Prakash Ambedkar LIVE: Laxman Hake यांच्या OBC आंदोलनाला प्रकाश आंबेडकर भेट देणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • #prakashambedkar #obcreservation #laxmanhake
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 550

  • @user-co3tq7ci5e
    @user-co3tq7ci5e 7 днів тому +185

    तुमची OBC चं ताट वेगळ आणि मराठ्यांच वेगळं अशी भूमिका पहिल्यापासून आहे.

    • @nageshjoshi5722
      @nageshjoshi5722 7 днів тому +7

      संविधानाने सर्वांना समानता येण्यासाठी आरक्षणाचा लाभ देण्यात येतो.आरक्षणातही जातपातीवर वेगळे आरक्षण कशासाठी.संविधानाने दिलेल्या मर्यादेतच आरक्षणाचा लाभ देण्यात आला पाहिजे.संविधानीक तरतूद बदलण्याची मागणी सोयीनुसार केली जात आहे.संविधान बदल्याचा अधिकार कोणाला ही नाही.

    • @rastrapal-fs9gx
      @rastrapal-fs9gx 7 днів тому +2

      ​@@nageshjoshi5722बरोबर आहे,ओबीसी मधून पण स्पेशल,आपसात वाद होऊ नये भविष्यात करिता..उदा.इयता १ ते ४ वर्ग एकत्रित आहेत, इयता १ मद्ये विध्यार्थी संख्या वाढली करिता स्पेशल तुकडी तरतूद करणे अनिवार्य..विद्यालय एकच.

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 7 днів тому +1

      ​@@nageshjoshi572280 percent lok 50 takke deun kadhihi reservation band honar nahi samjik rajkiy and arthik mast hach criteria ahe tya madhe badal nakoch

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 7 днів тому

      ​@@nageshjoshi5722आरक्षण माणसाने दिले असेल तर बदलता येते.ते आरक्षण राक्षसाने दिले असेल तर बदलता येणार नाही

    • @user-cs9fx1os7o
      @user-cs9fx1os7o 7 днів тому

      ⁠@nageshjoshi आरक्षण हे तुझ्या बापांनी दिले आहे

  • @gopi2918
    @gopi2918 7 днів тому +121

    प्रकाश जी आंबेडकर यांची भूमिका सुरवातीपासून न्यायाची राहिली आहे

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 7 днів тому +3

      अगदी बरोबर बोललात 💯

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 7 днів тому

      😂

    • @bholadhage1033
      @bholadhage1033 7 днів тому +3

      बरोबर बोलले दादा

    • @yashwantdeshmukh8019
      @yashwantdeshmukh8019 7 днів тому +2

      तलाच म्हणतात बाबांच रक्त

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 6 днів тому

      😂😂😂😂 कधी मुस्लिम प्रेम कधी मराठा प्रेम तर आता माधव प्रेम...😂😂

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 7 днів тому +61

    अभ्यासु व अत्यंत हुशार माणुस. आंबेडकर साहेब 👍🏾👍🏾 जय भीम.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 дні тому

      असे हुशार माणसं गावच्या पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😀😁😂😀😁😂😀😀😀😀😀😀😁😂😂😀

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 7 днів тому +87

    आंबेडकर साहेब आपण बहुजन ओबीसी एससी एसटी एनटी यांना बरोबर घेऊन लढला तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकते

    • @bholadhage1033
      @bholadhage1033 7 днів тому +4

      आत्ता पण साहेब तेच करत आहे साहेब सगळ्या वंचित घटकांना सोबत घेऊन सगळ्यांना संधी देत आहे साहेब

    • @amolchavan9419
      @amolchavan9419 7 днів тому +1

      Maidan tayar ahe amhi ektech ladhu maratha

    • @prembhatkar2694
      @prembhatkar2694 6 днів тому +1

      त्यांनी नेहमीच साथ देण्याचे आव्हान केलेले आहे पण प्रत्यक्षात आंबेडकरांना मतदानातून साथ दिली पाहिजे.

    • @navnath8315
      @navnath8315 6 днів тому +1

      Ladha deposit pan wachnar nahi 😂😂😂

  • @smallbussinesstips580
    @smallbussinesstips580 7 днів тому +133

    मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी साहेबांना सल्लागार इतपत मोठा नाही पण माझे एक म्हणणं आहे ओबीसी आणि मराठा यांच्या भानगडीत साहेबांनी पडू नये हे दोन्हीही आपल्याला मतदान करत नाहीत त्यांचे त्यांनी निस्तारू द्या आपण मध्ये न पडलेलेच बर हे दोन्हीही स्वतःला खूप शहाणे समजतात..

    • @OBC_4695
      @OBC_4695 7 днів тому +5

      आमच्या गावात अठरापगड जातींचे लोक आहेत आज पर्यंत कधीच वाद झाला नव्हता. आता सगळेच गप गप राहतात 🙏🏽🙏🏽

    • @tattookingg
      @tattookingg 7 днів тому +4

      Muslim pan det nahi he ya nivadnukit kallay,

    • @kamblebaburao4066
      @kamblebaburao4066 7 днів тому +2

      बरोबर

    • @VinodMane-gu1gj
      @VinodMane-gu1gj 7 днів тому +22

      मराठा आणि मुस्लिम समाज वंचितीला मतदान करत नाही 2019 धनगर समाजामुळे वंचितांची टक्केवारी वाढली होती

    • @pallavidambhare4144
      @pallavidambhare4144 7 днів тому +3

      १००%

  • @OBC_4695
    @OBC_4695 7 днів тому +59

    साहेब जे खरे आहे ते बोललेच पाहिजे.
    जय ओबीसी जय संविधान 💪✊

  • @user-xo3wz5iq9c
    @user-xo3wz5iq9c 7 днів тому +54

    सर्वसामान्यांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर .. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @ashokgangawane691
    @ashokgangawane691 7 днів тому +55

    प्रस्थापिता कडून ढुंगणा वर लाथा बसल्यावर बाळासाहेब आंबेडकर यांची आठवण येते जय भीम

    • @proudindian7568
      @proudindian7568 7 днів тому +5

      पक्या हा बाबासाहेबांपेक्षा मोठा नेता नाही...समाजाची एकनिष्ठता बाबासाहेबाशी आहे... येडझव्या नातूसोबत नाही.

    • @sunilshelake4233
      @sunilshelake4233 7 днів тому +1

      Begane Shadi me avbdulla diwana😂

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 7 днів тому +4

      ​@@proudindian7568
      नीट बोल रे फुकणीचया

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 7 днів тому +4

    अत्यंत चांगला निरनय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला.

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 7 днів тому +60

    मला वाटते प्रकाशजी आंबेडकर प्रकाश जी शेंडगे साहेब इमताज जलील साहेब यांनी आता युती करण्याची गरज आहे पूर्ण ओबीसी तुमच्या सोबत राहील भुजबळ साहेब मुंडे साहेब हाके साहेब विधानसभा लढवावी

    • @rajendra2862
      @rajendra2862 7 днів тому +4

      लढा मग एकदा करा प्रयोग

    • @gopi2918
      @gopi2918 7 днів тому +9

      ओबीसी आपले कधीच होत नाही साहेब मुस्लिम केव्हाही चांगले

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 7 днів тому +8

      करा एकदा परिभाषा येतात का सोबत पहा जिकडं मराठा तिकडंच इतर जाती

    • @TheCricketfan45
      @TheCricketfan45 7 днів тому

      ​@@gopi2918 मुस्लिम बी तुम्हाला झवतात 😂

    • @NarayanDhakane-kv9se
      @NarayanDhakane-kv9se 7 днів тому +1

      भुजबळ गेले की शरद पवार गटात.

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 7 днів тому +32

    जय मल्हार💛 जय भीम

    • @nishat3228
      @nishat3228 6 днів тому

      मतदान करा

  • @vijaysarwade1581
    @vijaysarwade1581 7 днів тому +26

    प्रकाश भाई तुम्ही ओबीसी सामाजा च्या पाठीमागे राहा तूम्हाला भरभरून मदत करू i😄

    • @Bobby-eh8mz
      @Bobby-eh8mz 7 днів тому +10

      प्रकाश भाई नाही बाप मन झाट्या

    • @bharatnews1049
      @bharatnews1049 7 днів тому

      😂अक्कल नसलेल्या बिंडोक, obc आरक्षण जे भेटतय ना त्यात मोठा वाटा प्रकाश अंबेदकराचा आहे, घरि विचार अडाण्या, त्यानाही माहित नसेल तर obc नेत्यंना विचार , भेटली फुकट नोकरी शिक्षण त्यातून वैभव ,पैसा नाही तर होता गुलाम अडाणी धर्माच्या नावे ,,

    • @danayak358
      @danayak358 7 днів тому +5

      बंधू मतासाठी राजकारण करून मते घेणे हे समाजाला धोका देणे होय , सत्ता येईल किंवा जाईल खरा न्याय करणे हे आंबेडकरांचे काम आहे

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 7 днів тому +2

      भाऊसाहेब
      लोकसभेच्या वेळेस आपण
      India
      मध्ये नव्हते का

    • @DivesgSaheedrao
      @DivesgSaheedrao 7 днів тому

      भाई नाही बे माय घाल्या. बाळासाहेब आंबेडकर बोल

  • @GautamWananje-fk2pm
    @GautamWananje-fk2pm 7 днів тому +9

    मराठा ,किंवाओबीसींवर विचार करुन काहीच फायदेशीर ठरणार नाही आपल्या मागे फक्त बौद्ध समाज आणि आंबेडकरवादी लोक आहेत.

  • @vidhata.
    @vidhata. 7 днів тому +24

    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 7 днів тому +14

    Only 👍 VBA 👍

  • @durgadasvaidya4504
    @durgadasvaidya4504 6 днів тому

    महाराष्ट्र टाइम्स यांचे सर्व ओबीसी तर्फे खूप खूप धन्यवाद आपण ओबीसी समाजाची दखल घेतल्यामुळे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद
    जय ओबीसी

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 7 днів тому +6

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 7 днів тому +8

    सरकार जात निहाय जनगणना करणे योग्य होईल त्यावरून टक्केवारी ठरवता येईल आणि सगळ्यांना मान्य होईल.

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 7 днів тому +1

    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तथागत भगवान बुद्धाचे घोष वाक्य मनात घेऊन वाटचाल करणारे बाळासाहेब आंबेडकर जी🙏

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 День тому

    प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट बोलतात पण ताठरपणा जास्त दिसून येतो ही बाब राजकारणात अडचणीचं होतंय हे लोकसभेत दिसतोय खरंच आपण ग्रेटच आहात

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad 7 днів тому +1

    Only Prakash Ambedkar ❤

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 7 днів тому +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी OBC, मुस्लीम, बहुजन यांना सोबत घेऊन विधान सभेला वंचित 3 रा पर्याय द्यावा जय OBC जय भीम

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 7 днів тому

      लोकसभेत दिला होता

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 7 днів тому +1

    डॉ अंबेडकर पुन्हा लाख वर्ष होणे नाही ' कोटी प्रणाम त्यांना, अंत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांनी हजारो कोटी लोकांना न्याय दिला , संघणक युगात प्रकाश तुला काहीच कळंणा, अणं समजणा ' बसं झालं आपलं शाहणपण

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 7 днів тому +1

    वंचित बहूजन आघाडी चे
    आदर्श नेते
    बाळासाहेब आंबेडकर साहेब.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 7 днів тому +57

    बाळासाहेब आंबेडकर यांनी आशी धरसोड वृत्ती सोडावी यामुळे समाजाची बदनामी होत आहे

    • @SiddharthBanate
      @SiddharthBanate 7 днів тому +8

      काय धरलं आणि काय सोडल...? आठवले लाचार गटाने शिकवू नय 😂

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 7 днів тому +10

      कसली धरसोड भूमिका ओबीसी मधून नाही तर वेगळे आरक्षण मराठा समाजाला द्यावी हि भूमिका आहे

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 7 днів тому

      बाळासाहेबांनी कधीही धरसोड वृती धरली नाही तू जरा वेडा आहेस बाळासाहेब अगोदर पासून भूमिकेवर ठाम आहेत.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 7 днів тому

      Sarvat talented brahman maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 7 днів тому +1

      Donhi samajala pathimba dene he KY chukich ahe jya samajani kadhich balasabana madt keli nhi trihi Te yogych bhumika ghet ahet

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 7 днів тому +19

    साहेब बिना मा़गे पाठींबा देना मतलब अपनी झोली खाली होनेका डर या बिना बुलाये मेहमान ऐसा लगता है.आप आदरणीय है.भारत रत्न आंबेडकर फॅमिली से है.

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 7 днів тому +1

    काल पण साहेब आज पण साहेब आणि उद्या पण साहेबच महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारताचा चेहरा फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि मी त्याना अभिमानाने सांगतो फक्त साहेब स्वाभिमानी नेते ❤❤❤❤❤

    • @PeackyBlinders-
      @PeackyBlinders- 7 днів тому

      बापच नाव् सोडून मत मागा. 😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 дні тому

      असं फक्त तुला एकट्यालाच वाटते 😁😀😂😁😀😂😁😀😂😁😀😂😁😀

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Годину тому

    तुम्ही सर्वांना पाठिंबा देत बसा तुम्ही ज्यांना पाठिंबा देता त्याचा वाटोळा होता

  • @OBC_4695
    @OBC_4695 7 днів тому +1

    आरक्षण वाल्यांना तो समाज काय समजतो एवढा जरी अनुभव आला असेल तरी ..........
    ओबीसी सर्व एक झाल्याशिवाय राहणार नाही 🙏जय संविधान🙏 आरक्षण वाचवा 💪💪

  • @yashwantdeshmukh8019
    @yashwantdeshmukh8019 7 днів тому +2

    एवड़ मातर आहे प्रकाश अंबेडकर जेवां जेवां पत्रकार परिषद घेतायत तर तेंचे भाषण बारकाई ने आर्काइव ते जे सत्य आहे ते बोलतात गच्चाळ राज कारण कधीच करत नाईयेत आप्ला भला होवो की ना होवो पन जे आहे ते आहे मी तेंन्ला कधीही ‌छगन सारखे भूंकतांन्ना कधीही बगीत्लेले नाई येत जय महाराष्ट्र

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 7 днів тому +2

    OBC, maratha Yanchya Madhi Boudhani Padu Naye Majhi Kalkalichi Vinanty Te Dhoghejan Khup Hushar ahet Ani Doghejan Kattar Hindu ahet Tyanchya madhi Ambedkar Vadi Yani Padu naye... Jaybhim namo Budhay❤

  • @kbnews1974
    @kbnews1974 7 днів тому +5

    एकप्रकारे राज ठाकरेचा मोठा भाऊच.
    धरसोडपना म्हणावा कि अती शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणावे.

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 5 днів тому

    आंबेडकर साहेब आपली पाठ एकदम कच्ची आहे, त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही नेत्यांना पाठींबा दिला, तरी त्याला त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, उलटे तुमचीच मते ते निंबू पिळून खाणार. तुम्हाला सहानुभूती मिळणार नाय.नाय नाय नाय नाय नाय..........................म्हणजे नाय.

  • @user-rw1ui9wu8l
    @user-rw1ui9wu8l 7 днів тому +2

    भाई प्रकाश आंबेडकर जी बहन मायावती जी रावण जी वन्ली वन बौद्ध लिडर

  • @kailasdodke3256
    @kailasdodke3256 7 днів тому +80

    अती शहाणा त्याचा बैल रिकामा

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 7 днів тому

      मि रिकामा नाही तुझा आई सोबत आहे बैला सगट

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 7 днів тому +3

      याचा अर्थ

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 7 днів тому +2

      जसा तुझा नाही का😂😂

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 7 днів тому +4

      Donhi samajala pathimba dene he KY chukich ahe jya samajani kadhich balasabana madt keli nhi trihi Te yogych bhumika ghet ahet

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 7 днів тому +3

      Sarvat talented brahman parasi Jain Gujarati maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 7 днів тому +4

    कोणतीही ठाम भूमिका न घेता चर्चेत कसे राहचे हे यांच्या कडून राजकारण्यांनी शिकले पाहिजे.

    • @The_Maharashtra_Speaks
      @The_Maharashtra_Speaks 7 днів тому

      कुठली ठाम भूमिका घ्यायला पाहिजे..?

    • @user-fl1ps4ob6b
      @user-fl1ps4ob6b 7 днів тому

      ​@@The_Maharashtra_Speaksगोलमाल हे सब

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 7 днів тому +4

    Only VBA 👑

  • @hpt6613
    @hpt6613 7 днів тому +8

    महा विकास आघाडी असो की BJP असो हे पक्ष केव्हाही एससी एसटी ओबीसी मराठा आरक्षणा करिता आंदोलन करीत नाही कोणाला पाठिंबा देत नाही तरीही हे सर्व एससी एसटी ओबीसी मराठा हे त्यांनाच मत देतात.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 дні тому

      मग काय तुम्हाला मतं द्यायचे काय.खोटया Atrocity ला 😁😁😁😁😁😂😂😂

    • @hpt6613
      @hpt6613 4 дні тому

      @@vishwastripure6010
      तुम्ही कितीही रडा पण एससी एसटी ची ढाल असलेली एट्रोसिटी ही कोणीही मिटवु शकणार नाही. आणि तुझी जात काय रे , जे ही असेल सांग लाजू नको समजेल तरी तुझी लायकी काय.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 6 днів тому

    अभिनंदन साहेब

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 7 днів тому +3

    हा माणूस कोणा कोणाला पाठिंबा देत आहे हेच कळत नाही.
    पण यांना कोणी पाठिंबा देत नाही

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 7 днів тому

      पन मि तुझा आईचा पाठीवर आहे पालत करून

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 7 днів тому

    जयभिम, साहेब 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 дні тому +1

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही!

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 7 днів тому +1

    आंबेडकर साहेब असें माणसाला साथ दया लबाडना नाही.

  • @user-bn5qz3ki2y
    @user-bn5qz3ki2y 6 днів тому

    Jay bhim saheb

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 7 днів тому +2

    Jay mahlar jay aahilya jay obc jay bhim ❤

  • @vilaschandanshive2153
    @vilaschandanshive2153 7 днів тому

    प्रकाश म्हणजे पाडणारा पक्ष

  • @user-xu6hu3pt3v
    @user-xu6hu3pt3v 7 днів тому

    प्रकाश आंबेडकर साहेब ❤

  • @namdevsalunke-dt6zm
    @namdevsalunke-dt6zm 7 днів тому

    खरच साहेब वास्तव समोर मांडल.सामान्य माणूस सहमत आहे

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 7 днів тому +2

    VBA Zindabad ❤❤❤

  • @alwayswin8799
    @alwayswin8799 7 днів тому

    महाराष्ट्रामध्ये जाती जातीचे शित युद्ध सुरू झालेले कोणत्याही प्रकारे भाजपची सत्ता उलथवून लावायची अशी एक विचारधारा महाराष्ट्र मध्ये रुजू झालेली आहे आणि ती कोण रुजत आहे हे सर्व जग जाहीर आहे

  • @avinashwaghale7483
    @avinashwaghale7483 5 днів тому

    Jay bhim❤❤❤

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 7 днів тому +2

    साहेबांचा दोन्ही डगरीवर पाय, मस्त साहेब, असं नसतंय

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 7 днів тому

    Jay bhim Jay obc ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 7 днів тому +6

    जय भीम जय obc ❤❤❤

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 7 днів тому

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जय भीम जय संविधान

  • @bhalchandrarasal6703
    @bhalchandrarasal6703 7 днів тому

    आंबेडकर साहेबच संभृमा अवस्थेत दिसतात. त्यांच्या या भूमिकेमुळे आमचा भ्रम निराश झाला आहे. त्यांच्या कडून स्पष्ट भूमिके ची अपेक्षा आहे.

    • @ravikamble7853
      @ravikamble7853 7 днів тому +1

      आरक्षण हे ओबीसी मधून कधीच मिळू शकत नाही आणि सारसगट मागणी चुकीची आहे म्हणून ओबीसी च ताट वेगळं आहे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे ही भूमिका आहे आंबेडकरांची.

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 7 днів тому +2

    प्रस्थापित लुटारूं उद्योग धंदे काढून झाले गब्बर.
    गरीबांची घेत नाहीत खबर.
    ( म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या या बरोबर)

  • @liberation9773
    @liberation9773 7 днів тому

    स्वाभिमानी नेता जय भीम साहेब, ज्यांना मनापासून आदर वाटतो, हाचं एकमेव नेता ज्यांना प्रणाम करून मनाला समाधान होते.

    • @srtrader1491
      @srtrader1491 7 днів тому

      बाबो स्वाभिमानी😂😂😂

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 7 днів тому +2

    महाराष्ट्र की जनता बार-बार बार बार नहीं सकेंगे की बाजार विधानसभा को शिकारी लिया लोकसभा में नहीं दिया 2019 लोक सभा में शिकारी नहीं बिजी सही जवाब सही बात 2000 विश्व 2000 साल सुपारी 0 महाराष्ट्र की जनता को पता कैसा लगा बंदना गठबंधन में नहीं आया सुपारी खाया

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 2 дні тому

    Only VBA GREAT VBA

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s 7 днів тому +4

    आपल्या इकडे एक जुनी मन आहे ती म्हणजे जी व्यक्ती सर्वांचीच असते ती कोणाचीच नसते

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 6 днів тому

    Dhanyawad आंबेडकर जी

  • @user-fj5ey9go7r
    @user-fj5ey9go7r 7 днів тому +4

    म्हणजे लोकसभे नंतर भाजप चा येनार विधानसभेला! धन्यवाद साहेब

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 6 днів тому

    Only Balasaheb ambedkar saheb

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 7 днів тому

    आपला मोठा भाऊ जर आपल्या सोबत येत असेल तर आनंदाच आहे मोठ्या भावासाठी थोडेफार आरक्षणाला धक्का लागला तरीही चालेल परंतु मराठा समाजाला आमच्या मधूनच आरक्षण देण्यात यावे

  • @SheshraoTidke
    @SheshraoTidke 7 днів тому

    महाराष्ट्र भर आंदोलन करा

  • @user-bn2xz2kz6g
    @user-bn2xz2kz6g 7 днів тому

    काय प्रॉब्लेम आले की आंबेडकर ध्यानाला येतात जय भीम

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 7 днів тому +1

    Boudhanvar Anaiy Jhala ki He Dhoghe jan yet nahit Manun Boudhani yanchya Madhi Padu naye te Apalyala Sath Det nahit.. Jaybhim namo Budhay❤

  • @pirshinde
    @pirshinde 7 днів тому +12

    Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤

  • @rahulbhujbal7922
    @rahulbhujbal7922 7 днів тому

    जय भिम जय ओबीसी

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 7 днів тому

    *प्रकाश आंबेडकर आधीच मराठा आणि OBC एकत्र रहा असे बोलतं होते...*
    आंबेडकरवादि लोकांना सगळं जवळचेच

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 7 днів тому

    OBC NT NTa. SC एकत्र ऐऊन सरकार स्थापन कराव मा प्रकाश आंबेडकर साहेब जय महाराष्ट्र ❤❤

  • @GiridharBhaisare
    @GiridharBhaisare 6 днів тому

    Prakash।ambedkar।pratyek
    OBC।समाजातील।lokanna।maddatichya।hakela।dhaun
    Jatat।parantu।niwadnukichya
    Veles।obc।samaj।jaticha
    Rajkaran।kartat।।obc।समाजला
    Hushar।hone।far।गर्जेचे।ahe
    Jayabhim।जयशिवराय

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 7 днів тому +3

    साहेब दोनच.... एक बाबासाहेब आणि दुसरे बाळासाहेब.... नाद एकच आंबेडकर आंबेडकर.... Onli vba

  • @subhashgadge2860
    @subhashgadge2860 7 днів тому +6

    राजरत्न उपोषणास बसले त्यांना केव्हा भेटण्यास जाणार.

    • @pavanshende8539
      @pavanshende8539 7 днів тому

      आंबेडकर कधी उपोषणाला बसलं नाही आणि कधी बसणारपण नाही उपोषण फक्त गांधी विचाराने ने करावं..आंबेडकर हे संघर्षाचं प्रतीक आहे आणि राहणार...

    • @subhashgadge2860
      @subhashgadge2860 6 днів тому

      @@pavanshende8539 मग बाळासाहेब हाकेला कशासाठी भेटण्यास गेले.

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 7 днів тому

    लोक समजदार झालेत त्यांना सर्व समजत

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 7 днів тому

    साहेब विधानसभेला जरागे पाटीलबरोबर युती करा. मराठा मुस्लिम दलित समाजाला न्याय मिळेल. तुम्ही मुख्यमंत्री बना आणि न्याय द्या.

  • @PeackyBlinders-
    @PeackyBlinders- 7 днів тому

    याच्या पेक्षा राजरत्न आंबेडकर एकवचणी आणी अभ्यासू आहेत.. हा प्रकाश फक्त dr बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे अस वागून मत खातो..

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 6 днів тому

    Vba✌️

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 7 днів тому

    Only OBC🚩🚩🚩

  • @user-xc4sr7lk8j
    @user-xc4sr7lk8j 7 днів тому +5

    यामुळे असै दिवस आलेत आपल्यावर

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 7 днів тому

      आईची कसी अवस्था चागली का

  • @SunilKamble-fj9zs
    @SunilKamble-fj9zs 6 днів тому

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 днів тому

    Right. Sar.

  • @user-bn2xz2kz6g
    @user-bn2xz2kz6g 7 днів тому

    साहेब ओबीसी बी सारखेच आणि मराठा सारखेच आपल्यावर अन्याय झाला तेव्हा बाळासाहेबांनी बाबासाहेब दिसतात जय भीम

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 7 днів тому +16

    महाराष्ट्राचे स्व्यम घोषित न्यायमूर्ती

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 7 днів тому

      तुझी आई गावची घोशीत रडी

  • @Deligh388
    @Deligh388 7 днів тому

    Bas nam hi kafi hai (Vanchit)

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 7 днів тому

    कधीतरी स्पष्ट बोला आंबेडकर साहेब

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 днів тому

    खरे आहे ते बोला साहेब
    बाबासाहेब बोलले होते
    की माझा ओबीसी समाज लुळा पांगला आहे
    त्यना चालता येत नाही तो पर्यंत आरक्षण घ्या

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 7 днів тому +6

    आपला नेमका पाठिंबा कुणाला मराठ्यांना की ओबिशींना दोनही ठीकाणी हजर,वाहवा .काय राजकारण.

    • @hpt6613
      @hpt6613 7 днів тому +1

      महा विकास आघाडी ही ओबीसी सोबत ही नाही की मराठा आरक्षना सोबत ही नाही मंग महा विकास आघाडी नेमकी आहे तरी कोणा सोबत ?

    • @PanditKamble-fm3dx
      @PanditKamble-fm3dx 7 днів тому +1

      अन्याय कुणावर होऊ नये ही भूमिका आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे असते

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 7 днів тому +2

    साहेब, तुम्ही दीक्षाभूमी वर होत असलेल्या बांधकामाबद्दल आवाज उठवा..., बौद्धांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध आवाज उठवा... please....दीक्षाभूमी ला भेट द्या साहेब......

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 7 днів тому

    हो खरे आहे

  • @sandeshgopale4949
    @sandeshgopale4949 6 днів тому

    Ya Marathi Mehsana Sandy lovely aahe kadhi sudharna nahin

  • @vinodsakpal5880
    @vinodsakpal5880 7 днів тому +11

    कायम वंचित राहणार

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 7 днів тому

      तूझा आईला भरभरून बैल घोडे लावनार 😂😂😂😂

  • @mauliraut7654
    @mauliraut7654 7 днів тому

    ❤❤jay,,,bhim,,Jay,, OBC,,,

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 7 днів тому

    Only vba sir

  • @R.D.R112
    @R.D.R112 7 днів тому +11

    एकच पर्व OBC सर्व

  • @munjajikhandare4828
    @munjajikhandare4828 7 днів тому

    Only balasaheb ambedkar VBA ❤

  • @nagrajjogdand1441
    @nagrajjogdand1441 7 днів тому

    🎉 jaibhimwala jaibhim, insaniyat ke vichar ka jaibhim 🙏

  • @user-mv2kc1tn3x
    @user-mv2kc1tn3x 7 днів тому

    जरांगे ला भेट देऊन आपल्या पदरात काय पडलं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी च्या नेत्याला भेट देऊन अजून आपल्याला वंचितच राहावे लागेल त्यासाठी साहेबांनी कोणावरही विश्वास ठेवू नये साहेबांनी दलितांना आणि बौद्धांना विचार करावा अशी जी हाक दिली आहेत्याच्यावरच चिंतन मंथन करावं अशी आमची नम्र विनंती आहे !

  • @ashokraut247
    @ashokraut247 7 днів тому

    पुन्हा बाळासाहेब आंबेडकर एकट्याने लढतात वाटते.