स्पेशल रिपोर्ट | वंचितचा डंका आघाडीला फटका | सत्ता समिकरणं बदलू शकला असता वंचित फॅक्टर?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 608

  • @sunilvaaghmare7943
    @sunilvaaghmare7943 5 років тому +416

    काही ही असू द्या आमचा नेता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि आमचा पक्ष वंचित आघाडी

  • @balanikalje4849
    @balanikalje4849 5 років тому +211

    वंचित बहुजन आघाडीचे मतदार कोणाच्या बापाचे बाधिल नाहीत आम्ही स्वाभिमानि मतदार आहोत विकले जानारे नाहीत फक्त आदरनिय बाळासाहेब आंबेडकर

    • @panduranglandge3942
      @panduranglandge3942 3 роки тому

      ط ر پر اس کا مطلب یہ نہیں ہے اور یہ بھی کہا گیا ببباآ اب اب اب اپنے اب اب

  • @saurabhbagade6989
    @saurabhbagade6989 5 років тому +51

    फ़क्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर हृदयसम्राट

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 5 років тому +74

    'वंचित बहुजन आघाडी'ने प्रस्तापितांच्या पक्षांना धडकी भरवली .वंचित चा डंका. जय हो 👍

  • @anandmundhe4319
    @anandmundhe4319 4 роки тому +82

    म्हणजे, हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाले या आधी आमच्याच जिवावर उड्या मारत होते.
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
    💪💪💪💪💪💪💪💪

  • @ajaydaware424
    @ajaydaware424 5 років тому +53

    पर्वा ही , आज पण आणि उद्या ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 5 років тому +300

    वंचित बहुजण आघाडी च्या 8 ते 9 जागा 2 नंबर ला आहे त्या जागा मिडीया ला दिसत नाहीत का

  • @sunilvaaghmare7943
    @sunilvaaghmare7943 5 років тому +206

    कोणी हि निवडून येऊ द्या आणि पडु द्या आमचं मतदान फक्त वंचित आघाडी ला

  • @rekhashedge1173
    @rekhashedge1173 4 роки тому +13

    आमचं मत वंचित बहुजन आघाडी ला 🙏🙏🙏 जय भीम साहेब आम्ही जगू तुमच्यासाठी आणि मरुही तुमच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि राहणार ही मग तो निकाल कसाही लागो जिंकू किंवा हारू वंचित बहुजन आघाडी चा विजय असो आम्हाला साहेबांच्या रूपात बाबासाहेब दिसत आहे बाबासाहेबांचा विजय असो त्यांचे अधुरे काम साहेबांच्या हाताला धरून पूर्ण करू जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepwaghmare7105
    @sandeepwaghmare7105 5 років тому +88

    कॉंग्रेस व राष्ट्रवादी मूळ वंचितच नुकसान झाले आहे ते माहीत नाही का मिडीया ला

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 роки тому +22

    विचार करा की राव तुम्ही, आपला पराभव झालय तरी आपलीच चर्चा होतेय, आपलाच डंका वाजतोय ✌✌✌वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद....

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 5 років тому +40

    बहुजन समाज हा काँग्रेस राष्ट्रवादीचा गुलाम नाही आता आम्ही स्वतःच वेगळं अस्तित्व उभं करू

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 роки тому +15

    वंचित आघाडी मुळे प्रस्थापितांना धडकी भरलीय....✌✌💫💫👑👑

  • @atulkambale6807
    @atulkambale6807 4 роки тому +16

    ओन्ली वंचीत बहुजन आघाडी बाळासाहेब आबेडकर 🤚🤚🤚🤚🤚

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 5 років тому +37

    Yes i support VBA always👌👍

  • @ajayarakharao4286
    @ajayarakharao4286 5 років тому +200

    *राष्ट्रवादी ला निवडून देण्याचा वंचीत ने ढेका घेतला का कधीपण राष्ट्रवादी वंचित वर टिका करतात*

    • @ajayarakharao4286
      @ajayarakharao4286 5 років тому

      @Nila Netra *पाहिली ना भाऊ...*

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 3 роки тому +2

      पण काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्याची सुपारी नक्कीच घेतली होती भाजपकडून😝😭

    • @prbremix8586
      @prbremix8586 8 місяців тому

      ​@@jagdishhkpatil8158येडझव्या आता बघ बर अर्धी काँग्रेस आणि अर्धी rsshttwadi bjp मधी आहे...😂

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 5 років тому +94

    वंचितच पण नुसकान झालं ते पण दाखवा

  • @चक्रवर्तीसम्राटमहासंघ

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 5 років тому +43

    पुढील काळ हा वंचित चा असेल. 💝👍

  • @rahulnikam8211
    @rahulnikam8211 5 років тому +23

    साहेब वंचित चे आघाडीमुळे किती जागा पडल्या तेही दाखवाल तर आपल्या channel चे आभार मानू

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 3 роки тому +14

    आता फक्त भिमाचं रक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤️❤️

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 5 років тому +22

    वंचित सिवाय कोनतीही सरकार स्वबळावर निवडून येनार नाही बाळासाहेब जिंदाबाद

  • @यशवंतपाईकरावयश

    कारण फक्त एकचं आमचा उमेदवार गरीब आहे असो आम्ही वंचित आहो आम्ही आमचा उमेदवार पडुदेनार नाही तुम्ही पैसे वाटा आम्ही घेतो पण मतदान वंचित बहुजन आघाड़ी ला करतो

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 5 років тому +77

    या राष्ट्रवादी काँग्रेस मुळे वंचितच फार नुसकान झालं

  • @santoshshejul3070
    @santoshshejul3070 5 років тому +10

    राष्ट्रवादी कांग्रेस नी परिवार मधिल कोणी बाकी ठेवले नाही,,, आत्ता पर्यन्त फक्त मतदान करा,, सत्ता आम्ही करतो,दलित आणि मस्लिम च्या जीवावर आस किती दिवस राज करता,,, बालासाहेब आंबेडकर यानी यांच्या खुर्च हलतिल,, साहेब न साथ दया हे गरज आहे फक्त सत्ता ही तुमची च असेल,,, किंग VBA Balasaheb Ambedkar

  • @prashantjadhao9517
    @prashantjadhao9517 3 роки тому +6

    आघाडी मुळे वंचित च्या 25 जागा निवडून आल्या नाही

  • @amolbankar1894
    @amolbankar1894 5 років тому +63

    ¶दिल्लीत ठरवल्याप्रमाने हे सोनिया गांधी शरद पवार नितीन गडकरी यांची बैठक झाली होती . तसेच निकाल महाराष्ट्रात लावन्यात आले .

  • @subhashkhillare4238
    @subhashkhillare4238 5 років тому +83

    जिथे वंचित दुसऱ्या क्रमांकावर आहे तीथे कांग्रेस राष्ट्र वादी तीसर्या क्रमांकावर आहे
    कळमनुरी शिवसेना एक क्रमांक वंचित दोन तर कांग्रेस तीन वर आता वंचितला कांग्रेस चा फटका बसला हे ही सांगा
    मुर्तिजापूर मध्ये वंचित दोन नंबर वर आहे
    परभणी त वंचित दोन नंबर वर आहे कांग्रेस ५ नंबर वर आहे
    चंदगड वर वंचित दोन क्रमांकावर आहे
    असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे लढत बीजेपी वीरुध वंचीत असीच आहे पेड मिडिया हे का दाखवत नसेल

    • @avasa889
      @avasa889 5 років тому

      tyamule rr yuti kara mhnat hote bhai

    • @akshaykamble7412
      @akshaykamble7412 4 роки тому

      Ekdum right

    • @Amolpawar-pg3cr
      @Amolpawar-pg3cr 7 місяців тому

      😡😡😡😡2014 मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा का दिला?
      तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला काही मतदारसंघात मदत का केली. त्यानंतर काही दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सर्वांना माहीत आहे. पण मीडियाचे पत्रकार यावर का बोलत नाहीत?

  • @shivabhau737
    @shivabhau737 2 роки тому +7

    आम्ही काही काँग्रेस ,राष्ट्रवादी चे ब बाधेल आहे म्हंजे तुम्ही इतकी वर्ष आमचा जीवावर राजकारण केले आम्ही हरलो तरी चालेल तुम्हाला आमचं अस्तित्व दाखवाव लागेल ओन्ली बाळासाहेब आंबेडकर समर्थक MH 30 अकोला

  • @pranaypawar9313
    @pranaypawar9313 5 років тому +3

    आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी मध्ये राहणार सम्मानिय बाळासाहेब आंबेडकर सर्व समाज्याच्या लोकांचा विचार करून आणि सर्वांना एक करून आमच्या हक्कसाठी लढतात.आम्हाला आघाडी नको नाही सेना
    आम्हाला फक्त वंचित बहुजन आघाडी ...
    जनतेने विचार केला पाहिजे. स्वतःचा नाही
    👉राजा रयतेचा विचार करणारा असावा
    आमचे छत्रपती शिवाजी महाराज
    आमचे दैवत 🙏🙏🙏🙏
    आमचा विचार करत होते.
    नंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
    यांनी विचार केला.आणि आम्हाला सविधान दिले. न्याय म्हणून .
    जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
    विचार करा आणि योग्य मत द्या.
    हुकुमशाही साठी नाही लोकशाही साठी

  • @niwasyetale4426
    @niwasyetale4426 5 років тому +17

    Amcha neta lay powerful
    Jay vanchit

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 5 років тому +10

    Jay ho VBA

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 3 роки тому +24

    VBA ZINDABAD!!💖💖.
    VBA'S WEAPON OF VICTORY IS:
    WITHOUT SAAM, DAAM, DAND, BHED = VBA💖💖.
    JAIBHIM,
    NAMO BUDDHAY,
    JAI SHIRAY💖💖

  • @manojgajbhiye4716
    @manojgajbhiye4716 3 роки тому +3

    आमचा नेता लय भारी आहे madam
    Only VBA
    jay bhim jay shivray

  • @amolwaghmar2188
    @amolwaghmar2188 3 роки тому +4

    हीच तर बाळासाहेबांची पॉवर आहे

  • @dagadurane4397
    @dagadurane4397 5 років тому +10

    वंचिताचे फक्त यांना मते चालतात पण उमेदवार नाही

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 5 років тому +22

    VBA 💪💪🐯

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 5 років тому +23

    Only balasaheb aabedakr only taigar

  • @nikhilwaghmare9683
    @nikhilwaghmare9683 3 роки тому +8

    Only VBA❤️🙏

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 3 роки тому +8

    कुणाला फायदा झाला की नुकसान आम्हाला माहित नाही वंचित बहुजन आघाडी ने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे आणि भविष्यात ताखत दाखवू

  • @आध्यात्म-ष9ण
    @आध्यात्म-ष9ण 4 роки тому +9

    मीडियाने vba ची 1 ही सभा दाखवली नाही आणि आत्ता कव्हरेज देतायत ...सभा दाखवली असती तर 10 शीटवर तरी जिंकलो असतो .. असो फक्त vba

  • @melodioussongswithkapil9173
    @melodioussongswithkapil9173 5 років тому +21

    ईतक लक्षात घ्या मत ही कोणाच्या बापाची नाहीत... प्रतेकाला स्वातंत्र आहे प्रतेक व्यक्ती आपला पक्ष सत्तेत आनण्याकरीता मतदान करत असतो.....

  • @maheshkamble9088
    @maheshkamble9088 4 роки тому +8

    जिथे भाजप ला सत्तेत वर यायला 70 लागली होती. आम्हाला फक्त 10 वर्ष झालेत हा आमचा विजय आहे......

  • @prathameshkamble2954
    @prathameshkamble2954 3 роки тому +8

    Jay bhim Jay Savidhan

  • @Sanvi_style
    @Sanvi_style 3 роки тому +5

    यापुढेही असेच होणार
    बाळासाहेब आमचे दैवत आहेत

  • @gajanans5510
    @gajanans5510 4 роки тому +13

    वंचित ची मते हे काय तुमच्या बापाची जहागीर नाहीये राष्ट्रवादी वाल्यांनो .....

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 Рік тому +1

    वंचित बहुजनांचा बुलंद आवाज बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @sachinsuryawanshi1075
    @sachinsuryawanshi1075 5 років тому +32

    कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मुळे वंचितचे नुकसान झाले.
    सध्या सरकार स्थापनेचा घोळ पाहता कॉंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शेना, बेजीपी ची ए टीम आहेत.
    कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

  • @sachinwankhede1804
    @sachinwankhede1804 5 років тому +10

    Only VBA

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 3 роки тому +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 5 років тому +12

    JAI V B A

  • @jyotiborade5316
    @jyotiborade5316 4 роки тому +8

    Only & only our Balasaheb Ambedkar 🙏🙏🙏

  • @manishdhotre9894
    @manishdhotre9894 5 років тому +11

    "वंचितांची"
    निवडणुकीत 🚶🏻🏃🏻एंट्री होताच सर्वचं पक्ष 🙅🏻‍♂🙆‍🤷🏻‍♂🤦🏻‍♂सत्तेपासुंन
    *वंचित*
    हि आहे तुमच्या मतांची ताकद.
    👍🏻🤝🏻💪🏻💪🏻💪🏻
    डायरेक्ट राष्ट्रपती राजवट!

    • @abhikale2735
      @abhikale2735 5 років тому

      Only sharad pawar ani hijada balya Ambedkar

  • @sidhu6913
    @sidhu6913 Рік тому +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
    जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ ❤️

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 3 роки тому +6

    जे वंचितला बोलतात त्यांनी झोपड पट्टीत, बैठ्या चाळीत 1 वर्ष राहून दाखवावे

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 4 роки тому +10

    ONLY VBA 🔥

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 роки тому +5

    राजकिय लाचारी करणारे सत्तेसाठी लोकांना विकणारे दिवस संपल्यात जमा वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही!!!श्रध्येय प्रकाश पर्व

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 5 років тому +17

    वंचित वाढते हे लक्ष्यात आल्याने पवार साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजन काढला.

    • @pratappaikrao2472
      @pratappaikrao2472 3 роки тому +2

      आमच मत वंचीत ला जय भिम

  • @k1u114
    @k1u114 5 років тому +27

    वंचित आघाडी सैबत यायला पहीजेच

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 5 років тому +10

    Only balasaheb ambedkar jindabad

  • @sagarwankhade9835
    @sagarwankhade9835 5 років тому +7

    Only balasaheb ambedkar

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 3 роки тому +2

    Kadak

  • @prernagaikwad5948
    @prernagaikwad5948 2 роки тому +3

    तुमच अस्तित्व काल ही होत आजही आहे मान्य आहे पण त्या अस्तित्वाचा जर सकारात्मकतेला उपयोग न होता , तुमच्या अस्तित्वाने नकारात्मकता प्रभावी होत असेल तर तुमच अस्तित्व असन हा चिंतना चा विषय आहे. - प्रेरणा गायकवाड

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 2 роки тому +4

    Jay bhim Jay savidhan 👍👍

  • @m...ra...j6851
    @m...ra...j6851 5 років тому +16

    Balasaheb👍

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 3 роки тому

      एक बात मगर बिलकुल सत्य है !
      जो व्यक्ति यम ईमानदार होता है फुले शाहू आंबेडकर की विचारधारा का प्रचार और प्रसार करता है उस व्यक्ति को ब्राह्मण बनिया मिडिया कभी भी दिखाता नहीं !
      प्रकाश्र आंबेडकर बीजेपी आरएसएस के बोहत करीबी है चुफा गठबंधन है ब्राह्मण और ब्राह्म्णवाद से इसलिये उसको हाईलाइट करती है चिंदिचोर मिडिया !

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 3 роки тому

      बामसेफ को दबाने के लिये ही प्रकाश्र आंबेडकर को हाईलाइट करते हो न तुम
      लोग अछि तरह से जानते है !

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 3 роки тому

      बामसेफ से क्यों डर लगता है आपको ?
      क्यों की वो आरएसएस की विचारधारा को उसके धर्म को नहीं मानते इसलिये न !

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 3 роки тому

      प्रकाश्र आंबेडकर आरएसएस की विचारधारा को मानते है उसके धर्म को भी मानते है
      और तो और वो खुद को हिन्दू भी कहता है और मंदिर में जाके ब्राह्मणो के पैर भी चुता है !
      बड़े काम का मोहरा आरएसएस के ब्राह्मणो ने बामसेफ के विरोध में फिट करके रखा है !
      मगर कोई फायदा होनेवाला नहीं है !
      आप लोग कितना भी डंका बजाओ प्रकाश्र का कुछ होनेवाला नहीं है !

  • @Statusking-ir9br
    @Statusking-ir9br 5 років тому +11

    Only one V.B.A ata fakt bhimach rakt an bhimach ramt jabrdast only {1⃣} Prkash अांबेडकर साहेब maz mat vanchit bhujan Aghdila 💐💐💐💐🙏👆👆👆👆💐
    👑 ⭕f 👑 ⭕nl¥ V.B.A prakash अांबेडकर

  • @nikhil503
    @nikhil503 3 роки тому +7

    💖VBA ZINDABAD💖.
    AMCHYA TATATL AMHI KHANAR.
    WE WILL EAT FROM OUR OWN PLATE.
    APPROXIMATE ANSWER OF ADV. BALASAHEB AMBEDKAR SIR💖💖.

  • @vishalwaghmare2618
    @vishalwaghmare2618 5 років тому +11

    VBA 💪

    • @abhikale2735
      @abhikale2735 5 років тому

      Bhopala tari futala Ka B team y
      Of BJP

  • @krantiparva2018
    @krantiparva2018 5 років тому +25

    12 seat's vanchit chya Congress rashtrawadi mule gelya

  • @rameshwarsonkamble7264
    @rameshwarsonkamble7264 5 років тому +34

    Ncp cong वंचित चा पराभाव ५५ जागावर झाला

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 роки тому +3

    Jay VBA Jay bhim

  • @pirajikamble4300
    @pirajikamble4300 3 роки тому +6

    VBA 🙏🙏💪💪

  • @rahulkasbe1130
    @rahulkasbe1130 5 років тому +29

    पवार साहेब खैरलांजी आम्ही विसरला नाहीत... नामांतर पण विसरला नाहीत... आता बर तुला दलित नवबौद्ध आठवत आहे...

    • @mdmusaddiqueshaikh131
      @mdmusaddiqueshaikh131 5 років тому +3

      Bhau VBA chi MIM sobat yuti jhali pahije hoti tya madhe doghancga hi faida hot hota ....
      Pan jaudya ata yutil jhali pahije ...
      Jay bhim Jay MIM 💪💪💪

    • @ajaydaware424
      @ajaydaware424 5 років тому +1

      @@mdmusaddiqueshaikh131 आता mim सोबत पण युती नको ते शेवटी कॉंग्रेस लाच मतदान करतात.... only वंचीत बहुजन आघाडी

    • @mdmusaddiqueshaikh131
      @mdmusaddiqueshaikh131 5 років тому +1

      @@ajaydaware424 bra bhau only VBA zero seats ... the 🤣🤣🤣

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 5 років тому +8

    VBA 👈💪💪🐯🐯

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 3 роки тому

      Cat che meme kashyala takle🤣🤣🤣🤣🤣

  • @satishahire1277
    @satishahire1277 3 роки тому +6

    VBA jindabad ❤️🎉🙏👍

  • @asmitalandge3967
    @asmitalandge3967 5 років тому +3

    Vanchit Bahujan Aghadi zindabad.
    Prakash Ambedkar ji zindabad.

  • @gajanans5510
    @gajanans5510 5 років тому +16

    वंचित भाजप ची बी टीम म्हणणारे आधी पुरावा द्या आणि तो पुरावा नाही सापडला तर स्वतःच्या बापाचा डी एन ए स्वतःच्या डी एन ए सोबत मॅच करा
    मॅच होतो का ते पहा नंतर दुसऱ्यावर आरोप करा !

  • @shekhar1238
    @shekhar1238 5 років тому +4

    Navshakti cha uday zala.. Heartly congratulations respected prakash Ambedkar

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 роки тому +6

    प्रस्थापीतांनो तुमच्या पराभवाच खापर वंचित वर फोडु नका, 😡

  • @pankajhumane48
    @pankajhumane48 5 років тому +14

    VBA fight for existance

  • @sayajisuryawanshi5663
    @sayajisuryawanshi5663 5 років тому +6

    Jay vba

  • @aps358
    @aps358 4 роки тому +2

    Nice report

  • @anilkundlikambhore1548
    @anilkundlikambhore1548 2 роки тому +1

    Jay Bhim

  • @poojasonawane3035
    @poojasonawane3035 5 років тому +11

    Only VBA only VBA ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏only VBA Jay bhim

  • @kishorchavan2872
    @kishorchavan2872 5 років тому +8

    जय भिम साहेब

  • @sushilsirsath
    @sushilsirsath 5 років тому +16

    Vba ला किती ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी चा फटका मिळाला हे दाखवा. भाडखाऊ tv 9 मराठी.

  • @shashankghaywate9939
    @shashankghaywate9939 5 років тому +28

    10jagewar Congress mule vba che candidate padle

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому

    बहुजन वंचित आघाडीने आम आदमी पार्टी बरोबर युती केली पाहिजे. या वेळी दोन नंबरचा पक्ष बनणार आम आदमी पार्टी आणि बहुजन वंचित आघाडी

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 5 років тому +3

    कांग्रेस,राष्ट्रवादी मुळे वंचितचं किती नुकसान झालं त्याचाही एखादा रिपोर्ट बनवा... च्यायला सगळीकडे बनवाबनवी....जय हो वंचित... एकच साहेब बाबासाहेब ...आणि बाळासाहेब...

  • @kishordongare305
    @kishordongare305 Рік тому

    sahi hain

  • @तुमच्यासाठीकायपण-ट5ण

    Only one VBA 👈

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 5 років тому +4

    VBA power

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 3 роки тому +1

    आमच्या कळमनुरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दोन नंबर ला राहिला, काँग्रेस चा विद्यमान आमदार तीन नंबर ला राहिला, त्याच्यामुळे वंचित आघाडीची सीट पडली.

  • @sohailahmedshaikh8103
    @sohailahmedshaikh8103 5 років тому +18

    10 jaagavr vanchit 2 number ahe ani congRSS ncp 3 number tepn dakhva...

  • @vishalb9755
    @vishalb9755 5 років тому +12

    Vanchit bahujan aghadi is evolving party...

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 3 роки тому

    येनारा काळ हा राष्ट्रवादी व काँग्रेस साठी आणूकुल नाही फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @rautraut2821
    @rautraut2821 Рік тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय सविधान

  • @deepakkhandizod4895
    @deepakkhandizod4895 5 років тому +1

    बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @deelipbhuktare1610
    @deelipbhuktare1610 3 роки тому +1

    वंचितची टक्केवारी सांगितली नाही

  • @kishorchavan2872
    @kishorchavan2872 5 років тому +1

    जय भिय साहेब