Shivsena ek vaadal is live -असा फिरला महाराष्ट्राचा निकाल! याच त्या 90 जागा जिथे अपक्षांनी खेळ केला!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 4 дні тому +88

    आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहोत आणि सैदव रहाणार

  • @amolraut2211
    @amolraut2211 4 дні тому +55

    जय महाराष्ट्र भाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठीमाग आम्ही खंबीर उभे आहे❤🎉

  • @dilippawar5673
    @dilippawar5673 4 дні тому +46

    जय महाराष्ट्र भाऊ,गद्दारी अजुन संपली नाही

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 4 дні тому +111

    😢😢 बातम्या ऐकायचे इच्छाच राहिली नाही भाऊ असा शिवसेनेला दणका बसायला नको होता दोन दिवस झाले निकाल ऐकल्यापासून झोपलेले उठली नाही मी सामान्य महिला आहे होण्या नेताजी नाही कोणी पक्षाची नाही फक्त महाविकास आघाडी चा विजय बघायचा होता उद्धव ठाकरे साहेबांवर आणि शरद पवार साहेबांवर ही वेळ यायला नको होती एवढीच विनंती

    • @mathamaticbasic5118
      @mathamaticbasic5118 4 дні тому +7

      Khari condition ahe

    • @veenasuryawanshi3651
      @veenasuryawanshi3651 4 дні тому +6

      True

    • @shalinighawat
      @shalinighawat 4 дні тому +9

      मला पण असच वाटते.माझ्या मनातल बोलल्या ताई तुम्ही

    • @Aaa-xg9xh
      @Aaa-xg9xh 4 дні тому +5

      You are right...

    • @shambhugirgosavi1636
      @shambhugirgosavi1636 4 дні тому +4

      तुम्ही बरोबर आहात ताई मला तर ताप आलाय .

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 4 дні тому +55

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा ‌ , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @deshvideshroha
    @deshvideshroha 4 дні тому +10

    अनिश साहेब, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराष्ट्रातील जनतेचे देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत.

  • @chandrakantamrutkar7961
    @chandrakantamrutkar7961 4 дні тому +56

    अनिश भाऊ सप्रेम जय महाराष्ट्र .
    हा सर्व ई व्ही एम चा खेळ आहे भाऊ

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 4 дні тому +35

    जय महाराष्ट्र दादा. जो निकाल आला विधानसभा चा अपेक्षित नव्हता हरीयाणा पॅटर्न प्रमाणे निकाला लागला असे वाटते

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 4 дні тому +54

    दुनिया उलटी फिरली तरी चालेल माझ्यासाठी पक्ष चिन्ह सर्व काही only ठाकरे thats it विषय संपला 🙏

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 4 дні тому +14

    अनिष दादा
    खरच दुःख झाले आपल्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना हारल्या मुळे. जे तू समजाऊन सांगितलेस त्यात दुमत नाही आणि त्याच बरोबरच evm घोटाळा व सर्व सरकारी यंत्रणा विकली गेल्यामुळेही आपला पराभव झाला हे ही तितकेच सत्य आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 дні тому +33

    जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 मन व्यथित आहे कोणावर विश्वास नाही सर्वचजण माननीय ठाकरेचा वापर करून घेतात पण मत देत नाही बघा भाऊ

  • @balajiwaghmare8945
    @balajiwaghmare8945 4 дні тому +47

    शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही साहेब सोबत राहणार. सत्ता असो या नसो.

  • @chandrakantbhandari8641
    @chandrakantbhandari8641 4 дні тому +33

    जय महाराष्ट्र ऊधव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल जय महाराष्ट्र

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 4 дні тому +18

    जो पक्ष ४ महिने पहिले लोकसभा निवडणूक मध्ये ४८ जागा पैकी फक्त ९ जागा आल्या आता लगेच एवढ मोठ यश महायुती ला एकतर्फी मिळणे अपेक्षित नव्हता दादा तुमचे मत विश्लेषण काय आहे दादा जय महाराष्ट्र

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 4 дні тому +8

    जय महाराष्ट्र आमचे चिन्ह आणि फक्त आणि फक्तमा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे चिन्ह एकनिष्ठ

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 4 дні тому +43

    आवाज कणखर आहे... जय महाराष्ट्र... जय शिव सेना ( उ.बा.ठा.)

  • @mangeshmanjrekar17
    @mangeshmanjrekar17 4 дні тому +39

    अपक्षांचा परीणाम काहीही नाही.हा परिणाम पैसा आणि ईव्हीएम मशिनचा आहे.हे जर कोणाला चुकीचे वाटत असेल तर एखादे मतदान केंद्र निवडा त्या केंद्रावरील मतदारांना एकत्र गोळा करा त्यांच्याकडे चौकशी करा त्यानी घातलेली मत आणि मशीन मधील मत पडताळून पहा.तुम्हाला खरं सत्य समजल

    • @manojjadhav3976
      @manojjadhav3976 4 дні тому +2

      Barobar aahe evm🎉🎉

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 4 дні тому

      loksabha MH election madhe MVA la 31 seat bhetlya tevakay zopla hotas ka??

    • @sachinkagre
      @sachinkagre 3 дні тому

      ​@@harshalkhairnar1943यालाच तर smartness म्हणतात

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 3 дні тому

      Agdi barober bollat. Election results chya divshi me swata sakali 8 wazta TV lavla ani pudhche 2 tas sagle wyavastit baroberine nikal yete hote. Ani achanak 5 mintat aple no kosalle ani tyanche bharabhar vadhu lagle. Mala tar te kharach watat navhte. Kahi tari gadbad nakkich jhali ahe

    • @anuppatil6983
      @anuppatil6983 3 дні тому

      EVM सुरत मधून आणल्या होत्या तसेच मनसे आणि वंचित मुळे बीजेपीचा फायदा झाला

  • @ashokgoranti4355
    @ashokgoranti4355 4 дні тому +31

    आता अभ्यास करत बसा हे सगळे जर तर च्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आम्ही आमच्या तरूण पणात शिवसेनेची शाखा काढून शाखेतील मुल,मुली, स्त्री आणि पुरुष लहान थोर सर्व मंडळी मा. हिंदू हृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गल्लोगल्ली शिवसेनेचे शाखा मध्ये आम्ही काम करीत होतो.त्या वेळी शाखेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचा दरारा होता आता शाखा बंद पडली आहेत.पुन्हा शाखा सुरू केली पाहिजे.

    • @175pramod
      @175pramod 3 дні тому +1

      अगदी रास्त आहे. अभ्यास करून त्यावर यापुढे खास करून मुंबई वाचवण्यासाठी काय करता येईल ते पाहणे आवश्यक आहे. नाहीतर काहीही दिसणारे नाही... सुपडा साफ झाला आहे संपल्याशिवाय राहणार नाही. खेळ सुरू झाला 2019 मध्येच. इतके प्रॉपर प्लॅनिंग, यंत्रणा व सर्वकाही असताना भाजप इतकी शांत बसणारी नाही हे लक्षात ठेवावेच लागेल

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 4 дні тому +12

    उध्दव ठाकूरे आपण पराभूत होऊन जिंकून आलो आहोत. उध्दव ठाकरे झिंदाबाद. 🎉🎉🎉

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 дні тому +14

    दादा जय.महाराष्ट्र मी पुण्यातून बघतोय ❤🔥🔥🚩🚩

  • @colourful12300
    @colourful12300 4 дні тому +5

    मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 4 дні тому +3

    सुंदर विश्लेषण आपलीच खरी शिवसेना 🚩🚩🔥🔥

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 4 дні тому

      जनतेने निर्णय दिलाय तुम्ही स्वप्नात रहा

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 4 дні тому +7

    फक्त उद्धव साहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आम्ही त्यांच्या सोबतच आहोत

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 4 дні тому +10

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब ठाकरे एक मराठा लाख मराठा हिंदू सम्राट आहे 🚩🙏❤👏🙏🚩

  • @yuvrajsonawane4079
    @yuvrajsonawane4079 3 дні тому +1

    खुप चांगली माहिती दीली साहेब
    पुढील काळात या सगळ्या गोष्टींची काळजी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख घेतील हीच अपेक्षा आहे
    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    आनी राज साहेब ठाकरे या दोन्ही
    वाघांनी एकत्र यायला हवे
    जय शिवाजी जय भवानी शिवसेना जींदाबाद
    जय महाराष्ट्र

  • @narendragage961
    @narendragage961 4 дні тому +7

    खर तर अनिश दादा शिवसेने स्वबळावरच निवडणूक लढवायला पाहिजे होती परिणाम वेगळा दिसला असता.

  • @manineesawant211
    @manineesawant211 4 дні тому +5

    अनिश भाई 🙏
    भाई आम्हाला एवढं माहिती आहे Evm आणि पैसा जिंकला
    महाराष्ट्र हरला गुजरात जिंकला

  • @jitumore8323
    @jitumore8323 4 дні тому +7

    चूक जनतेची नाही. जनतेने, निष्ठावंत शिवसैनिकांनी साथ दिली. पण कुठे चूक झाली हे समजू शकली नाही. दादा
    जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩🙏🙏

  • @sudhakarparab76
    @sudhakarparab76 4 дні тому +10

    शिवसेना झिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे नी स्वतंत्र लढाई झाली पाहिजे साहेब तुम्हाला काय वाटतं धन्यवाद सलाम तुम्ही बरोबर बोललात

  • @pranavshingare549
    @pranavshingare549 4 дні тому +21

    अविनाश दादा पैसा खुप पाऊस झाला तरी ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे आताच वंचित व मनसे यांना बरोबर घ्या व आताच बरोबर घेउन त्या त्या ठिकाणी पुढील आमदार उमेदवार म्हणून काम चालू करायला पाहिजे 🚩🚩💯

  • @prathameshpatil1023
    @prathameshpatil1023 4 дні тому +36

    चूक जनतेची नाही मणसे वंचित मत विभागणी पराभवास जबाबदार

    • @shalinighawat
      @shalinighawat 4 дні тому +2

      चूक जनतेची नाहीच दादा महाविकास आघाडीच्या लाजिरवाण्या पराभव ल तेच जवाबदारी आहेत यांच्यात एकजूट नव्हती .

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 4 дні тому +1

      चुक

    • @Saachii24
      @Saachii24 4 дні тому

      Vanchit aani manse bjaravsa nahi.
      He paisa sathi hapaplele aahe

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 4 дні тому +10

    माझी ओळख आवडीचं मी शिव बंधन न बांधलेला एक कट्टर मराठी म्हणूस म्हणजेच शिवरायांचा /बाळा साहेबांचा एकनिष्ठ सेवक

  • @sanjaykamble5298
    @sanjaykamble5298 3 дні тому

    खूप छान विश्लेषण केले आहे आपण एकदम सूक्ष्म. तसेच वंचित बहुजन आघा डी बाबत उल्लेख केला आहे पण वस्तुस्थिती आहे की जास्त जागा मागणी लोकसभाला केल्या होत्या पण तसे काही झाले नाही. जे चर्चा करत होतो त्या नेत्याना च हा विषय माहित आहे.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 4 дні тому +8

    अनिश भाऊ ईव्हीएम ची पोलखोल कशी होईल त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत यांनी किती घाणेरडे राजकारण केलंय हे आपणा सर्वांना माहीत आहेच याची आपल्यात कितीही चर्चा केली तरी त्याचा कांहीं उपयोग नाही आपण पण आपले सर्व संपर्क वापरून यांच खरं रूप सर्व देशासमोर आणले पाहिजे

    • @bellamadina3384
      @bellamadina3384 4 дні тому

      Khar aahe pn virodhi paksha ne nako ka takat lavayla? Mdhe te vakil lokanni aandolan kel hot EVM baddal supreme court mdhe, tya veli ek pn virodhi paksha nahi aala pudhe. Fakt EVM EVM bolun nahi chalnar he pn khar aahe, purn takat laun court mdhe dava thokayla pahije ground level la utrun. Magva ki bahechya country mdhun technical manse, India mdhe pn aahet khup jn je proof karu shaktat ki machine mdhe defect aahe. Pn virodhi paksha pn pudhe nahi yet nahit na

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 3 дні тому

      @@bellamadina3384ho he matra khara ahe. Congress evdhi dhilli la ahe prashna padto

  • @ashokbhoir7133
    @ashokbhoir7133 4 дні тому +5

    अनिश् भाऊ आपल्याला एकच गोष्ट करायची आहे आपली शिवसेना स्वतंत्र लढायची

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 4 дні тому +12

    साहेब हे तुम्ही नाना पाटोळे यांना सांगा, यापुढे काँग्रेसला आघाडी मधून बाहेर काढा, यांच्या मुळे आपण हरलो आहोत स्वबळावर आपण लढू, जय महाराष्ट्र साहेब

  • @anildhole7640
    @anildhole7640 4 дні тому +2

    एकच सांगतो , मरेपर्यंत बाळासाहेबांच्या ओरिजिनल शिवसेनेसोबत राहणार , जय महाराष्ट्र, जय मराठी

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 4 дні тому +10

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥

  • @deshvideshroha
    @deshvideshroha 4 дні тому +2

    खुप छान विश्लेषण केलं. सत्य जगा समोर आणलंत.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 дні тому +11

    जय महाराष्ट्र दादा..🎉🎉
    दुपारी तीन नंतर हट्ट करून लोकांनी प्रति मतामागे 3 हजार घेऊन मतदान केलेत..
    त्याची परतफेड हे सत्ताधारी करणारच आहे..

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 3 дні тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा अचूक अंदाज मंडलात 101% टक्के बरोबर आहे
    वंदनीय साहेबांच्या आशीर्वादाने पुंना भरारी घेऊ या जय शिवराय जय महाराष्ट्र विनाश काळी विपरीत मतदान केले धन शक्ती चां विजय आहे निष्ठा कमी पडली पैसे घेऊन मतदान केले त्यांना पण एक जय गुजरात तर बनतो की

  • @mgaming4171
    @mgaming4171 4 дні тому +8

    आता एकच पर्याय महाराष्ट्रा साठी
    उद्धव राज एकत्र.यावे हीतमाम मराठी जनतेची इच्छा..,....!

  • @MadhukarJadhav-gf4dc
    @MadhukarJadhav-gf4dc 4 дні тому +10

    स्वागत आहे,अशिशजी

  • @PranitaGite-j8e
    @PranitaGite-j8e 4 дні тому +12

    भारता चे श्रीलंका बांगला देश होणार

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 4 дні тому +6

    शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 4 дні тому +7

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @TheSrpingle
    @TheSrpingle 3 дні тому

    अनिशजी आपल विश्लेषण ठिक आहे..
    सर्वच पक्ष एकत्र येऊन वेलेट पेपरवर निवडणूक घ्यायला लावा नाहितर सर्व व्यर्थ आहे...

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 4 дні тому +11

    प्रत्येक निवडणुकांमध्ये वेगवेगळी रणनीती आखायला हवी टोटल मतदारांची संख्या यामध्ये बेरीज करून आपल्याकडे किती येतील हे ओळखून त्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे लागेल

  • @sudhirdesai3304
    @sudhirdesai3304 4 дні тому +9

    जय महाराष्ट्र साहेब❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 4 дні тому +6

    खरं तर माझं वैयक्तिक मत सांगतो साहेब स्वतः तुम्ही ओमराजे कैलास पाटील आदित्य ठाकरे वरून सरदेसाई केदार दिघे शरद कोळी वैभव नाईक मुक्ता कदम ताई आणि खुप बरेच जण तरुण नेतृत्व यांनी आता महापालिका निवडणुकीत लक्ष द्या आणि स्वतंत्र लढा कुणाला ही सोबत घेऊ नका आणि मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण मध्ये आपला महापौर बसवा सामान्य माणूस प्रामाणिक स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक कायम उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र

    • @veenasuryawanshi3651
      @veenasuryawanshi3651 4 дні тому +1

      Kunala sobat nahi ghetle tar manse sarkhe hoil

    • @Rajesh-vlogs-v6d
      @Rajesh-vlogs-v6d 4 дні тому

      कोणाला सोबत नाही घेतल तरी चालेल पण एकट लढा शिवसैनिक जोमाने कामाला लागेल
      परत काँग्रेसच्या वाट्याला गेल्यावर अजून वाताहत होण्याची शक्यता दाट आहे

  • @VijayShirbhate
    @VijayShirbhate 2 дні тому

    अगदि बरोबर आहे साहेब,✅️✅️

  • @salimmemon5273
    @salimmemon5273 4 дні тому +8

    आहो साहेब .मी पन .उ.बा.ठा.गटाचा कायॅ कताॅ आहे .आनी मी कट्टर आहे .पन मी तुम्हाला सल्ला देण्या इतका मी मोठा .नाही.आपन का कमी पडलो आपल्या पक्षाची कमजोरी .आपनच.संजय राऊत .साहेबांना बाजुला करा.

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 4 дні тому

      महा अती आत्म विश्वास महाविकास आघाडीला नडला

  • @subhashsasawade8821
    @subhashsasawade8821 4 дні тому +5

    उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमचाच आहे चोरून ईव्हीएम ने लावलेला निकाल आहे विश्वास ठेवा आम्ही तुमचेच आहे हा शिवसैनिक कायमस्वरूपी तुमचाच राहील जय महाराष्ट्र

  • @GopalDhade-e5h
    @GopalDhade-e5h 4 дні тому +15

    कांग्रेस ला सोडा आपला पक्ष मोठा करा जय महाराष्ट्र

    • @Royalgamer7090
      @Royalgamer7090 4 дні тому

      माझ पण हेच मत आहे स्वतंत्र लढवावी निवडणूक 🚩🚩

  • @vitthalwaykar5141
    @vitthalwaykar5141 3 дні тому

    अगदी बरोबर धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @santoshgawade8323
    @santoshgawade8323 4 дні тому +20

    तुम्ही पण शिवसेने सोबत राहा आम्ही कायम शिवसेने सोबत कायम राहु

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 3 дні тому +1

    खूपच वाईट वाटले....पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. चुका शोधून त्यावर काम केले पाहिजे. गद्दारी, पक्षचोरी हे सांगणे आता बंद करा. राऊत साहेबांना कमी बोलायला सांगा.तळागाळापासून पक्ष बांधणीला उत्साहाने सुरवात करा. शिवसेनेला गत वैभव मिळवून द्या. अनेक सुभेच्छा! शिवसेनेबद्दल आत्मियता वाटते म्हणून सांगायचे धाडस केले.एक सामान्य नागरिक म्हणून कळकळीने सांगते.

  • @rameshawate7380
    @rameshawate7380 4 дні тому +5

    दादा माणसे आणि शिवसेना यांनी एकत्र यायला पाहिजे आहे

  • @babanpawar4893
    @babanpawar4893 4 дні тому +3

    खुप त्रास होतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @ShreeyaBhoir8119
    @ShreeyaBhoir8119 3 дні тому

    आम्ही शिवसैनिक म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सदैव आहोत आणि राहणार

  • @pratikdhule6846
    @pratikdhule6846 4 дні тому +11

    Sir parat ladhu parat jinku❤

  • @Veeru6300
    @Veeru6300 4 дні тому

    अनिश भाऊ आता हि उहा पोह करण्यापेक्षा आपला पराभव हा जनतेमुळे झालेला नाही ......जरी आपण सांगितल्या प्रमाणे केलं असते तरीही आपण ह्याच संख्येने जिंकलो असतो.....माझे म्हणणे आपणास समजले असेल....

  • @gurav3280
    @gurav3280 4 дні тому +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 4 дні тому +5

    जय मेरा महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @SureshPatle-s2j
    @SureshPatle-s2j 4 дні тому +5

    जय महाराष्ट्र साहेब नमस्कार

  • @VijayTambade-q8i
    @VijayTambade-q8i 4 дні тому +6

    अगदी बरोबर बोललास

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 4 дні тому +6

    EVM सेटिंग आहे EVM विरोधामध्ये मोठे आंदोलन झाले पाहिजे अन्यथा बीजेपीला हरवू शकत नाही.

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 4 дні тому +1

    दादा तुम्ही सत्य परिस्थिती बोलत आहेत
    जय महाराष्ट्र साहेब

  • @PravinTeli-x7g
    @PravinTeli-x7g 4 дні тому +6

    जय महाराष्ट्र 🚩

  • @SanjayDeshmukh-g1v
    @SanjayDeshmukh-g1v 3 дні тому

    जय महाराष्ट्र अनिश जी 🦁🦁🦁🚩🚩🚩

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 4 дні тому +5

    अनपेक्षित निकाल सब गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @KishorVaradkar-db5ii
    @KishorVaradkar-db5ii 4 дні тому

    अनिश भाऊ सलाम तुमच्या कार्याला. कोकणात आम्ही वैभव साहेबानं बरोबर होतो. पण काय झालं समजलं नाही. हा आमचा साठी मोठा धक्का आहे. आमची शीट फिक्स होती. पण पैसा मोठा ठरला.

  • @deepdeshmukh2091
    @deepdeshmukh2091 4 дні тому +3

    अनिश साहेब नाशिक मध्य आणि नाशिक ची निफाड ची या दोन जागा फिक्स होत्या खूप हवा माशालीची पण काही तरी मोठा गोड बंगाल झाला आहे

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 4 дні тому +1

    अनिसजी आपण आता स्वतंत्र लढण्यासाठी आता पासून तयारी करू या चांगली तरूण फळी तयार करा🚩🚩🚩🚩

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 4 дні тому +5

    शिवसेनेचे 30 लाख voting kami jhali ahe 😢😢😢😢😢 काँग्रेस आणि तुतरीला लांब करा नाहीतर हया पुढे ह्यापेक्षा खराब परिस्थिती होईल 😢😢😢😢 आणि उध्दव साहेबांनी हिंदुत्व वर फक्त बोलावं waqf board la support करणं भारी पडले आपल्या पक्षाला 😢😢😢😢😢😢

    • @FRQ-w7z
      @FRQ-w7z 4 дні тому +1

      @@pratikghag3128 कधीही सपोर्ट केला nahi

    • @FRQ-w7z
      @FRQ-w7z 3 дні тому

      @ उगाच भाजप चे अंधभक्त असल्या सारखा बोलू नका !! ते पूर्ण भाषण ika !! कोणता संधर्ब ika !! जर खरच शिवसैनिक असाल तेर स्वतः च्या नेत्याला स्वतः च वाईट दाखवायचं म्हणून प्रयत्न करू नका !!!

  • @socio-legalawarenessforum7116
    @socio-legalawarenessforum7116 4 дні тому

    भाऊ, सुरेख विश्लेषण.
    सूक्ष्म अभ्यास आहे आपला.

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 4 дні тому +8

    जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 3 дні тому

    दादा कुठूनही उभा केला तरी महा विकास आघाडीचे सुभेदार होते ना लोक इकडे तिकडे फिरली नाही मत बरोबर पडली असती ल ❤❤❤❤ अंदाज लोकांचा वेगळा आहे❤❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SandeshJawale-jn4pc
    @SandeshJawale-jn4pc 4 дні тому +5

    जय महाराष्ट्र

  • @manoharjambhulkar6858
    @manoharjambhulkar6858 4 дні тому

    जय महाराष्ट्र अंनिस जी साहेब फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळले आहे मनोहर काशिराम जांभूळकर

  • @AnantaBhoir-n8m
    @AnantaBhoir-n8m 4 дні тому +6

    अनिशजी हेच शहापूर १३५ विधान मतदार संघात झाले🚩

  • @anantbhuvad6574
    @anantbhuvad6574 3 дні тому

    बरोबर आहे साहेब

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 4 дні тому +3

    साहेब जय महाराष्ट्र

  • @gopalbhoir4518
    @gopalbhoir4518 3 дні тому +1

    Jai. Maharastra.

  • @dilipbhoir5033
    @dilipbhoir5033 4 дні тому +4

    जय महाराष्ट्र जय एकविरा

  • @SantoshGogawale-lh2jx
    @SantoshGogawale-lh2jx 4 дні тому +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 4 дні тому +5

    जयमहाराष्ट्र दादा

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 4 дні тому

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 4 дні тому +12

    सामान्य शिवसैनिक उद्धव साहेब जिंदाबाद

  • @somnathmadhavi6471
    @somnathmadhavi6471 4 дні тому +3

    कमी कुठेच पडलो नाही ईव्हीएम द्वारा सर्व काही सेटअप होता महाराष्ट्रावर लय मोठा घात झालाय हे बॅलेट पेपर इलेक्शन साठी पूर्ण जनतेने रस्त्यावर उतरायला पाहिजे नाहीतर इलेक्शन घेऊच नका बोलण्यासाठी काहीच राहिले नाही

  • @nareshgujar4404
    @nareshgujar4404 4 дні тому

    आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत आहे

  • @rajeshkhule4822
    @rajeshkhule4822 4 дні тому +4

    Jay Maharashtra

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 4 дні тому

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @khatalraju
    @khatalraju 4 дні тому +4

    दादा शेकाप नी पेण रोहा सुधागड मध्ये प्रसाद दादा भोईर ला अजिबात मदत केली त्यामुळे शेकाप चां पण रायगड मधून सुपडा साफ झाला युती धर्म शेकाप ने अजिबात पाळला नाही

  • @vijaynagvekar5753
    @vijaynagvekar5753 4 дні тому +2

    आम्ही माहिम राखल पण महाराष्ट्रात सत्ता हवी होती

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 4 дні тому +7

    माझे मत आहे स्वतंत्र लढावे

  • @nileshbhor1204
    @nileshbhor1204 4 дні тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sapsychogamer3838
    @sapsychogamer3838 4 дні тому +8

    लोकसभैमूळ "आघाडीला" खूपच गर्व चढले होते, त्यामूळे त्यानी वंचित,तिसरी आघाडी,अपक्ष यांना सैबत घेतलेच नाही तसा आघाडिनै थोडादेखील प्रयत्न केलाच नाही तसच लोकसभा गर्वामूळ यांनी "महायूती" एवढे प्रयत्न आघाडीने केलेच नाही म्हणजेच आघाडी पडली ती फक्त लोकसभैच्या गर्वामूळ...........ok

  • @sunilmasurkar9037
    @sunilmasurkar9037 4 дні тому

    छान विश्लेषण.
    पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासाठी विचारात घेणे गरजेचे आहे.

  • @SachinGawade-g6y
    @SachinGawade-g6y 4 дні тому +3

    मशिन बंद तर मतदान करू हा एक च नारा