कांद्याचे 2000ते 3000₹प्रति क्विंटल बाजार कोसळले आहे तरी फेब्रुवारी अखेर पर्यंत कांद्याला प्रति क्विंटल 2500₹तात्काळ अनुदान द्यावे, तरच उत्पादन खर्च निघेल?
Large cardamom 2025 January full Bad signal, India may be 1600 jj (Nepal 92000 non cut jj) condition seen strongly. Be more careful and save from heavy loss.
कांद्याचे 2000ते 3000₹प्रति क्विंटल बाजार कोसळले आहे तरी फेब्रुवारी अखेर पर्यंत कांद्याला प्रति क्विंटल 2500₹तात्काळ अनुदान द्यावे, तरच उत्पादन खर्च निघेल?
आधी केंद्र सरकारकडून 20% निर्यात शुल्क कमी करा.... जे करायचं ते नाही करत, भलतच काहीतरी
फसवणूक करणारे राजकारणी पण असेच पकडले पाहिजेत.
तुमच कोणी एकल तर पाहिजे 😢 मानिकराव कोकाटे पाटील 😢 अजित पवारचच कोणी ऐकत नाही 😢😢😢
कोकाटे साहेब केंद्र सरकार २० टक्के कांदा निर्यात शुल्क हटवत नाही यांच्यावर कोणती कारवाई करणार
तोपर्यंत कांद्याच लोणचे घालू का?
सरकारच शेतकऱ्याची फसवणूक करतंय
कांद्याचा भाव द्या भाव
कितीबी नवा कायदा आला तरी काय फरक पडणार नाही कारण हप्ते केल्यावर सगळं काही सुरळीत चालते सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये😢
भावाच बोल
एक देश एक भाव करा.
कांदा भावा वर बोला
अस काही होत नाही 😂😂😂😂😂🎉🎉
निर्यात शुल्क च पहा
Price less
😢😢😢😢😢
Aapan jayla vote krto ani to manus changla nirnay gheto tevha khari lokshai che kimat samjty🎉
हमीभाव द्या
भाऊ द्या भाऊ
Kanda bhav padale ahet agodar te bhaga nantar kayda kara
Nepal large cardamom latest update, jj rate lewali closed
Large cardamom 2025 January full Bad signal, India may be 1600 jj (Nepal 92000 non cut jj) condition seen strongly. Be more careful and save from heavy loss.
Tumhi krushi mantri ahet don divsat niryat shulk hatva kam dhakva
हे फसवणूक करणारे सगळे आपणच पाळलेले चलेचपाठे असतात साहेब माफ करा