अबब ! चक्क फ्रिजमध्ये लपला साप snake in freeze

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • solapur सोलापूर येथे शिवाजीनगर, बाळे भागातील प्रवीण शिंदे यांच्या घरात साप शिरला होता. तो त्यांच्या घरातील किचनमधील फ्रिजच्या पाठीमागील जागेत जावून बसला होता. वाईल्डलाईफ काँझर्वेशन सोलापूरचे सदस्य सुरेश क्षीरसागर व लखन भोगे यांनी त्याला ताब्यात घेवून निसर्गात सोडून दिले.

КОМЕНТАРІ •