संघर्ष एका शेतकरीपुत्राचा🌱 शेतकरी समजून घेताना | रॉयल शेतकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 406

  • @roshnitekam255
    @roshnitekam255 3 роки тому +13

    खरच दादा तू सांगतोस त्याला शब्द माझे शब्द अपुरे पडतात....ऐकताना परिस्थिती काय हे अनुभवतो..अपेक्षा फार असतात पण आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू बघितल्यावर काही त्यांना मागावं अस वाटत नाही...फक्त एकच वाटत आयुष्यात काहीतरी करावं खूप मोठं व्हावं आणि हे मी करणारच ..तुझ्या शब्दांनी डोळ्यात पाणी आणल..तू खूप मोठा होशील दादा..🙏👍👍

  • @sachinhargilevlog6955
    @sachinhargilevlog6955 3 роки тому +111

    जीवनाचा संघर्ष हा काय असतो तो फक्त आपल्या शेतकरी बापकडूंच पाहायला मिळतो.....

  • @vaijnathkadam3138
    @vaijnathkadam3138 3 роки тому +252

    गणु दादा दुसर्यांना नाही समजणार रे शेतकर्यांचं दुःख 😭

  • @bacchukadubk1699
    @bacchukadubk1699 3 роки тому +30

    100% बरोबर बोललास भावा 🙏

  • @sushantinglae2234
    @sushantinglae2234 3 роки тому +13

    बापाची मान वर रावी हेच शेतकऱ्याच्या पोराला वाटतं दुसरं काही अपेक्षा नसते गणू भाऊ खूप मस्त

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +3

      अगदी खर आहे दादासाहेब

  • @ar_creation3969
    @ar_creation3969 3 роки тому +63

    गणू दादा हे घरात बसून आयत खाणार्याला नाही समजणार हे शेतकऱ्यांचे दुःख

  • @sudhirthorat.2364
    @sudhirthorat.2364 3 роки тому +34

    खरं आहे गणेश भाऊ अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना नकीच या परिसथिती चा सामना करावा लागतो

  • @sangitagaikwad7178
    @sangitagaikwad7178 2 роки тому +2

    दादा तुझे शब्द ह्रदयाला हालवून जातात आणि डोळ्यात पाणी येतयं रे 👌👍✌💯🥰🥰

  • @जयकिसान-भ1व
    @जयकिसान-भ1व 3 роки тому +43

    खर बोललास भावा तू ,,,डोळ्यात पाणी आणलं राव,,♥️♥️♥️♥️♥️
    आपला शेतकरी आहेच रॉयल ,,,येतील आपले पण दिवस😎
    नक्की

  • @sandipgawali1889
    @sandipgawali1889 3 роки тому +2

    खरोखर हाय गणेश भाऊ मीसुद्धा दहावीपर्यंत वायरची पिशवी दप्तर म्हणून वापर केला आहे खरच ते दिवस होते राहिल्या त्या फक्त आठवणी एक बारामतीकर

  • @संतोषजाधवरभंडाराजाधवर

    खूप निशब्द करणारे भाऊ तुझ्या तोंडून असे नवनवीन प्रसंग ऐकताना अक्षरशा आपले बालपण बालपणाची गावाची आठवण होते तुला तापलेली लाभलेली वक्तृत्वाची दैवी शक्ती उत्तरोत्तर अशीच प्रगती करो आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळेल

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      आपली प्रतिक्रिया मोलाची आहे ..धन्यवाद😊

  • @ramdaskadam2902
    @ramdaskadam2902 3 роки тому +1

    आज माझाच भुतकाळ तुम्ही समोरासमोर मांडला, तुमचा प्रतेक शब्द काळजावर घाव घालत होता,डोळ्यातुन मात्र आनंदाने गंगा जमुना वहात होत्या

  • @Bhatkantiyekpravas
    @Bhatkantiyekpravas 3 роки тому +20

    प्रत्येक शेतकरी पुत्रने अनुभवलेलं असेल व जाणीव असेल व नक्कीच असली पाहिजे

  • @bharatmane6551
    @bharatmane6551 3 роки тому +27

    गणू सलाम तुला😭😭

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +10

    हि व्यथा फक्त शेतकरी च समजु शकतो गणेश भाऊ... 👌

  • @MaheshPawar-bs3wd
    @MaheshPawar-bs3wd 3 роки тому +19

    सत्य परिस्थिती आहे शेतकऱ्याची 😥

  • @bharatmane6551
    @bharatmane6551 3 роки тому +81

    शेतकरच्या मःहत्व ह्यांना नाही समजणार गणू दादा😭😭😭

  • @MrAkash-sm7jb
    @MrAkash-sm7jb 3 роки тому +3

    अगदी खरं बोलला भाऊ...परिस्थिती ची जाणीव होते तुमचे बोलणे ऐकल्यावर ☺️

  • @mahadevrupnar6801
    @mahadevrupnar6801 3 роки тому +3

    निशब्द केल भावा नंबर वन व्हिडिओ व्यथा शेतकऱ्यांची जय जवान जय किसान🙏🙏🙏🙏

  • @santoshchavan9833
    @santoshchavan9833 3 роки тому +1

    गणेश भाऊ तुझ्यापुढे बॉलीवूड चे रताळे (hero) सुद्धा फेल आहेत👍

  • @niteshsathone4534
    @niteshsathone4534 2 роки тому +1

    गनु दादा तुझ्या मुडे आम्हाला प्रेरणा मिडते.

  • @dattasablesports7472
    @dattasablesports7472 3 роки тому +6

    लय भारी दादा शेतकऱ्यांचा संघर्ष कोणीही समजू शकत नाही

  • @manojadhude9918
    @manojadhude9918 3 роки тому

    गणेश दादा तुम्ही शेतकऱ्यांविषयीची व्यथा अगदी मोजक्या शब्दात, वास्तविक परिस्तीतीवर मांडली यालाच म्हणतात, खरा शेतकरीपुत्र....सलाम आहे तुमच्या विचारांना

  • @rameshwyrfate9456
    @rameshwyrfate9456 3 роки тому +7

    गणेश भाऊ तुम्ही माझ्या शेतकरी बांधवां साठि खुप छान माहिती दिता. व तुमचं शेतकरी प्रेम

  • @Status_Wala_Siddhya
    @Status_Wala_Siddhya 3 роки тому +5

    एकदम छान रियल कहानी आहे गणु दादा🙏🏻🙏🏻

  • @abhijeetjawale1396
    @abhijeetjawale1396 3 роки тому +8

    1 no. Ganu dada

  • @samadhanrakh143..3
    @samadhanrakh143..3 3 роки тому +2

    गणू दादा खूप छान आहे. शेतकऱ्याच दुःख
    यांना काय कळणार.
    शेतकरी पौसाच्या🌧️ जीवावर हजारों रुपयाचं 💵💵बी बियाण मातीत टाकून
    या पाऊसाचा जीवावर जगतोय .❤️❤️
    मी पण शेतकरी आहे ❤️
    Only setkari brand🙏🙏🙏

  • @sanketbhalerao7781
    @sanketbhalerao7781 3 роки тому +17

    I am proud to be a farmer❤️❤️

  • @gtracking6021
    @gtracking6021 3 роки тому +11

    🙏गणेश दादा आपली परिस्थिती कधीच सुदरनार नाही आहे तशीच राहनार😥

  • @happiness4ever1994
    @happiness4ever1994 3 роки тому +6

    तुझे छान बोल असतात मित्रा, अगदी खर आणि सुंदर😍💓

  • @allroundermaharashtra1413
    @allroundermaharashtra1413 3 роки тому +1

    खरचं शेतकऱ्याचा जीवन खूप चांगलं रेखाटले दादा तू🙏#KG_मराठी

  • @yogeshkadam236
    @yogeshkadam236 3 роки тому +1

    खरं आहे गणेश भाऊ

  • @dipaksurvase8655
    @dipaksurvase8655 3 роки тому +1

    खरय.भाऊ हे फक्त एक शेतकरीच समजु शकतो .शेतकर्यांना लुबाडुन खाणारे व्यापारी हे समजु शकत नाहीत.Great Only Royal शेतकरी.

  • @jagtapanjali5897
    @jagtapanjali5897 3 роки тому

    Kharay Dada .... Aaj paristhiti ashi Matr nkki aaahe .... Pn aamihi shetkti kanya aahot .. mage nahi hatnar ... Try again again in success ur life. Proud of you. .... Bhau

  • @vilaspawar07
    @vilaspawar07 3 роки тому +4

    सगळ्यात मोठा संघर्ष असतो दादा तो 🔥😥🙏

  • @NitinGaikwad4432
    @NitinGaikwad4432 3 роки тому +9

    Khup Chan shetkari Dada.....👍🏼

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 роки тому +2

    खर आहे भाऊ....
    पण शेतकरी चे चांगले दिवस येतील हे एक सपने सारखे आहे....
    या भारतात सर्वांच्या संघटना आहे आणि आंदोलन केली त्यांना येस मिळते. पण शेतकरी च्या संघटना ला कधी येस मिळत नाही, आणि का मिळत नाही हा एक प्रश्नच आहे. शेतकरी नावाने आंदोलन करणारे करोड़पति झाले पण शेतकरी आहे तिथेच अजुन आहे 😔काहीही बदल झाला नाही
    हा आहे माझा कृषिप्रधान देश 😔😔

  • @gokuljadhav9136
    @gokuljadhav9136 3 роки тому +7

    खूपच सुंदर दादा😭😭😭

  • @krishnapatilnawale8975
    @krishnapatilnawale8975 3 роки тому +3

    गणू भाऊ आज तुमच्या या व्हिडिओ ने मला माझं बालपण आठवलं या व्हिडिओ मधला हा संघर्ष माझा जीवनातला आहे ईश्वरा आशीर्वादाने आज माझ्या जवळ बरच काही आहे पणं ते बालपण तो संघर्ष नाही

  • @sureshbansode5879
    @sureshbansode5879 3 роки тому +6

    Indian farmer Salam Jai Maharashtra

  • @jagdishyandalwad6
    @jagdishyandalwad6 3 роки тому +2

    खरंच मित्रा एवढ कमी वयात विचार फार सुंदर आहेत, आमची लहानपणीचा आठवण करून आमच्या डोळ्यात पाणी आलेत.

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      धन्यवाद

    • @Akshadaingle2020
      @Akshadaingle2020 3 роки тому

      खरं आहे भाऊ, लहानपणी ची आठवण झाली

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 3 роки тому +17

    भावा मी पण अनुभवल्या आहे या गोष्टी

  • @vikramshelake4271
    @vikramshelake4271 3 роки тому +2

    I proud of you dada 🙏🙏 very nice video .I heartly salute dada

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 3 роки тому

    मी पण शेतकरी आहे आपले सर्व व्हिडिओ खूप चांगले आहेत 👍🏻👍🏻👍🏻

  • @dipakadake2511
    @dipakadake2511 3 роки тому +1

    हेच खर दुःख मनात दाबून ठेऊन त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द निर्माण करते 😎

  • @dnyanrajtakle1875
    @dnyanrajtakle1875 3 роки тому +1

    गणू दादा एकच नंबर बोलतोस रे दादा

  • @akshayjikar663
    @akshayjikar663 3 роки тому +3

    Kadhi paryant dhukha mandat rahaycha ithun baher kas nigaych ha vichar karayla hav

  • @atoz...1610
    @atoz...1610 3 роки тому

    Jyana video la like nahi karayche tyani krupa karun unlike tari karu ka
    Karan tumchya ghari nasel aashi paristiti... Khar he ganesh bhau ch sacchha manus he shetkaryacha..
    🌠🌠 Royal Sheykari.. 👍🏻👍🏻👍🏻

  • @vijaynikam1698
    @vijaynikam1698 3 роки тому +1

    गणुदादा खूप भारी संगितले 👍

  • @amar_more
    @amar_more 3 роки тому

    गानू दादा हे शेतकऱ्याच्याच मुलाला माहितीय परिस्तिथी.

  • @युवराजदेशमुख

    खूप छान भाऊ कुण्या यू ट्यूब चॅनल वर आपली ही पहिली कमेंट 👈

  • @anketwaghmode224
    @anketwaghmode224 3 роки тому +1

    खरच भावा खर

  • @Chandu_512
    @Chandu_512 3 роки тому +3

    खरच खूप छान दादा...... 😥👍👍

  • @jaywantjadhav1680
    @jaywantjadhav1680 3 роки тому +10

    १००% बरोबर बोललास भावा 😥😥👍👌

    • @jaywantjadhav1680
      @jaywantjadhav1680 3 роки тому

      आमची अशीच परिस्थिती होती भो

  • @santoshukande7779
    @santoshukande7779 3 роки тому +2

    सलाम या शेतकरी पुत्राला जय जवान जय किसान

  • @kirankumarshingade8744
    @kirankumarshingade8744 3 роки тому +2

    माझे वडील पण शेतकरी होते त्यांनी आत्महत्या केली आणि माझी पण सध्या हीच परिस्थिती आहे ✌️💯

  • @Ashr6516
    @Ashr6516 3 роки тому +1

    Ganu bahu proud of u hi konlach nhi samjnar ganu bahu

  • @Sanjaypawar_1342
    @Sanjaypawar_1342 3 роки тому

    Barobar aahe Ganesh dada aamhi sudhha hyach paristithi madhe aahot🙏🏻🙏🏻❤️

  • @sharadthakre9719
    @sharadthakre9719 3 роки тому +1

    खरी परिस्थितीत आहे दादा

  • @BrandShetkari
    @BrandShetkari 3 роки тому +11

    खर आहे❤️

  • @anandshinde3195
    @anandshinde3195 3 роки тому +2

    Bhau jabrdast bollas bg tu tujhya bolalyan mala study karayala motivation milte mg majhya najret motivational aahes BG tu bhai

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 3 роки тому +16

    शेतकरी अवघा जगाचा पोशिंदा
    कधी कळणार जगाला.🙏🙏

  • @rohitkirpan3953
    @rohitkirpan3953 3 роки тому +2

    Kharch dada khup sundar

  • @maharashtrachashetkari3963
    @maharashtrachashetkari3963 3 роки тому

    खूप वाईट दिवस जगावे लागतात शेतकऱ्याला

  • @mh-aditya-bhai7920
    @mh-aditya-bhai7920 3 роки тому +7

    Nice गणू दादा

  • @thakurraje1919
    @thakurraje1919 3 роки тому

    तुमतो बहूत, आछा, और, सही, बोलै

  • @govardahnsatpute4544
    @govardahnsatpute4544 3 роки тому +3

    खुप छान विचार

  • @amolrathod1053
    @amolrathod1053 3 роки тому +1

    खूप छान गणू दादा i love you

  • @tukarampandit606
    @tukarampandit606 3 роки тому

    अरे दादा खूप वाईट दिवस आहे शेतकऱ्यांची अरे मोठे लोक भिकारी समजतात आपल्याला

  • @sachinboraste7096
    @sachinboraste7096 3 роки тому +2

    खुपचं छान

  • @yogeshkakade1693
    @yogeshkakade1693 3 роки тому +5

    ❤️❤️❤️ आई ❤️❤️❤️

  • @honpratikpatil5066
    @honpratikpatil5066 3 роки тому +1

    Barobar ahe

  • @spartan2004
    @spartan2004 3 роки тому +2

    Great ahes tu bhau only shetkari

  • @killerstargaming
    @killerstargaming 3 роки тому +1

    Dada ek dam manla lagnare sabdh bolas mast 👍👍👍

  • @shubhamtaral1416
    @shubhamtaral1416 3 роки тому +1

    खूप सुंदर बोलत दादा

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      शुभम दादा धन्यवाद

  • @dnyaneshwarsultane6319
    @dnyaneshwarsultane6319 3 роки тому +2

    खरं च बोलला भावा

  • @vinodmahale5190
    @vinodmahale5190 3 роки тому +1

    Khup Chhan Bhava

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale4171 3 роки тому +3

    गणेश भाऊ म्हणूनच की काय आपला बाप आपल्या आजोबांना .
    आणि आपण आपल्या बापा सोबतच राहू.....
    संस्कार ........

  • @vitthaltahakik2018
    @vitthaltahakik2018 3 роки тому

    Khup motivate Kele ya video ne 🙏👍😍😞😞

  • @tusharravekar7407
    @tusharravekar7407 3 роки тому

    Khup chhan bhau 🙏🙏 mi shetakari putra ch ahe rao 🙏🙏🙏🙏

  • @prabhakarkoli4011
    @prabhakarkoli4011 3 роки тому +1

    खरं आहें भावा

  • @gajanangolde1587
    @gajanangolde1587 Рік тому +1

    शेतकरी मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @vikasvishvanath6321
    @vikasvishvanath6321 3 роки тому +2

    गणेश भाऊ शब्द नाहीत..

  • @व्हायरलमहाराष्ट्र

    खर आहे गणेश भाऊ 💯

  • @djpavanallapallimh-3356
    @djpavanallapallimh-3356 3 роки тому +1

    गणू भाऊ तू किती सांगशील ना तर शेतकऱ्यांचे दुःख नाही समजत रे कोणाला

  • @Brand-jw1nb
    @Brand-jw1nb 3 роки тому +4

    खरं आहे दादा❤️

  • @nayanraut4675
    @nayanraut4675 2 роки тому

    Dada he दुःख नाही समजणार नाही या राजकारण्यांना 🚩💯😭🙏🙏

  • @raosaheblandge1091
    @raosaheblandge1091 3 роки тому +1

    गणू दादा सलाम तुम्हाला

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      धन्यवाद दादासाहेब

  • @vaibhavsomose1352
    @vaibhavsomose1352 3 роки тому

    देवा माझ्या बळीराजाला सुख समृध्दी लाभो दे🙏🏻

  • @Vishal_Patil_2003
    @Vishal_Patil_2003 3 роки тому

    💯✅ खरं आहे गणू दादा...😢🙏

  • @एकनाथजाधव-द2ड

    👍👍👍❤️❤️खरचं. दादा ❤️👍👍👍👍👍

  • @marathikatta9458
    @marathikatta9458 3 роки тому +3

    मित्रांनो, शेतकरी असो किंवा दुसरा कोणी,
    गरीबि हि लय वाईट असते,

  • @गणेशखरात-न5च
    @गणेशखरात-न5च 3 роки тому

    खुप सुंदर भाऊ. 😭😭😭😭

  • @khushaltile8152
    @khushaltile8152 3 роки тому +1

    शेतकरी राजा खुप छन आहे भावा

  • @akashdalavi276
    @akashdalavi276 2 роки тому

    भावा खरी परिस्थिती मांडलास....!

  • @mahighutukade4460
    @mahighutukade4460 3 роки тому +1

    Always be right bro

  • @parmeshwarshelke9435
    @parmeshwarshelke9435 3 роки тому

    अगदी बरोबर आहे दादा😥😥

  • @shrikantkamble1429
    @shrikantkamble1429 3 роки тому

    वा मस्त गणेश दादा

  • @kiranmagar5342
    @kiranmagar5342 3 роки тому +3

    शेतामधी माझी खोप!
    तिला बोराट्याची झाप!!
    तिथं राबतो कष्टतो!
    माझा शेतकरी बाप!
    लेतो अंगावर चिंध्या!
    खातो मिरची भाकर!!
    काढी उसाची पाचट!
    जगा मिळाया साखर..!!

    • @samarthbolke7038
      @samarthbolke7038 3 роки тому

      भावा काळजाला हाथ घातलास , लई भारी ❤️❤️🔥💯

  • @vivekparande9563
    @vivekparande9563 3 роки тому +6

    आरे दादा या जगात शेतकऱ्याचे दुःख कोणास समजून घेत नाही 😥😠