी झाली आहे. असेच चालू राहिले तर सत्ता येणं अवघड आहे.लक्ष समोर ठेऊन तयारीला लागा.वेळ निघून गेल्यावर विचार विनीमय करणे मुर्ख पणाचे ठरेल.

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 2 місяці тому +57

    तुम्हीच CM व्हा, आम्हा मध्यमवर्गीयांना तुमची फार गरज आहे

  • @मालतीपरळकर
    @मालतीपरळकर 2 місяці тому +23

    सर, खरंच महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे , त्यामुळे आपण पुढे व्हा आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 місяці тому +68

    उध्दव ठाकरेंवर बाळासाहेब यांचे संस्कार दिसत नाही तर जरांगे पाटील, संजय राऊत यांचे शिवराळ भाषेचे आहेत असे दिसून येते आहे.

    • @ravipatil740
      @ravipatil740 2 місяці тому

      तुझ्यावर तुझ्या बा चे आहेत

  • @dhananjaybuchude5880
    @dhananjaybuchude5880 2 місяці тому +209

    देवेंद्रजी महाराष्ट्रला लाभलेला एक हिरा आहे तुम आगे बढो हाम तुमारे साथ है

    • @dattaramnavrang5527
      @dattaramnavrang5527 2 місяці тому

      @@dhananjaybuchude5880 🍉 फडणवीस हा महाराष्ट्रातील एक कलंक आहे

    • @AmolLatthe
      @AmolLatthe 2 місяці тому +2

      मला मोकळे करा

    • @GovindKulkarni-c9q
      @GovindKulkarni-c9q 2 місяці тому

      😅😊😢ulmmk

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 2 місяці тому +21

    फडवणीस साहेब जिंदाबाद एक स्पष्ट वक्ता आणि निर्मळ मनाचा माणूस

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 2 місяці тому +17

    Devendraji fadnvis is the only one political man hi is the best बीजेपी political ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gajananpatil441
    @gajananpatil441 2 місяці тому +100

    Devendra fadanvis is great politician

    • @ashishpatne4457
      @ashishpatne4457 2 місяці тому

      त्याला माझ्या समोर घेऊन ये त्याला दाखवतो

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +1

      ​@@ashishpatne4457भावासमोर आल्यावर चड्डी पूर्ण ओली होईल😂

    • @ashishpatne4457
      @ashishpatne4457 2 місяці тому

      @@gajananpatil441 टरबुज फुटेल आणि मग oli कोणाची होईल तुज्या टरबुजाची

  • @satishkumbhar54
    @satishkumbhar54 2 місяці тому +123

    महाराष्ट्रातील बंधू भगिनींनो आपल्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेबाची खूप गरज आहे.

    • @sanjayvichare8716
      @sanjayvichare8716 2 місяці тому

      🤣😂😆

    • @dattuwagh4184
      @dattuwagh4184 2 місяці тому

      😂😢😂😂😂😂😂😂😂😂😂😢 33:44 🤣😭😭😭😭😭😭😭🤫🤫🤫🤫😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😼😽😽😽😽😽😽😽😽😽😽😽😽​@@sanjayvichare8716

  • @suniljoshi7965
    @suniljoshi7965 2 місяці тому +13

    खरच देवेंद्र भाऊ च महाराष्ट्र cha चेहरा,आहे हे is great politician in maharashtra

  • @ratnakawagaj2913
    @ratnakawagaj2913 2 місяці тому +89

    महाराष्टचे खरे कनखर नेता आहेतbgp

  • @satishkumbhar54
    @satishkumbhar54 2 місяці тому +17

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महान नेते आहात

  • @nelsondmello9309
    @nelsondmello9309 2 місяці тому +42

    Great Leader

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 2 місяці тому +53

    खरोखरच फडणवीस साहेब काम करणारा माणुस फक्त मराठा नाही म्हणुन त्यांना टार्गेट केल जाते

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 місяці тому +185

    देवेंद्र हे एक अभ्यासू नेते आहेत, तसेच महाराष्ट्राचा एक तारणहार नेता आहे व भविष्यात सुध्दा असणार आहेत.
    त्याचे अभिनंदन.

    • @vijaykshirsagar4767
      @vijaykshirsagar4767 2 місяці тому

      @@gajanandate8799 ll98987888888998i8i988887uu78888iiiiihyhuhuji

  • @SubodhThombare-vu4ld
    @SubodhThombare-vu4ld 2 місяці тому +63

    देवेद्रजीं च्या प्रामाणीक प्रयत्नाना सुजाण जनतेने भरभरून पाठिंबा द्यावाच ही ईश्वर चरणी कळकळीची प्रार्थना.

  • @haripathharipath2571
    @haripathharipath2571 2 місяці тому +16

    देवेंद्र जी हे महाराष्ट्राचा कोहीणूर आहेत..... म्हणून यांना पाहून बरीच बेडक डराव डराव करतात

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 2 місяці тому +8

    नालायक पणाचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे स्वकर्तृत्व आणि बापाचं कर्तृत्व यावर जगण्यात खूप मोठा फरक आहे भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद 🎉

  • @twosister2232
    @twosister2232 2 місяці тому +42

    Good devendra bhau

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 місяці тому +7

    खुप खुप शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत .कारण भरपुर श्वान आपल्या पाठीशी धावत आहेत चावत आहेत मणुन करोडो लोकाचया शुभेचछा❤❤

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 2 місяці тому +18

    कांदा, सोयाबीन व ऊसाच्या भावाबाबत निवडणूकीपूर्वी निर्णय घ्यावा. लोकसभेच्या वेळी याचा फार मोठा फटका भाजप ला झाला आहे

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 2 місяці тому +75

    अजीत पवारांचा गट निवडून आल्यानंतर साहेबांकडे जाऊं शकतो.युतीने सावध राहावे बबन शिंदे पवारांच्या भैटीला?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 місяці тому

      मला तोच संशय आहे. दोनवेळा शरद पवारांनी भाजप कडे पाठविली होत सत्ता स्थापनेसाठी. पण काय बिनसल माहित नाही. मुंबईत आल्या नंतर त्यांनी आपल्या आमदारांना परत बोलावून घेतल आता शरद पवारांचा डाव होता भाजपकडे पाठवण्याचा स्वत अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल आम्हाला शरद पवारांनी च पाठवल. येन केन प्रकारे भाजपची सत्ता त्यांना हटवायची आहे. जरांगेला पण त्याच साठी आणल आहे हे सर्वांना माहित आहे

    • @ParikshitJoshi-z8v
      @ParikshitJoshi-z8v 2 місяці тому

      Barobar ahe

  • @samirvyavahare7910
    @samirvyavahare7910 2 місяці тому +8

    I'm always with u keep best things happening

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 2 місяці тому +40

    देवेंद्र फडणवीस एक आदर्श, सुसंस्कृत व्यक्तीमत्व, अभिमान वाटतो 🌹🙏

  • @diwanjirahangale352
    @diwanjirahangale352 2 місяці тому +33

    खरा नेताजी

  • @JayendraChavan-h5e
    @JayendraChavan-h5e 2 місяці тому +32

    Great saheb

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 2 місяці тому +74

    गावठी मिथुन धोकादायक ठरू शकतो. त्यांला हालक्यात घेऊन तुम्हाला चालणार नाही याबाबत लवकरात लवकर मार्ग काढा व बाहेरून कार्यकर्ते घेण्यापेक्षा भाजप ने स्वताचे कार्यकर्ते तयार करावेत.😢

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 2 місяці тому +3

      याची फाडणार विधान सभेत १००%
      मराठा द्वेष्टा

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 місяці тому

      एकच नंबर

    • @DnyandevTakawane-f9k
      @DnyandevTakawane-f9k 2 місяці тому +1

      स्वतःचे कार्यकर्ते वनवासाला पाठवून भाजपने चोर गोळा केले....

    • @pradipvatte4225
      @pradipvatte4225 2 місяці тому +3

      लोकसभेला गाफील राहिलात पण विधानसभेला गाफिल न रहाता तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन महायुतीस आपल्या कामाचे व विकासाचे व्हिजन घेऊन काम करावे लागेल सर्व कार्यकर्तियांना बळ देऊन त्यांना मदत करावी 🙏 जय महाराष्ट्र🙏

    • @kteewari
      @kteewari 2 місяці тому

      @@sanjaylagad7924 great comment bro 👍🏻

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 2 місяці тому +46

    Phakt maha Yuti sarkar jay ho only BJP❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 2 місяці тому +41

    Devendra ji great 👍

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 2 місяці тому +10

    देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचेसिंह आहात

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 2 місяці тому +35

    आपण कितीही करा केवळ ब्राह्मण म्हणून आपल्याला केवळ विरोध राहाणार......
    काय प्रगती झाली आमची..... आम्ही विवेकच हरवलाय

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 місяці тому +8

    देवेंद्र साहेब हे नेहमी महाराष्ट ला पुढील दिशा द्याना च का म करतात हे सत्य आहे

  • @surekhakahane2234
    @surekhakahane2234 2 місяці тому +9

    Devendraji, Maharashtra sathi aapan khupach mahatvache
    aahat.Maharashtra aaplya hati surakshit rahil,asa aamhala vishwas aahe.

  • @pawarrushi1011
    @pawarrushi1011 2 місяці тому +14

    बरोबर आहे साहेब तुमचं 👍🤣

  • @vasantgudulkar873
    @vasantgudulkar873 2 місяці тому +7

    महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत देवेंद्र जी सारखा मुख्यमंत्री झाला नाही.

  • @manoharzagade883
    @manoharzagade883 2 місяці тому +9

    साहेब तुमचं सर्व खरं आहे, पण पुढील निवडणुकीत मात्र माकडाना बरोबर घेऊ नये.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 місяці тому +20

    एक अभ्यासू नेता म्हंजे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कामाला सलाम तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 2 місяці тому +31

    Great great devandraji we proude great leedder in maharstra

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 місяці тому +9

    वा देवा भाऊ तुम्ही ग्रेट❤

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +34

    महाराष्ट्राचा विकास करणारा विकास पुरुष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब🎉

  • @nitindani2303
    @nitindani2303 2 місяці тому +6

    Devendra Fadanvis Sir is all time great person. He is a perfect Person and very cool personality.

  • @सर्वश्रेष्ठयज्ञउपासनायज्ञ

    अन्न वक्र निवारा शिक्षण ह्या मुलभूत गरजा प्रत्येकाला मिळालेच पाहिजे जय भारत जय महायूती सरकार 🙏🙏

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 2 місяці тому +4

    Devendraji आता तुम्ही काय करणार ह्यापेक्षा विरोधकांच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तरे द्या.

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 2 місяці тому +5

    फडणवीस साहेब तुम्ही आजवर या लोकांना चोख आणि वेळच्यावेळी उत्तर दिलं नाही ही तुमची फार मोठी चूक आहे अन्यथा लोकसभा निवडणुकीत अशी वेळच आली नसती, काहीं चूका केंद्रस्थ नेत्यांच्याही आहेत........ 🙏

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 2 місяці тому +11

    India's next prime minister of Devendra fadanvis saheb

  • @Dipam825
    @Dipam825 2 місяці тому +3

    सर आपले भाषण कौशल्य खूप छान आहे

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 2 місяці тому +56

    फडवणीस साहेब ह्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होणार ओबीसी समाज ❤

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 місяці тому +24

    खतरों के खिलाडी देवेंद्र फडणवीस 🙏

  • @nish1459
    @nish1459 2 місяці тому +15

    खुप छान व्यक्तिमत्व असलेले सर्वच बाजुने सामंजस्य स्थापित करून पद प्रतिष्ठेची गरिमा संभालनारे आपल्या महाराष्ट्राचे गौरव आहेत फडणवीस साहेब 😊👏🏻👍🏻🌈

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 місяці тому +17

    देवाभाऊ हे ही दिवस संपतील आणि विधान सभेत "न भुतो न भविष्यती" अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची आपल्याला साथ लाभेल. जिंदगीका साथ निभाते चलो हम आपके साथ है

  • @prashantkadam1852
    @prashantkadam1852 2 місяці тому +3

    🚩🚩भारतीय जनता पार्टी 🚩🚩

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 2 місяці тому +27

    देवेंद्रजी महाराष्ट्राचे खंबीर कणखर नेतृत्व

  • @damankatre6127
    @damankatre6127 2 місяці тому +23

    किती दिवस प्रत्त्युत्तरे देत बसणार?
    हल्ला का नाही करत?
    कु...नी खाऊन संपेपर्यंत हत्ती प्रोटोकॉल पाळत रहाणार का?

  • @सर्वश्रेष्ठयज्ञउपासनायज्ञ

    आणि वैद्यकीय मदत सर्वाना मिळालीच पाहिजे जय महायुती सरकार 🙏🙏

  • @vilasshelke-y4b
    @vilasshelke-y4b 2 місяці тому +4

    सर आपण खुप मोठे नेते आहात व प्रामाणिक आहात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 2 місяці тому +9

    तुम्ही 1500 गाजर आताच दाखवायचं नव्हतं.. याचा सरळ सरळ अर्थ निघतो जिंकण्यासाठी काढलंय. आम्ही तुम्हाला कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला मतदान केल आणि करणार. आम्हांला सुरक्षा महत्वाची आहे. . ह्या योजने मधी जर का तुमचे 10,10 मतांनी निवडून आलात तर ज्यांनी तुमच्या विरोधात मतदान केल त्यांनाही 1500 भेटणार.. फक्त एकच सूत्र जिसका साथ उस्का विकास.

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale 2 місяці тому +39

    देवेंद्र फडणवीस साहेब

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 2 місяці тому +3

    🎉 Great Devendra Fadnvis Saheb 🙏 Deva Bhau 👍

  • @prasaddeshpande7567
    @prasaddeshpande7567 2 місяці тому +5

    Aaj Ke Devendra Kal Ke Narendra ✌️👍🪷

  • @sandipthorat8193
    @sandipthorat8193 2 місяці тому +3

    खूपच छान देवेन्द्रजी, महाविकास आघाडीला चांगले धुतले. जशाच तसे उत्तर पाहिजेच, सर्व पदाधिकाऱ्यांना जशाच तसे उत्तर देण्याचे ट्रेनिंग दिले पाहिजे.

    • @devendrarajput8642
      @devendrarajput8642 2 місяці тому

      मा देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षाचे लबाड आणि भ्रष्ट राजकारण्यांची भराती करून पक्षाची विचारधारा दूषित केला हे दु्दैवच

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 2 місяці тому +21

    Real DIMOND of Maharashtra.

  • @chakradharnikhade3335
    @chakradharnikhade3335 2 місяці тому +4

    मा. देवेंद्र फडणवीस यांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.

  • @sureshpawale8317
    @sureshpawale8317 2 місяці тому +6

    फडणवीस यांना आमचा कायम पाठिंबा राहील.

  • @apmoule9028
    @apmoule9028 2 місяці тому +9

    फडनविस साहेब विकास पुरूष आहेत.

  • @vithalmohite6661
    @vithalmohite6661 2 місяці тому +4

    विकास पुरुष माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब

  • @Chyamyla
    @Chyamyla 2 місяці тому +8

    फडणवीस ग्रेट

  • @SureshMahamulkar
    @SureshMahamulkar 2 місяці тому +5

    फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात महाराष्ट् ला न्याय, बाकी पवार जरांगे यांचे काम नव्हे the Hindu Mathura mein kam se kam

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 2 місяці тому +7

    मुलींच्या फ्री शिक्षणाचे नक्की काय अटी व निकष आहेत? कारण मी नवी मुंबईत खाजगी इंजिनीरिंग कॉलेज ला गेल्या आठवड्यातच माझ्या मुलीची पूर्ण फी भरली आहे.

  • @prabhunandanlad7851
    @prabhunandanlad7851 2 місяці тому +13

    माननीय श्री देवेंद्रजी साहेब खुप मुद्देसूद मांडणी... साहेब तुम्ही आगेकूच आम्ही तुमच्या बरोबर आहोत.....

  • @vishwasshelar8776
    @vishwasshelar8776 2 місяці тому +8

    Good person very good Administrator

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 2 місяці тому +5

    नवीन संसदे नवीन कामे नवीन देशाची घडण झाली पाहिजे. जय हिदुस्तान 🙏🙏🚩🚩

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql 2 місяці тому +9

    Aamhi fkt.... Modiji v devendra & Nitin ji la.... Pahun BJP la vote deto

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 місяці тому +7

    स्वतः ढेकूण बेडरूम मध्ये दिसला की, दुसऱ्या बेडरूम मध्ये पळेल, कार्यकर्त्यांकडून चिरडून घेईल, कारण रक्त बोटांना लागेल.
    मीसुद्धा सैनिक आहे, लाज वाटते अश्या लीडर ची

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 місяці тому +9

    लोकांनी राजकिय पक्षांच्या डावपेचात न अडकता .........
    तो आपला विषय नाही त्याच्याशी आपल घेण देण नाही अस समजून
    खर तर सर्व स्तरातील जनतेने आपल हित पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. पायाभूत सुविधा,सुरक्षा,आणि जगण्याच ज्ञान मोदीजींकडून लाभत असतील तर
    जनतेने स्वतःची बुध्दी वापरुन
    नॅरेटिव्हला स्थान देता कामा नये.

  • @NandakumarKamble-r7i
    @NandakumarKamble-r7i 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤