लेका चार लाख परिवार! शब्दाच्या पलीकडे. असाच जग विख्यात हो. आणि सागयचे म्हणजे तुला ह्या व्हिडिओ मधे पोहताना; शेतात फिरताना; गावरान बोलताना तुझ्या बालपणीच्या आठवणी ऐकताना मला माझ्या पतीनी त्यांच्या लहानपणीच्या सगितलेल्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या बालपणीच्या आठवणी मी तुझ्यात अनुभवल्या. आज यांना देवाघरी जाऊन १५ दिवस झालेत.तुझ्यामुळेच मी हा आनंद पुनः milau शकले. तुझे आभार तुझी आईच समज.
अभिनंदन जीवन तुझे मनापासून .💐असाच प्रगतीपथावर अग्रेसर रहा .आणि मातीतलाच रहा.मागील काही न विसरता.तुझे व्हिडिओ खुप छानच बनवतोस तू .खिळवून ठेवनायची क्षमता आहे तुझ्यात. फक्त आता गड किल्ले कोकण सिरीज सारखे व्हिडिओ मिस करतो. कॉनटेट च जान असतात तुझ्या व्हिडीओ चे जप.नेहमीप्रमाणे. खूप खूप शुभेच्छा👍
दादा ४ लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल अभिनंदन...आणि तुझा मी खरंच अभारी आहे कारण मी सध्या होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा देतोय..खरंच एकंदरीत समजत नाही एवढ्या वेळात काय करावं तर तुझ्यामुळे मला मनोरंजन होते विडिओद्वारे माहिती मिळते व आनंद मिळतो खरंच तू हे विडिओ बनवनं सुरूच ठेव.., १५ ते २० मिनिट का होईना आम्हाला मनोरंजन चं साधन होतय अप्रतिम व्लोगींग करतोस खरंच खूप प्रेम...आमची साथ कायम आहेच.💖🤗😍जय शिवराय🚩
जीवन चार लाख सबस्रकाईबर मिळवल्या बद्दल शब्दात सांगता येणार नाही. असे अनमोल अभिनंदन. आपली सातारी गोड ग्रामीण भाषा आपल्याकडून ऐकायला खूप आवडते. आमच्या बालपणाच्या गावाकडच्या आठवणीना आपल्यामुळे ऊजाळा मिळाला. धन्यवाद आम्ही सातारकर डोंबिवली पूर्व
0 तून सुरु झालेला प्रवास आज 400000 jkv पर्यंत झाला. बाबा ज्या प्रकारे आईला सांगत होते 400000 बद्दल. तो आत्मविश्वास आपल्या प्रत्येक jkv मेंबर्स मध्ये आला पाहिजे. जिंकलास भावा. 👍👍👍
गावाकडील जनजीवन पाहुन आनंद झाला... आम्ही पण गावाकडील जनजीवन मिस करतोय... चिंचेचे झाड मस्त रे....हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी....👍👍👍 तुझे व कदम परीवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌷🎉🍰🎂💐💐🎊👌👌 चार लाख टप्पा पुर्ण झाला....तु करत असलेल्या अथक परिश्रमाला लोकांन कडून दाद देऊन साथ दिली ❤️❤️🙏🙏अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आमचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत 🙏🙏👍❤️ एक गावाकडील मुलांची उत्तुंग भरारी पाहुन मनःपुर्वक अभिनंदन झाले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझं भाग्य तुझ्या चॅनल वर मी पहिला व्हिडिओ पाहिला तो रायगड चा....आणि त्यानं नंतर लॉकडाऊन चा....तेव्हा पासून तुझ्या प्रवासात जोडलो आहे....४००k झाले अजून १M जायचं आहे दादा......बाकी तुझ्या गावाकडच्या विडिओ मध्ये खूप मजा येते राव.....अगदी मनाली पेक्षा जास्त मस्त आहे तुझं गाव...❤️..... अभिनंदन ४०० के साठी
अभिनंदन आपण सातारा जिल्ह्याचे नाव आणखी ऊंच केले तुमचे गावातील शेती चे व्हिडीओ खूप आवडले शेतातील व्हिडीओ आणखी बघायला खूपच आवडेल गावातील बोली भाषा कानाला वेगळाच आनंद देऊन जाते परत एकदा तुम्हाला शुभेच्छा असेच यश तुम्हाला मिळो
जीवन खूप अभिमान वाटतोय तुझा.. ४ लाख हा टप्पा वाटतो एवढा सोप्पा नाही. सलाम तुझ्या कार्याला... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....❤️❤️❤️ आई तुळजा भवानी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करो🙏🏻🙏🏻 ❤️❤️❤️
अभिनंदन दादा jkv फॅमिली चार लाखाची एक मोठी पलटण च झाली आहे, आणि उत्तरोत्तर अशीच वाढत राहो, वृद्धिंगत होत राहो, तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात दादा.🙏❤️ मी पण कालच माजा पहिला जावळीचा व्लॉग टाकला आहे माज्या चॅनल वर तुम्हाला बघुन हळूहळू शिकत आहे.☺️ आपला आशीर्वाद, सपोर्ट आणि मार्गदर्शन राहूदे दादा..🙏❤️
अभिनंदन दादा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐 आणि ते गुलाबी शर्ट वाले दादा किती आतुरतेने लहानपणीच्या आठवणी सांगत होते आणि तो दुसरा दादा काही तो नुसता फिरायचे म्हणून फिरत होता काही excitement नव्हती त्याच्यात 🤣🤣🤣🤣🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
4 लाख subscribers झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाचं आई बाबा चा चेहरा आज केवढा गर्वाने फुलला आहे केवढे खुष आहेत ते ..त्यांना परत एकदा विचार की तुम्हाला खरंच माझ्याकडुन काय पाहिजे ...ते घेणार तर नाहीत पण खूप खुश होतील
Namskar 🙏 dada mi pn satara chi aahe.....mla Tumche vlog khup avdtat......kokan daura tr ek number bagha...........khup khup thank you Amala Nisarg evdha javlun dakhvnya sathi n tyachya sathi tumchi ji hardwork ahe hat's off 💜❤️😊😊😊🙏🙏🙏🙏🙏 and congratulations for 4 lack subcriber I have a full confidence definitely u will get more and more endless subcriber keep doing and keep entertaining us 👍😊
Hi मस्तच vedio A-1👌👌 गावाकडची माणसं खरोखरच निरागस असतात..... गावाकडच्या लोकांच्या अपेक्षा खूप लिमिटेड असल्याने ती खूपच समाधानी असतात ....खरच यांच्या कडून जगणे काय असते हे आत्मसात करावे ....बाकी आजचा vedio एक नंबर......👌👌👌👍👍👍भाषा बदलू नका ... गावाकडची भाषाहनजे
खरच आपले विचार आणि आचार खुप molyavan आहेत ।। आजकालच्या धांगड़ धिगान्याच्या काळात असे काही प्रैक्टिकल बघायला आणि yakayala मिळणे दुर्मिलच ,,मनापासून अभिनंदन आणि आपल्या गावाकडच्या भाषेत * जीवन राव लय भारी*👌
व्हिडीओ बघता बघता ..अचानक मागची तीन वर्ष डोळ्यासमोरून गेली..काय भन्नाट प्रवास होता.. आता आठवुन पण काटा येतोय..व्हिडीओ बघताना 50k Subscribers वाला व्हिडीओ आठवला 😁
Jivan 4 lakh ter kahic nahi tuze 10 lakhapekshahi jast subscriber honar ahet tuze you are great man and person all so proud of you and God bless you dear
दादा तू inspiration आहेस यंग यूट्यूबरंस् साठी.... एक उत्तम vlogger, उत्तम माणूस आणि मुलाचा बाप आहेस.... आम्ही तुझ्याकडून खूप काही शिकतोय.... आज तूझे 4लाख फॅमिली झाल्याबद्दल खूप आनंद आहे तूला तूझ्या यशाबद्दल समस्त कोकणकरांकडून हार्दिक शुभेच्छा असच आम्हाला inspired करत रहा 💐💐💐💐💐💐💐💐
आयुष्यात जर संकट आली नाहीतर आपण अस समजायचं की आपला रस्ता चुकला आहे.. खूप मोठ्या चॅलेंज ला सामोर जाऊन हा माणूस यशस्वी होतोय.. आणि अशी मानस माझ्या जीवनात आली हेच माझं भाग्य समजतो.. एका struggler माझा सलाम.. अभिनंदन अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचाय..❤️❤️
Abhinandan Bhava!! Ajacha video ek number. Gavchya junya athavani jagya karun dilyas🙏. Surparambya, congress 😉, Shivanapavani... ek number Bhava...keep it up👍
4 लाख subscriber चा टप्पा पार केल्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन भावा... लका त्या youtube प्लॅटफॉर्मचे पण अभिनंदन ज्यामुळे तुला हे यश भेटले व आपण सर्वजण जोडले गेलो... Keep up the good work🙏🏻😎👍🏻
दादा मी नविन आहे तुमचे व्हिडिओ आता पाहयला लागले आवडले मला साताऱ्याचे तु मी मीही साताऱ्यात सज्जनगड ' वाई महाबळेश्वर शिवाजी महाराजाचे गडर्सव पाहिले मस्त विहिरीत पोहायला खुप मजा येते व्हिडिओ छानधन्यवाद
Congratulation Dada.... 😇tuja nava pramanech Tu jeevnachi safar dakhvto aahes aani aaplyasarkh middlclass lower middle class youth sathi Tu ek inspiration bnlela aahes... Khupp msta vatt tuj pripurna jeevan pahayla. Asach tuja pravas sukhacha samriddhicha chalo he ishwar charni prathna... Asech nvin nvin video aani aandadayi video aanat ja amhi aahot tumcha sobtch.. & gav tsa vesh tya pramane tu tuji bhasha change kelis pn tu aaplya satari bhashetch Bolt ja jaam dhakad vattos ekdakk kdkk & khup divs zale euvvvv nay kels tepn miss krtoy pudhcha videot euvvvv kr pohtana... & tumhi je pohayla jata to canal kontya dam vrti bandhlela aahe kiva tyach nav mahitipn thodishi de.. & all the very best keep it up bhau.. We are waiting for another Dashing vlog 😊😊😇😇💝💝
अभिनंदन दादा 4 लाखाचा कुटुंब झाल्या बद्दल 💐 गावातील माहिती खूप छान पद्धतीने देतोस दादा तू मस्त वाटत गावातील ब्लॉग पण 🔥🔥🚩🔥🔥 चॅलेंज व्हिडिओ बघायला पण आवडेल दादा 🔥
Dada shevati je bolas te khup feel kela .. self confidence yaylaa हवा बस .. .. ani tu bolas na ek mitra banvu shakela ki nay nd tya bhavnet apn kiti down hoto he feel krto me ..On aso ..Aajch video ek nmbr .. ❤️😍😍😍😍😍 pohanaa vgre pat 😍😍😍😍 roj video tak 🤣😝 .. Jamal tr haa
Tuze video khupch chhan mast bhari shabdat sagu shakt nahi ....ethke comedy smile tr khup bhari aahe vahini pn sunder aahet tanu and aai baba pn mastch video madhi sister pn chhanch best family ....ek no video s
4लाख सदस्यांचा JKV परिवार झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन💐.आजचा व्हिडीओ बघून लवकर फिल्म शूट केली तर आश्चर्य वाटायला नको,इतका अप्रतिम व्हिडीओ.दादांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णन नाही करता येत.JKV परिवार वाढत राहो हि सदिच्छा.
Dada tu khup lucky aahes ki tula itaka sundar gav labhal ahe khup mast mala mazhya gavchi athvan ali pn ya pandemic mule jau shakat nahi pn thike tuzhi majja kartoy tech pahun khup chan vattay....god bless you😊❤🙌 MORYA.....🙏
मनापासून खूप खूप अभिनंदन जीवन दादा🤗💐👍🏻✌ एका मराठी माणसाला इतर मराठी माणसांचा पाठिंबा नेहमीच असताे , तसाच तुला आमचा पाठिंबा नेहमीच असेल. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटताे. 😇❤अशीच तुझ्या JKV व Jr.JKV Channel ची प्रगती नेहमी हाेत राहाे , हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना ! 😇🤗 Support from Barshi ( Dist- Solapur ) ✌👍🏻🤘
अगदी खर आहे लहानपण आठवलं. सर्व आठवणी जाग्या झाल्या. मस्त. आणि खुप खुप अभिनंदन तुमचे.
लेका चार लाख परिवार! शब्दाच्या पलीकडे. असाच जग विख्यात हो. आणि सागयचे म्हणजे तुला ह्या व्हिडिओ मधे पोहताना; शेतात फिरताना; गावरान बोलताना तुझ्या बालपणीच्या आठवणी ऐकताना मला माझ्या पतीनी त्यांच्या लहानपणीच्या सगितलेल्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या बालपणीच्या आठवणी मी तुझ्यात अनुभवल्या. आज यांना देवाघरी जाऊन १५ दिवस झालेत.तुझ्यामुळेच मी हा आनंद पुनः milau शकले. तुझे आभार तुझी आईच समज.
पहिल्यांदा तर तुमाला 4लाख चा परिवार एकत्र केल्या बदल हार्दिक अभिनंदन आणि तुमचा असाच परिवार वाडो हीच ईशवर चरणी प्रार्थना
धन्यवाद मित्रा 🙏❤️
Aawdle tr aamche pn Videos bgha...
@@JeevanKadamVlogs तुमि गावटी prank का ट्राय करत नाही मजा येई
अभिनंदन जीवन तुझे मनापासून .💐असाच प्रगतीपथावर अग्रेसर रहा .आणि मातीतलाच रहा.मागील काही न विसरता.तुझे व्हिडिओ खुप छानच बनवतोस तू .खिळवून ठेवनायची क्षमता आहे तुझ्यात.
फक्त आता गड किल्ले कोकण सिरीज सारखे व्हिडिओ मिस करतो.
कॉनटेट च जान असतात तुझ्या व्हिडीओ चे जप.नेहमीप्रमाणे. खूप खूप शुभेच्छा👍
जेव्हा वडील म्हणाले ..एकदम गरागरा फिरलं ते. जाम भारी वाटलं
Aamche videos bgha aawdle tr..
जीवन तू खुप छान आहेस आणि त्यात सातारी आहेस त्या मुळे खूप छान वाटत , आणि आपलं माणूस असल्यासारखं वाटते , तुझं बोलणं खूप सुंदर आहे
सातारकर अटकेपार, सातारकर चे USA मधून मराठी vlogs ua-cam.com/video/z7e-yMOYwa0/v-deo.html subscribe करा आणि feedback कळवा
दादा ४ लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल अभिनंदन...आणि तुझा मी खरंच अभारी आहे कारण मी सध्या होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा देतोय..खरंच एकंदरीत समजत नाही एवढ्या वेळात काय करावं तर तुझ्यामुळे मला मनोरंजन होते विडिओद्वारे माहिती मिळते व आनंद मिळतो खरंच तू हे विडिओ बनवनं सुरूच ठेव.., १५ ते २० मिनिट का होईना आम्हाला मनोरंजन चं साधन होतय अप्रतिम व्लोगींग करतोस खरंच खूप प्रेम...आमची साथ कायम आहेच.💖🤗😍जय शिवराय🚩
Kute rahata
जीवन चार लाख सबस्रकाईबर मिळवल्या बद्दल शब्दात सांगता येणार नाही. असे अनमोल अभिनंदन.
आपली सातारी गोड ग्रामीण भाषा आपल्याकडून ऐकायला खूप आवडते.
आमच्या बालपणाच्या गावाकडच्या आठवणीना आपल्यामुळे ऊजाळा मिळाला.
धन्यवाद
आम्ही सातारकर
डोंबिवली पूर्व
0 तून सुरु झालेला प्रवास आज 400000 jkv पर्यंत झाला. बाबा ज्या प्रकारे आईला सांगत होते 400000 बद्दल. तो आत्मविश्वास आपल्या प्रत्येक jkv मेंबर्स मध्ये आला पाहिजे. जिंकलास भावा. 👍👍👍
आपले कार्यक्रम पाहून निसर्गाची सतत साथ मिळते व एक स्वच्छ मानसिक समाधान मिळते.४,००,००० टप्पा गाठल्या बाबत अभिनंदन.त्या चार लाखात मीही एक आहे😀😀😀😀
गावाकडील जनजीवन पाहुन आनंद झाला... आम्ही पण गावाकडील जनजीवन मिस करतोय... चिंचेचे झाड मस्त रे....हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी....👍👍👍 तुझे व कदम परीवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌷🎉🍰🎂💐💐🎊👌👌 चार लाख टप्पा पुर्ण झाला....तु करत असलेल्या अथक परिश्रमाला लोकांन कडून दाद देऊन साथ दिली ❤️❤️🙏🙏अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आमचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत 🙏🙏👍❤️ एक गावाकडील मुलांची उत्तुंग भरारी पाहुन मनःपुर्वक अभिनंदन झाले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जीवन भाऊ तुझे विडिओ आणि त्यात तूझी बोलयनाची अदा ही खूपच मराठमोळी आहे आपल्या मातीतील वाटत ते सगळं,मला खूप आवडतात, असेच विडिओ करत रहा.👍💐
अभिनंदन जीवन भावा ,गर्व आहे सातारकर आणि महाराष्ट्रीयन ,(भारतीय) असल्याचा . होऊ दे खर्च पुडच्यावर्षी १०,००,००० (1milian) पार सरपंच 🤑🤑🤑
Aamche videos bgha aawdle tr..
सातारकर अटकेपार, सातारकर चे USA मधून मराठी vlogs ua-cam.com/video/z7e-yMOYwa0/v-deo.html subscribe करा आणि feedback कळवा
वडिलांच्या तोंडावर किती आनंद आहे खुप छान या पेक्षा भारी काय असेल जिवण दादा अभिनंदन
माझं भाग्य तुझ्या चॅनल वर मी पहिला व्हिडिओ पाहिला तो रायगड चा....आणि त्यानं नंतर लॉकडाऊन चा....तेव्हा पासून तुझ्या प्रवासात जोडलो आहे....४००k झाले अजून १M जायचं आहे दादा......बाकी तुझ्या गावाकडच्या विडिओ मध्ये खूप मजा येते राव.....अगदी मनाली पेक्षा जास्त मस्त आहे तुझं गाव...❤️.....
अभिनंदन ४०० के साठी
अभिनंदन आपण सातारा जिल्ह्याचे नाव आणखी ऊंच केले तुमचे गावातील शेती चे व्हिडीओ खूप आवडले शेतातील व्हिडीओ आणखी बघायला खूपच आवडेल गावातील बोली भाषा कानाला वेगळाच आनंद देऊन जाते परत एकदा तुम्हाला शुभेच्छा असेच यश तुम्हाला मिळो
जीवन खूप अभिमान वाटतोय तुझा.. ४ लाख हा टप्पा वाटतो एवढा सोप्पा नाही. सलाम तुझ्या कार्याला... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....❤️❤️❤️ आई तुळजा भवानी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करो🙏🏻🙏🏻 ❤️❤️❤️
अजून एक... आपल्या गावाचे नाव रोशन केलं👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️
धन्यवाद भावा ❤️❤️❤️🔥🙏
@@JeevanKadamVlogs ky dada kal pn number magitla nay dila aamcha jiv tuzyat aani tuza ignore karto rav bhava tu aamhala
@@गावाकडीलगोष्टी-न9स विचार कर त्याला महाराष्ट्र भरातून कॉल यायला सूरु झाले तर तो काय करेल..नंबर नको मागू..
अभिनंदन दादा jkv फॅमिली चार लाखाची एक मोठी पलटण च झाली आहे,
आणि उत्तरोत्तर अशीच वाढत राहो, वृद्धिंगत होत राहो,
तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात दादा.🙏❤️
मी पण कालच माजा पहिला जावळीचा व्लॉग टाकला आहे माज्या चॅनल वर तुम्हाला बघुन हळूहळू शिकत आहे.☺️
आपला आशीर्वाद, सपोर्ट आणि मार्गदर्शन राहूदे दादा..🙏❤️
अभिनंदन दादा....💐 तुझ्या वडीलांचा स्वभाव खुप छान आहे....त्याचां सोबत एक specialव्हिडिओ बनवंना pls....
अभिनंदन दादा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐 आणि ते गुलाबी शर्ट वाले दादा किती आतुरतेने लहानपणीच्या आठवणी सांगत होते आणि तो दुसरा दादा काही तो नुसता फिरायचे म्हणून फिरत होता काही excitement नव्हती त्याच्यात 🤣🤣🤣🤣🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
वडिलांना जो आनंद झाला त्याच्यापेक्षा मोठ सुख काय. असू शकत... Congratulations 🎉
4 लाख subscribers झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाचं आई बाबा चा चेहरा आज केवढा गर्वाने फुलला आहे केवढे खुष आहेत ते ..त्यांना परत एकदा विचार की तुम्हाला खरंच माझ्याकडुन काय पाहिजे ...ते घेणार तर नाहीत पण खूप खुश होतील
Tumhi aamche videos pn bghu shkta..
शेवटच्या ओळी लागल्या मनाला 😀❤️ दादा तुझ्यासोबत एकदा trek करायचंय हे संकट गेल्यावर 🤗
Congratulations dada...💥💥💐💐.. khup chan..👍🏻👍🏻
Congratulation 😘😘😘....साहेब ...आज तर खूप स्पेशल व्हिडिओ बनवला हा ! अशीच व्हिडीओ बनवत रहा ..Best of luck ....साहेब !!
धन्यवाद मित्रा 🙏♥️
Thanku me Vatsal. Baith aahe
Me majhya aai chya phone madhun bolto
Best luck
Aamche videos bgha aawdle tr..
Namskar 🙏 dada mi pn satara chi aahe.....mla Tumche vlog khup avdtat......kokan daura tr ek number bagha...........khup khup thank you Amala Nisarg evdha javlun dakhvnya sathi n tyachya sathi tumchi ji hardwork ahe hat's off 💜❤️😊😊😊🙏🙏🙏🙏🙏 and congratulations for 4 lack subcriber I have a full confidence definitely u will get more and more endless subcriber keep doing and keep entertaining us 👍😊
सातारकर आहे आपण त्यामुळे आपण सर्व माणसांना एकत्र अनु शकतो असेच पुढे जात राहा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सातारकर अटकेपार, सातारकर चे USA मधून मराठी vlogs ua-cam.com/video/z7e-yMOYwa0/v-deo.html subscribe करा आणि feedback कळवा
@@vtworld9019 तुम्ही कोणत्या गावचे आहे मी पाहिले तुमचे व्हिडिओ मस्त आहेत असेच पुढे जात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤️
@@sakshiwagh3715 खूप खूप धन्यवाद. माझे गाव डांभेवाडी, तालुका खटाव
@@vtworld9019 माझे गाव मोळ तालुका खटाव आहे
४ लाखाचे लवकरच ४ कोटी.... ४ अब्ज... अजून अजून भरपूर भरभराट होवो याच शुभेच्छा!
४ लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल आपले अभिनंदन सर...पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
Tumche 4 Lacks zale aamhi 1000 sathi struggle krtoy :)
🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥 atta 1M subscribers whayala vel nahi lagnar🎉🎉🎉🔥
आता 10 लाख करायचे लागा तयारीला ❤️❤️❤️❤️
Euuu ❤️🔥🤟
Abhinandan
Hi मस्तच vedio A-1👌👌 गावाकडची माणसं खरोखरच निरागस असतात..... गावाकडच्या लोकांच्या अपेक्षा खूप लिमिटेड असल्याने ती खूपच समाधानी असतात ....खरच यांच्या कडून जगणे काय असते हे आत्मसात करावे ....बाकी आजचा vedio एक नंबर......👌👌👌👍👍👍भाषा बदलू नका ...
गावाकडची भाषाहनजे
Aaplyala aazun 1M cross Karaychi aahe Dada ❤️ lavkarch kru 🤞❤️😍
Yes😍😍😍
Yeuuuuuuuuuuuu🤘🤘🤘🤘🤘
@@avantiyeole4289 🙏
@@sonalikadam8973 🙏
Euuuuuu......! किती छान वाटले ना 1M subscriber पुर्ण झाल्यावर 😍😘😘😘 लवकरच 1M subscriber पाहायला मिळोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌸😍😍😍
खरच आपले विचार आणि आचार खुप molyavan आहेत ।।
आजकालच्या धांगड़ धिगान्याच्या काळात असे काही प्रैक्टिकल बघायला आणि yakayala मिळणे दुर्मिलच ,,मनापासून अभिनंदन
आणि आपल्या गावाकडच्या भाषेत * जीवन राव लय भारी*👌
400 k झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजुन 1 M करायचे आहे keep it up dada🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
अभिनंदन........खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ,असेच अनेक यश संपादन करत रहा
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫
व्हिडीओ बघता बघता ..अचानक मागची तीन वर्ष डोळ्यासमोरून गेली..काय भन्नाट प्रवास होता..
आता आठवुन पण काटा येतोय..व्हिडीओ बघताना 50k Subscribers वाला व्हिडीओ आठवला 😁
❤️❤️🔥
Jivan 4 lakh ter kahic nahi tuze 10 lakhapekshahi jast subscriber honar ahet tuze you are great man and person all so proud of you and God bless you dear
व्हेरी च्या पुढे आल्यावर कोबीची शेती तुम्ही त्यावेळेस आणि त्याच्या आदी थोडा लेन्स प्रॉब्लेम आहे आस दिसते ❤️👍
दादा तू inspiration आहेस यंग यूट्यूबरंस् साठी.... एक उत्तम vlogger, उत्तम माणूस आणि मुलाचा बाप आहेस.... आम्ही तुझ्याकडून खूप काही शिकतोय.... आज तूझे 4लाख फॅमिली झाल्याबद्दल खूप आनंद आहे तूला तूझ्या यशाबद्दल समस्त कोकणकरांकडून हार्दिक शुभेच्छा असच आम्हाला inspired करत रहा 💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन जीवन दादा💓✌ तुला एकदा तरी भेटायची खूप इच्छा हवं आहे दादा😇
Mastch. Dada tumche pappa khupch changle aahet. Te tumhla je yash milale aahe tymule khup khush aahet. Asech nehmi te aandi asude tumchyamule
गावाकडची भाषा म्हणजे जणु गावरान मेवा 👍👍👍👍
Namshkar jeevan Dada, Mla Tumchya Bolnyachi lakab, bhasha shaily khupach avdte ,vahini Ani tanvish pn khup chan ahet, Tumchya bolnyamadhe Kadhich change Hou deu nka,, khup chan ahe , jayshri gaikwad from Nashik
Congratulations Dada 🔥🔥🔥🔥🔥
आयुष्यात जर संकट आली नाहीतर आपण अस समजायचं की आपला रस्ता चुकला आहे.. खूप मोठ्या चॅलेंज ला सामोर जाऊन हा माणूस यशस्वी होतोय.. आणि अशी मानस माझ्या जीवनात आली हेच माझं भाग्य समजतो.. एका struggler माझा सलाम.. अभिनंदन अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचाय..❤️❤️
दादा अशीच उन्नतीची शिखर गाठत जा,400k काय 4 Million Subscribers होऊन जातील ✌✌🔥🔥
खुप धन्यवाद मित्रा 🙏❤️
Gavala jaychi iccha jhali dada tumcha vlog pahun...... pan job mule jata yet nahi......tumchya vlogs madhun saglya atvani tajya jhalya......Best marathi vlogs astat dada tumche....Thank yo so much....
Congrats Dada 🎉🎉
खुप खुप अभिनंदन . लवकरच 1M होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Congrats Dada for 400k!🔥🎉
Abhinandan Bhava!! Ajacha video ek number. Gavchya junya athavani jagya karun dilyas🙏. Surparambya, congress 😉, Shivanapavani...
ek number Bhava...keep it up👍
दादाच्या काल्या घोड्याला कोण कोण मिस करतं आहे.
4 लाख subscriber चा टप्पा पार केल्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन भावा... लका त्या youtube प्लॅटफॉर्मचे पण अभिनंदन ज्यामुळे तुला हे यश भेटले व आपण सर्वजण जोडले गेलो... Keep up the good work🙏🏻😎👍🏻
Kdk dada😘😘😍😍❤️❤️❤️
दादा मी नविन आहे तुमचे व्हिडिओ आता पाहयला लागले आवडले मला साताऱ्याचे तु मी मीही साताऱ्यात सज्जनगड ' वाई महाबळेश्वर शिवाजी महाराजाचे गडर्सव पाहिले मस्त विहिरीत पोहायला खुप मजा येते व्हिडिओ छानधन्यवाद
भाऊ आपल्याला आजुन लई लांबवर जाणार आहेस त्यासाठी शुभेच्छा 🌷💐
Euuuu 🔥❤️🔥
एकदम सातारी euuuuuuuuu एका नगरी कडून
@@Sudarshan_Chaudhari वाह, मस्त कमेंट टाकली.
Congratulation Dada.... 😇tuja nava pramanech Tu jeevnachi safar dakhvto aahes aani aaplyasarkh middlclass lower middle class youth sathi Tu ek inspiration bnlela aahes... Khupp msta vatt tuj pripurna jeevan pahayla. Asach tuja pravas sukhacha samriddhicha chalo he ishwar charni prathna... Asech nvin nvin video aani aandadayi video aanat ja amhi aahot tumcha sobtch.. & gav tsa vesh tya pramane tu tuji bhasha change kelis pn tu aaplya satari bhashetch Bolt ja jaam dhakad vattos ekdakk kdkk & khup divs zale euvvvv nay kels tepn miss krtoy pudhcha videot euvvvv kr pohtana... & tumhi je pohayla jata to canal kontya dam vrti bandhlela aahe kiva tyach nav mahitipn thodishi de.. & all the very best keep it up bhau.. We are waiting for another Dashing vlog 😊😊😇😇💝💝
kdk
अभिनंदन दादा 4 लाखाचा कुटुंब झाल्या बद्दल 💐
गावातील माहिती खूप छान पद्धतीने देतोस दादा तू मस्त वाटत गावातील ब्लॉग पण 🔥🔥🚩🔥🔥 चॅलेंज व्हिडिओ बघायला पण आवडेल दादा 🔥
congratulations dada saheb 4 lakh zalee✌🤗💯
Jivan da khup khup Abhinandan 4 lac subscribers ( JKV parivar) zalya baddal. Pudhil vatchalis khup khup subhechha.
Dada shevati je bolas te khup feel kela .. self confidence yaylaa हवा बस .. .. ani tu bolas na ek mitra banvu shakela ki nay nd tya bhavnet apn kiti down hoto he feel krto me ..On aso ..Aajch video ek nmbr .. ❤️😍😍😍😍😍 pohanaa vgre pat 😍😍😍😍 roj video tak 🤣😝 .. Jamal tr haa
खूप खूप अभिनंदन....दादांच्या भाषेत: हे पेट्रोल चा मीटर असाच वाढत राहूदे.....
Tuze video khupch chhan mast bhari shabdat sagu shakt nahi ....ethke comedy smile tr khup bhari aahe vahini pn sunder aahet tanu and aai baba pn mastch video madhi sister pn chhanch best family ....ek no video s
4लाख सदस्यांचा JKV परिवार झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन💐.आजचा व्हिडीओ बघून लवकर फिल्म शूट केली तर आश्चर्य वाटायला नको,इतका अप्रतिम व्हिडीओ.दादांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णन नाही करता येत.JKV परिवार वाढत राहो हि सदिच्छा.
Tumhi aamche pn videos bghu shkta
अभिनंदन जिवन दादा आपली अशीच प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Woww. 4 Lakh Subscribers zalyabaddal Abhinandan 💐💐ani gavala pohanyacha anand kahi veglach asto👌👌👌👌
अभिनंदन🎉🎊🎉🎊💐💐💐💐
पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻मोठा हो!
आम्हाला एक प्रेक्षक वर्ग म्हणून गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात....आपल्या गावाकडचे जीवन जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचाव ही विनंती
अप्रतिम पोहने तर खूपच मनमोहक गावाकडचा प्रसाकडं शब्द लहान पनची आठवण झाली
जीवन शेठ... राव आपलं गाव ड्रोनच्या माध्यमातून दाखवा...
प्लिज भाऊ प्लिज... गावाला ड्रोन उडव जीवनभाऊ
Congratulations JK for 4 lakh subscription 👏👏👏👏👏❤️💕🥳💐💐💐💐 tula khup khup khup yash milu de hich prathana.💕🙏
Abhinandan 🎉🎊 4 lakh subscribers zalyabaddal... 4 Che 8 lakh hovot hi sadichha👌👍👍👏
4,00,000 टप्पा पार केल्याबद्दल जीवन भावा तुला खूप खूप शुभेच्छा असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणी लवकरच10,00,000 चा टप्पा पार करशील ही खात्री आहे.🚩🚩🚩🚩🚩
Dada tu khup lucky aahes ki tula itaka sundar gav labhal ahe khup mast mala mazhya gavchi athvan ali pn ya pandemic mule jau shakat nahi pn thike tuzhi majja kartoy tech pahun khup chan vattay....god bless you😊❤🙌 MORYA.....🙏
मनापासून खूप खूप अभिनंदन जीवन दादा🤗💐👍🏻✌ एका मराठी माणसाला इतर मराठी माणसांचा पाठिंबा नेहमीच असताे , तसाच तुला आमचा पाठिंबा नेहमीच असेल. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटताे. 😇❤अशीच तुझ्या JKV व Jr.JKV Channel ची प्रगती नेहमी हाेत राहाे , हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना ! 😇🤗 Support from Barshi ( Dist- Solapur ) ✌👍🏻🤘
अभिनंदन सर...👏✌
402 subscribers...
तुमचे videos बगुन treking चा तसेच गावातील प्रत्येक क्षणांचा आनंद व्यक्त करण्याची प्रेरणा मिळते...
धन्यवाद sir... 🙏
Jevan tuze dada i min papa khupch Chan aahet re aani aai pan and congrats 4 lakh subscribe zhalya baddel jeven god bless u and ur family ❤️💞💞🙏
अभिनंदन लवकरच 5 लाख होवोत....खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन💐 अशीच प्रगती करत रहा...तुझे वडील खूप भारी माणूस आहेत....खूप मेहनती आहेत....त्यांच्या सुट्टीच्या दिवशी सगळे एकत्र सेलिब्रेट करा....छान व्हिडिओ👌
Jeevan dada congrats for 4 lakh subscribers ata tula ani tanvish la bhetaychay khup ओढ लागली आहे specially tula bhetshil na bhava ❤❤❤❤❤❤❤❤❤🥳🥳🎂🎂🎂🔥🔥
Congratulations🎉🎉👏👏 jevandada. तुमचा video pahilyavar mast fresh vatate.
मनःपूर्वक अभिनंदन ग्रेट जॉब जीवन दादा 👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏
Congrats for great achievement🎉🎉. .
Dada ata gawala ahes tr gawache shetkri ahet tyanche kse sheti krtat tyanche interview dakhwu shkta ka.
konte pic ghetat ,kiti diwas lagtat tya pikala, kai dar bhetato, tyanche yearly income hoto khrch jaun...
Mhnje dada tujhya vlog mdhe tujhya najrene shetkryache life pn smjun ghyaila awdel.👍👍.
once again. Congrats.for achievement.🎉🎉🎉 💐💐
Well said, congratulations Entire JKV Family
Hi , jiwan sir tumi 4 lakh subscriber purn kelyabaddal khup khup abhinandan, mala tumhala bhetaychi khup ichaa ahe , ha yog kadhi julun yeil kay
Congratulations...Jeevan Dada...400k subscriber...asech tujhi vatchal chalit rahav... lavkarach 01 million subscribers hovo..🎉🥳🎊🎊🎉🎉💐🤩🤩🤩
Congrats🥳...Khup chan dada... Shevtchya line Khup mast.....
Hi dada me satarchi ahe pan ata me dubait ahe pan tuzhy sagle video baghte khup mast ahet video
Jivan da , bhari 🔥🔥 Nahi tatat...
Love from Kolhapur...❤️❤️
Congratulations Dada, Vahini & Tanulya 💐💐💐💐🎂
4,00,000
Euuuuuuuuu
लवकरच ४० लाख होतिल
All The best
अभिनंदन दादा असेच पुढे JKV family vadhat raho♥️
4 lakh subscriber jhalya buddul abhinandan. 💐 shelya baghun bandi chi athavan jhali.video mast 👌
अभिनंदन,पुढील वाटचालीस शुभेच्छा....आणि काहीतरी सातारा स्पेशल जेवणाचा व्हिडिओ पहायला आवडेल....❤️
💐भाऊ, हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन💐तसेच गावचं वातावरण म्हणजे कोरोनामुक्त, ऑक्सिजनयुक्त व ह्दयाला समाधान देणारं🎊🎁🎉🎊🎁🎉
Mast dada ek no vlog hota aaj cha.....🤗🤗
4लाख लोकांचा परिवार झाल्याबद्दल सर्व JKV सदस्यांचे अभिनंदन
4 लाख subscribers पूर्ण झाल्याबद्ल अभिनंदन दादा 🎉