आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Ram krishna hari mauli agdi dole panavle kanth datun ala sant savta maharaj yani maliyancha vansh udharil tyana koti koti naman tumchya kirtanatun te kalale asech chan chan kirtan aikvat raha
नमस्कार बुआ वा दर्जे दार कीर्तन, जय जय राम कृष्ण हरि व तराना खुपच सुंदर संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं छान वा मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
बुआ अप्रतिम कीर्तन. खुप छान पूर्व रंग आणि त्याला साजेसा असा उत्तर रंग. संत श्री सावता माळी यांचे चरित्र ऐकायला मिळाले, श्री मकरंद बुआ रामदासी यांची आठवण झाली, ते सुध्दा असेच सावता महाराज चरित्र सांगतात. खुप छान बुआ. खुप छान पखवाज, तबला वादन आणि प्रत्यक्ष चारुदत्त बुआ साथीला असल्यावर कीर्तन सुंदर होणारच. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
🙌🏻🙌🏻e🙌🏻
Very good kirtanvishwa
खूपच सुंदर कीर्तन
निवेदन शैली खूप छान आहे
भाषा प्रभावी व गाणे सुमधुर उत्तम साथसंगत
अप्रतिम कीर्तन!! विनम्र वंदन!!
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
पांडुरंगाचे दर्शन झाले आणि आम्हाला तिथे आहोत हि जाणीव झाली. जय जय राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर सुंदर
अतिशय सुंदरकीर्तन
उत्तम विषय मांडणी अनि माहिती🙏🙏🙏
अप्रतिम .सविनय नमस्कार . खूप छान किर्तन .
अप्रतिम कीर्तन . ती . बुवाना नमस्कार . 🙏🙏
खूप सुंदर निरूपण..श्रवणीय..श्री पांडुरंग हरी
अश्रू अनावर झाले. अप्रतिम!
Ram krishna hari mauli agdi dole panavle kanth datun ala sant savta maharaj yani maliyancha vansh udharil tyana koti koti naman tumchya kirtanatun te kalale asech chan chan kirtan aikvat raha
सुश्राव्य किर्तन....
खुप छान....
खुप-खुप आवडले....
खूपच छान किर्तन माऊली.
सुंदर कथा स्पष्टीकरण, सादरीकरण.
घाग बुआ अप्रतीम कीर्तन शैली आहे. सुंदर आणि सुंदर कथा प्रस्तुती!! धन्यवाद.
नमस्कार बुआ वा दर्जे दार कीर्तन, जय जय राम कृष्ण हरि व तराना खुपच सुंदर संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं छान वा मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
रामक्रुष्णहरि कीर्तन सर्वांगसुंदर श्री घागबुवा सर्व साथीदार व कीर्तन विश्व हे सर्व माझ्यासारख्या सर्वांना अवर्णनीय आनंद देत आहेत खूप खूप धन्यवाद.
बुआ अप्रतिम कीर्तन. खुप छान पूर्व रंग आणि त्याला साजेसा असा उत्तर रंग. संत श्री सावता माळी यांचे चरित्र ऐकायला मिळाले, श्री मकरंद बुआ रामदासी यांची आठवण झाली, ते सुध्दा असेच सावता महाराज चरित्र सांगतात. खुप छान बुआ. खुप छान पखवाज, तबला वादन आणि प्रत्यक्ष चारुदत्त बुआ साथीला असल्यावर कीर्तन सुंदर होणारच. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम प्रस्तूती. स्त्यत्य उपक्रम!
@@mahadeophatak4196😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👌👏👏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🙏
खुप छान किर्तन नमस्कार बुवा
खुप छान किर्तन
꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂
श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप छान 👌 कर्तव्य कर्मा बद्दल खुप छान माहिती दिली.किर्तन अप्रतिम सावता माळ्याचे आख्यान सुंदर.जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अतिशय सुंदर कीर्तन बुवा तुमचे कीर्तन ऐकण मनजे आमच्यासाठी पव॔नी असते जयतू जयतू हिन्दु रास्ट्र
जय हरि ॐ हरि माऊली 🙏🙏 पुणे
रामकृष्णहरी
खूपच अप्रतिम
अप्रतिम किर्तन बुवा..... साष्टांग दंडवत गुरुवर्य
नेहमीप्रमाणेच अतिसुंदर सेवा.. नमस्कार 🙏🕉
फारच छान.🙏🙏
Ram Ram 🙏🙏🙏
भले शाब्बास !!!
वा... खूप सुंदर किर्तन..
फारच छान तबला आणि संवादीनी अती सुंंदर
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
सुंदर किर्तन दत्त घाग बुवांची आठवण झाली
वा!अप्रतिम सेवा!
सुंदर व प्रभावपूर्ण कीर्तन. धन्यवाद
छान आणि सुरेल
Farther chhan keertan !!!
फादर ऐवजी फारच शब्द असावा, शक्यतो मराठीत लेखन करणे चांगले!
छानच, नमस्कार बुवा तुम्हाला
Kya bat hai buwa Sundar sadarikaran
खुप छान किर्तन बुवा नमस्कार.
अप्रतिम कीर्तन!साथीदार अप्रतिम!
अप्रतिम कीर्तन, धन्यवाद बुवा🙏🏼🙏🏼🚩
अप्रतिम किर्तन
Meeta choudhari .
Apratim bhakti maya kirtan
फार छान
नमस्कार बुवा. अप्रतिम. अप्रतिम.
सर्व चराचर सूर्य चंद्र हे - (राग तोडी)
ह्रदयस्पर्शी
किर्तनात म्रुदंग म्हणजे सोन्याला सुगंध.
वा छान
घागबुवांचे कीर्तन ऐकण्याचा योग "कीर्तनविश्व"मुळेच आला.अप्रतिम, कर्णमधूर, अभ्यासपूर्ण कीर्तन.आपल्याला शतशः धन्यवाद.
धन्य केलत बुवा सानमस्कारीलोड करा
भाजी मळा अन् अवघी विठाई माझी पांडुरंग गरी वासुदेव हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
अमृततुल्य🎉
नमन मंत्रमुग्ध करणारे, साथ अप्रतिम
सुंदर कीर्तन...धन्यवाद बुवा.
Apratim kirtan.
धन्य ते संत सावता🙏🙏
अप्रतिम
आपले कीर्तन ऐकताना , प पूज्य कीर्तनकार दत्तदास घाग यांचे दर्शन होते
सुंदर
बुवाची आठवण झाली जत्राटकर
सुंदर डोळे भरून आले
Ase kirtan aaikayla nashib lagate
🙏🙏🙏
खूपच छान
अप्रतिम अप्रतिमच
खुप खुप खुप सुंदर
Very nice 👌 👍 👏
जय हरी विठ्ठल माऊली.💐💐🙏🙏
🙏
Aprattim
खूप छान कीर्तन सेवा
Ajit koshti
अतिशय सुंदर
अप्रतिम
🙏🙏
खूपच सुंदर
Aprattim
अप्रतिम