जीवनाला सोपं करणारं प्रवचन - बाबा महाराज सातारकर Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan baba maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2023
  • @maybolikatta
    बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
    बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
    बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
    नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
    १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 455

  • @aatmaramsawant3583
    @aatmaramsawant3583 13 днів тому +4

    खूप छान आहे ❤❤👌👌🙏🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 7 днів тому +3

    बाबां विषयी काय बोलावे बाबा महाराज महाण हस्ती होते हे मात्र कधीही सत्य आहे 🙏🚩

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 28 днів тому +6

    बाबा महाराज सातारकर हे अध्यात्मिक ज्ञानाचे मेरू पर्वत आहे 🎉

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 7 місяців тому +4

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ki jai 🙏 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @pramilapatil4537
    @pramilapatil4537 28 днів тому +2

    खूप खूप छान हरिपाठ हे महाराज जी प्रणाम❤

  • @VaishnaviGawande-hv3ei
    @VaishnaviGawande-hv3ei Місяць тому +2

    खुपच सुंदर किर्तन अनिता गांवडे सातेगाव

  • @KrishnaPal-jq8gr
    @KrishnaPal-jq8gr 7 місяців тому +5

    Satarakar maharajkar ki jay
    Jay jayram Krishan hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @jyotinathajishelar1971
    @jyotinathajishelar1971 7 місяців тому +6

    कीर्तन आईकल्यावर खुप खुप समाधान 🪷🙏🪷🙏💐👌 राम कृष्ण हरी. 🌻

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @ranjanapatil6614
    @ranjanapatil6614 Місяць тому +5

    प्रवचन ऐकून मन प्रसन्न झाले

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 10 місяців тому +16

    कीर्तन प्रवचन ऐकायचं असेल तर ते बाबा महाराज सातारकर यांचे नाही तर
    आता काही कीर्तनकार फक्त लोकांना हसवण्याने दोनअडीच तास घालवतात
    आणि बिदागी घेऊन निघून जातात
    कीर्तन मानवाच्या हृदयात बदल परिवर्तनीय असावे

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому +1

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 5 місяців тому +1

    वा खरच खूपच सध्या आणि सोप्या भाषेत महाराजांनी समजावून सांगितले, आणि विशेष म्हणजे ही सामान्य माणसाला आवडेल अशी भाषा आहे.

  • @rameshraut8026
    @rameshraut8026 19 днів тому +2

    बाबा सातारकर महाराज यांचे विचार सकारात्मक आहे म्हणून ऐकून मन प्रसन्न होते . राम कृष्ण हरी

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 6 місяців тому +3

    ❤dewae dilel jiwn
    Sarthaki lagl
    Mahraj la
    .,,,,ha sarthaki

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @phondekarvlog
    @phondekarvlog 3 місяці тому +2

    Ram Krishna Hari ♈♈

  • @chandrakantkulkarni9691
    @chandrakantkulkarni9691 8 місяців тому +3

    Jai jai Ram Krishan Hari.maharajanche kirtan aikun aanand watho.

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 9 місяців тому +2

    FARACHSUNDAR

  • @Rav1626
    @Rav1626 5 місяців тому +2

    Bhavpurna shrdhanjali Baba🙏🙏

  • @kantamane8915
    @kantamane8915 6 місяців тому +2

    Baba maharaj parvchan chyanch namaskar

  • @subhashbhujadebhujade5214
    @subhashbhujadebhujade5214 Рік тому +6

    Jay moule🎉🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय जय माऊली जय गुरु माऊली

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc692 7 місяців тому +3

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय जय रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 7 місяців тому +2

    🌺💫☘️👌🙏🚩धन्यवाद महोदय नमस्कार 10/23

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @dattamane9996
    @dattamane9996 17 днів тому +2

    रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩 😢

  • @vijayarishipathak6208
    @vijayarishipathak6208 7 місяців тому +3

    खूप छान सुंदर कीर्तन प्रवचन

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली

  • @raghunathbhurke6287
    @raghunathbhurke6287 3 місяці тому +2

    very beautiful hare ram

  • @paripatil6895
    @paripatil6895 8 місяців тому +8

    खूपच सुंदर निरूपण बाबा महाराज खूपच छान जय सद्गुरू जय सद्गुरू 😊

  • @SakshiNovelties
    @SakshiNovelties 6 днів тому

    आज समयाला निरंकारी मिशन मध्ये " सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज " ब्रह्मज्ञान देऊन मानवाच्या जीवाची ओळख शिवाशी करून , परमात्म्याचे दर्शन करून देऊन नित्य प्रति आनंदाचे अनुभव करवून देतात....

  • @kantamane8915
    @kantamane8915 6 місяців тому +2

    51:21

  • @raghunathwani6004
    @raghunathwani6004 7 місяців тому +3

    अतिशय सुंदर किर्तन

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @dineshkatkade9267
    @dineshkatkade9267 9 місяців тому +3

    😮

  • @trilokadekar8886
    @trilokadekar8886 7 місяців тому +3

    बाबा महाराज सातारकर यांच्या श्री मुखातुन भजन ऐकून मी खूप आनंदी होतो.जय जय रामकृष्ण हरी.

    • @arunavedpathak6537
      @arunavedpathak6537 7 місяців тому

      1

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 7 місяців тому +3

    Jai Jai Vithoba Rakhumai

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому +3

    ❤Om gan gan pataye namo. namaha.🙏Siddhi Vinayak namo namaha. 🙏Ashta Vinayak namo namaha. 🙏Ganapati Bappa Moraya 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 10 місяців тому +4

    तुमचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळालेली आहे हे
    माझे भाग्य समजतो

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @shailaberde3044
    @shailaberde3044 11 місяців тому +3

    Ram Krishna Hari mauli

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय विठू माऊली

  • @rameshghugari192
    @rameshghugari192 8 місяців тому +3

    🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      राम कृष्णा हरी, जय गुरुमाऊली

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 Місяць тому +1

    सुंदर किर्तन राम कृष्ण हरी

  • @samarthenterprises2113
    @samarthenterprises2113 11 місяців тому +3

    Ram krushana hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      राम कृष्ण हरी जय जय विठू माऊली

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l 2 місяці тому +2

    Jai.jai.ram.krshna.hari.mayabapa.vithall.❤❤❤❤❤

  • @kanchansawant8285
    @kanchansawant8285 5 місяців тому +1

    अवीट गोडी, सुमधुर वाणी.
    🙏🙏🙏🙏

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 7 місяців тому +3

    Khup chan kirtan

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 10 місяців тому +3

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @gabajiudavant2154
    @gabajiudavant2154 7 місяців тому +4

    बाबा.महाराज. यानाभावपुरन.श्नधानजलि

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @sanjayvarude
    @sanjayvarude 8 місяців тому +3

    Aprtim congratulations 55:14

  • @surekhajadhav1755
    @surekhajadhav1755 9 місяців тому +3

    Khub Sundar Santa

  • @vijaytakwale8741
    @vijaytakwale8741 11 місяців тому +3

    Khupsundervivechin

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय गुरु माऊली

  • @shivajilohar1070
    @shivajilohar1070 Місяць тому +1

    खूप सुंदर प्रवचन

  • @rameshinkane7650
    @rameshinkane7650 10 місяців тому +4

    Jay Shri Gurudev Koti Koti 🙏🌺❤️💐🌹🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @dineshjatrele2594
    @dineshjatrele2594 3 місяці тому +2

    खुप खुप सुंदर प्रवचन बाबा महाराज ❤❤❤❤❤

  • @savitahande8138
    @savitahande8138 7 місяців тому +3

    जय सदगुरू बाबा महाराज🙏🙏🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @mudrukatikate9693
    @mudrukatikate9693 7 місяців тому +3

    ❤🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय जय गुरुमाऊली

  • @sushilapatil7845
    @sushilapatil7845 7 місяців тому +4

    Ram srishna hari❤❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @sanjayvarude
    @sanjayvarude 8 місяців тому +2

    Aprtim

  • @vasantbauskar2420
    @vasantbauskar2420 11 місяців тому +3

    खुपचछानज्ञान

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय गुरु माऊली

  • @sadashimahite4438
    @sadashimahite4438 9 місяців тому +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 8 місяців тому +4

    Khupch chan

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @user-kq6cb2em4n
    @user-kq6cb2em4n Рік тому +4

    Jay Guru माऊली

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 7 місяців тому +1

    रामकृष्ण हरी🚩 भगवंता देवा

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @uttamtambade5475
    @uttamtambade5475 8 місяців тому +5

    राम कृष्ण हरि🙏🏻🙏🏻

  • @user-vr3db2od4i
    @user-vr3db2od4i 8 місяців тому +2

    Zu

  • @sunitabhutkar1457
    @sunitabhutkar1457 Рік тому +6

    गुरु महाराजांना साष्टांग दंडवत गुरुमाऊलीच्या मुखातील प्रवचनाचा लाभ मिळावा जय सद्गुरू

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 9 місяців тому +4

    सुंदर किर्तन

    • @maybolikatta
      @maybolikatta  9 місяців тому

      श्री गुरुमाऊली

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +3

    Very.very.gret.thanks.shri.baba.maraj.satarkar.yacha.charani.koti.koti.pranam.jay.hari.vitthal

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      प्रभू रामचंद्र की जय

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 9 місяців тому +7

    !! जय सदगुरू!!

  • @Creative-Shruti
    @Creative-Shruti 2 місяці тому +2

    जय जय राम कृष्णा हरी

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 6 місяців тому +1

    ❤anmol wani aaiykala milte ramcrsnhari 🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @mallikarjunandanijewale4907
    @mallikarjunandanijewale4907 11 місяців тому +5

    Jai Hari Vittal 🙏🙏🙏💐💐💐💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @sujatatajane4228
    @sujatatajane4228 8 місяців тому +4

    Ram Krishna hari❤❤

  • @Ganesh-cn2oq
    @Ganesh-cn2oq 10 місяців тому +5

    Jay sadguru🙏 mauli🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  9 місяців тому

      जय गुरु माऊली

  • @leenajaysairamshindejaysai3096
    @leenajaysairamshindejaysai3096 11 місяців тому +5

    Shabdach nahi saglach Ram Krishna hari ahe jay hari 🚩❤🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      राम कृष्ण हरी

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 Місяць тому +3

    पांडुरंग शास्त्री आठवले दादा,व, बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्र मध्ये ज्ञानाचा दिवा लावून लोकांना सुविचार संग्रह प्रकाशित करण्यात आले आहे 🎉

  • @gametrlo6862
    @gametrlo6862 Рік тому +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 6 місяців тому +2

    . 🎉❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 11 місяців тому +3

    Jay jay ramakrishna hari

  • @prakashsaravade1968
    @prakashsaravade1968 10 місяців тому +17

    बाबा महाराजांच्या जिभेवर सरस्वती नांदते 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому +3

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +5

    जय जय राम कृष्ण हरी माऊली सद्गुरू कृपा

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому +1

      जय जय गुरू माऊली

  • @Mandaringole
    @Mandaringole 10 місяців тому +5

    खुप सुंदर ❤️

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 місяців тому

      जय जय गुरु माऊली

  • @shubhammute7668
    @shubhammute7668 7 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @sagar7008
    @sagar7008 8 місяців тому +3

    ❤🎉❤🎉❤🎉❤🙏❤🎉❤🎉❤🎉❤

  • @dinkardeshmukh7968
    @dinkardeshmukh7968 7 місяців тому +1

    खूप सुंदर

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @geetachaphalkar3998
    @geetachaphalkar3998 Рік тому +2

    Sundar pravachan aaikayala milale

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому +4

    🙏Long live Baba saheb satarkar.🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @dnyaneshwarkamble8729
    @dnyaneshwarkamble8729 9 місяців тому +1

    Baba satarkar vay varsh 87 mahadevachi krupa ahe

  • @VijayaVedpathak-wz2he
    @VijayaVedpathak-wz2he 6 місяців тому +1

    Super pravachan Maharajancha 🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Рік тому +3

    ll माऊली ll

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय जय गुरू माऊली

  • @parshurambargale7613
    @parshurambargale7613 11 місяців тому +2

    Ram Krishna hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय विठू माऊली

  • @rajashreesanawane5476
    @rajashreesanawane5476 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी. खुप छान प्रवचन केलं महाराज .

  • @ladakuchaudhari
    @ladakuchaudhari 11 місяців тому +1

    राम.कृण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 місяців тому

      जय जय विठू माऊली

  • @pinupatil441
    @pinupatil441 8 місяців тому +3

    🙏🙏🌹🌹

  • @kantamane8915
    @kantamane8915 6 місяців тому +1

    Baba maharaj. Parvachyn chyanch. Na
    Maskat

  • @ranjanajadhav3159
    @ranjanajadhav3159 6 місяців тому +1

    Baba Maharaj yanna bhavpurn shradhanjali. 🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @SunitaWare-te5vi
    @SunitaWare-te5vi 3 місяці тому

    Ram Krishna Hari

  • @vishnukanthiramane767
    @vishnukanthiramane767 7 місяців тому

    Mauli jad antakarnatun bhavpurn shranjali 😢😢😢

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      रामकृष्ण हरी

  • @nutanjadhav4869
    @nutanjadhav4869 7 місяців тому +2

    आदरणीय, बाबा महाराज सातारकरांच्या मधुर वाणीतुन ऐकलेले किर्तन कानाला सुखद अनुभव देऊन जाते. महाराजांना आदरपुर्वक श्रध्दांजली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 6 місяців тому +1

    खूप छान प्रवचन .बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो .

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 місяців тому

      II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll

  • @user-tz9iy4zu9v
    @user-tz9iy4zu9v 8 місяців тому +1

    Man trupta zal

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      जय गुरुमाऊली

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Рік тому +9

    खूप सुंदर विवेचन आहे.

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 Рік тому +4

    जय श्रीराम

  • @jagannaikwadi6369
    @jagannaikwadi6369 2 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipavanage189
    @dipavanage189 3 місяці тому

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @santoshgaikwad6051
    @santoshgaikwad6051 10 місяців тому +7

    एकदम छान विवेचन कायम माडंतात बाबा खुप खुप आभार धन्यवाद राम कृष्ण हरी