शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकीय भवितव्य काय? डॉ. उदय निरगुडकरांचे परखड विश्लेषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @purnanandrajadhyksha2622
    @purnanandrajadhyksha2622 12 годин тому +13

    स्वप्निल ची व्हिडिओ अतिशय उत्तम झाला आहे. डाॅ निरगुडकर यांचे विचार नेहमीच सुंदर असतात. पण आपल्या स्पिकर चा आवाज घुमतो आहे. आवाज थोडा डबल येतो आहे. त्यामुळे रसभंग होतो आहे.कृपया दुरूस्त केल्यास आनंद होईल.

  • @Gar391
    @Gar391 9 годин тому +10

    झारखंड EVM झिंदाबाद 😃
    वरळी EVM झिंदाबाद 😃
    वायनाड EVM झिंदाबाद😅
    महाराष्ट्र EVM ✅गोलमाल ✅❤

    • @sanjaydeshpande7216
      @sanjaydeshpande7216 8 годин тому +1

      😂

    • @neelabal3018
      @neelabal3018 7 годин тому

      😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      👍शरद पवार एका हुशार, राजकारणात मुरलेल्या व्यक्तीनेही असेच मत व्यक्त करावे हा किती मोठ्ठा विनोद आहे

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +16

    डॉ. निरगुडकरांना, अविनाश धर्माधिकारी याना मनःपूर्वक धन्यवाद.

  • @yogeshambhaikar8723
    @yogeshambhaikar8723 8 годин тому +3

    डाॅ. निरगुडकर एकदा बोलले होते कि शरद पवार हे एक साधे राज्यसभेचे खासदार आहेत. आज ते खरे ठरेल.

  • @durgaprasadkajarekar
    @durgaprasadkajarekar 15 годин тому +16

    उदय निरगुडकर महाराष्ट्रातले बेस्ट विश्लेषक आहेत.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 14 годин тому +10

    उदयजी खूप अनुभवी आणि अभ्यासू आणि त्याची विषय मांडण्याची हातोटी सुंदरच आहे, थोडक्यात कान टौकारुन ऐकण्यासारखी अशी आहे!!

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 11 годин тому +6

    डॉक्टर निरगुडकर आणि अविनाश धर्माधिकारी यांनी प्रचार मोहीम राबवली आणि मतदारांचे प्रबोधन केले .त्याचा परिणाम हा विजय मिळण्यात झाला !
    त्यांचे मनःपूर्वक आभार!

  • @vickyrane2319
    @vickyrane2319 11 годин тому +10

    सगळ्यात महत्वाचे विधान... उध्दव ठाकरे ना सहनभुती कधीच नव्हती

  • @mukunddehedkar9364
    @mukunddehedkar9364 9 годин тому +5

    Dr उदय निरगुडकर आपले अभिनंदन या विजयात आपले योगदान खूप मोलाचे आहे

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 13 годин тому +9

    उदयजी व भाऊ महाराष्ट्रात चालेंज नाही, दोघेही ग्रेट सिनियर.

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 13 годин тому +8

    अगदी खरं आहे बाळासाहेब ठाकरे ह्यांचे आडनाव एकच असले तरी काळाबरोबर बदलणे हे अपरिहार्य आहे पणं विश्वासार्हता फक्त आडनावाने येतं नाही.कार्यकर्ता जर निस्वार्थी हवा तर नेत्यांनीही तसेच असायला हवे.

  • @AshTaw
    @AshTaw 50 хвилин тому +2

    पैसा असेल तिथ सहनबुद्धी नास्ते . मराठी लोका खुब लाचार झालेत. 😂

  • @ananthpai01
    @ananthpai01 15 годин тому +13

    ऊन्माद जाणार नाही सर डोक्यात.....कारण फडणवीस आहेत नेते

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 годин тому +1

    उदयजी अविनाश जी संघ कार्यकर्ते व अनेक हिंदुत्ववादी संघटना, पत्रकार यू ट्यूबर आणि मोदीजी योगीजी यांच्या अथक परिश्रमाने हा विजय मिळालेला आहे 🙏🙏🙏 वंदेमातरम् 🇮🇳

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 10 годин тому +5

    शरद ला उरलेलं आयुष्य लक्षात राहील, त्याचा बाप कोण ते

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 10 годин тому +5

    जय श्रीराम. जय हिंदू राष्ट्र.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 14 годин тому +6

    2029 ला तर आघाडी भुईसपाट होणार

  • @ananthpai01
    @ananthpai01 15 годин тому +12

    राज ठाकरे ला वायफळ महत्व देण बंद करा......दोन्ही ठाकरे ब्रॅन्ड संपले

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 14 годин тому +3

      बरोबर

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 13 годин тому +3

      अगदी खर दोघांमध्ये संघटना कौशल्य हवे तरच शब्दाला वजन येते .
      नुसते फटकळ पणे न बोलता vision आणि काम दोन्ही केले पाहिजे .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      कर्तृत्व शुन्य असूनही अनावश्यक बोलणे, वसुली, टोमणे, मुस्लीम धार्जिणे होणे हे उबाठाचे खूप मोठे अवगुण ठरले
      तर सतत बदलती भुमिका, विनाकारण टिका करणे, मिमिक्री करणे, ऐन वेळेस जागे होणे, शक्यता नसताना अनेक उमेदवार उभे करून मत विभागणी केली व उबाठाचे उमेदवार निवडून येण्यास मदत झाली यावरून राजने काय साध्य केले.
      या दोन्ही ठाकरेचे जनतेसाठीचे योगदान काय आहे

  • @Vrajkumar-kg2nt
    @Vrajkumar-kg2nt 15 годин тому +8

    सरांनी......
    आधीच्या व्हिडिओ क्लिप मध्ये केलेलं मतदारांना मतदान साठी आव्हानांचा बर्याच प्रमाणात परिणाम झालेला आहे..
    मतदानाचा काही बुथवर टक्के वाढले आहेत...

  • @samgeming8172
    @samgeming8172 12 годин тому +6

    जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
    एक हैं तो सेफ हैं

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 14 годин тому +4

    अभिनंदन 💐खूप छान निकाल... तुमचा खूप मोठा वाटा आहे 👍🏻👍🏻

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 годин тому +1

    हे खरे आहे की यश डोक्यात जाता कामा नये या मताशी १००%सहमत! लोकसभा २०२४भा ज प ने कदापि विसरु नये त्यामुळे पाय जमिनीवर घट्ट राहतील!

  • @user-aajamcharajabasalatakht
    @user-aajamcharajabasalatakht 14 годин тому +5

    उदय भाऊंना ऐकतच राहावं वाटतं.🙏🏻🔥

  • @satishchandrajoshi442
    @satishchandrajoshi442 12 годин тому +4

    अजित पवार यांच्या पक्षाकडून ट्रान्स्फर ऑफ वोटस चांगल्या प्रमाणात झाली आहेत.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 14 годин тому +6

    डॉ्टरसाहेब राज साहेब ह्यांना ही जो ठाकरे असल्याचा जो अहंकार आहे त्याचा फटका त्यांना बसतच राहणार आहे

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 14 годин тому +3

      Barobar

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      जनतेच्या हितासाठी या दोन्ही ठाकरेचे काय योगदान आहे तर काहीच नाही

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 8 годин тому +1

    देवेंद्र फडणविस यांना सगळंयानीच टारगेट केले त्यामुळे देवेंद्र ला सहानुभूती निर्माण झाली.

  • @shramamruttamkhubalkar470
    @shramamruttamkhubalkar470 9 годин тому +2

    Sajjad nomani ek factor hai

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +3

    श. प. १०च.

  • @prakashsiddha6281
    @prakashsiddha6281 9 годин тому +3

    २०१९ च्या निवडणूकी नंतर जनाधार डावणाऱ्या पक्षांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. यांचा धडा सर्वच राजकीय पक्षांनी घेतला असला अशी आशा आहे.
    धन्यवाद सर ! आपले व्हिडिओ ऐकण्याची आतुरता असते.
    जय महाराष्ट्र

  • @user-aajamcharajabasalatakht
    @user-aajamcharajabasalatakht 14 годин тому +4

    पांडव असून वस्त्रहरण केलं विनाश आघाडीचं 😂😂😂
    सॉरी😅

  • @chandrashekharkhandekar233
    @chandrashekharkhandekar233 14 годин тому +3

    पीच अनाकलनीय होत. हवा जोरदार होती. घने बादल छाए हुए थे . आऊट - स्विंग पुरेसा होता. बंपरची गरजच पडली नाही. 😂

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 8 годин тому +1

    Excellent Anyalisis 👌

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +2

    त्यांनी खूप कष्ट घेतले.

  • @ssss-jb1ef
    @ssss-jb1ef 10 годин тому +2

    Sound क्लिअर येत नाही

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +2

    लोकसभेवेळी संघ शांत बसला नव्हता. स्वयंसेवकांनी काम केलं होतं.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 13 годин тому +10

    उद्धव ठाकरेंना अखेर कंगनाचे शिव्याशाप रसातळाला घेऊन गेले...

    • @user-tr6ke9hh8s
      @user-tr6ke9hh8s 6 годин тому

      😂 कंगना चा चाहता 😂 काय दरिद्री आहे रे भाऊ तुला😂😂😂

  • @madhavkulkarni3765
    @madhavkulkarni3765 3 години тому

    Good analysis and well said no arrogance and utilizing this opportunity

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 13 годин тому +2

    जे युतिच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत ते निश्चितच काहीच न समजणारे लोक आहेत .ह्यांचे नेते त्यांचा बुध्दिभ्रम करतात व हे लोक शहानिशा न करता त्यांच्या नेत्यांवर अंध विश्वास ठेवतात .

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 12 годин тому +1

    शरद पवार यांनी निवृत्त होऊन नवीन रक्ताला वाव दिला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी सूर्यकांत महाडिक हे हवेत.

  • @डॉउज्वलाताईहाके

    Perfect Balanced Analysis 👍
    Thank you 🙏

  • @csjadhav9969
    @csjadhav9969 6 годин тому

    👌👌👌

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +3

    एकनाथ शिंदेंनी उत्तम काम केलं. पण त्यांना इतकी मतं मिळाली ती भाजप बरोबर असल्यानेच

    • @never_everddiss
      @never_everddiss 9 годин тому

      😂😂😂 bhajap la shindenmule mate milali

    • @tsc2708
      @tsc2708 6 годин тому

      Right

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      दोघेही एकमेकांना पूरक आहेत.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 8 годин тому

    Jai Shree Ram 🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩🙏

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 14 годин тому +3

    ऑडिओ क्वालिटी खराब आहे.स्वप्ननील जी तुमचा माईक खराब आहे.

  • @prakashsiddha6281
    @prakashsiddha6281 9 годин тому +2

    २०१९ च्या निवडणूकी नंतर जनाधार डावणाऱ्या पक्षांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. हा धडा सर्वच पक्ष घेतील अशी आशा आहे.
    धन्यवाद निरगुडकर सर आपले व्हिडिओ ऐकण्याची आतुरता असते.
    जय महाराष्ट्र

  • @ShivajiraoBarhate-lc5xi
    @ShivajiraoBarhate-lc5xi 8 годин тому

    Very. Good. Discusion. Udayaji. And. Swapnilji. I. Praud. Of. You.

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 15 годин тому +3

    Doctor Saheb... Kharatech sangtat....

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 14 годин тому +2

    मुद्देसूद बोलणे हे यांच वैशिष्ट्य आहे!

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 10 годин тому +2

    राज ठाकरेना बोलताना विचार करून बोलण्याचा सराव करावा. आपला वकूब ओळखावा.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      समजणारही नाही व शिकणारही नाही कारण ठाकरे आहे

  • @Ram_Yadav1980
    @Ram_Yadav1980 9 годин тому +1

    Mic बरे वापरा नाहीतर माणसा नीट ठेवा

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 15 годин тому +3

    या सगळ्यांचे भविष्यात उतरतीला लागले आहे.

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 13 годин тому +1

    परिवारातील सर्व संस्था सहभागी होत्या.

  • @sachsawant258
    @sachsawant258 5 годин тому

    विजयाचे मुख्य कारण म्हणजे जनतेला आपण लोकसभेला जी चूक केली ती त्यांनी जाणीवपूर्वक सुधारली आहे असा दिसत आहे.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 12 годин тому +1

    उध्दव जी यांच्या मना प्रमाणे भाजपा मुख्यमंत्री झाल्यास शरद पवारांचा आदर्श घेऊन ekanath जी v अजित पवार यांचे महत्व सीमित करण्यासाठी सुमोटो पाठिंबा घोषित करून गळती थांबवतील का?

  • @khiresameer
    @khiresameer 14 годин тому +1

    wah Nirgudkarsaheb wah, what you've said is absolutely 'HOLDS'. see, the very same has happened today at Perth Australia where India has thrashed the Oz. EK HAI TOE MUMKEEN HAI . THEY 'GELLED ' AND PLAYEED AS TEAM AND SEE THE RESULT. GOD BLESS YOU AND GOD BLESS INDIA. JAI MAHARASHTRA.

  • @shriramgokhale
    @shriramgokhale 2 години тому

    पवार ठाकरे यांच्या भवितव्याबाबत इतकी चर्चा करण्याऐवजी महाराष्ट्राचाच भवितव्याबाबत जास्त विचार व्हावा असे नाही का वाटत?😢

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 11 годин тому +1

    Dr Uday ji yanche vichar yeknyasathi video chi vat pahat asto jai hindutva

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 годин тому

    राज ठाकरेंबद्दलचे विश्लेषण एकदम पटले

  • @sanjayabhinkar1968
    @sanjayabhinkar1968 12 годин тому

    छान विश्लेषण

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 12 годин тому +1

    Devendra Fadnvis is Competent CM Vs Eknath Shinde is most Popular CM especially among laldies .....this is Quiz Contest for BJP... ...Maharashtra needs Eknath Aka Loknath Shinde for while at least for 2 and half years ..........then future belongs to Devendra Fadnvis He is most Eligible and Competent, but Maharashtra equation is little different....due to Maratha and Peshwa Rule in Maharashtra ..Maratha, OBC, Dalit, Banjara, and Tribal are 45/55 overlapping as Hindus with Caste Identity......Sharad Pawar is capitalizing this fault line of Caste Politics.....

  • @Brother4channel.
    @Brother4channel. 13 годин тому +1

    Please make video on GELI SAHANUBHUTI KUNIKADE (MVA)

  • @aditikotibhaskar496
    @aditikotibhaskar496 13 годин тому +1

    चक्रनेमिक्रमेण

  • @Maratha1990
    @Maratha1990 9 годин тому +1

    कुणाला पटेल अथवा न पटेल पण मला आता वाटते की राज ठाकरेंनी आता आपला पक्ष शिवसेना ( शिंदे गट) मध्ये विलीन करावा. लगेच प्रमुख वैगरे होऊ नये पण सुरवातीला एक महत्त्वाचा नेता काही काळ राहावे.

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 8 годин тому

    Notification band kar re baba

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 годин тому

    लोक सभेत संघाने पाठिंबा दिला नाही असे नाही तर त्यांना येऊ दिले नाही असे झाले होते का? जे पी नड्डांचे त्यावेळचे वक्तव्य कारण ठरले का?

  • @mukundvarde7850
    @mukundvarde7850 8 годин тому

    Dr.Udayji n che spashtikaran khoop ch chhan v aikat rahawese watate. Political lokani yancha class lawla tar upyog 2029 la hoil.❤

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 13 годин тому +1

    Work of Rss not Modi image win election

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 8 годин тому

    Important ghatak is only janta who voted on one iddntity Hindu

  • @Romain077
    @Romain077 11 годин тому +1

    या जगात खूप राजे महाराजे आले आणि निघून गेले कोणीच इथे पर्मनंट नाही. जी गोष्ट वरती जाते एकणा एक दिवस ती तेवढ्याच गतीने खाली पण येते, आता दिवस बीजेपी चे आहे हे पण दिवस बदलतील, उगवणारा सूर्य अस्ताला जातोच.

  • @ashoksawant8547
    @ashoksawant8547 13 годин тому

    M factor

  • @AshokYewale-f4p
    @AshokYewale-f4p 10 годин тому

    सगळा झोल आहे हो.

  • @rohanTam
    @rohanTam 9 годин тому

    Really mute those like subscribe tones. Disturbing throughout the video @hindusta

  • @laxmikantshende3813
    @laxmikantshende3813 22 хвилини тому

    Jarange patil yanche kay?

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 14 годин тому +1

    सरळ सरळ अडाणी इलेक्शन. बाकी काय पैसा बोलता है. भाई.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 14 годин тому

    भाजपा तीन कोटी अकरा लाख मते मिळाली आणि आघाडी ला दोन कोटी सत्ताविस लाख मिळाली
    लोक सभेला आघाडी दोन कोटी पन्नास लाख व भाजीपाला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मते पडली

  • @lona1975
    @lona1975 9 годин тому

    तुमचे विसलेशन एक वेळ मान्य केले.. मग धनशक्ती बद्दल काहीतरी बोला की

  • @JitendraTilak
    @JitendraTilak 9 годин тому

    निरगुडकर सर आपण दोघे चहा बिस्कीट घेऊन आलात का पण?
    फ्रेश आहात ना? कि खुप दमछाक झाली, खुप फिरलात तुम्ही.

  • @sudhirjoshi5034
    @sudhirjoshi5034 14 годин тому

    B E L and E C I L should sue political party in court as they are manifacturer of EVM

  • @nitinkadam6773
    @nitinkadam6773 15 годин тому +4

    Paise vatlae ajun kay

    • @Vrajkumar-kg2nt
      @Vrajkumar-kg2nt 14 годин тому +2

      पैसे घेऊन मतदान करतील असे नाही भाऊ... शेवटी तुमचे विचार...

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 14 годин тому

    हेच ठोकले फारच चुकीचेच आहेत हे सर्व मशीनचा करिश्मा आहेत जय महाराष्ट्र

  • @rajendrakoshti292
    @rajendrakoshti292 14 годин тому +2

    पोस्टल मता वर बोला कारण सरकारी नोकर हे bjp ला मते देत नाही.का? ह्या ना सगळ्या सुविधा bjp देते तरी

  •  9 годин тому

    भविष्य फक्त " हिमालय. "

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 9 годин тому

    आरं बाबा खेळ झाला रं आता

  • @kaushikkhanapurkar5406
    @kaushikkhanapurkar5406 5 годин тому

    Shard destroy Maharashtra has got nice judgement by people

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 42 хвилини тому

    In sabki bekar ki bakwas ki vajha se hare sare nikkame hai kam kuch nahi sirf bakwas bin kam ki nana sanjya kaka jayant patil tomne baz mard aur bike huve camce patrkar nirgudkar sir lajwab hu aap thnks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉