काँग्रेस आणि शरद पवारांना आता उद्धव ठाकरे नकोसे | Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचे चित्र पुढे दाखवले जात असले, तरी वस्तूस्थिती तशी नाही. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांना नकोसे झाले आहेत. त्यांना कमीत कमी जागांवर रोखण्याचे नियोजन सुरू आहे.
    MPCB प्रस्तुत महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024 : जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
    अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा - bit.ly/47f1spE
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    UA-cam - / @mahamtb

КОМЕНТАРІ • 198

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 3 дні тому +31

    स्वतःची विकेट स्वतःच देणाऱ्याला आता तारणहार जनतापण रहाताना मुश्कीलच आहे,

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 3 дні тому +31

    मी आणि माझ आदु बाळा यापलीकडे दुसर काहिच दीसल नाही उद्धव ठाकरे ला म्हणून त्यांच्या पक्षाच उभाठा झाल

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 3 дні тому +58

    लोकांशी गद्दारी केली त्याची अशीच हालत झाली पाहीजे.शिवसेना म्हणजे मुंबई नव्हे अथवा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे.

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 3 дні тому +48

    शरदचंद्र पवार साहेब यांनी आजवर ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर मैत्रीचा हात टाकतात ते थोडायाच कालावधीत राजकारणातून संपतात. हा इतिहास आहे आजवर फक्त रामदास आठवले साहेब आणि राजसाहेब हे त्याला अपवाद ठरलेले दिसतात परंतू उ.बा. ठा त्याला अपवाद ठरतील अशी परिस्थिती अजिबात नाही.

  • @gangadharsangale3080
    @gangadharsangale3080 3 дні тому +24

    धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था उद्धव ठाकरेंनी स्वतः करून घेतली आहे

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 дні тому +1

      आता खात रहा म्हणावे शिळी बिर्याणी.

  • @anandshende1486
    @anandshende1486 3 дні тому +20

    उद्धव साहेबाना मदतीचा हात देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आले होते परंतु त्यांना शिवशक्ती भीमशक्ती आवडली नाही. भोगा आपल्या कर्माची फळं.

  • @yashwantludbe7
    @yashwantludbe7 3 дні тому +43

    महाभकास आघाडी ला मत म्हणजे हिंदू लोकांना त्रासदायक आहे. या आघाडी सत्ते पासून दूर ठेवा. आज कर्नाटक मध्ये हिंदू ना वाळीत टाकले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील मतदारा नो विचार करा. महाभकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात हिंदू पर्यायाने मराठी माणसांची गळचेपी. विचार करा.

  • @TheBoss-ng5fu
    @TheBoss-ng5fu 3 дні тому +17

    लोकसभेला नऊ जागा , आताही नऊ च
    येणार हे त्रिकााबाधित सत्य आहे ,
    माझा अंदाज कधीच चुकत नाही .

    • @SaiRam-tl4pd
      @SaiRam-tl4pd День тому +1

      Aani 70 jaga aalya tr eknath chya thobadut barshil ka vidhanbhavnatjaun

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 2 дні тому +13

    पुर्वी मित्र पक्ष शिवसेना भवनावर येत असत आता उद्धव ठाकरेंना दुसऱ्या पक्षांच्या भवनावर जावे लागत आहे......

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 дні тому +29

    उद्धव ठाकरे नी आपला मतदार स्वताच संपवला पुढचा काळ त्यांच्या साठी कठिण

  • @APatil1234
    @APatil1234 2 дні тому +11

    भाजपला विरोध करण्याच्या नादात उध्दव चा उध्वस्त कधी झाला हे कळलेच नाही.

  • @pawarm220
    @pawarm220 3 дні тому +37

    उध्दव ठाकरे संजय राऊत ला काँगेस ने काका राष्ट्रवादी ने अगदी गपगार केले व हवाच काढून टाकली

  • @nanasahebkamble9304
    @nanasahebkamble9304 3 дні тому +80

    उधार ठाकरे ला 15 जागा मिळणार नाहीत उगच मुख्यमंत्री होण्याची सपने पाहू नये 😂😂😂😂😂

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 3 дні тому +9

      आता काका आणि काँग्रेस यांनी उभाठा यांना आऊट ऑफ कव्हरेज करावे.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 дні тому +7

      उ.ठाकरे मूबईतच 20 जागा जिंकतील.

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 3 дні тому

      ​@@rajanpawar6332goad swapn bagu nay

    • @URMAN33
      @URMAN33 2 дні тому +3

      Udhavast Vakre Nalayak mhnje naughty aahe 💯✅

    • @nileshnhalve8078
      @nileshnhalve8078 День тому

      जय महाराष्ट्र ​@@URMAN33

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 3 дні тому +47

    काँग्रेस व पवार यांनी ऊबाठाची हवाच काढली,आता ऊबाठाने औरंगजेबच्या नावाने निवडणूक लढविणे गरजेचे आहे,

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 дні тому +48

    महाराष्ट्रातील जनता जागृक असेल तर भावि पिढीचा विचार करा महाराष्ट्रातून काँग्रेस संपवा हिंनदूंनो जागृक व्हा

    • @balvantpatil7062
      @balvantpatil7062 3 дні тому +4

      शांताराम साहेब जय हिंद साहेब आपले बरेचसे हिंदू आजुन झोपलेले आहेत त्यांना जागं करण्यासाठी आशेच मेसेज पाठवत रहा मी ही पाठवत राहतो

    • @prajwalkalangutkar1635
      @prajwalkalangutkar1635 3 дні тому +3

      ​@@balvantpatil7062 First kick Ajit pawar out

    • @jaisingthakur-ui1oj
      @jaisingthakur-ui1oj 2 дні тому +5

      जैसी करनी वैसी भरनी।
      आता उद्धव खान ला सांगा। मुस्लिम समुदाय ची दाड़ी कुरवालत बस मना।

    • @PRJ5236
      @PRJ5236 2 дні тому +1

      हिंदू तेव्हा च जागे होतील जेव्हा बांगलादेश सारखी परिस्थिती होईल तो पर्यंत असेच झोपेत राहतील राजकारण्याच्या सतरंज्या उचलतील माझा नेता माझा पक्ष माझा नेता आणि अंधभक्त करत राहतील

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 2 дні тому +9

    उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करू नये.

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 2 дні тому +6

    आता कळेल ऊधव साहेब ला मराठी माणसाला दगा देने किती महागात पडेल 😂😂एक जुना शिव सैनिक जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय जिजाऊ ❤ ❤

  • @milindrane4995
    @milindrane4995 3 дні тому +11

    यह तो होना ही था 😂😂

  • @ashokthakur9188
    @ashokthakur9188 3 дні тому +21

    एकनाथ शिंदेची काम करण्याची कार्यशैली उत्तम आहे.उद्धवना इतकी धावपळ जमणार नाही.

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 3 дні тому +11

    Udhvast kelay sonabai,Pappu,& kakashri ni😅😅😅😅😅

  • @VijayHaldankar-i9j
    @VijayHaldankar-i9j 2 дні тому +3

    पहिली शिवसेना राहिली नाही आता. साहेब आता पाहिजे होते.

  • @GaneshMore-yc8zu
    @GaneshMore-yc8zu 2 дні тому +5

    गरज सरो वैद्य मरो 😅 नाही तरी वाचाळ विरांनची गरज नाही पवार साहेबांना 🤣

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 2 дні тому +2

    कोणत्याही परिस्थितीत यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून जाहीर करूं नये, सर्वांवर सुड उडवल्या शिवाय राहणार नाहीत.

  • @sunilabdagire330
    @sunilabdagire330 2 дні тому +4

    एकच तत्व
    फक्त हिंदूत्व 🙏

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 2 дні тому +4

    उद्धव ठाकरे cm होऊन हिरवी सेना ताकत वानकरतील

  • @mridulagangal7786
    @mridulagangal7786 3 дні тому +5

    हातांची सतत होणारी हालचाल त्रासदायक वाटते

  • @Khushi_CSC_Renapur
    @Khushi_CSC_Renapur День тому +3

    काँग्रेस हद्दपार झालेली राजकारणात न सक्रिय झाली ते माननीय उद्धव ठाकरे मुळे आज काँग्रेसला जर वाटत असेल आम्ही महाराष्ट्रात पूर्ण स्वतः सत्तेवर येऊ

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 3 дні тому +5

    मस्त विश्लेषण

  • @avt182
    @avt182 День тому +3

    उद्धव ठाकरे म्हणजे...
    स्वतःच्याच गोलंदाजीवर, स्वतःच कॅच जिंकून, स्वतःच आउट झालेले हे ओपनर बॅट्समन आहेत..!!!!!😂😂😂😂

  • @MunjajiJawanjal-m2n
    @MunjajiJawanjal-m2n 2 дні тому +3

    उद्धव ठाकरे यांना पवार साहेब आणि कांग्रेस यांची पसंती नाही हे लक्षात घेतले पाहिजे

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 3 дні тому +12

    महास्थगिती आघाडी या वेळेला जबरदस्त धुलाई.😅😅😅😅

  • @jaisingthakur-ui1oj
    @jaisingthakur-ui1oj 2 дні тому +3

    शरद पवार ने उद्धव खान चा गेम केला।
    वंदेमातरम्

  • @Khushi_CSC_Renapur
    @Khushi_CSC_Renapur День тому +2

    काँग्रेस स्वतःच्या जागेवर स्वतः निवडून येऊ शकत नाही शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यामुळे काँग्रेसला फायदा झाला ...

  • @dilipkulkarni9002
    @dilipkulkarni9002 3 дні тому +12

    त्रिशंकू निकाल लागला तरी bjp सत्तेवर येईल

  • @santoshmore4133
    @santoshmore4133 2 дні тому +2

    जैशी करणी वैशी भरणी UBT

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 2 дні тому +2

    युती मध्ये जो मान सन्मान तिकीट वाटपात मर्जी प्रमाणे जागा आता समप्लय्.काँग्रेस एन सी पी जागा देऊन स्वतः धोका पत्करणार नाहीत

  • @URMAN33
    @URMAN33 2 дні тому +1

    Great Analysis 💯✅

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 дні тому +3

    काय होतास तू काय झालास तू

  • @santoshpanhale9390
    @santoshpanhale9390 2 дні тому +1

    बरोबर आहे सर

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit7353 2 дні тому +3

    मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो या संजय राऊत ला जरा आडवा

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 3 дні тому +2

    छी छी छी

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 дні тому +7

    महान नेते उध्दव यांनी उगीचच कांग्रेस आणि शरद कांग्रेस च्या भरवशावर राहू नये. त्यांनी स्वबळावर सर्व जागा लढवाव्यात आणि जिंकून यावे. असे केल्यावर त्यांना मुख्यमंत्रीच काय सगळेच चेहरे ठरवता येतील. नाहीतरी गेल्या निवडणुकीत दोन्ही कांग्रेस नी उध्दव यांचा वापर करून आपापला फायदा करुन घेतला आहे.

  • @abdengale3458
    @abdengale3458 2 дні тому +2

    उबाठा चा बाजार लवकरच उठणार आहे

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 2 дні тому +2

    ठाकरे मुळे काँग्रेस रा्ट्रवादीलां फायदा

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 дні тому +3

    BJP चे हातात केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रात BJP सत्तेत सहभागी आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत. तरी देखील जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या BJP वाल्यांना अकेले उध्दव साहेब ठाकरे यांनी घायाळ केले आहे. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल निर्णय घ्यायला उध्दव साहेब ठाकरे सक्षम आहेत. Don't worry.

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 дні тому +1

    आम्हाला पहिलें माहिती होती कि अशे घडणार

  • @pandurangkolekar1808
    @pandurangkolekar1808 3 дні тому +3

    Uddhavacha congressne vapar kela

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 13 секунд тому

    दोन्ही काँग्रेस ला बळकटी कोणी आणली ,आज उद्धव जी क्या अवस्था होगी, हे वक्त ही बताएगा

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 2 дні тому +2

    शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागावर ती लढायला तयार आहेत आणि ठाकरेच मुख्यमंत्री बनावे ही सर्वांची इच्छा आहे कोणीही काहीही बोलू उद्धव साहेब जिंदाबाद

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 День тому

    महाराष्ट्र राज्यात काग्रेंस व राष्ट्र वादी ची आघाडी
    च सरकार होतें। आता तोच प्रयास चालू आहे😮

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 20 годин тому

    Good to Write off Thakares’ !

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 3 дні тому +3

    Ha temasha aahe 8500ru kemal aahe

  • @JayantBodkhe-xc2jb
    @JayantBodkhe-xc2jb 9 годин тому

    घरी बसुन सरकार चालत नाही हे आता कळाले असेलच 😂

  • @ramchavan-uu9kk
    @ramchavan-uu9kk 9 годин тому

    उद्धव साहेब तुम्ही चींता करायचं नाही जनता तुमचीच आहे

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 8 годин тому

    कांग्रेस आणि पवारUBT ची पूर्ण हवा काडल्या शिवार सोडणार नाही हे दिसते

  • @VitthalTormal-xh6kl
    @VitthalTormal-xh6kl 18 годин тому

    ऊबाठाचा फायदा शरद पवार व काॅग्रेसला झाला आजुनही ऊबाठाचे डोळेऊघडले नाही याला जबाबदार संजय राऊत अणि सुषमाअंधारे

  • @Sopan-g3z
    @Sopan-g3z 21 годину тому

    संजय राऊत पिदाङयाच एकुन ऊदव ठाकरयानी बाळासाहेबाच सवपन धुळीस मिळवल युती तोडुन पन हारकत नाही शिंदे साहेब बाळासाहेबाच सवपन साकार करनार 75/टकेसमाजकारन 25%राजकारन

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 21 годину тому

    मुख्यमंत्री कांग्रेस चा
    पण महाविकास आघाडी सत्तेवर आले तर

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 2 дні тому

    " दगाबाज " माणसाने आपला खरा चेहरा दाखवायला सुरवात केली आता CM पदाचा चेहरा फक्त " आम्मीजान " बंगल्यातच f live दिसणार

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 2 дні тому

    Only uddav Thakre ji ❤️

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 дні тому +2

    हिंदुसमाजाला सुरक्षितता हवी असेल तर फक्त आणी फक्त महायुतीच निवडून येणं आवश्यक.
    अन्याय सहन करायचा असेल तर मग महा भकास आघाडी आहेच.
    राहुल तुम्हाला म्हणूनच जातीपातीत विभागून हिरवी मतं मिळवून सत्तेत येऊ इच्छितोय.जागरुक रहा.

  • @SachinPatil-fy6mz
    @SachinPatil-fy6mz День тому

    कुणी कहीं ही बोलनार नाही ubt ला. कट्टर शिव सेना ला राग येईल.

  • @shamkumaryesare2822
    @shamkumaryesare2822 2 дні тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @fakirbhaitamboli4539
    @fakirbhaitamboli4539 7 годин тому

    If congress local leaders insist on CM candidate but CM is not important than three party unity.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 День тому

    सर्व ठिक पण मुंबई तला तमाम मराठी कसा संपला.? ते सांगा

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 2 дні тому

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री सज्याने ऊबाटाला संपवुन घरी बसून ठेवणार जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला तू वेडा कुंभार

  • @AshokPatil-n9n
    @AshokPatil-n9n 2 дні тому

    भाजप मुक्त भारत करूया कारण दुसऱ्याला भ्रष्टाचारी म्हणायचं आम्ही पक्षात घ्यायचा आता भाजपचं भ्रष्टाचार मुख्य पक्ष बनला आहे

  • @sanjaykulkarni9359
    @sanjaykulkarni9359 3 дні тому +1

    Hindu samrat balasaheb marg sodala thithech sagle sampale

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 11 годин тому

    उध्दव ठाकरे काही अस्वस्थ नाही तुम्ही काळजी करू नकोस

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 дні тому +2

    MVA kadun congress cha mukhya mantri honyachi shakyata aahe udhav Thakray yache phajil laad Sharad Pawar aani congress karnar nahit

    • @bapuraomore4236
      @bapuraomore4236 2 дні тому

      पटोल्यांचा नाना…. किंवा ….. जसोमती मैय्या…. दोघंही बाशिंग बांधून बसलेत…

  • @babanighot826
    @babanighot826 3 дні тому +3

    Thakre shivsena haravnar

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 2 дні тому

    शिवसेला अहंकार नडला आता त्यांना लाचारी आवड आहे

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 дні тому

    पवार साहेबांनी उद्धवजींना उध्वस्त केले

  • @satishsatam4602
    @satishsatam4602 2 дні тому

    अहो काका गोड बोलून कशी वाजवतात ते बघत रहा शरद पवार आपला असली चेहरा दिखवणार आणि कसे नामा निराळे रहतात ते बघा

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 10 годин тому

    उध्दव ठाकरे नसलं तर सगाळा साफडा साफ होईल फारच बोलतोय रे तू

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 2 дні тому

    भाजपच्या झाकण्या २३ वरुण ९ वर आलेय 😂😂😂… किती तो ठाकरे विरोध… मशाल चागलीच लावले तुम्हाला…

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 дні тому

    काय म्हणून शिव सेने ल मतदान करणार.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 День тому

    गरज संपली? होती कुणाला?

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 2 дні тому

    Gaddar UBT 2019

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 2 дні тому

    काँग्रेस आणि भाजप या एकाच दोन बाजू आहेत, काँग्रेस आणि भाजप हे एकच आहेत, काँग्रेस आणि भाजप हे देशातील आणि राज्यातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन वापरून नंतर फेकून मनमानी करतात हा पूर्वीचा आणि आजचा इतिहास आहे . जय भीम जय क्रांती .

  • @SachinKeni-w4e
    @SachinKeni-w4e 2 дні тому

    किती हा ठाकरेंना विरोध
    एकदम चुकीच सांगता तुम्ही
    ठाकरे एकदा दिल्ली ला गेले की ते झुकले
    आणि शिंदे जवळ जवळ रोजच जायचे त्याच काही नाही सांगितल
    तरी नशीब २५ तरी जाग येतील सांगितल्या
    नाहीतर वाटत होत की २-३ जागा येतील असे सांगाल
    असो....... एकदम ठाकरे विरोधी विश्लेषण

  • @prabhakardesai2140
    @prabhakardesai2140 2 дні тому

    उबाठा सते वर येणार

  • @DipakRane-gk9ky
    @DipakRane-gk9ky 3 дні тому +3

    उद्धव ठाकरे नसतील तर MVA yenarch नाही

  • @tanajikadam8154
    @tanajikadam8154 2 дні тому

    हा पैसे घेऊन बोलतोय.

  • @SureshSawant-hy2to
    @SureshSawant-hy2to День тому

    उबाठा हिट विकेट पडणार

  • @anantjoshi5435
    @anantjoshi5435 2 дні тому

    ऊबाठा फक्त ९

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 дні тому

    आता खात बस शिळी बिर्याणी.

  • @ravindradeshmukh4739
    @ravindradeshmukh4739 2 дні тому

    मग भाजप ला गरज आहे वाटते

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 День тому

    Kay vatnar

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 День тому

    Congress uddhav cha game karnar

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дні тому +1

    ऊ.ठाकरे 65+
    बीजेपीने लोकसभेला 28 जागा लढवलया. जिंकल्या फक्त 9 मग बीजेपीची मते कुठे गेली.काय पण फेकतो.
    पाकीट कीती मोठे मीळाले ते पण सांग
    भकतुलया.

  • @rajanpradhan9153
    @rajanpradhan9153 3 дні тому

    Udhwastha thakryani ani Vishwa pravakte hyani ata raj karanatun nivrutti ghyavi nahitar tumche deposit japt honyachi namushki yetya election madhe hoil😂😂

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 3 дні тому +1

    Jodene hanya pahij

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 2 дні тому

    Uddhav chi party jorat.

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb День тому

    Sarve 100%. Barober...... Aata congres ne hushar vhave..... Nivadnjki nantar pachatap hoil...... Maharast congres barober aahe.

  • @rajendrapalaye2005
    @rajendrapalaye2005 2 дні тому

    Ha bjp cha makad distoy 😂

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 2 дні тому

    Uddhav saheb great ahet tumhi
    Murkh pana cha vesleshan ahe chatu giri naka karu naka

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 дні тому

    सोडा शिव सेना ल ubt

  • @laxmanmali3010
    @laxmanmali3010 3 дні тому +2

    महा फेक

  • @Gtyjj
    @Gtyjj 3 дні тому

    Sir Farach chan vishlation kele Ahe pan Uadav Thakarey CMHone Nahi Yachi purepur Kalaji MVAne GhetaliAhe He Farch Chan Karan Ha BinkamachaGharkombada Kon UravarGheilkaran Pakash Sangatana MajbutHavi