दीपोत्सव २०१७. दिवाळी पाडव्याला पुणे येथे इर्शाद चा ५१ वा प्रयोग. IBN लोकमत झलक : सावनी शेंडे यांच्या सुरांसोबत रंगलेला सदाबहार इर्शाद !! Courtesy - #IBNLokmat
चौकट नाही म्हणजे त्या बाहेर जाताना हेच नाव मिळालं का ? हे दोघे इतक्या खालच्या पातळीला जातील अस वाटल नव्हत.कार्यक्रमाला गर्दी होते ती तुमच्या आधीची जी पुण्याई आहे त्यामूळे .
लाज वाटत नाही हे नाव कार्यक्रमाला देताना तुम्हा दोघांबद्दल जो आदर होता पूर्ण गेला . तुमच्यासारखे मराठी कलाकार जर हा प्रकार करता तर दुसऱ्या कुणाची गरज नाही मराठीचा अपमान करायची. गाण्याचे कार्यक्रम करणारे अजून बरेच मान्यवर आहेत तुमचीच गरज नाही,😡
मनपसंद
Saawni ji kaay awaj ahe tumcha……Superb….
खूप खूप धन्यवाद सर ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल 🙏
सावनीजी , क्या बात है 🙏.... संपूर्ण कार्यक्रम लाजवाब ❤️
hats off Shravni Shende waw kya bat hai
Excellent 👍
Waah!!! Sahelaare.....
अप्रतिम ......
29:32 आज जाने की जिद्द ना करो...
I've heard this song sung by Farida khammam which was sent by pak friend.
It's amazing experience.. 👍
amchya ithe hi ghya ek prayog
तेरी छुवन का इत्र पहनकर ही सावनी शेंडे यांनी गायलेली गझल कोणाची आहे. पूर्ण शब्द काय आहेत? Pls if anyone knows?
nice
चौकट नाही म्हणजे त्या बाहेर जाताना हेच नाव मिळालं का ? हे दोघे इतक्या खालच्या पातळीला जातील अस वाटल नव्हत.कार्यक्रमाला गर्दी होते ती तुमच्या आधीची जी पुण्याई आहे त्यामूळे .
लाज वाटत नाही हे नाव कार्यक्रमाला देताना तुम्हा दोघांबद्दल जो आदर होता पूर्ण गेला . तुमच्यासारखे मराठी कलाकार जर हा प्रकार करता तर दुसऱ्या कुणाची गरज नाही मराठीचा अपमान करायची. गाण्याचे कार्यक्रम करणारे अजून बरेच मान्यवर आहेत तुमचीच गरज नाही,😡
तेरी छुवन का इत्र पहनकर ही सावनी शेंडे यांनी गायलेली गझल कोणाची आहे. पूर्ण शब्द काय आहेत? Pls if anyone knows?
"Rasiya " navach Sawaniji cha Album aahe , you can search it on UA-cam
"Rasiya"navach Sawaniji cha Album aahe, you can search it on UA-cam.