जुन्या काळातील लग्न,बैलगाड्यात वऱ्हाड,रात्रीची लग्न..ऐका ज्येष्ठांकडून किस्से

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • #loksanvad24

КОМЕНТАРІ • 95

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 23 дні тому +37

    अप्रतिम आहे मी पण बैलगाडीतून वहराड लग्नासाठी गेलो आहे झुका भाकर मिळयाची व लग्न झाल्यावर लगेच मांडवात पंगत बसायाची लापशी खपली गव्हाची असायाची व भात आमटी असयाची सगळं भावकी मदत करायखची

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 23 дні тому +19

    ही पिढी शेवटची ,परत आशे विचार ऐकायला मिळणार नाही,त्यामुळं आशा निर्मळ मनाचा माणसांचा आदर करा ,खूप छान विचार

  • @ajinathbhadule8240
    @ajinathbhadule8240 23 дні тому +9

    मी माझ्या नात्यातील जुनी लग्न परंपरा स्वतः खूप अनुभवली आहे.अजून बरेच वेगवेगळे अनुभव सांगण्या सारखे आहेत.
    बाबांनी खूपच छान माहिती दिली.
    सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद
    ❤❤❤❤

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 3 дні тому +2

    जूने ते सोने खूप छान दिवस होते

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 21 день тому +7

    पुर्वी शिक्षण नसुन संस्कार होते आता शिक्षण
    असुन संस्कार राहीले नाही खरच ज़ुनी संस्कृती
    खुप चांगली होती ❤❤❤❤

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 21 день тому +7

    जुन्या आठवणी नेहमीच चांगल्या वाटतात, कारण त्या वेळच्या समस्यांची तीव्रता कमी झालेली असते हे खरे आहे, लग्न साधेपणाने होती,दारात मांडव होते ते साधे होते,गावातील चार पाच घरे सोडली तर बाकी आर्थिक परिस्थिती सामान्य होती,घरातील कर्ते लग्न जमवत
    ,पण काळ बदलतो,देश स्वतंत्र झाला, लोकशाही आली,शिक्षण वाढले यातून काही चांगले काही वाईट बदल होणारच,
    हुंडा,सुनेचा छळ, भावकी लग्नात रुसणे, लग्न मोडणे,चुकीची माहिती देणे,गरीबाला लग्न करणे अवघड असे कारण जेवण,हुंडा हा खर्च परवडत नसे,त्यावेळी लग्न पहावे करून अशी म्हण होती,आहेर,नातेवाईक रुसणे या गोष्टी त्रासदायक होत्या,बऱ्याचदा लग्नात वळवाचा पाऊस होऊन लग्नाचा विचका होई,स्वयंपाक अंदाज येत नसे,कमी पडेल तर लोक नावे ठेवत,आहेर पागोटे असे त्याचा फार उपयोग नसे,ते इकडून तिकडे फिरत असत,जेवण जमिनीवर बऱ्याचदा ढेकळाच्या वावरात पंक्ती बसत,वारा, पाऊस झाला तर अवघड होई,लहान मुलांचे हाल होत,पत्रावळी वाऱ्याने उडत,जेवण वाढणे,पाणी मातीच्या गाडक्यातून मिळे,यात फार सुसुत्रता नसे,नसे,वरात रात्रभर असे,विशेषतः ज्यांच्या घरचे लग्न आहे,त्या घरातील स्रियांना खूपच कामाचा डोंगर उपसावा लागे, अगदी प्रेमाचे नातेवाईक असतील तर कामात मदत करीत इतर गंमत बघत असत,आता नोकरी,शेती मुळे बऱ्यापैकी पैसा आला त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत,गरीबांना रजिस्टर लग्न करता येते,सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत, मंगलकार्यालय, जेवण ,सजावट,फोटोग्राफी या गोष्टी सोप्या झाल्या आहेत,नव्या व्यवस्थेत रुसणं फुगणं कमी झाले,एका दिवसात लग्नसमारंभ उरकता येतो,आता यात काही गोष्टी वाईट आल्यात त्याला श्रीमंत लोक जबाबदार आहेत,उदा प्री वेडिंग फोटोग्राफी, दारू तर पूर्वीही होती,डीजे आला,आता अनेकजण आहेर नको म्हणतात ही चांगली गोष्ट आहे,मोबाईल मुळे मुलीच्या घरच्यांचा हस्तक्षेप वाढला,थोडक्यात पूर्वी सगळं चांगलं आणि आता सगळं वाईट असं कधीच असत नाही,पण आता अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत,कुटुंब लहान झाल्याने आता मुलगा मुलगी यांच्या पसंतीला महत्व आले,पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती,तेंव्हा काळानुसार काही बदल होणार,वाईट बदल थांबवणें शेवटी लोकांच्या हातात आहे,हे समजून घ्यावे
    👌💐👌💐👌💐👌💐👌💐

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 23 дні тому +6

    सांगली कोल्हापूर सोलापूर भागात त्यावेळी पुरण पोळी भात आमटी चं जेवण असायचं ❤❤

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 23 дні тому +5

    खूपचं छान,,,, अतिशय छान माहिती मिळाली,,,

  • @punjadere729
    @punjadere729 22 дні тому +7

    असेच जुने कार्यक्रम दाखविले पाहिजे

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 22 дні тому +5

    हे फळ सारे पूर्वी स्रियावर झालेल्या अत्याचाराचे आहे या मुळे आईचे अत्याचार मुलीने बघीतले आहे त्यामुळे आजची मुलगी शिकली

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 23 дні тому +5

    जुन्या काळची परिस्थिती समजली आहे.

  • @sakshideshmukh3335
    @sakshideshmukh3335 3 дні тому +1

    माझे लग्नही असेच बैलगाडीने पाथरी येथे 16बैलगाड्यातून आले होते खुप मजा आली होती❤❤

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx 2 дні тому +1

      @@sakshideshmukh3335 खरच जुन्या काळातील माहोल खूप छान होता

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 23 дні тому +5

    हे विषय घेऊन आपण लग्नाची परंपरा काय होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला असाच प्रयत्न आम्हीही तृप्ती फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु हे विषय सरासरी 50 वर्षाच्या पुढील व्यक्तीस भावतात त्यांना आपण काही दाखवलं अशा व्यक्तीं जवळ कलर मोबाईल नसल्यामुळे त्यांच्याजवळ हा विषय पोहोचत नाही आपला खूप प्रयत्न छान आहे पुढील वाटचाली लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक रामदासजी राऊत

    • @ushabagul9941
      @ushabagul9941 7 днів тому

      खुप छान वाटले अनुभव ऐकुन. आमचेही लग्न फारच गमतीदार पद्घतीने जमले. सांगायला आवडेल.संधी दिलीतर

  • @kausalyamhatre9407
    @kausalyamhatre9407 22 дні тому +3

    हे आमच्या पिढीने अनुभवले आहे खुप छान दिवस होते ते.

  • @user-wn6zx3dq7k
    @user-wn6zx3dq7k 21 день тому +2

    फार छान विश्लेषण विचार जुनं ते सोनं

  • @user-tm9ke7cz4m
    @user-tm9ke7cz4m 22 дні тому +4

    सुंदर...असेच जुनेच लोकांचे अनुभव असलेले व्हिडिओ टाकीत जा

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 11 днів тому +1

    जुन्या काळातील खरचं लग्न खूप छान असायचे माझं लग्न सुध्दा असेच झाले लग्न झाल्यावर सव्वा महिना नवरदेव घराबाहेर पडत नव्हता वधू चे बापाला मुलीचे लग्न असेल की जनावरांसाठी चारा ठेवावा लागत होता कोणाच्याही घरी लग्न असेल की एक महिना धूम राहायची त्यावेळी लोकं लयं चांगली होती एकमेकांना आधार देत होती सांगायला लयं आहे खरचं खुप छान दिवस होते ते आणि एक गोष्ट म्हणजे बापाने पाहिलेल्या नवरदेव बरोबर लग्न करायच्या मुली आणि मुल सुध्दा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 22 дні тому +6

    100% best video नविन कलियुग मोबाईलमुळे फार वेडे होते चालले

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 22 дні тому +3

    जुने विचार खूप खूप प्रेरणादायी होते खरोखर ते आपण प्रत्येकाने आत्मसाथ करण्याची गरज आहे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार नवीन पिढीने जीवन म्हणजे आनंद समाधानात असावे 50 वर्षांपूर्वी होते तसेच

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 5 днів тому +1

    पुर्वी नवरदेव रुसायचे कशासाठी तर मीच मीच घड्याळासाठी.ज्याला लग्नात रेडिओ,सायकल मिळाली तो खुप भाग्यवान असायचा.आमच्या गावात एका लग्नात प्रथमच बुंदी बनविली होती ती खान्यासाठी म्हणून कोणीही शेतात कामाला जात नसायच.

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 13 днів тому

    असेच कार्यक्रम दाखवत रहा जुन्या काळातील आठवणीं येतात ते दिवस पुन्हा नाही गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f 19 днів тому

    खरंच जुने ते सोने भारी आहे एकोप्याने राहत सर्व कार्यक्रम आयोजित केला जात होता कुठलाही कार्यक्रम आनंदाने पार पडला जायचा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🚩🚩💐💐🌹🌹

  • @VijuAutade
    @VijuAutade 13 днів тому

    दिल्या त्या घरी मेली तू हे वाक्य अंगावर आलं खूप भारी मुलाखत 💯

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 3 дні тому

    OLD IS GOLD 🥇

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 3 дні тому

    Ok. V. Good. 😊😊😊😊

  • @jaisinghjadhao7090
    @jaisinghjadhao7090 2 години тому

    माझे लग्न ६/६/१९७९ रोजी झाले. बँड होता. वऱ्हाड बैलगाडीने होते. नवरदेवासाठी पडदे लावलेली दमनी व बैलांवर झुला होत्या.२५ गाड्या व छकडे होते.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 21 день тому

    जुन ते सोन एकञीत सर्व मिळून र-वयपांक करायचे सर्व समाज बांधवांना आमञण रायाचे जुना काळ खरच खूप छान होता महाराज 😂🎉🎉🎉

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 23 дні тому +3

    हे झाले पाटीलाचे ज्यांना शेती नाही ते एखादी बैल गाडी घेऊन जायचे नवरदेव नवरी बायका गाडी माणसं पायी चालायचे , वाजंत्री वाले मागास समाजाचे लोक त्यांना पायी चालायचे कटु सत्य याची नोंद घ्यावी

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 2 дні тому

      @@BaliramKshirsagar त्यावेळी रीत च तशी होती मराठा समाज सुध्दा त्यावेळी गरीबच होता एखाद्या पाटील असायचा गावा परत नोंद घ्यायची काहीच गरज नाही संपूर्ण समाज एकजूट होता आणि गरीब होता

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 18 годин тому

    आता कोणी येत आडव स्वागत करायला कोणी येत नाही जून ते सोन

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 23 дні тому +1

    खूप छान माहिती दिली काका

  • @chandrabhansonawane7612
    @chandrabhansonawane7612 23 дні тому +1

    Dhnyavad patil mavuli

  • @ud2337
    @ud2337 26 днів тому +1

    खूपच छान विषय.. आठवणी

  • @user-ov4fh4ky9w
    @user-ov4fh4ky9w 2 дні тому

    जुने ते सोने

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 19 днів тому +1

    सुपाऱ्या म्हणजे त्या काळात लग्न पत्रिका असायच्या तेच लग्न निमंत्रण.

  • @krishnabarvekar7101
    @krishnabarvekar7101 21 день тому

    मी पण अनुभव घेतला खुप छान दिवस होते ते, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.😂😂😂

  • @shivajibathe4536
    @shivajibathe4536 22 дні тому

    खुपच छान माहिती मी अणूभलि आहे . दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या काळी गावात दहा , पंधरा विस लग्न एकत्र होत गावातील गरिब कुटुंबातील लोकांना सर्व गावकरी संभाळून घेत.. जेवण खर्च शुन्य . वाजंत्री खर्च शुन्य. भटजी खर्च अजिबात नसे.

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 21 день тому

    खूप छान

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 9 днів тому

    माझ लग्न गुरुवारी आम्ही आमच्या गावावरुन निघालो पैठण येथे दुपारी पुर्ण वर्हाडी ना जेवन ऐकशे दहा बैलगाडी चापडगावी चार वाजता पोहोचेल मुली कडच्या नी बैलांना चारा ढेप दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना आंघोळ नंतर फळ भरत असे सकाळी नवरदेवाची पतंग फळ झाल्यावर मुली कडुन लापशी किंवा बुंदी पतंग आमचे वर्हाडी शुक्रवारी चापडगावी मुक्काम शनिवारी पहाटे चापडगाव हून पुन्हा संध्याकाळी वडगव्हाण

  • @gulabraoborse6544
    @gulabraoborse6544 21 день тому

    छान माहिती.

  • @bhaudhawade7108
    @bhaudhawade7108 20 днів тому

    जुनं ते सोनं भारतीय संस्कृतीला धरून विवाह सोहळे होत होते हा एक संस्कार होता

  • @umeshkerulkar
    @umeshkerulkar 18 днів тому

    चांगली माहिती सांगितली

  • @user-hl6tc3xw2v
    @user-hl6tc3xw2v 9 днів тому

    असेच व्हिडिओ बनवा ❤

  • @pandharinathpotawale7448
    @pandharinathpotawale7448 18 годин тому

    आमच्या राजापूर. गावात. हळदीचा कार्य करम. ५. दीवस चालायचा दरराेज शेवया भात खायला गावची मंडळी आवरजून बाेलवायची

  • @craftzandcreations5976
    @craftzandcreations5976 25 днів тому

    Mast 😊

  • @user-qy1qd8sb3h
    @user-qy1qd8sb3h 22 дні тому

    छान आठवणी 🎉🎉🎉

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 18 годин тому

    जुने ते सोन

  • @ramshelke4896
    @ramshelke4896 25 днів тому +1

    आपल्या राजापूर गावातील जेष्ठ मंडळी 🙏

  • @user-po9ee6qh8l
    @user-po9ee6qh8l 19 днів тому

    साधी भोळी माणसं..❤

  • @bansilande9792
    @bansilande9792 23 дні тому

    Nice

  • @user-ob6ip7jb3g
    @user-ob6ip7jb3g 20 днів тому

    1 number dada

  • @AshokJadhav-bc4gh
    @AshokJadhav-bc4gh 18 днів тому

    Ramesh bhau namskar
    राजापूर no 1

  • @pandharinathpotawale7448
    @pandharinathpotawale7448 18 годин тому

    नवरी घेऊन आल्यावर. मारूतीच्या देवळात थांबा यचे आणि समाेर रातरी वरात हायची वरातीत आम्ही विविध प्रकारची साेग आणायचे ते पण त्या वेळी लाईट नावाची चीज नव्हती राकेलचया टेंबयावर दहा पाच रूपये मीळायचे ५० वर्षा पूर्वी

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 19 днів тому

    परंतु काका जूनी पद्धत चांगली हे मान्य, पण कधी कधी मुला मुलीला एकमेक पसंत नव्हते, तरी घरच्या च ते दबाव मुळे एकत्र राहचे ते फक्त तडजोड होती प्रेम नसायचे, पण हे खरे आहे की पुर्वी संस्कर खूप चांगले होते,,

  • @sunilgunjal2115
    @sunilgunjal2115 26 днів тому

    वाह🎉

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 22 дні тому

    माझं लग्न जुन्या पद्धतीनं बैलगाडी ने वऱ्हाड नेऊन गावातच झाले

  • @shamravmane7360
    @shamravmane7360 21 день тому

    आम्ही पण बैलगाडीने गेलेलो दोन दिवस लग्न आसायच पुरणपोळीचेजेवण आसायच वरात काढून दुसर्या दिवशी परत यायच

  • @bhikanwakte7802
    @bhikanwakte7802 22 дні тому

    खुपचं छान माझे 6/6/83ला बैलगाडीतून वर्हाड गेले होते 😅😅

  • @jagannathmagar9378
    @jagannathmagar9378 17 днів тому

    पिढी शिक्षणाने सुशिक्षित झालिये पण.. संस्कार हिन होत चाललिये..
    माझा लहान पणी मी अशी लग्नं.. तुरळक अनुभवले आहे.खूप छान होते ते दिवस ,पैसा कमी होता पण माणुसकी ची श्रीमंती खूप मोठी होती. पाहूणे लग्न साठी ८दिवस आधीच येऊन राहायचे. आता जिथे लग्न असेल तिथे तेपण 15 मिन साठी लोक येतात... असो काळ बदललाय ....माणुसकी संपत चालली आहे

  • @ramshelke4896
    @ramshelke4896 25 днів тому

    ❤️✨🔥👍

  • @ratankhaire7912
    @ratankhaire7912 22 дні тому

    जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MadhukarJagdale-gy7tx
    @MadhukarJagdale-gy7tx 25 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @moresandip7843
    @moresandip7843 25 днів тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @sharadpabale6879
    @sharadpabale6879 20 днів тому

    हे खरं आहे, आताची पिढीला भरकटत चालली आहे ,तिला दिशा दिली जात नाही ,आई वडिलांचा ना ईलाज आहे

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 22 дні тому

    जुनं ते सोनं, आपुलकी फार होती.

  • @NamdevHulawale
    @NamdevHulawale 22 дні тому

    माझे 1963 चे लग्न असेच झाले तेंव्हा माझे वय 15 होते माझे पत्नी चे वय 12 वर्ष होते

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 20 днів тому +1

    मोबाईल बघा किशातला Android 😂

  • @sai-hw2rv
    @sai-hw2rv 21 день тому

    Mi pn ha anubhav ghetala juni aathavan jhali

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 22 дні тому

    पुऱ्या गुळवणी असायच .

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 20 днів тому

    गेले ते दिवस राहिल्या आहेत.aatvni

  • @BhausahebGaikavad
    @BhausahebGaikavad 18 днів тому

    जून ते सोण आहे गावात गोकुल आसायच

  • @rajendraramteke854
    @rajendraramteke854 2 дні тому

    Juni padyat fharch Chan hoti ti punha yayla pahije asa mala wathte

  • @vitthalpawar4826
    @vitthalpawar4826 21 день тому

    June tech sone...

  • @RamraoMude-rb2yd
    @RamraoMude-rb2yd 19 годин тому

    Sanskar changle hote he thik aahe.pan tya kali Patni mhanje Bhog vastu manli jaychi. Kahi thikani patnila Kathine marayche. Patni ha attachar mukatyane Sahan karaychi.

  • @pandharinathpotawale7448
    @pandharinathpotawale7448 19 годин тому

    sorry ramesh kharbhas no prakash

  • @sunilgunjal2115
    @sunilgunjal2115 26 днів тому +1

    🎉🎉❤😅😮😢😊🎉🎉

  • @sanjayShinde-em2iq
    @sanjayShinde-em2iq 7 днів тому

    Junya kalat bhat lapsi ani chinchechi kadi bus.

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 21 день тому

    कुठली आजोबा मंडळी आहेत ही?

  • @sumankamble1654
    @sumankamble1654 23 дні тому

    June te sone

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx 2 дні тому +1

      @@sumankamble1654 खरं आहे जुनं ते सोनच होत नुसती म्हण नाही

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 22 дні тому

    June te sose

  • @sai-hw2rv
    @sai-hw2rv 21 день тому

    Yawdhe pan Bai la Kahi kimmat

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 3 дні тому

    ,नवरी उचलून आली

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 19 днів тому

    पूर्वीच्या काळी लग्नात जेवणाला तेलाच्या ( पोळ्या) असायच्या
    त्यानंतर काळ बदलला आणि लापसी,भात,भाजी हे जेवण आले.
    आणि आताचे जेवण आपण अनुभवता.
    शेवटी जुनं ते सोनं
    पूर्वी विश्वास,सत्यता,प्रामाणीकपण हे होते.
    लोक अशिक्षित होते पण संस्कारांची शिदोरी त्यांच्याकडे खुप मोठी होती.

  • @samadhanmahadik7473
    @samadhanmahadik7473 10 днів тому

    जुनं ते सोनं

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 22 дні тому

    जुने ते सोने

    • @pandharinathpotawale7448
      @pandharinathpotawale7448 День тому

      हे तर आमच्या गावातील. म्हणजे राजापूर तां सीरीगाेदा जीं अहमदनगर. १ नंं ला ज्ञानदेव पाेटघन दुसरे लहानया भाऊ बाेराडे दाडीवाले पांडूरंग वयवहारे ते आमच्या गावचे पाटील हाेते ते जे बाेलतात ते १०१ टक्के खरेआहे मी पंढरीनाथ पीेटावळे राजापूर सध्या हींजवडी पुणे येथे रहात आहे

    • @pandharinathpotawale7448
      @pandharinathpotawale7448 День тому

      ही जेसठ मंडळी आहेत राजापूर तां सीरीगाेदा जीं अहमदनगर १नं ज्ञानदेव पाेटघन. मधे आहेत लहानयाभा बाेराडे दाडीवाले पांडूरंग वयवहारे जे आमच्या गावचे पाटील हाेते मी पंढरीनाथ पाेटावळे राजापूर सध्या हिंजवडी पुणे येथे रहात आहे

    • @pandharinathpotawale7448
      @pandharinathpotawale7448 День тому

      मला वाटते की हा हीडीआे काढ णारा परकास खरबस असावा मागे एकदा शंकराच्या देवळाचा हीडीआे काढला हाेता