नियम 1 पासून 12 पर्यंत लागू करावा.. सरकारी शाळा वाले 50 ,60 हजार पगार घेऊन 10,15 मुलांना शिकवतात , जर सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतील तर पालक पण त्यांना जाब विचारणार आपोआप शिक्षक पण व्यवथीत शिकवतील
खरंच गरीब विद्यार्थ्याना याच फायदा होतो का तर नाही ज्याचा बाप पोलीस आई प्राध्यापीका घरात महिना दीड लाख(म्हणजे वार्षिक 16 लाख अंदाजे )income तरी याची पोरं RTE अंतर्गत प्रवेश भेटतो..... त्या मुळे निर्णय योग्यच म्हणावा लागेल.... 👍
पण शाशकीय शाळेतील शिक्षणपद्धती सुधारणा करा नुसत खिचडी वाटुन नाही चालत शिक्षण पण छान हवे, मग खाजगी शाळेत जाण्याची वेळ येनार नाही फी परवळत नाही तरी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व सामान्य माणसाला खुप कसरत करावी लागते, , त्यामुळे खाजगी शाळांमध्ये सुध्दा RTE मार्फत प्रवेश मिळायला हवा 🙏
अशा Gr चा जाहीर निषेद... अशा Gr मुळे गरीब शिक्षणापासून लांब राहिल... अशा Gr मुले गरीबाच्या मुलाची प्रगती होत नाही... RTE, 25% quota चा अर्थ काय आहे.. १ किलो मीटरची हि आठ रद्द करून बालकांना न्याय मिळाला पाहिजे
सरकारी नोकरी असलेले पालकांच्या मुलांना सरकारी शाळेतच प्रवेश मिळेल हा नियम काढा तसेही सरकारी शाळेत फ्री मध्ये प्रवेश मिळतो त्यासाठी RTE फ्रॉम भरण्याची गरज काय असे नियम काढून सरकार ला वंचित घटकतील मुलांना खाजगी शाळेत प्रवेश द्यायचा नाही हाच अर्थ आहे
Mag government school ase banva ki parents la hi palyala tithe admission ghyayla aavdel..... government school nit aste tar RTE chi konalach garaj padli nasti....ani privet school ni education cha bajar mandla nasta......avghad aahe Maharashtra cha......
This is bad change which is effecting parents and the kids. Rte has 25 % seats reserved for private schools.why are out kid are not able to addmission in good school
जे सरकारी शाळा आहे तिथे शिक्षकाना इंग्लिश बोलता येत नाही ते मुलांना काय शिकवनार, सरकारी शाळा इंग्लिश मीडियम करा, शिकवनारे शिक्षक उच्चशिक्षित घ्या..... नाहीतर ज्या खाजगी शाळा आहे त्यांची फीस लाख लाख रु. घेतात, त्यांना लिमिट लावा...
खूप अन्याय केला सरकारने. गरीब लोकांना चांगले शिक्षण (इंग्लिश मेडीयमने )घेता येणार नाही.सरकारकडे पैसा नाही शिक्षणासाठी आणि बोलते मुलींना मोफत शिक्षण देणार म्हणे.
Hi sir maza mulga 17/9/2020 Madhala born aahe tar aata 17/9 /2024 la 4 year complete hotil tyala tar tyala junior la admission milel ki senior kg please reply
सरकार वयाचा विचार करणार होते. oct, nov आणि dec ची मुल 2 - 2.5 वर्षात शाळेत जातायेत. आणि आधार कार्ड ची सक्ती का केली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर नाही हे सगळ. खाजगी शाळांचे अडमिशन जानेवारी मध्ये पूर्ण होतात.
सर रिप्लाय नक्कि द्या ओपन कॅटेगरी साठी उत्पन्नाचा दाखला आर. टी. ई. फाॅम भरायच्या आधी काढायचा की आर. टी. ई. मध्ये आपला नंबर लागल्यानंतर काढायचा म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावर तारीख फाॅम भरायच्या आधीची पाहीजे की आपला लाॅटरी मध्ये नंबर लागल्यावर काढायचा ?
सर रिप्लाय द्या प्लिज नक्की, मी ज्या गावचा रहिवाशी आहे त्याच गावात माझे मावस सासरेंचे घर आहे जिथे मी रहातो म्हणजे सर मी माझ्या रिलेटिव्ह कडे रहातो जे नात्याने माझे मावस सासरे लागतात तर मला रेंट अॅग्रीमेंट बनवायची काही गरज आहे का ?
Hello sir , mazya mulala rte tun 1st la admission milal bt amachi transfer zali tar amhla parat rte ch labh gheta yeil ka tar Kay karav lagel plz sir guide
वंचित घटकातील पाल्यांना private शाळेत येऊ द्यायचे नाही या साठी हा निर्णय घेतला गेला आहे. शासकीय शाळेतील शिक्षकांना तुटवडा भरायचा नाही शासकीय शिक्षकांना गैरशैक्षणीक कामात गुंतवायचे आणि शिक्षण होऊ द्यायचे नाही हाच सात्तेत येणाऱ्यांचा प्रयत्न असतो.
सरकारी शाळेत सर्व मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे कारण दोनसे वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षण हे सर्वाचा हक्क इंग्रज सरकार कडून मोफत मिळवले होते तर आजचे सरकार मोफत शिक्षण का देत नाही हे सांगावे
काहीही उपयोग होत नाही गरीब आणि गरजू लोकांना सगळी सेटिंग असते तिथे मी सलग 2-3 वर्ष फॉर्म भरत होतो एकदाही नाही लागला नंबर,आणि कितीतरी पैसेवाल्यां लोकांच्या मुलांचा नंबर लागला आहे,मग ही सेटिंग आहे तर काय म्हणायचे
माझ्या बाजूला english medium school आहे पण zp school पण एक किलोमीटरच्या मध्ये आहे पण zp school 4th आहे तर english medium school RTE मध्ये नाव येईल का मागच्या वर्षी त्या school नाव RTE मध्ये नाव होत यावर्षी येईल का मग
Sir mazya mulachi birth date 6-6-2018 aahe tr first la chalel na ani sarkari school ani private school jawal jawal ahet tr number lagel ka jr nasel lagat tr ky karayla lagel kahi solution ahe ka plz reply sir amchi parishiti far changli nahi pn uchha shikshan ghyav mulane ashi ichha ahe plz reply 🙏😔
सर माझा मुलगा गेल्या वर्षी RTE मध्ये लागला पण त्याची शाळा आठवी पर्यंत नाही अशा शाळाना शासन का मान्यता देते माझ्या मुलाचा मी या वर्षी फार्म भरू शकतो का?
खूप छान माहिती, तुमच्या माध्यमातून सरकारला कळवावे वाटते की सरकारी कर्मचार्याची मुले सरकारी शाळेतच शिक्षण घेतील असा एखादा नियम काढून दाखवा...
माझ्या मुलींचे cast certificate नाही माझे आहे तर चाले का
दरवर्षी मी ह्या सर्व गोष्टींवर काम करत आहेत गरीब लोकांचा गळा दाबण्याचा प्रकार आहे . गरीब शिक्षणापासून कसा लांब राहिल याचा विचार केला जात आहे
Chup ....kay kalat naay kaay naay.....gaav badla vichar badla....
RTE राहिले नाही सरळ सरळ असा अर्थ काढावा..
सरकारी शाळे ची अवस्था आणि शिक्षण पाहिले तर कर्ज काढून शिकवलेले बरे..
नियम 1 पासून 12 पर्यंत लागू करावा.. सरकारी शाळा वाले 50 ,60 हजार पगार घेऊन 10,15 मुलांना शिकवतात , जर सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतील तर पालक पण त्यांना जाब विचारणार आपोआप शिक्षक पण व्यवथीत शिकवतील
अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे सरकारने.. वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळत नाही.. या विरुद्ध आंदोलन उभे केले जाणार
अतिशय चुकीचा निर्णय आहे खाजगी शाळा मालकांना अधिकचा नफा किंवा अधिकचे उत्पन्न मिळवून देणे हाच आहे....
Kharach andolan karayala hava. Ekdam private school chya bajune nirnay dila ahe
चांगला बदल नाही असं का बोलताय, सरळ बोला ना की अत्यंत वाईट निर्णय आहे. खासगी शाळेत शिकू नका असाच अर्थ होतो याचा.
खरंच गरीब विद्यार्थ्याना याच फायदा होतो का
तर नाही ज्याचा बाप पोलीस आई प्राध्यापीका घरात महिना दीड लाख(म्हणजे वार्षिक 16 लाख अंदाजे )income
तरी याची पोरं RTE अंतर्गत प्रवेश भेटतो..... त्या मुळे निर्णय योग्यच म्हणावा लागेल.... 👍
बिल्कुल नाही जे श्रीमंत लोक आहे तेच याचा फायदा घेत आहे ज्यांना खरच गरज आहे त्यांना नाही मिळत काही ना काही कारणांनी रद्द करतात.
पण शाशकीय शाळेतील शिक्षणपद्धती सुधारणा करा नुसत खिचडी वाटुन नाही चालत शिक्षण पण छान हवे, मग खाजगी शाळेत जाण्याची वेळ येनार नाही फी परवळत नाही तरी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व सामान्य माणसाला खुप कसरत करावी लागते, , त्यामुळे खाजगी शाळांमध्ये सुध्दा RTE मार्फत प्रवेश मिळायला हवा 🙏
हो, आणि असा पण GR निघाला पाहिजे की सरकारी नोकरी वाल्यांच्या मुलांना पण सरकारी शाळेची सक्ती केली पाहिजे नाही तर राजीनामा द्यावा असा GR असावा
Simple meaning aahe garib student garib rahnar aahi shrimant student changle education ghetil
अशा Gr चा जाहीर निषेद... अशा Gr मुळे गरीब शिक्षणापासून लांब राहिल... अशा Gr मुले गरीबाच्या मुलाची प्रगती होत नाही... RTE, 25% quota चा अर्थ काय आहे.. १ किलो मीटरची हि आठ रद्द करून बालकांना न्याय मिळाला पाहिजे
Are mandir zala na kashala pahije education
सरकारी नोकरी असलेले पालकांच्या मुलांना सरकारी शाळेतच प्रवेश मिळेल हा नियम काढा तसेही सरकारी शाळेत फ्री मध्ये प्रवेश मिळतो त्यासाठी RTE फ्रॉम भरण्याची गरज काय असे नियम काढून सरकार ला वंचित घटकतील मुलांना खाजगी शाळेत प्रवेश द्यायचा नाही हाच अर्थ आहे
सर ओपन कॅटेगिरी ला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे प्लीज रिप्लाय
मराठी शाळेत शिकवा पोरांना...काय नाही होत...
नाहीतर आतापर्यंत मोठे अधिकारी . सरकारी नोकरी वाले सगळे मराठी शाळेत शिकले आहेत...❤
Adhi gov school uttam darjache kara ...mg amhi yache swagat karnar😂😂adhi te bagha ani nntr vichar kara❤english ani math teacher hushar ana ...jara
Rte फक्त दिखावा आहे परंतु आता एवढे नियम लावलेत की खाजगी शाळेत कोणी ऍडमिशन घेऊ नये
Sarkar cha shikshan mantri kesarkar yanna thodi tari watayala pahije hoti ki jya shala fukat shikshan detayat tya shalat form bharun Kay karnar...Tumhi tumchi por ashich shikawali ka?
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवून पाठवलेला आहे आम्हा सर्वांसाठी❤
बालकाचे जन्म दिनांक 28/9 /2017 परंतु तो सद्ध्या पहिली ला आहे त्याचा फॉर्म भरला तर चालेल का
Ho
5 vi class la admission gheu shakto ka RTE dware.
Mag government school ase banva ki parents la hi palyala tithe admission ghyayla aavdel..... government school nit aste tar RTE chi konalach garaj padli nasti....ani privet school ni education cha bajar mandla nasta......avghad aahe Maharashtra cha......
गरिबांच्या मुलांना चांगल्या शिक्षणा पासुन दुर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे 😂😂😂
This is bad change which is effecting parents and the kids. Rte has 25 % seats reserved for private schools.why are out kid are not able to addmission in good school
Badal aajibat changla nahiye 😢😢sarkar Dole zakun niyam kadhtay
Sir maza mulaga atta 2 madhe shikat aahe birth date 26.4.2017 aahe tyacha from mee applay Karu shakel ka atta plz reply quickly
Sir from submit zaalyavr कहीं correction करायच असेल tr करता येतील काय
जे सरकारी शाळा आहे तिथे शिक्षकाना इंग्लिश बोलता येत नाही ते मुलांना काय शिकवनार, सरकारी शाळा इंग्लिश मीडियम करा, शिकवनारे शिक्षक उच्चशिक्षित घ्या..... नाहीतर ज्या खाजगी शाळा आहे त्यांची फीस लाख लाख रु. घेतात, त्यांना लिमिट लावा...
Amchi English medium aahe. Amche ajun 22 lakh pending aahet govt kadun yene... Ti mule कॉलेजला गेलीत. तरी अजून पैसे मिळाले नाहीत...
Already Govt ne 17670 chi limit lavleli ahe, for your kind information
@@smsacademy15ज्या पाल्यांची पैसे भरण्याची परिस्थिती नाही,अश्या students साठी तुमची शाळा किती जागा राखीव ठेवतात ते पण सांगा.
Amcha ethe MIT chi 1st chi fee 1,20,000 ahe
जे इंग्लिश मिडीयम शिकवता tyna येत का??
सर रहिवाशी पुरावा बालकाच्या आईचे मतदान कार्ड चालेल का कृपया मार्गदर्शन करा
Father che
कोण आहे का असे की ज्यांचा
मुलगा आधी z.p च्या पाहिलीत शिकून परत rte mdhun पाहिलीत बसला आहे असे pz मला सांगा मला खूप गरज आहे या माहितीची
Sir last year la fkt 1 std la RTE admission zal hot yaveli kontya class madhe RTE admission open aahet
Jyancha admission gelya varshi zalela ahe tyanchya sathi kai hoyil fees bharavi lagel ki free education hoyil
Hii..hya act antargat open categary mdhle lok apply Karu shaktat ka ?
Sir majhya mulichi janm tarikh 19/07/2021 ahe tr tila RTE admission bhetel ky plz reply me
6th year la 1std saathi admission aste... Nursery hr kg la school available nastat
आजच्या जनरेशन मध्ये शासकीय शाळेत मराठी माध्यमात कोण शिकवणार मुलांना.
सर, भाड्याने राहत आहोत light bill नाही income certificate kase काढायचे
Sar maza mulachi data barth 1-6-20 ahe kg 1la form bharat yel ka
Sir gharapasun kiti kilometer paryant school asle pahije
2nd To 4th Standard la RTE Through Admission Hou Shakte Ka, Ya Baddal Kahi Mahiti Dya Na Sir....
Nahi hot
शिक्षण विरोधी वर्ण व्यवस्थेवर आधारित शासन प्रणाली आहे...
जर कोणी त्याच्या नातेवाईक कडे शिकायला आला असेल तर त्याचा वास्तव्याचा पुरावा काय द्यावा
भाडेकरार करा त्यांच्या आईवडीलांना कागद महत्वाचे
नर्सरी, LKG, UKG, School दाखवत नाही..
Sir २०२४चे ॲडमिशन फॉम् कधी व कुठे भरावा
Suru zhale nahi ...suru zhalyavr video yeyil
खूप अन्याय केला सरकारने. गरीब लोकांना चांगले शिक्षण (इंग्लिश मेडीयमने )घेता येणार नाही.सरकारकडे पैसा नाही शिक्षणासाठी आणि बोलते मुलींना मोफत शिक्षण देणार म्हणे.
सर खूप छान व्हिडिओ आहेत आपले
रेंट एग्रीमेंट कसं बनवायचं याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा
Addmission survat kadhi honar aahe yachi date pathva pls sir
Sir form bharne kadhi survat honar aahe and pls formchi link videot pathva
हो प्लीज सर फॉर्म भरण्याची तारीक नक्की कळवा फॉर्म कधीपासून चालू होत आहेत
March end la form suru hotil
Rent agreement chi date Kay asli pahije.. please sanga...
Mala 2nd Standard la form bhru skte ka mulasathi
Sir nice information 👆👍👌 sir punyat from kdhi suru honar ahe
Suru zhalayvar video yeyil
Kimaya Agashe Elegant If English medium high school ner Persopant
Hi sir maza mulga 17/9/2020
Madhala born aahe tar aata 17/9 /2024 la 4 year complete hotil tyala tar tyala junior la admission milel ki senior kg please reply
Majya mulila 8 April 2024 la 6 year purn hotat tar number lagel ka sir
Ho sir
Age gap aahe
Mla je school pahije 3 to 5 km distance mde yete, tr form mde 1 km prnt chya school add krayvya lagtat ka
सरकार वयाचा विचार करणार होते. oct, nov आणि dec ची मुल 2 - 2.5 वर्षात शाळेत जातायेत. आणि आधार कार्ड ची सक्ती का केली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर नाही हे सगळ. खाजगी शाळांचे अडमिशन जानेवारी मध्ये पूर्ण होतात.
Amhi rent ne rahato tar konte document lagtat tyana ha from bharta yete ka
Register rent agreement
Aadhar card
Birth certificate
Cast mdhe asel tar cast certificate
Open asel tar income certificate under 1 lakh
Hello sir khup chhan information sangitli....
SC category sathi income proof dyave lagel ch ka plz comment 🙏
Nahi
Sir.. 2nd class madhe addmission gheu shakto ka
Last yr frist std ch rte threw admission zaly tr punha repeat frist std karych asel tr rte fee maaf continu hoetey ka kiva punha 2024 la rte form bharu shkto ka
सर रिप्लाय नक्कि द्या
ओपन कॅटेगरी साठी उत्पन्नाचा दाखला आर. टी. ई. फाॅम भरायच्या आधी काढायचा की आर. टी. ई. मध्ये आपला नंबर लागल्यानंतर काढायचा म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावर तारीख फाॅम भरायच्या आधीची पाहीजे की आपला लाॅटरी मध्ये नंबर लागल्यावर काढायचा ?
RTE online form chalu jya divshi hoil tya divasa agodar cha lagto
Aatach kadhum theva... Number laglyavr dyacha asto... Form bharychya last date parynt nighla pahijel
@@marathi_corner 🙏🙏
Bhade karar nama mulachy aajoba chy navavar asel tar chalel ka?
Student registration form kadi niganar aahe please kalava
Dada cast sarifikit konache. Balkache ka. Vadilache sanga br 🙏
Father che pan chalte
Khup important bolayche ahe
Mi gelya varshi utpannacha dakhala kashala ahe to chalel ka
Dada mazya muliche वय ७ purn houn ४ mhine zale ahe tich hoil ka ata RT mde
Sangu shakt nahi suru zhalayvar form bharyla javae
दादा आस बगायला गेलं तर मुंबई मदे खूप शाळा आहेत ह्या zp👍 आहेत मग आम्हाला कुठेच ऍडमिशन भेटणार नाहि कारण मुंबई मदे खूप शाळा शासकीय असतात
नमस्कार
उत्पन्नाची अट नाही तर ज्यांचे पालक शासकीय नोकरीला आहेत त्यांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेता येतो का
Category konti
एकदा ऍडमिशन झाल्यावर प्रत्येक वर्षी कागदपत्रे पडताळणी होते का..आणि पुढच्या वर्गात प्रवेश डायरेक्ट मिळतो का
जी आर आला कोण किमंत देत नाही,28जुलै 2023चा जी आर आला आयुष्य मान कार्ड संबंधित पण अजुन लागु झाला नाही.......अशी ही बनवाबनवी
2 koti lokani ayushman card kadhle bhau aapn thod update raha ..tumhu ka kadhle nahi
लय फसावू सरकार आहे शुभम @@marathi_corner
Play go and nursary kuth aahe RTE madhe
Thank u Bhava Tu khup changle kaam kartos
Welcome 🙂
Aandolan 1 cha option aahe sarv lokani aandolan karun aaple aaple problem bharat sarkar la sangave lagnar aahe
नर्सरी साठी होणार का ऍडमिशन माझा मुलाची जन्म तारिक 23 , 3 , 2020 आहे होइल का ऍडमिशन फॉम् बराला गेला वर ते बोलतात 1 ली होइल मानून 7 वर्ष पायजे मानतात
sir 2 rila admission ghevu shakato ka
Sir me ata pahila tumcha video
Mala. Mazhya mula la English mediam madhe admition nai gheou shakat ka. Plz reply me
Gheu shkta
Aadhar Card aani Bank Passbook aslyavar Rent agreement lagel ka?
School kuthe aahe tithla address proof aahe ka
@@marathi_corner School 1-2 km chya aat aahe Aadhar card var address right aahe Sir pan Rent agreement nahi
जर आपण भाडेकरू असेल तर रहिवाशी दाखला कसा दाखवायचा
Register Rent agreement lagte
2 madhe ahi tar faram baru sekte ka
सर रिप्लाय द्या प्लिज नक्की,
मी ज्या गावचा रहिवाशी आहे त्याच गावात माझे मावस सासरेंचे घर आहे जिथे मी रहातो म्हणजे सर मी माझ्या रिलेटिव्ह कडे रहातो जे नात्याने माझे मावस सासरे लागतात तर मला रेंट अॅग्रीमेंट बनवायची काही गरज आहे का ?
Address proof kay denar
@@marathi_corner sir address proof madhe maze kade sadhya mi jithe rahato tya pattyache aamche sarvanche addhar card aahet
Marathi medium la nahi gheych ahe tr ky krawa Ata
Khar ahe ka he private schl la bhetnar nahi ka mg ata
Hi dada nursery la admission kel tr कितवी पर्यंत मोफत शिक्षण भेटेल
8th std parynt
जर 1 किलोमिटर च्या अंतरावर अनुदानित शाळा नसेल तर इंग्लिश स्कूल मध्ये admission भेटेल ना...
Ho milel
Hello sir , mazya mulala rte tun 1st la admission milal bt amachi transfer zali tar amhla parat rte ch labh gheta yeil ka tar Kay karav lagel plz sir guide
Customer care number var call kara mla vatat honar nahi
To aata second complete zali
Third sathi
वंचित घटकातील पाल्यांना private शाळेत येऊ द्यायचे नाही या साठी हा निर्णय घेतला गेला आहे.
शासकीय शाळेतील शिक्षकांना तुटवडा भरायचा नाही शासकीय शिक्षकांना गैरशैक्षणीक कामात गुंतवायचे आणि शिक्षण होऊ द्यायचे नाही हाच सात्तेत येणाऱ्यांचा प्रयत्न असतो.
Sir jar kontihi gov school nasel 1km chya aat tr me taku shakte na private school???
Ho nkkich
सरकारी शाळेत सर्व मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे कारण दोनसे वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षण हे सर्वाचा हक्क इंग्रज सरकार कडून मोफत मिळवले होते तर आजचे सरकार मोफत शिक्षण का देत नाही हे सांगावे
काहीही उपयोग होत नाही गरीब आणि गरजू लोकांना सगळी सेटिंग असते तिथे मी सलग 2-3 वर्ष फॉर्म भरत होतो एकदाही नाही लागला नंबर,आणि कितीतरी पैसेवाल्यां लोकांच्या मुलांचा नंबर लागला आहे,मग ही सेटिंग आहे तर काय म्हणायचे
Vidhva mahilancha mulansathi kahi sut / suvidha ahet kay?
Gram Panchayat cha janm dakhla chalto ka
Pan government English school nasel tar private school madhe admission Gheta yeil ka
Ho milel... Lottery lagli tarch
Aplyala nursery madhe admission milat ka
खूप छान माहिती दिलीत
Je lok jati sathi matadan karata tyana asali lok pahije govt madhe
Mul kashala shikavata tyala party walayana dya prachar karayala
माझ्या बाजूला english medium school आहे पण zp school पण एक किलोमीटरच्या मध्ये आहे पण zp school 4th आहे तर english medium school RTE मध्ये नाव येईल का मागच्या वर्षी त्या school नाव RTE मध्ये नाव होत यावर्षी येईल का मग
Zp ch yeyil fakt aata
Sir majeya mula la heart cha problem ahe chel ka
Jyala garj tyala nahi milt jyana garj ny tyanacha nemk milt
खर आहे मी दोनदा पाहिले आहे माझ्या ओळखीचे मूर्ख लोक नाव येऊन ही गेले नाही अश्याने दुसऱ्याचे नुकसान होते
Mazya mulichi birth date 27 march 2020 aahe tar rte from bharu shakto ka
Sir mazya mulachi birth date 6-6-2018 aahe tr first la chalel na ani sarkari school ani private school jawal jawal ahet tr number lagel ka jr nasel lagat tr ky karayla lagel kahi solution ahe ka plz reply sir amchi parishiti far changli nahi pn uchha shikshan ghyav mulane ashi ichha ahe plz reply 🙏😔
ZP Shala free ch asatat .....tyasathi rte Chi garaj nahi..... ZP shala English medium ahe Ka ?
ZP mdhe pan ata English medium suru zhale aahe
सर माझा मुलगा गेल्या वर्षी RTE मध्ये लागला पण त्याची शाळा आठवी पर्यंत नाही अशा शाळाना शासन का मान्यता देते माझ्या मुलाचा मी या वर्षी फार्म भरू शकतो का?
Bharu shkta no option