20 ऑक्टोबर उद्या सकाळी 5500 रुपये दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा होणार मोठी घोषणा ladki bahin yo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • उद्या म्हणजेच 20 ऑक्टोबर रविवारच्या सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकार 5500 रुपये दिवाळी बोनस जमा करणार आहे. तशी अत्यंत महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. उद्या सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यात 5500 रुपये दिवाळी बोनस हा भाऊबीज ओवाळणी म्हणून जमा केला जाणार आहे. यामध्ये सर्व महिलांना सरसकट 3000 रुपये दिवाळी बोनस मिळेल तर काही निवडक महिलांना 2500 रुपये ज्यादा बोनस मिळेल. अर्थात काही निवडक महिलांना एकूण 5500 रुपये दिवाळी बोनस उद्या सकाळीच त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
    The government is going to deposit Rs 5500 Diwali bonus in the beloved sister's account tomorrow i.e. 20 October Sunday morning. A very important announcement was made today by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar. Diwali bonus of Rs 5500 will be deposited in the dear sister's account tomorrow morning as a brotherly gesture. In this, all women will get a total Diwali bonus of Rs 3000 while some selected women will get an additional bonus of Rs 2500. Of course, a total of Rs 5500 Diwali bonus will be deposited in their bank account tomorrow morning for some selected women.
    20 ऑक्टोबर उद्या सकाळी 5500 रुपये दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा होणार मोठी घोषणा ladki bahin yojana
    20th October tomorrow morning Rs 5500 diwali bonus will be deposited in women's account big announcement ladki bahin yojana

КОМЕНТАРІ • 842

  • @butulanjum241
    @butulanjum241 3 години тому +28

    You are great sir
    Ap bahot ache bhaijan ho
    We all sisters r lucky
    Hme 7500₹ mile🎉
    Ab diwali bonus ka intezar hai bhaijan❤

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 години тому +48

    दादाचे आमच्यावर खुप उपकार आहेत
    अजित दादाचा विजय असो..

  • @jaishreekrishna8847
    @jaishreekrishna8847 2 години тому +112

    माझ्या लाडक्या भावांना खूप खूप धन्यवाद.मला साडेसात हजार रुपये मिळाले.खुप खूप आभारी आहे.मला पहिल्या हापत्याची खूप खूप मदत झाली.मी प्रभणीला गेली होती माझी आई वारली म्हणून.आणि दोन दिवसांनी मात्र मला नाशिक ला यावं लागलं होतं कारण माझ्या पतीची तब्येत बिघडली होती.म्हनुन आणि माझ्या जवळ पैसे ही नव्हते.आणि माझ्या भावाला कशे मागणार. म्हणून नाही मागीतले.आणि मी नाशिक ला यायला नीघणारच तेवड्यात अचानक मला एक मेसेज आला.सोळा आगष्टला तीनं हजार रुपये जमा झाले म्हणून.खुप खूप धन्यवाद माझ्या लाडक्या भावांचे मी त्याच्या मुळेच नासिक ला एउशकली.खुपखुप आभारी आहे.ही तुमची बहीण.🙏🙏

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 2 години тому +2

      निवडून येतात का बघा

    • @seemakashyap3766
      @seemakashyap3766 Годину тому +1

      Tai bjp la vote kra

    • @manishakamble9327
      @manishakamble9327 Годину тому +2

      आपले खूप आभारी आहे संसारात खूप मोठी मदत झाली आहे असेच बहिण वर प्रेम असु द्या

    • @PravinSasane-ym6xx
      @PravinSasane-ym6xx Годину тому +1

      100 टक्के येणार म्हणजे येणारच लाडकी बहीण योजना झिंदाबाद ​@@MahadevJadhav-e4e

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 години тому +36

    महायुती सरकारच येणार...
    साहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है...
    विजयी भव...
    आमचा आशिर्वाद आहे तुमच्यावर साहेब...

  • @ganes555
    @ganes555 3 години тому +119

    पुन्हा एकदा श्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार
    श्री एकनाथराव शिंदे साहेब, श्री अजित पवार साहेब आणि श्री फडणवीस साहेब यांच्या त राज्याला पुढे नेण्याची क्षमता

    • @mahendrasurve1581
      @mahendrasurve1581 2 години тому +3

      पुढे नेण्याची क्षमता असती तर ' लाडकी बहिण योजना ' च्या माध्यमातून फुकटचे पैसे वाटण्याची गरजच आली नसती....
      महाराष्ट्रावर कर्ज्या च डोंगर चढवून ठेवलय...

    • @PoonamPatil-z5u
      @PoonamPatil-z5u 30 хвилин тому

      एकीकडे पैसे देतात अणि दुसरीकडे महागाई वाढवतात

  • @kailassathe4181
    @kailassathe4181 2 години тому +24

    अजितदादा पवार यांनी खूप धन्यवाद साहेब तुमच्यामुळे आमचे दिवाळी खूप छान होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांचे मी पासून आभार मानते

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 3 години тому +34

    महाराष्ट्र सरकार चे अभिनंदन सर 5500 रू दिले नाही तरी चालेल पण शिंदे साहेबांच नीवडुन येणारच जय महाराष्ट्र

    • @sanvichavare3077
      @sanvichavare3077 2 години тому +6

      एका नाही तर सगल्टळ्या बहीनी चे कर्तव्य आहे सरकार ला नीवडुन देने

  • @sakshibhaskar3655
    @sakshibhaskar3655 3 години тому +36

    मुख्य मंत्री साहेबच निवडुन येणार खरच मी स्वामी महाराजांना प्रार्थनाकरील दादा 💐💐

  • @sangitachavan-x4b
    @sangitachavan-x4b 2 години тому +14

    🎉😊 श्री. एकनाथजी शिंदे बंधु यांच्या चरणावर शतशत प्रणाम 🙏🙏🙏🌹 मनापासून मनभरून मनभर श्री एकनाथ बंधु श्री अजित दादा बंधु यांचै खुप खुप अभिनंदन 🎉🎉❤

  • @priyankasawant83
    @priyankasawant83 2 години тому +20

    वचनाला जगानार मुखमंत्री शिंदे साहेब अजित पवार साहेब
    अभिनंदन

  • @shalinekulkarni2373
    @shalinekulkarni2373 3 години тому +26

    तुमच्या पैशामुळे मला खरच खूप आनंद झाला मी निराधार आहे

  • @dhruvPatil6612
    @dhruvPatil6612 2 години тому +32

    स्वामी माऊली अजित दादा &शिंदे दादा यांचा विजय होऊ दया..... ✌✌

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 3 години тому +23

    खरंच दादा साहेब धन्यवाद

  • @BhagyashriPote-kc3tw
    @BhagyashriPote-kc3tw 3 години тому +30

    लाडक्या बहिनीसाठी खुप काही केलं मुख्यमंत्री साहेबांनी खुप मदत केली बहिणीची खुप खुप धन्यवाद सर 🙏मनापासून आभार. 🙏🙏

    • @samadhandevkhane3126
      @samadhandevkhane3126 3 години тому +1

      पण एकदा लाडक्या बहिणीच्या पीकाला सुधा भाव द्या

  • @ravindrakale1606
    @ravindrakale1606 Годину тому +11

    शिंदे साहेबांचे खुप खुप आभार माझा कोणावर नाही पण शिंदे साहेबांवर आहे विश्वास

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 3 години тому +12

    अजित साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @sonalikoli-zy2ij
    @sonalikoli-zy2ij 2 години тому +10

    या योजनेत मिळालेल्या पैशातून मी माझ्या मुलींच्या शाळेत फी भरायला मदत झाली

  • @Skills_wallah-x
    @Skills_wallah-x 2 години тому +11

    तुम्ही तिघांनी पण मिळून खूप चांगले काम केले आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @LalitaMane-t8d
    @LalitaMane-t8d Годину тому +3

    मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप आभार आम्हाला पैसे भेटलं थँक्यु साहेब आमच ओटीग तुम्हाला च साहेब तुम्ही आगे बढो हम तुमहारे साथ हे

  • @varshachavan7871
    @varshachavan7871 3 години тому +10

    दादा खरंच धन्यवाद खुप मदत झाली आनंदाने दिवाळी साजरी करु खूप खूप आशिवादॅ

  • @Harshada-p4j
    @Harshada-p4j Годину тому +4

    धन्यवाद साहेब.❤

  • @Manaswidesai-rr3ih
    @Manaswidesai-rr3ih Годину тому +4

    खूप खूप आभारी शिंदे साहेब 🙏🙏🙏तुम्ही बहीणीचा विचार केलात. 🙏🙏🙏🙏

  • @VanmalaYeul
    @VanmalaYeul 3 години тому +13

    दादा हे तुम्ही खूप चांगले काम करत आहे

  • @RahulThakare-z5z
    @RahulThakare-z5z Годину тому +9

    1500 द्यायचे 2000 रुपये क्विंटल मागे काढायचे.... Indirect tax वाढवायचे..... सामान्य जनतेला सर्वस्वी लुटायचे...... वाह्ह रे सरकार 😢😅

    • @Maneriii.3742
      @Maneriii.3742 48 хвилин тому

      Are bhau 1500 detey tri shinde saheba chi sarkar pahile bakiche hote na te sarvach khaun basayche 😂😂😂1500 pn ani 2000 aplyla babajicha thullu😂😂😂😂 bhetat hot

  • @RaviRaj-fl2gu
    @RaviRaj-fl2gu Годину тому +4

    Khup khup dhanyawad ek naat shinde saheb🙏🙏

  • @jamilamulani123
    @jamilamulani123 Годину тому +1

    मनापासून धन्यवाद shinndesaheb😊

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 11 хвилин тому

    एक नंबर भाषण तुमचे. दादा खूप छान विचार आहेत तुमचे देव तुमचे भल करो आणि भरभराट करू दे. जय महाराष्ट्र 🙏

  • @AnitaWahule-sb8wx
    @AnitaWahule-sb8wx 3 години тому +9

    Dhanyvad tumchyamule mala khup madat jhali

  • @vaijukale3227
    @vaijukale3227 Годину тому +9

    माझ्या लाडक्या दादाला लाडक्या बहिणीचा खूप खूप शुभेच्छा एकनाथ दादाला 🙏🚩🚩

  • @ZameerUddin-jr1px
    @ZameerUddin-jr1px Годину тому +2

    You are correct your great aap sahi ho thanks sir bus ye yojna band mat karna aap ka dil bahut bada hai thank you sir🎉🎉

  • @JyotiGore-w9m
    @JyotiGore-w9m 2 години тому +4

    🙏sir aja tumi ghetalelya nirnaya mula khup bahinina madat hota aahe tumla khup khup khup dhanyawad. Mala paisha chi khup garaz hoti mala khup madat zale.

  • @suchitakansurkar8912
    @suchitakansurkar8912 3 години тому +14

    माझ्या अंकाऊट वर ४५०० रू जमा झाले बाकी कधी होतील आणि दिवाळी बोनस कधी भेटेल

  • @pawanjadhav5399
    @pawanjadhav5399 Годину тому +3

    Thanks एकनाथ दादा अजित दादा देवा दादा

  • @MaazJhatam
    @MaazJhatam 2 години тому +9

    5500 bones dya diwali happy diwali 💐🌹🤲🙏

  • @sachinshinde7729
    @sachinshinde7729 2 години тому +5

    अजित दादा फॉर्म भरायची तारीख वाढवा अजून खूप काही गरज महिला फॉर्म भरायचा राहिलेला आहेत कृपया फॉर्म भरायची तारीख वाढवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी

    • @swatibelvalkar9974
      @swatibelvalkar9974 Годину тому

      जय हो महायुती सरकार 🎉

  • @harshadasutar9823
    @harshadasutar9823 Годину тому +1

    Khoob khoob dhanyvad Eknath Shinde Bhau

  • @knowledgeoffact
    @knowledgeoffact 3 години тому +9

    Sar aap bahut achcha kam kar rahe ho

  • @SSGAMING7A
    @SSGAMING7A 25 хвилин тому

    Khup khup dhanyawad saheb.

  • @surekharanesurekharane2281
    @surekharanesurekharane2281 50 хвилин тому

    खूप खूप धन्यवाद भाऊ साहेब 🙏🙏तुम्ही खूप चांगला काम केलाय होय आमचं मत फक्त तुम्हालाच sir थँक्स 🙏🙏

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 3 години тому +17

    सहवा सातवा हपता दिवाळी बोनस कधी मिळणार आहे पवार साहेब🙏🙏

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 3 години тому +9

    बरोबर शिदे साहेब धन्यवाद 😮

  • @ankushhatangale1485
    @ankushhatangale1485 2 години тому +27

    एकनाथ शिंदे साहेब विजय असो
    अंकुश हतागळे

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 38 хвилин тому +1

    जो आता महिलांना काही देण्याचा प्रयत्न जो चालेला आहे तो निवडून येण्या साठी या नेत्यांची खटपट चालू आहे बस बाकी काय घेऊन बसलात मंडळी यांच्यावर विश्वास ठेवणं आपली फसवणूक होईल निवडून आल्यावर पुन्हा हे नेते आपली जात दाखवतील पुन्हा 5वर्षे ह्यांनचाच राजे आपली घर भराय जय महाराष्ट्र

  • @VarshaKatke
    @VarshaKatke Годину тому +8

    7500 हजार रुपये भोडली धन्यवाद भाऊसाहेब एकनाथ शिंदे 🎉🎉🎉🎉

  • @varshakshirsagar7433
    @varshakshirsagar7433 Годину тому +1

    Khup khup aabhari dada shinde sarkar jindhabad 💐💐

  • @DiyaRokade-g4j
    @DiyaRokade-g4j 38 хвилин тому +2

    थँक्यू मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब ही योजना अशी सुरू ठेवा🎉🎉

  • @nishakolte7533
    @nishakolte7533 2 години тому +7

    धन्यवाद साहेब महायुतीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 години тому +17

    एकनाथ साहेब यांचा विजय असो.

  • @SarlaPatel-w4q
    @SarlaPatel-w4q Годину тому +1

    अजित दादा मला एक हप्ता पण आला.नाही

  • @mangalchavan215
    @mangalchavan215 2 години тому +8

    ❤ अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना शुभा आशीर्वाद

  • @TruptiChavan-li8cu
    @TruptiChavan-li8cu 17 хвилин тому +1

    Shinde saheb ajeet dada tumcyasarkhe bhau saglyana milo amhi bahini khup bhagyawan aahot ki aamha sarva bahinina tumcyasarkhe bhau milale Je aamha bahinincha yevdha vichar kartat tumhi aamcyasathi dev aahat 🙏🙏💯👌🌹❤

  • @Rhryes
    @Rhryes 3 години тому

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @kiranpawar1253
    @kiranpawar1253 2 години тому +1

    Shinde Dada,aajit Dada,Fadnanavis Dada ya maza Bhavana khup khup Dhanyavad

  • @AshwiniWadkar-y1k
    @AshwiniWadkar-y1k 59 хвилин тому

    खुप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

  • @rohinipawale3033
    @rohinipawale3033 3 години тому +13

    मला एकहि रुपया आला नाही

  • @kavitadatir5852
    @kavitadatir5852 2 години тому +5

    पैसे दिले पण महागाई वाढवली याचं कारण काय

  • @swatipatil1502
    @swatipatil1502 3 години тому +5

    गरिबांनाल खुप चांगला केली तुम्ही लय मुंज लय 🙏🙏🙏🙏🥳

  • @kisanpatil5471
    @kisanpatil5471 3 години тому +5

    मुख्यमंत्री साहेब आम्हाला दिवाळीला बोनस ' पाहिजे😊

  • @FlorenceMehare
    @FlorenceMehare 2 години тому

    Ajit dada khub khub dhanyawad, thank you bhau

  • @keshinigharde
    @keshinigharde 3 години тому +1

    Sir tumhi kharch khup chan karya kelay, sir khup khup dhnyawad sir

  • @MussuRaut
    @MussuRaut Годину тому

    Sir Tumsa खूब-खूब aabhar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayadengale6787
    @mayadengale6787 2 години тому +1

    धन्यवाद तीघाही भावांना मनःपूर्वक धन्यवाद ❤ मला पाठवल्या पैशाची मी ऋणी आहे

  • @umakamble7044
    @umakamble7044 2 години тому +2

    साहेब आपण दिलेले पैसे मिळाले त्याबद्दल आपले खूप खूप आभार पण साहेब आपण बहिणींना पैसे दिलेत पण माझे खाते बँक ऑफ महाराष्ट्र , कसबा पेठ, पुणे येथे असून बँकेणी माझे 2400 रु कापून घेतले आहेत. साहेब अशा माझ्या सारख्या अनेक बहिणींचे पैसे कट झाले आहेत. Plz आपण त्यावर काही तरी कारवाई करावी अशी माझी विनंती आहे 🙏🏻

  • @Harsh_maske.
    @Harsh_maske. Годину тому +3

    शिंदे साहेब तुम्ही सगळे चौकशी केली का कोणा कोणाला पैसे गेलेत कोणाला नाही गेलेत ज्याला पैसे द्यायचे त्यांनाच पैसे दिले तुम्ही 😔😔😔😔😔 फक्त इलेक्शन होईपर्यंत गोड गोड बोलताय

  • @Roji99
    @Roji99 Годину тому +1

    Thankyou Eknath Shinde ❤❤❤

  • @Nitinsawant-gy2jm
    @Nitinsawant-gy2jm 3 години тому +14

    Shinde साहेबांचा विजय असो

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 Годину тому +2

    मुख्यमंत्री साहेब तुमचे धन्यवाद फडणवीस साहेब तुमचे पण धन्यवाद अजित दादा तुमचे पण धन्यवाद मला सावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही पुण्यात पिंपरी चिंचवड

  • @Jsapkal-z9s
    @Jsapkal-z9s Годину тому

    खूप खूप आभार🙏🏻🙏🏻

  • @ajaykamble4278
    @ajaykamble4278 3 години тому +3

    लाखो बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे आले नाही त्यांनी काय करावे

  • @jayshreewaghamare7481
    @jayshreewaghamare7481 3 години тому +4

    Ajit dada tumche khup khup dhanyawad tumcyamule mala khup madat jhali medicine sathi mi perelisis ahe 🙏

  • @gazalashaikh4523
    @gazalashaikh4523 Годину тому

    Thanks Eknath shinde bhau Hum ko 7500 mila

  • @rinkuchatterjee7534
    @rinkuchatterjee7534 2 години тому

    Dada .....Mala paise ajun hi bhetle nahi sept madhe form approve jhala majha

  • @UmaDeshpande-g5z
    @UmaDeshpande-g5z Годину тому

    खूप खूप धन्यवाद एकनाथ दादा अजित दादा

  • @DevkiDevki-hf4vy
    @DevkiDevki-hf4vy 3 години тому +1

    dhanyawad sir 🙏 god bless you sir

  • @MinakshiMayekar-v1v
    @MinakshiMayekar-v1v Годину тому +1

    सर, तुमची लाडकी बहिण योजना खूप चांगली आहे,पण या योजनेचा लाभ मला तरी अजून काही झाला नाहीय,तुमची कृपा कधी होणार

  • @afrinshaikh8012
    @afrinshaikh8012 Годину тому +2

    काही महिलांना अजून योजना लाभ भेटला नाही फॉर्म अप्रूव्हल असून पण त्यांना पैसे आले नाहीत त्या महिलांनी काय करायच

    • @akshaymalshikare9246
      @akshaymalshikare9246 53 хвилини тому +1

      येतील येतील

    • @afrinshaikh8012
      @afrinshaikh8012 37 хвилин тому

      ​@@akshaymalshikare9246माहिती नाही येतील कि नाही आता

  • @rutujasodaye-vw2hc
    @rutujasodaye-vw2hc Годину тому +1

    We young generation are very proud of eknath shinde saheb and devendra saheb as the future chief minister of maharashtra 🙏🙏

  • @Harsh_maske.
    @Harsh_maske. Годину тому +4

    पण शिंदे साहेब बऱ्याच लाडक्या बहिणीला पैसे भेटले नाही. आता ते नाही भेटणार का.🙏🙏 सगळ्याच लाडक्या बहिणीला पैसे भेटले नाहीत. चुकीची न्यूज दाखवू नका. Pl......

  • @MayuriKankose
    @MayuriKankose Годину тому +1

    धन्यवाद शिंदे साहेब

  • @prashantthakure3548
    @prashantthakure3548 Годину тому +1

    मत मिळो ना मिळो पण दुआ आशीर्वाद गोरगरिबांचे मिळणारच सर्व मंत्री साहेब

  • @seematiwari7252
    @seematiwari7252 53 хвилини тому

    Aapko bahut bahut dhanywad shinde sir, aapka bahut abhar.

  • @ArohiGhanekar-b3i
    @ArohiGhanekar-b3i 2 години тому

    Khup abhari ahe saheb,khupchangal kam karat ahat.

  • @diptiroy-gk7kk
    @diptiroy-gk7kk Годину тому +3

    Kharach kahi gharamade tumchya mule nakkich annapani ale thanks tumhala

  • @shreedeviwarrier7343
    @shreedeviwarrier7343 2 години тому +1

    Big brother salute to you

  • @rukshanaaklujkar8273
    @rukshanaaklujkar8273 36 хвилин тому

    Thank you Sir 🙏

  • @sonigawade1007
    @sonigawade1007 3 години тому +2

    Bhau jyanche form details chukleli aahe tyamule reject hi zalele aahet thodya chukimule... Plz Mazi vinanti aahe ki ha mahina ladli behen form chalu kara October last paryant... 🙏🙏

  • @rutujasodaye-vw2hc
    @rutujasodaye-vw2hc 2 години тому +1

    I am proud that you are the chief minister of maharashtra

  • @jyotiwaghmare6941
    @jyotiwaghmare6941 26 хвилин тому

    मुख्यमंत्री साहेब अपने अजून फॉर्म चालु करावेत .योजना बंद होनार नाही तर फॉर्म का बंद आहेत.जयानी भरले नाहित त्यांना अजून चान्स मिळावा.

  • @NandaYadav-e8j
    @NandaYadav-e8j 2 години тому +1

    कुणी काहीही म्हणू द्यात एकनाथ दादा अजित दादा पण आत्तापर्यंत तुम्ही उचललेली पावले अगदी योग्य आहेत
    आम्ही तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
    ईश्वरचरणी प्रार्थना करु कि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो
    खुप खुप धन्यवाद तुमचे
    आणि वन्स अगेन तुमच्या इच्छा पूर्ण होवो

  • @maheboobmaniyar7140
    @maheboobmaniyar7140 2 години тому +1

    दादा माझे अकाउंट DBT लिंक असून सुद्धा पैसे आले नाही

  • @RizwanaKhan-xz8mz
    @RizwanaKhan-xz8mz 54 хвилини тому

    Sir muje or meri beti ko abtak sirf 4500 hi mile he
    August me form bhr diye the or aprove bhi hogye the

  • @SurekhaVaikunthe
    @SurekhaVaikunthe 2 години тому +1

    Mla ajn 1 rs ale nahit plzzz kh tri kra 😢 august mdhe bharle form approved zal link ahe updste kel aadhar card sagl kele tri paise nahit

    • @sameerdhobale7160
      @sameerdhobale7160 2 години тому

      डायरेक्ट सर्व जमा होतील

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 2 години тому +5

    दादा सगळे पद भूषविले आहे तर दादा आता तुम्ही लवकरच पंतप्रधान हे पद भूषविणार आहे हा आमच्या गरीब बहिणीचा आशीर्वाद आहे

  • @RajashreeThorbole
    @RajashreeThorbole 2 години тому +2

    15 ऑक्टोंबर पर्यंत फाॅर्म भरले आहेत ते एप्रू कधी होणार आहेत

  • @sachinbhadawalkar4982
    @sachinbhadawalkar4982 2 години тому

    Thankyou Dada love kar diya paise aamchi Diwali

  • @DiyaRokade-g4j
    @DiyaRokade-g4j 41 хвилина тому

    ही योजना अशी सुरू ठेवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत🎉🎉

    • @queennehaphotoshoot9128
      @queennehaphotoshoot9128 30 хвилин тому

      Ye yojana kab chalu hoga mera from nh bharaya hai please koi bata do😢

  • @shobhasolaskar1554
    @shobhasolaskar1554 Годину тому

    Thanku dada khup chhan kelemlapn 7500 milale

  • @RavinaTipugade
    @RavinaTipugade 2 години тому

    Saheb khup khup dhanywad

  • @durgaparsi2221
    @durgaparsi2221 3 години тому +1

    Dadu Bappa bless u all the best dadu

  • @ushachampaneri5696
    @ushachampaneri5696 3 години тому +5

    एकनाथ साहब विजय हो खुब आशीर्वाद