मनी प्लांट एवढे झुबकेदर, हिरवे कसे🌿🤔पावसाळ्यासाठी झाडांना तयार केलं 🌿झटपट नाश्ता😋plants care 🌿
Вставка
- Опубліковано 16 чер 2024
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
मनी प्लांट एवढे झुबकेदर, हिरवे कसे🌿🤔पावसाळ्यासाठी झाडांना तयार केलं 🌿झटपट नाश्ता😋plants care 🌿
Ugaoo Pot-O-Mix Potting Soil with Fertilizer for Home Garden Plants - 5 kg
amzn.to/3V9p757
Ugaoo Organic Vermicompost Fertilizer Manure For Plants - 5 Kg
amzn.to/3wYFSrE
Ugaoo Cow Dung Manure Fertilizers for Plants & Home Gardening - 5 kg
amzn.to/4e37zAb
My another channel
Meghakoli's Kitchen UA-cam channel link
/ meghakoliskitchen09
INSTAGRAM meghanjali_koli...
FACEBOOK
kolimeghanja...
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
For collaborations also can contact on my e-mail 👇
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #monsoon
ताई तुम्ही फुलांची झाडे का नाही लावत म्हणजे देवांनाही होतील ना आणि छोटी छोटी लावायची
खूपच सुंदर आहेत झाडे...जास्त करून मनिप्लांन्ट...खूपच सुंदर दिसत आहेत....माझ्याकडे पण खूप झाडे आहेत...खूपच positive वाटते... त्यांच्यामधे बसून चहा प्यायला छान वाटतं...😊..छानच होता आजचा व्हिडिओ 😊
ताई तुझे झाडांचे video मला अतिरेक आवडतात❤❤❤❤❤❤❤❤
ताई तुम्ही तुमचं रोजचे daily routine दाखवत जावा ना. घर साफसफाई जेवण.
२-३ दिवसांपासून तुमचे जुने vlogs बघत होते तसे vlogs ही बघायला आवडतील
Meghatai tuzi zade khup chan ahet.Zadanchi mahiti pun khup chan milali.Nice vedio.Thank you very much Meghatai.👍😀
खूप छान मेघा.मी पण झाडे lavnar आहे.तुझ्यामुळे प्रेरणा मिळाली.Thanks
Hi Megha khup Sunder vlog मेघा तुझे गार्डन मधील झाडे फारच सुंदर आहे खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली thanku श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Khup j sundar plants ahet tai tumche.. Kiti chan green green distay. 🌱🌿☘️🍀baghun man agdi prassan houn jate.. ❤️
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई, खूप छान काळजी घेते झाडाची
आई तुझं घराच्या बाहेरच बॅकग्राऊंड दाखवा ना❤
ताई खूप सुंदर मनी प्लांट दिसत आहेत
Khup chan mahiti dili tai 🙏shree swami samarth❤
Khupach sunder ani hirwa gaar vlog 🙌 😊 🪴🪴🪴
Khupach sunder vichar .... Shri Swami Samartha 🙏😌
Khupch chan informative vlog 👌👌👌👍👍👍
Khupch Sunder hirwagar vlog❤shree Swami Samarth 🙏🌹
Fertilizer chi mahiti avadli, home garden khup chan aahe
Shree Swami Samarth tai 🙏 khup chan 😊
छान विडिओ ❤..मस्त ग्रीनरी..
Tai मला पण money प्लांट khupch आवडतात mazyakade पण khup money plant आहेत
मेघाताई खूप छान झाडे लावली आहेत तुम्ही आमच्याकडे झाडे लावली तर आतमध्ये कबूतर येतात आणि घरटी करतात त्याशिवाय उंदीर मामा येऊन झाडे खाऊन जातो म्हणून खूप इच्छा असून सुद्धा झाडे लावू शकत नाही
Megha tuz ghr aani garden khup sunder aahe tu chan tvtes
Lovely vlog ma’am, you inspire me to work like this. Keep posting more
श्री स्वामी समर्थ ताई ❤
खूप सुंदर झाडे आहेत 👌👌👌
खुप छान
मेघा झाडावर तु झ खूप प्रेम आहे
छान
खुपच छान👏✊👍 ताई तुम्ही हा पॅन कुठुन घेतला
Beautiful garden, watched this video 3 times, so beautiful it was...Try having zz plant, even thats beautiful
Khup mast 🏡
Taai खर खर सांगू का आज सकाळी भांडी घासताना सहज विचार केला की मेघांजली कशी बनवते moneyplant रोपे , तीही झुपकेदार, गोल, आणि आता संध्याकाळी 8.30ल व्हिडिओ पाहिलं
🙏🌺ll श्री स्वामी समर्थll 🌺🙏ताई
Tumhi Home tour dya na
Tai tuzya kadun nehami ch kahi tari shikayalA milat aani ti khup👌 Prakash samjawates
Tai video kub Chan
Shree Swami samarth 🙏🌺🌺🌺🌺🙏
🌺🌹Shree Swami Samarth🌹🌺🌹Jay Jay Swami Samarth🌹🌺Tai
Shree Swami samartha ❤
गोकर्ण चे वेल लावा ताई कुंडीत.खुप छान वाढतात.फुले पण खुप सुंदर दिसतात.
खूप छान काळजी घेते झाडांची ताई तू
Shree swami samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ..🙏🌹🙏🌹🙏
Tai khupc mani plant lavley ter vidyacya panaca vel lav to pan khup sunder hoto ani aplyala nehmi lagtat pan
गार्डन खूप छान आहे मनी प्लांट खूप छान आपल्या घरातील सदस्या सारखे झाडांना पण प्रेम आणि संगोपन करते खूप छान 🌿🌿🪴🪴🌲😊😊❤
Sree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
Khup chan vedio aahe tai mla pn fulanchi zade lavayla khup aavdtat tu tujya ghari lav
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌼🙏
Shree Swami Samarth 🙏
खूप छान ❤ माझ्या मनी प्लांट chya kundit औदुंबर झाड आल आहे तर मी काय केलं पाहिजे... प्लिज रिप्लाय
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
एकदम मस्त vlog....ताई तुम्ही कोणत्या शहरात राहता..
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami samarth
Content khup same same hotoi tai....
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Tai kadhipatta v jasvandi var kadhi kadhi kid padte.. tar tyasathi konte kitaknashk vaparta tumhi.. please sangal.ka..
मला पण झाडे लावायला खूप आवडतात मी spider plant लावले होते पण खराब झाले होते me pan हे खत आणून बघते
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
👌👌👌
ताई गवती चहा लावण्यासाठी तू त्याचं रोप कुठून आणलं होतं खूप सुंदर आहे गवती चहाचे झाड आणि मनी प्लांट आणि वरती अडकवलेले ते कशाचं झाड आहे. ताई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे
Maniplant mazakade kup sunder diste mala kup zade avadte mazakade 50 zade hai parking made v baher 30 zade hai ghr zade kup sunder diste
गॅलरीत छान बसतेस
ताई मी पन कल्याण मध्ये च राहाते
Tai kolhapur ambabai annachatra sathi donation sathi konti link ahe please share Kara na
ताई मनीप्लांट कोणत्या दिशेला ठेवावे
माझ्या मनात आता चालतं होतं ताई व्हिडिओ कधी येणार
Hi di tuza ghracha home tour dena ek da
🎉🎉
Tai tu kalyan madhe kuthe rahte..maze relatives ethe rahtat.mazi khup echaa ahe tula bhetaychi.❤
ताई मला तुमचा देव्हारा आवडला आहे. मी तसाच बनवून घेतला आहे. पण देव्हारा वरील आसन कुठून शिवून घेतली आहेत. मला सांगाल का ❓मी डोंबिवली मध्ये रहाते.
Mala pn havay moneyplant
Pan chi link dya mam
खताची लिंक दे ताई मला पण मागवायच हाये
Me tasach lavte mani plant
👌😍 same thoughts about plants 🪴🫶👍
कोणत्या दिशेला ठेवता मनी प्लांट
Mast 🫶🏻❤
ताई खताचे नाव सांग ना लिंक द्या ना
Shree swami samrath
Ttai dada tula ketee help kartt g.. ram milai jodi tumchi
Lili mhanatat
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी पण झाडाची अशीच झाडे लावली आहे
तुमच्याकडे उत्तपा च भांड नाही मग
Shree Swami Samarth