एक दम बरोबर बोलले भाई.आता काँग्रेस ला जीवदान देण्याची चूक आंबेडकरी समूहाने करू नये,स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका ताकदीने पार पाडावी.जय भीम
भाजप चा पराभव फक्त आंबेडकरी चळवळच करू शकते.... काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मागे होऊन आंबेडकरी पक्षांच्या साथ द्यावी... मग बघा भाजप चा पराभव होतो कि नाही
एक सांगतो dr. Babasab Ambedkar आपल्यासाठी माझ्यासाठी प्राण आहे, परमेश्वरासपेक्षा दलितांसाठी महान आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका संशयित वाटते, वंचित ला जर मोठ व्हायचं असेल तर सुरुवातीला आधार घेऊनच चालायला पाहिजे,
बहन मायावती,बाळासाहेब आंबेडकर आणी सर्व आंबेडकरी पार्ट्या जरी एकत्र येवून महाविकास आघाडीत समाविष्ट झाले असते तरीपण यावेळेस बीजेपी व पिलावळच ईव्हीएम च्या सहाय्याने निवडून आले असते.जबतक ईव्हीएम है बीजेपी हार नही सकती.Ban EVM save Democracy.
आता पुन्हा महाविकास आघाडी काँग्रेसला बळ द्यायचं नाही हा ठराव संपूर्ण आंबेडकरी समाजाने आता केलेला आहे आणि करणार आहे.. आता संपूर्ण आंबेडकरी समाज सर्व बहुजन समाज गरीब आहे वंचित आहे तो वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार
साहेब याचा अर्थ असा समजायचं का की अप्रत्यक्ष पणे आपण भाजपा सारख्या जातीय पक्षाला निवडून आणलात तुम्हाला वंचित आघाडी हा सर्वं व्यापी पक्ष दिसला नाही का की आजून ही तुम्हाला त्यांच्याच सतरंज्या उचलायच्या आहेत
आंबेडकरी नेत्यांच्या चुकीच्या राजकीय धोरणामुळेच हक्काच्या बोद्ध आंबेडकरी मतदारांना नाईलाजाने इतर पक्षांना मतदान करावे लागतेय. सर्व एकलकोंडे अहंकारी आहेत म्हणून समाजही यांच्या मागे जात नाही. या वेळी बऱ्याच बोद्ध मतदारांनी बीजेपी ला मतदान केले कारण सत्तेत असणारा व्यक्तीच मदत करू शकतो.
Vichar Kara batenge to katenge yek hai to sef hai ya naryavar Alag Alag jatimadhe vikhurlela Hindu Samaj yek Hou Shakto bouddha ka nahi Zale aaplya netyana bouddha samajane rastyavar utrun yektra aanave.jaybhim
Ambedkari janta mhanje tumhi nemke kona vishayi bolat ahat ? Anhi jar congress ani rashtravadi jar harle tar mag tumhi kashala tenla sangtat ki amhala sobat ghya nay tar tumhi harnar ani rahila tumcha vishay tar tumhi adi he sanga ki tumi ki tumche paksh kadhle pasun kiti zp, nagarpalika, mahanagarpalika,amdar,khasdar nivdun anle ??????
अहंकार सोडा विवेक भाई सर्व आंबेडकरी नेते यांनी बाळासाहेबांसोबत राज ग्रहावरचर्चा करावी
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है
एक दम बरोबर बोलले भाई.आता काँग्रेस ला जीवदान देण्याची चूक आंबेडकरी समूहाने करू नये,स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका ताकदीने पार पाडावी.जय भीम
एकदम खरं बोलले साहेब जनतेच्या मनातलं बोलले तुम्ही
The great VBA
काँग्रेसला काँग्रेस संपले तरी चालेल मात्र बाळासाहेब चालत नाहीत
भाजप चा पराभव फक्त आंबेडकरी चळवळच करू शकते.... काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मागे होऊन आंबेडकरी पक्षांच्या साथ द्यावी... मग बघा भाजप चा पराभव होतो कि नाही
अगदी बरोबर दादा😊😊😊😊
Right👍👍👍
Barobar ahe bhai jaibhim
Ajibat nahi kru shakt
Congress ne evdhe MP MLA tari aanle nivdun Vanchit che kiti aale te paha
Onaly VBA 👍
अँड..विवेकभाई .... जयभीम... जयभीम
Only VBA
या निवडणुकीत तुम्ही हिंदू राष्ट्राचे शिपाई म्हणून काम पाहिले त्यामुळे तुमचे खूप खुप आभार 🎉🎉
जय भीम नमोबुध्दाय जय संविधान
मी तर बोलतो आपला कायमचा विरोधक काँग्रेसच आहे... त्यांना हरवले कि आपल्याला मानसिक समाधान मिळते 😂😄
Jay Bhim
महाराष्ट्र मधील सर्व आंबेडकरी जनतेने बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे त्याच्यात समाजाचे भले आहे
एक सांगतो dr. Babasab Ambedkar आपल्यासाठी माझ्यासाठी प्राण आहे, परमेश्वरासपेक्षा दलितांसाठी महान आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका संशयित वाटते, वंचित ला जर मोठ व्हायचं असेल तर सुरुवातीला आधार घेऊनच चालायला पाहिजे,
आंबेडकरी जनतेला विश्वासात न घेतल्या मुळे अपयश..
बौध्दांना सोबत न घेतल्याने यांचा सतत पराभव होत आहे परंतु यांची सामंतशाही अकड जात नाही
बहन मायावती,बाळासाहेब आंबेडकर आणी सर्व आंबेडकरी पार्ट्या जरी एकत्र येवून महाविकास आघाडीत समाविष्ट झाले असते तरीपण यावेळेस बीजेपी व पिलावळच ईव्हीएम च्या सहाय्याने निवडून आले असते.जबतक ईव्हीएम है बीजेपी हार नही सकती.Ban EVM save Democracy.
काँग्रेस माजली होती त्यांना आंबेडकरी नेतृत्व चालत नाही
सर अगदी बरोबर बोललात 🎉
आंबेडकर जनतेत घर तेथे नेते आहेत आंबेडकर जनतेनं पहिल्यांदा एक व्हा नंतर तुण तुण वाजवा आपल्यात एकी नाही पण दुसऱ्याल्या पाडण्यात धन्यता मानतो
आता पुन्हा महाविकास आघाडी काँग्रेसला बळ द्यायचं नाही हा ठराव संपूर्ण आंबेडकरी समाजाने आता केलेला आहे आणि करणार आहे.. आता संपूर्ण आंबेडकरी समाज सर्व बहुजन समाज गरीब आहे वंचित आहे तो वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार
𝚅𝘣ɑ❤❤
VBA
दलित खोब्रा, तुम्ही तरी वंचित ला दिले का मतं? 😄
Jay Bheem Saheb 🎉
जातीचा आधारावर पक्ष काढायचे आणि दुसर्याकडे हात पसरवायचे
Yas❤❤❤❤
Bjp ने किती दलित लोकाना सोबत घेतल
आठवले आहे ना तळवे चाटायला
जय भिम नामोबुध्दाय
Jay bhim 🙏
बरोबर आहे
Jay bhim saheb tumhala great Jay bhim
१००% बरोबर आहे जर एम व्ही ए ने व्ही बी ए शी निवडणुकी साठी समझोता केला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं !
EVM हटाओ 👉 बैलेट पेपर लाओ ✅
लोकतंत्र बचाओ ✊ जय संविधान ✊
EVM हटाओ 👉 बैलेट पेपर लाओ ✅
लोकतंत्र बचाओ ✊ जय संविधान ✊
हे एक वेगळ्याच दुनियेत जगत असतात 😂, एखादी तरी शिट निवडून आणा
जो वेगळी दुनिया निर्माण करतो तोच जिवंत आहे बाकी मुरदाड आहे
Very correct
Absolutely right
काँग्रेस ची लायकी दाखवल्याबद्दल आंबेडकरी जनतेचे आभार..आता तरी त्यांना अक्कल येईल बाळासाहेबांना सोबत घेतील... VBA
BJP nivdun dilya bddl dhanyawad...😂😅
@gopalpachpor2088 हो bJP पाहिल्यांदाच निवडून आली 🤣
Only Balasaheb Ambedkar jindabad Vanchit Bahujan Aghadi
All right
Aagdi barobar aahe
😂bjp अले तेच याला खुशी झाली पहा 😂😂 दलीत आदिवासीं हीत जोपसनाले 😂
साहेब याचा अर्थ असा समजायचं का की अप्रत्यक्ष पणे आपण भाजपा सारख्या जातीय पक्षाला निवडून आणलात तुम्हाला वंचित आघाडी हा सर्वं व्यापी पक्ष दिसला नाही का की आजून ही तुम्हाला त्यांच्याच सतरंज्या उचलायच्या आहेत
Right aahe
Vba❤🎉🎉🎉🎉
शरद पवार आणि काँग्रेस अहंकार आला होता..
काँग्रेस ला बहुजन पेक्षा मुस्लिम जवळचे वाटतात.
🎉ok.🎉thankyou.🎉ok.
आमचे भाई साहेब यांनी बौद्ध धम्मीय बांधवाचे मनातले विचार व्यक्त केलात त्याबद्दल अभिनंदन सर जयभीम नमोबुध्दाय.
Only vba
EVM पहिल्यांदा Ban करा.
🎉🎉🎉🎉🎉
आंबेडकरी नेत्यांच्या चुकीच्या राजकीय धोरणामुळेच हक्काच्या बोद्ध आंबेडकरी मतदारांना नाईलाजाने इतर पक्षांना मतदान करावे लागतेय. सर्व एकलकोंडे अहंकारी आहेत म्हणून समाजही यांच्या मागे जात नाही. या वेळी बऱ्याच बोद्ध मतदारांनी बीजेपी ला मतदान केले कारण सत्तेत असणारा व्यक्तीच मदत करू शकतो.
Yes
Congress aani mitra paksha cha bhatta basvine hi kala chi garaj aahe. Jay bhim Jay savidhan.
जय भीम नमो बुद्ध
जे घेतले ते राजकारणी लाचार आयुष्या जगतात ते sc St चे काय भले करणार?
Bhai always help BJP you will form government
🔥🔥🔥🔥🔥 kareya kartthaa kadei patthaa samazneyacei chuk karunahei qutleyahei paarttei
😂 आधी दलीत आदिवासीं नेते ऐक कशे होतील ते पहा😂
म्हणून प्रकाश आंबेडकराचे सर्व आमदार निवडून आले वाटते
आत्ता BJP आपले किदी मंत्री करत आहेत ते सांगा साहेब , BJP पेक्षा काँग्रेस कधीही चांगली आहे .
Vichar Kara batenge to katenge yek hai to sef hai ya naryavar Alag Alag jatimadhe vikhurlela Hindu Samaj yek Hou Shakto bouddha ka nahi Zale aaplya netyana bouddha samajane rastyavar utrun yektra aanave.jaybhim
हा नविन बुवा-बाबा कोन आहे ?
😂😅
नाही EVM मुळे
आंबेडकरी नेते कानाही बोलत
jati vadi lok
Latur madhe dalitache jagevar lingayat umedvar nivdun yeto to congress umedwar ahe
100% nana patole ha fadnvis cha manus
Mission lotus
He patole cha rajinama pasun suru
पागल रिपोर्ट आरे दलीत नको म्हणू बौध्द म्हणा 😢
Bss congress harli tumhi jinke yatch samadhan milva ..😂😅
Congress ncp ne Ambedkari jantechi mafi magavi
तुम्ही सारखे त ला ट का म्हणताय ?
Ambedkari janta mhanje tumhi nemke kona vishayi bolat ahat ? Anhi jar congress ani rashtravadi jar harle tar mag tumhi kashala tenla sangtat ki amhala sobat ghya nay tar tumhi harnar ani rahila tumcha vishay tar tumhi adi he sanga ki tumi ki tumche paksh kadhle pasun kiti zp, nagarpalika, mahanagarpalika,amdar,khasdar nivdun anle ??????
तुम्हीच भाजपला निवडून देता विनाकारण वेगळं लढता भाजपा कडून पैसे खाता काँग्रेसला नाव ठेवता आंबेडकर साहेबाला सांगा
काय रै
BJP sobat Zoopun ala udhav Thakare, Nana Patole, Sharad Pawar zakun tevatat, guarantee nahi, only VBA is original..
तुला किती मिळाले.
Only VBA❤❤❤
स्वतःच्या धर्मावर मत मागा. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी सगळीकडे हिंदूच आहेत.😂😂😂
सर अगदी बरोबर बोललात 🎉
Only vba
सर अगदी बरोबर बोललात 🎉