देवा भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे आभार मी लाडकी बहिणी शिवाय दुसरे कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही तरी जानेवारी हप्ता व गिफ्ट मिळावे ही विनंती देवा भाऊ व शिंदे भाऊ
आभारी आहे मी मला पंधराशे रुपये भेटले जानेवारी चा हप्ता मला एक स्वतःला तुम्ही आधार वाटत आहे आमच्यासारख्यांना मदत करत आहे तुम्ही खूप खचून गेले होते पण सरकारने एक आधार दिला म्हणून स्वतःला पण बर वाटलं 🙏🙏 धन्यवाद❤️
माझं खातं बडोदा बँकेचा आहे मी बीड जिल्ह्यातून बोलत आहे 10,000 बँक मध्ये येणार का बडोदा बँक खात्यात येणार का किती तारखेपर्यंत येणार माझ्या लाडक्या भावांनो लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी तुमचे धन्यवाद लाडक्या होती तिन्ही भावांनो तुम्ही लाडक्या बहिणींची किंमत सगळ्यांना दाखवून दिली बहीण म्हणजे काय असते चीज आम्हाला अभिमान आहे तुमचा की तुम्ही आमचे लाडके भाऊ आहोत एवढे मोठे असताना सध्या तुम्ही गरीब बहिणींचे माया केली अकाउंटला पैसे दिले हे तुमचे धन्यवाद लाडक्या देवा भाऊ तुमचं सध्या अभिनंदन एकनाथ शिंदे दादा अजित दादा पवार आणि रवींद्र फडवणीस❤❤❤❤
आदरणीय मुख्यमंत्री श्रीमान देवा भाऊ लाडक्या बहिनींसाठी 2100रु. प्रतिमहिना आणि 10ते15हजार रु खात्यामधे अडव्हांस टाकण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मीळाल्याबद्दल आपले अनंत 🙏
भाऊ नको तेय सुविधा चालू करणे पेक्षा आहे तेच सुविधा चा लाभ सर्व महिला बहिणींना कसे मिळालं येच्या कडे लक्ष देया 🙏 कोणाला 1हप्ता मिळाला तर कोणाला 2/3/4/5 असे हप्ते मिळाले तर सगळणा सेम हप्ते मिळालं येची दक्षता घेतली तरी खूप बर होईल 🙏मला पण 2हप्ते मिळाले बाकीचे कधी जमा होणार सागा 🙏मोहिनी रोहिदास भेगडे राहणार पुणे
8 hapta chalu ahe pn mla 1pn hapta nahi milale la nahi oktomabr la fham bharla hota tarihi ajun nahi milale hay bahinila labhach milalela nahi piz melayla hav
अहो देवा भाऊ आम्हाला योजनेचे पैसेच नाही आले आणि तुला महिन्यात फॉर्म भरला मी आणि पुण्याचा पुण्यात राहत आहे आम्ही कुठल्या चळ घेण्याचे पैसे नाही घेतलेले पोस्टात खात आहे 6:56
Sorry sir me ek Haus wife aahe mall ajun ek hi hapta padall nahi me kay karu maja posht office madhe khata aahe tari mall ek hi hapta padll ny mjya ghri kahi ny amhi khup garib aahet mall Ani majya sasull pn hapta padll ny
Maze bank a/c bank of baroda madhe aahe.mala fakt 3 hafte aale aahe.maze document pn original aahe.bakiche hafte kadhi yetil.mi jalna dist.madhun aahe.🙏🙏
धन्यवाद ,देवा भाऊ ❤❤❤❤❤
धन्यवाद देवा भाऊ क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
🎉
धन्यवाद शिंदे साहेब भाऊ खुप खुप धन्यवाद
Dhanevad Shende saheb bhau
देवा भाऊ खूप आभारी आहोत आम्ही आज साडेआठ वाजता 1500 रुपये भेटले धन्यवाद 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏😌😌😌🌹🌹
Dhanyvad Deva Bhau
धन्यवाद .......🙏🙏🙏🙏🙏🙏
Aalet ka tumhala?
आमच्या घरात नाहीफोर व्हीलर व कुठली योचना नाही सरकारी नोकरी सुद्धा नाही
धन्यवाद देवा भाऊसाहेब❤❤❤❤❤
😂
Dada from chi link kuthe bhetel
देवा भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे आभार मी लाडकी बहिणी शिवाय दुसरे कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही तरी जानेवारी हप्ता व गिफ्ट मिळावे ही विनंती देवा भाऊ व शिंदे भाऊ
धन्यवाद देवा भाऊ
आभारी आहे मी मला पंधराशे रुपये भेटले जानेवारी चा हप्ता मला एक स्वतःला तुम्ही आधार वाटत आहे आमच्यासारख्यांना मदत करत आहे तुम्ही खूप खचून गेले होते पण सरकारने एक आधार दिला म्हणून स्वतःला पण बर वाटलं 🙏🙏 धन्यवाद❤️
माझं खातं बडोदा बँकेचा आहे मी बीड जिल्ह्यातून बोलत आहे 10,000 बँक मध्ये येणार का बडोदा बँक खात्यात येणार का किती तारखेपर्यंत येणार माझ्या लाडक्या भावांनो लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी तुमचे धन्यवाद लाडक्या होती तिन्ही भावांनो तुम्ही लाडक्या बहिणींची किंमत सगळ्यांना दाखवून दिली बहीण म्हणजे काय असते चीज आम्हाला अभिमान आहे तुमचा की तुम्ही आमचे लाडके भाऊ आहोत एवढे मोठे असताना सध्या तुम्ही गरीब बहिणींचे माया केली अकाउंटला पैसे दिले हे तुमचे धन्यवाद लाडक्या देवा भाऊ तुमचं सध्या अभिनंदन एकनाथ शिंदे दादा अजित दादा पवार आणि रवींद्र फडवणीस❤❤❤❤
Maz Jan dhan ahe
धन्यवाद देवा भाऊ आमचा जानेवारी चा हाप्ता नक्की कधी येणार ते सांगा माझे खाते पिडिसी ब्याकेत आहे
धन्यवाद देवा भाऊ . आमचा जानेवारी चा हप्ता नक्की कधी येणार ते सांगा माझे खाते आयडिआय बॅकेत आहे पुणे येथून रोज व्हीडिओ पाहते
आमच्या 2:51 घरी कोणतीही योजना आली नाही आमच्या घरी फोर व्हीलर कोणतेही मोठी वाहने नाहीत
Dhanyvad sahib 🙏🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Asdf❤😊
धन्यवाद फडणवीस साहेब शिंदे साहेब यांनाही धन्यवाद आदिती ताई मॅडम धन्यवाद तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद❤❤❤
दहा हजार रुपये कोणाला आले ते दाखव तुझ्या घरी आले का ते विचार आधी
धन्यावाद ब्रम्हा विष्णु महेश भाऊ
जानेवारी चा हप्ता आलेल्या नाही ताई कधी येणार हप्ता आम्हाला जानेवारीचा ताई बारडगाव दगडी
Dhanyawad dewa bhau mala khuub 😢 madt bhetli khup ok khup aabhar aahe miss u
मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही मी विधवा महिला आहे धन्यवाद शिंदे साहेब
देवाभाऊ धन्यावद🙏
धन्यवाद देवाभाऊ 🙏🙏
Thank you Deva Bhaou
Dhanyawad, dhanyawad,koti koti dhanyawad deva bhao 🙏🙏🙏🙏🙏🙏
Majhya kade adhaar card aani ippb (post a/c) pann ahe 😁😁
Mala 10,000/- midnaar ki 15000/- midnaar???!!!!⁉️⁉️❓⁉️
नमस्ते देवा भाऊ
धन्यवाद देवा भाऊ ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आदरणीय मुख्यमंत्री श्रीमान देवा भाऊ लाडक्या बहिनींसाठी 2100रु. प्रतिमहिना आणि 10ते15हजार रु खात्यामधे अडव्हांस टाकण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मीळाल्याबद्दल आपले अनंत 🙏
मला पण 10,000 रुपये मिळण्याची गरज आहे धन्यवाद शिंदे साहेब
Thank you Deva bhau
भाऊ नको तेय सुविधा चालू करणे पेक्षा आहे तेच सुविधा चा लाभ सर्व महिला बहिणींना कसे मिळालं येच्या कडे लक्ष देया 🙏 कोणाला 1हप्ता मिळाला तर कोणाला 2/3/4/5 असे हप्ते मिळाले तर सगळणा सेम हप्ते मिळालं येची दक्षता घेतली तरी खूप बर होईल 🙏मला पण 2हप्ते मिळाले बाकीचे कधी जमा होणार सागा 🙏मोहिनी रोहिदास भेगडे राहणार पुणे
दादा मला डिसेंबर चा हप्ता आणि जानेवारी चा हप्ता नाही मिळाला कारण काय आहे संगीता प्रकाश कांबळे राहणार आंबिवली कल्याण ठाणे जिल्हा
बेकार भाजप सरकार आणि मोदी, शहा आणि शिंदे, फडणवीस सरकार.
Hefek aahe t purn sir
Vo i @@Nitaiskape
तिन हजार रुपये मिळाले परत,दिड हजार रुपये मिळाले डिसेंबर चे बाकीचे चार हजार रुपये मिळाले नाही
आले ते धन्यवाद दादाचे
किती फेकतो रे बाबा 😂😂😂
धन्यवाद देवा भाऊ 🎉🫱
देवेंद् फडणवीस साहेब धन्यवाद तुम्ही माझ्या सारख्या गरीब महिलेसाही मदत करता धन्यवाद
आभारी
धन्यवाद देवा भाऊ
सब झूठ बात आए लड़की बहन के अभी तक ₹1 नहीं आया 10000 की बात करते आप....🙏
Dada mala december ani january je paise nahi mila le ahet
Fom kasa bharaycha o sir mobile var
धन्यवाद देवा भाऊ माझ आधार कार्ड आहे
Deva bhaoo me bpl dharak asun me konatahi labha dhetalela nahi aahe kupaya mala labha dhava he vinnatti
Ladki bahin yojna che paise agodar dya yogya maza form shulk karana ne reject zala aahe ek sandhi dya resubmit karney sathi
Danyvadmukamantri
Mla tr ajun pn paise ale nhi kay kruk kse midtil sanga
माझं खातं जनधन आहे ना सरकारी नोकरी नाही स्वतःचे घर नाही शेती आणि मोलमजुरी करते पैसे कधी येणार
पूर्ण हप्ता आला आहे जानेवारीचा कधी येणार सर
देवा,भाऊ,चागले,काम,केले,आभारी,आहे
Dhanyvad Deva Babu Ani ho deva bhau mahagai Kami Kara amchya sarkhe garib marun jatil gold kiti mahag kelay amchi ipat tr asayla pahije
Dhanny. Wad
Post office mein online khata hai Aadhar Card per usmein paise Aate kya usmein post office mein jakar dekhna
कोणती कागद पत्र आहेत आणि कुठे जमा करायचे आहे दादा जरूर सांगा भाऊ
Dada. Malegaon. Madhe. Kadi. Pase. Bhetal.
धन्यवाददादा
8 hapta chalu ahe pn mla 1pn hapta nahi milale la nahi oktomabr la fham bharla hota tarihi ajun nahi milale hay bahinila labhach milalela nahi piz melayla hav
Post office ka online khata hai use per bhi Aadhar Card per paise dete kya
अहो देवा भाऊ आम्हाला योजनेचे पैसेच नाही आले आणि तुला महिन्यात फॉर्म भरला मी आणि पुण्याचा पुण्यात राहत आहे आम्ही कुठल्या चळ घेण्याचे पैसे नाही घेतलेले पोस्टात खात आहे 6:56
धन्यवाद देवा भाऊ 🙏
अभिनंदन फडणवीस देवाभाऊ खुखप धन्यवाद
धन्यवाद सर सातारा जिल्हा
धन्यवाद देवा भाई खुप खुप धन्यवाद
Thankyou thankyou thankyou so Mach🎉🎉👍🙏🙏🙏
Dev bhav thank you so much 🙏
धन्यवाद देवा भाऊ खुप खुप धन्यवाद
धन्यवाद देवा भाऊसाहेब
Dhanyawad 😊
धन्यवाद देवा भाऊ खूप ख
❤ Thank you so much ❤ Deva bhau ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
मी ठाणे जिल्हा तू बोलते आहे आ आधार कार्ड चा फोरम कसं भरायचा तो सांगा मला बुक मीलालेनाही
Dhanny. Wad. Bhau
धन्यवाद देवा भाऊ
Thanku so much Dada🎉🎉🎉🎉
धन्यवाद देवा भाऊ खुप खुप आभार गरिब महीलाना आधार देण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanvad deva bhavu
Dhanyavad ❤🎉
Pdcc Bank chalel ka
Mala ajun paryant yekhi hafta bhetlela nahi ahe
जानेवारी चा हप्ता आला नाही नाव सरस्वती कैलास वादक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे आले नाही नाही
Thanks devabhau ❤❤❤
हि नाटक बंद करा आमाला नकोः समजलं फडनविस मुख्यमंत्री बास आटि मान्य नाहि तूमचि बयकाचया खाते जोडा आमाला नको फसवल बहिनिला बहिनिचे रिकवेश आहे धंनवाद दादा
मी आहमदनगर जिल्हयात बोलते आहे अचना आमोल शेलार मला एक रुपया आला नाही 😢15जुलै फार्मभरला झाले आहे मला एक रुपया आला नाही मला गावाला चास आहे
Sorry sir me ek Haus wife aahe mall ajun ek hi hapta padall nahi me kay karu maja posht office madhe khata aahe tari mall ek hi hapta padll ny mjya ghri kahi ny amhi khup garib aahet mall Ani majya sasull pn hapta padll ny
खूप खूप धन्यवाद देवा भाऊ
Dada majhe paise aalele nahin Beed Zilla Parishad aale aaheit
Dhanyawad dada tumhi jewade hapta ahe tewada pathwa. Me garib ahe Ani akti ahe. Jastche apeksha nahi. Thank u.
Sir jesth nagriknsathi pan yojna chalu Kara na tyana tar khup garaj aste
देवा भाऊ खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌷🙏🌷🙏🌷🌷
Maze bank a/c bank of baroda madhe aahe.mala fakt 3 hafte aale aahe.maze document pn original aahe.bakiche hafte kadhi yetil.mi jalna dist.madhun aahe.🙏🙏
धन्यवाद देवा भाऊ❤❤❤❤❤
धन्यवाद देवाभाऊ माझं आधार कार्ड आहे
दादा मी तर हा पहिला लाभ घेत आहे बाकी कुठेच मी लाभ घेत नाही मेन म्हणजे कसे घेतात तेच मला कळत नाही हा लाभ मला जावबाई चया मुलींनी दिला फाम भरुन
माझा अर्ज भरला आहे पण एक बी मेसेज आला नाही गोरगरिबाला पैसे मिळत नाही श्रीमंताला पैसे मिळालेत
Khup khup dhyanvad देवा भाऊ🎉
Arj kuthe bharaycha w dyaycha please sanga
धन्यवाद साहेब खुप खुप आभारी आहोत
असेच वर्षा न वर्ष मुख्यमंत्री फडणीस साहेब असले पाहिजेत. पंतप्रधान मोदिसाहेब असले पाहिजे
Dhanyawad 🙏🙏🙏
अपात्र यादी कशी चेक करायची
Thank you sir mla Ani mazy mom la aale 1500 sir 7 va hafta
देवाभाऊ एक घर एक नोकरी 'रोजगार मिळवुन द्याल कशाला पाहिजेत रिकामे दादा मुले बेरोजगार आहे हो ..मुलाचा तरी विचार करुन निर्णय घेण्यात यावा.... प्लिज....
माझी बॅक ऑफमाहाराष्ट्र आहे दादा🙏🙏
धन्यवाद देवभाऊ खूप खूप धन्यवाद
Tanku sinde sar bhau
माझं खात सर बँक ऑफ महाराष्ट्र आहे कस बागायचं जनधन खात हें