खूप खूप शुभेच्छा दोघींनाही आणि अनघा ताई खूप आवडली तुमची मुलाकात 100 नंबरी सोन्यासारखी❤ खूप प्रेरणा देणारी, आपली संस्कृती जपणारी. अशी लेक, बहीण, बायको, सून आणि आई जर प्रत्येक घरात असेल तर खरंच त्या घराचा नक्कीच खऱ्या अर्थाने विकास होईल आणि सुख समाधान आनंद घरात नांदेल.❤👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
सुगंधा, मुलाखत खुप आवडली, अगदी स्पस्ट पणे तू तुझी जी मते अगदी स्पष्टपणे उघडपणे मांडलीस, व आपल्या संस्कृती संदर्भात जी माहिती सांगितलीस, ती नक्कीच पुढील पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. सुगंधा, तू तुझ्या प्रत्येक मुलाखतीत अशीच व्यक्त होत रहा, ज्या योगे आपल्या संस्कृती संदर्भात, नवीन पिढीला अधिक माहिती मिळेल, खुप आवडले, मनस्वी धन्यवाद सुगंधा! अनिलजी आगाशे, पौड रोड, कोथरूड, पुणे
Very interesting She has worked so hard to come here Really hats off to you Manjiri ji to introduced these hard work of ppl to common and make them believe hard work pays you You must be truth to your self Really very nice
खूपच छान बोललात अनघा ताई. मंगळागौरी ची खूपच सुंदर माहिती दिली. माझाही मंगळागौरी चा ग्रुप आहे रणरागिणी नावाचा. मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल. तुमचा नंबर शेयर कराल का please🙏
खूप छान म्हणताय ना. परिस्थती माणसाला शिकवते त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुधा सहज प्राप्त करता येतात.. फक्त. संधि यावी लागते आणि आलेल्या संधीच सोंन कसं करता येईल हे परिस्थिती नी शिकवलेलच असतं त्यामुळे म्हणतात ना प्रतिकूल परिस्थिती असताना सुधा शक्य नव्हत तरी केलं मग आता तरकाय परिस्थिती अनुकूल आहे मग तर करूच या भावने तून आपोआप सगळं घडत मनातून इर्षा हवी नशिबाची साथ असली तरी प्रयत्नाची पराकाष्ठा हवीच. होतत
सुगंधा खूप सुंदर मुलाखत, खूप छान वाटले ऐकून, अभिनंदन
खूप खूप शुभेच्छा दोघींनाही आणि अनघा ताई खूप आवडली तुमची मुलाकात 100 नंबरी सोन्यासारखी❤ खूप प्रेरणा देणारी, आपली संस्कृती जपणारी. अशी लेक, बहीण, बायको, सून आणि आई जर प्रत्येक घरात असेल तर खरंच त्या घराचा नक्कीच खऱ्या अर्थाने विकास होईल आणि सुख समाधान आनंद घरात नांदेल.❤👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
सुगंधा, मुलाखत खुप आवडली, अगदी स्पस्ट पणे तू तुझी जी मते अगदी स्पष्टपणे उघडपणे मांडलीस, व आपल्या संस्कृती संदर्भात जी माहिती सांगितलीस, ती नक्कीच पुढील पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. सुगंधा, तू तुझ्या प्रत्येक मुलाखतीत अशीच व्यक्त होत रहा, ज्या योगे आपल्या संस्कृती संदर्भात, नवीन पिढीला अधिक माहिती मिळेल, खुप आवडले, मनस्वी धन्यवाद सुगंधा! अनिलजी आगाशे, पौड रोड, कोथरूड, पुणे
Very interesting
She has worked so hard to come here
Really hats off to you
Manjiri ji to introduced these hard work of ppl to common and make them believe hard work pays you
You must be truth to your self
Really very nice
सुगंधा खूपच छान !
कॉलेज मधे तू एकदम नीट छान presentable असायची पण कविता लिहितेस ते आता समजलं. आपली संस्कृती खुप छान सादर करतेस. Keep it up🎉
फारच उपयुक्त मुलाखत. मानसीताई कुठे practice करतात
खूप छान मलाही असेच वाटते आपली संस्कृती जपावी
खूप आनंद झाला मला ऐकून.thank you so much
Kya baat he mam Chan hoti mulakhat Ani khup Chan vatl ❤️🌹🙏
आपल्या समृद्ध परंपरेची नव्याने ओळख आपण नवीन पिढीला करून देताय...खूप शुभेच्छा..💐💐
🙏मुलाखत खूप प्रेरणादायी आहे.
खरच खूप काही शिकण्यासारखे आहे..... धन्यवाद!
Very well explained Marathi traditional festival importance and appreciated your life journey 👏👏
अभिनंदन,सुगंधा खूप छान बोललीस. खूप आनंद झाला. मी तुझी बहीण आहे याचा अभिमान वाटला.
यांचं महाडशी काय नातं आहे कळेल का
Khoop sunder mulakhat Anaghatai tumhi ani Sugandhtai doghihi surekh dista👌👌
Khup chan tai
खूप छान,सुगंधा, खूप खूप अभिमान वाटतो की माझी मैत्रीण इतक्या उंचीवर पोहोचली आहे.🎉🎉❤
खूपच छान, नवीन माहिती all the best
Itka Chan padhatine samjavla ahe anagha Tai ne.. Khup mast vatla aikun.
Khup chan 🎉🎉
खूप छान सुगंधा ताई 🎉
नक्कीच छान
खूप छान!👍
खूप छान. परिस्थिती सगल. शिकावते संधि. आली की त्याच सोन. कसं करायचं हे माहीतच अस्त. फक्त गरज असते नशिब्बाच्या साथीची
👍👍खुप छान...
खूप छान
अनघा, keep it up, I am very proud of you!
खुप छान! आता पब्लिक कार्यक्रम कर.
Chal vatl majha serial madhlya aaila baghun 😍
अनघा खूप छान मुलाखत ❤
मराठी बाण्यासारखे पब्लिक कार्यक्रम करा प्लीज
खूपच छान बोललात अनघा ताई. मंगळागौरी ची खूपच सुंदर माहिती दिली. माझाही मंगळागौरी चा ग्रुप आहे रणरागिणी नावाचा. मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल. तुमचा नंबर शेयर कराल का please🙏
Ñice खूप छान
अप्रतिम बहिना🎉😊
खूप खूप छान ताई ❤❤
सुगंधा आज छान दिसत आहात माहिती छान छान आहे
Anagha madam khupch chan sangitle
Khoop chaan
🎉smita Oak tya pavitra rishta madhe hotya tasach dista hyapan
Anagha chhanach
फक्त बघताना लक्षात आलं की खाली जे मराठी शब्द येत आहेत ते खूपच चुकीचे आहेत.कृपया त्यात सुधारणा आवश्यक आहे.
गोडवा संस्कृतीचा हे बुक कुठे खरेदी करावे
👏👏👏👏👌👍🫡
खूप सुंदर मुलाखत अनघा.
Song download karayla takle पाहिजे अपलोड Google war
Hii
Trupti Puranik chi interview ghya
मराठी बाण्यासारखे पब्लिक कार्यक्रम का करत नाही? कारण तुमच्या कार्यक्रमाना सगळ्यांनाच येता येत नाही
अहो ताई आमही एक ही काम आपले बघितल नाही आज प्रथमच तुम्हाला बघतोय.
खूप छान म्हणताय ना. परिस्थती माणसाला शिकवते त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुधा सहज प्राप्त करता येतात.. फक्त. संधि यावी लागते आणि आलेल्या संधीच सोंन कसं करता येईल हे परिस्थिती नी शिकवलेलच असतं त्यामुळे म्हणतात ना प्रतिकूल परिस्थिती असताना सुधा शक्य नव्हत तरी केलं मग आता तरकाय परिस्थिती अनुकूल आहे मग तर करूच या भावने तून आपोआप सगळं घडत मनातून इर्षा हवी नशिबाची साथ असली तरी प्रयत्नाची पराकाष्ठा हवीच.
होतत
खूप छान.