तुमच्या सगळ्या रेसिपीस खूप सोप्या आणि सुटसुटीत असतात...….☺ मी सगळ्या try करते आणि विशेष म्हणजे कधीही बिघडत नाहीत😮 कारण तुमची सांगण्याची शैली अप्रतिम आहे...…...👌
मधुरा,मस्त दिसत आहे भाजी.बघूनच खावीशी वाटते. तुझ्या सर्वच रेसिपीज बघायला व करायला आवडतात कारण तू त्या खूपच सोप्या पद्धतीने सांगतेस, आणि मुख्य म्हणजे सर्व घटक नेहमीच्या वापरातील असतात त्यामुळे अधिक छान वाटते. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे तुमचं kitchen पाहिलं कि बघाविशी वाटते रेसिपी😍 मन खुश होऊन जाते जेव्हा हे तुमचं सुंदर kitchen दिसते.
खूप मस्त रेसिपी ताई,बघूनच तोंडाला पाणी सुटले,कधी एकदा ही रेसिपी बनवेन असे झालेय मला.. मी तुमच्या रेसिपीज ७ते ८ वर्षांपासून follow करतेय पण तुमची प्रत्येक रेसिपी वेगळी वाटते दरवेळी तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये काही ना काही नवीन घेऊन येता जे मला फार आवडते, तुमच्या सर्व रेसिपीज सरळ आणि सोप्या असतात खूप खूप धन्यवाद ताई.. कारण तुमच्यामुळे मला खूप काही चमचमीत बनवायला शिकले Keep it up Madhura Tai .
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग पैष्टिक खुसखुशीत कुरकुरीत भाजी अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून रंग सुंदर भन्नाट
धन्यवाद 😊😊
तुझ्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात खूप आवडतात मी पण ही भाजी करते पण त्यात मेथी घालत नाही असा तशी करून बघीन
Kmal bhaji chavdar
अतिशय सुंदर ❤❤
धन्यवाद 😊😊
Kiti god. Aamachi madhura❤Ani recipes pn .
धन्यवाद 😊😊
Wah.Chanach tai.
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 👌👌
धन्यवाद 😊😊
पालक मुद्दा असे का म्हणतात ?
उत्तम पर्याय ❤
Kiti chavisht muddabhaji ,wow,mast badhiya,😊🤑👌
धन्यवाद 😊😊
Its my all time favourites ,Thanks for shairing recipe..
Pleasure!!
Wah chan bhaji ani sugran madhura ❤
धन्यवाद 😊😊
मस्तच आहे रेसिपी 😋ह्या भाजीच नाव पहिल्यांदा ऐकलं 👌👌मी नक्की करुन बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वाऊ काय चमचमीत दिसते लगेच करून खावीशी वाटते❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अतिशय पौष्टिक...... Khupach yummi distay...... M nakki try krnar ahe.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप आवडली ही भाजी करून बघीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
नेहमीप्रमाणे
अप्रतिम👌👍💐
धन्यवाद 😊😊
तुम्ही दाखवलेल्या पाककृतीनुसार मी ही भाजी बनवली . खूप छान झाली आहे. अप्रतिम 👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kitchen khup chan aahe tai tumch
धन्यवाद 😊😊
Wow so so much good and looking yummy 🤤🤤🤤
Thank you!!
Chan zale
धन्यवाद 😊😊
मस्त 💐🙏💐
धन्यवाद 😊😊
खूप खूप चमचमीत भाजी😋पालक मला खूप खूप आवडते👌👍धन्यवाद मॅडम
धन्यवाद 😊😊
खूप छान भाजी....ताई..😋😋...
धन्यवाद 😊😊
खूप मस्त आणि पौष्टिक रेसिपी ताई आणि फोडणीही काय मस्त बसलीये आ हा हा हा !!
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान receipe आहे..
धन्यवाद 😊😊
SO VERY NICE AND GREAT PREPARATION AND PRESENTATION 👍
Thank you!!
खूपच छान..काही वेगळ्या प्रकारची भाजी आहे..मला खूप छान वाटले,नक्की करून बघणार..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान ट्रिक्स आणि परफेक्ट मेजरमेंट असतात, मी नेहमी तुमच्या रेसिपी ट्राय करते.. खुप छान आणि तुमच्या भाषेत भन्नाट असतात 👍👍
मनापासून आभार..
पालक बनवण्याची ही एक नवीन पद्धत कळली.. Thank you tai..
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो हो आम्ही नेहमीच अशीच करतो खुप खमंग लागते तू केली तशीच ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow mast 👌😋 nakki karun baghen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम खरच वेगळी आहे ही भाजी ,नक्की try करून पाहणार..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wah....pahatach jibhela pani sutal mam😛😛mi aj hich bhaji karte...
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान आहे रेसिपी.👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Waaahh kya baat hai 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान दाखवली पालक मुद्दा भाजी 👍
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर अफलातून 👌
धन्यवाद 😊😊
Khup sunder bhaji apratim chav
धन्यवाद 😊😊
तुमच्या सगळ्या रेसिपीस खूप सोप्या आणि सुटसुटीत असतात...….☺
मी सगळ्या try करते आणि विशेष म्हणजे कधीही बिघडत नाहीत😮 कारण तुमची सांगण्याची शैली अप्रतिम आहे...…...👌
मनापासून आभार..
वा झकास चवदार भाजी🎉❤
धन्यवाद 😊😊
व्वा खूप छान मस्त 👌🏻
Madhura's recipes Uttam chav va bhannat aahet.. aajchi recipe hi Va khupach Sundar.
मनापासून आभार..
Hi mam.. tumcha recipe mala jabardast awadtat... Thanks madhura mam.....
My pleasure!!
मस्त रेसिपी ताई मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मस्त ❤ नक्की ट्राय करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप भन्नाट पालक भाजी आणि मधुरा तुमचा ड्रेस पण अप्रतिम सर्वच छान
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान आवडली recipe.. धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Tumcha recipe khup mast astat me tumcha recipe nehmi try karte ani saglyana tya khup avdatat
Thank you tai 🥰
मनापासून आभार..
खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
मधुरा,मस्त दिसत आहे भाजी.बघूनच खावीशी वाटते.
तुझ्या सर्वच रेसिपीज बघायला व करायला आवडतात कारण तू त्या खूपच सोप्या पद्धतीने सांगतेस,
आणि मुख्य म्हणजे सर्व घटक नेहमीच्या वापरातील असतात त्यामुळे अधिक छान वाटते.
सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे तुमचं kitchen पाहिलं कि बघाविशी वाटते रेसिपी😍 मन खुश होऊन जाते जेव्हा हे तुमचं सुंदर kitchen दिसते.
मनापासून आभार..
खूप खूप छान ताई.. अफलातून रेसिपी थॅंक्स ताई
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe ahe tai. Mi tumchya recipe baghun barech kahi dishes banvale. Tumhi khup easy method ne sangata.
मनापासून आभार..
ताई,तू फारच छान दिसते आहे आणि सांगण्याची पद्धत फारच छान आहे नक्की करून बघणार ही रेसिपी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast khamang bhaji me nakki karun baghnar
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान रेसिपी ❤❤ dress chan ahe कुठे घेतला सांग
धन्यवाद 😊😊
मस्त 😋 धन्यवाद ताई खूप छान recipe सांगितलीस... 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी ताई,बघूनच तोंडाला पाणी सुटले,कधी एकदा ही रेसिपी बनवेन असे झालेय मला..
मी तुमच्या रेसिपीज ७ते ८ वर्षांपासून follow करतेय पण तुमची प्रत्येक रेसिपी वेगळी वाटते
दरवेळी तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये काही ना काही नवीन घेऊन येता जे मला फार आवडते,
तुमच्या सर्व रेसिपीज सरळ आणि सोप्या असतात
खूप खूप धन्यवाद ताई.. कारण तुमच्यामुळे मला खूप काही चमचमीत बनवायला शिकले
Keep it up Madhura Tai .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Amhi takatil karto🎉 tumchi pn chanch ahe.aai tumchya sarkhi karte.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी सुद्धा अशीच पालकची भाजी करते पण त्याच्यात शेंगदाणा घालत नाही आता नक्की ट्राय करणार धन्यवाद ताई❤❤
Mast 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
❤❤❤
😊😊
Kukar dali sathi konta use karta? Ani kiti litercha? Tya kukar madhun pani baher yeta ka?
Nice receipe. Instead of pressure cooking Fenugreek leaves can we stir fry it with spinach mam? Pl suggest 😊
You can try :)
@MadhurasrecipeFoodie thank you will update
Superb Recipe
Thanks!!
पालक कि मेथी
याला आम्ही मुद्दिपल्या म्हणतो 😊
माहितीसाठी धन्यवाद 😊😊
Mast 😊😊
धन्यवाद 😊😊
हो. आम्ही पण अशीच करतो भाजी.
अरे वा... छानच...
Pn methi chirlyane khadvat hote test la ase mantat na
हो, पण आपण मेथी खूप कमी वापरतो आहोत ना!!
Nice
Thanks!!
मी पालक व शोपूची शाही ़भीजी करते धन्यवाद
अरे वा... छानच...
मस्त! आमच्या कडे करतात, पण दाणे तळत नाही, कुकरमध्ये च शिजवतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कशा सोबत खावी ही भाजी पोळी का भाकरी
दोन्हींसोबत छानच लागते. तुम्ही भातासोबत सुद्धा हि भाजी खाऊ शकता...
धन्यवाद मॅडम
Mast
धन्यवाद 😊😊
Mast g madhu mi Dane ghalat nahi ata ghalen ymyy
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
आम्ही अशीच करतो पण बेसन फोडणीत टाकून थोडंस परतून घेतो आणि दाण्यासोबत खोब्र काप करुन टाकतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
हे छान वाटलं ताई बायको
हं बोला ना
So Romantic
खरंच ताई ते हं आता काय हे बिलकूल छान नव्हतं वाटत
😊😊
, 9:43
मी मेथी नाही घालत नाही मसूर डाळ आणि मूगाचीडाळ घालते बाकी मसाले घालते
अरे वा... छानच...
माझी आई करायची ही भाजी
अरे वा... छानच...
पातळ भाजी उलथनयान😅ईकोणी हलवतात का😅
?????
सरिता किचन वाली सरिता मध्ये तुमचं कॉपी करते हे मला अजिबात आवडत नाही ती खूप जेलस आहे