Jagane Mhanaje Udhalit Jane Hrudayatil Ananda.... जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- रसिकाग्रणी रामूभैय्या दाते यांच्या वर लिहिलेलं गीत ...
संकल्पना - अतुल अरुण दाते
कवी - मंगेश पाडगांवकर
संगीतकार - यशवंत देव
गायक - मंदार आपटे
प्रत्येक वेळेस हे गाणे ऐकताना उत्कृष्ट गाणे ऐकण्याचे समाधान लाभते. अप्रतिम 👌
I am thinking why such a beautiful song have such a less views
Khup khup chan.. manala ubhari denare gane
जणू भावसंगीताचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला..ऐकत रहावं असं अवीट गोडीचं- जगण्याला नवी उमेद देणारं गाणं..
केवळ अप्रतिम
अतिशय सुंदर गीत, संगीत आणि चित्रीकरणही! प्रतिभा सराफ
अप्रतिम...
छान रचना.. आवडलं..
अत्यंत प्रासादिक गीत ....Thanks for sharing
Apratim!! Arun kakanchi itki athvan yete.
फारच सुंदर!
वाह खुपच छान सुंदर
Wah chaan!!
खुपच छान
Thank you 😌😌