आज बाहेर च्या देशांची बिकट परिस्थिती आहे.आपला देश मजबूत व सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांनी माननीय नरेंद्र मोदिंजीचे व महायुतीचे हात बळकट करणे गरजेचे आहे.प्रथम आपल्या देशाचा विचार करा.महाविकास आघाडी हिंदू मतांसाठी लाचार झाले असून लवकरच ते स्वत चा धर्म बदलू शकतील.
आता जनतेला विचार करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी ला मत दान करायचे की नाही करायचे या निवडणुकीत नक्की काय होणार
सरकार एकच महायुती सरकार
अनाजी पंत सत्ते साठी काहीही करु शकतो