कोल्हापूर माझं कोल्हापूर | Kolhapur Mazha Kolhapur | Avadhoot Gupte | Sagarika Music Marathi
Вставка
- Опубліковано 13 лип 2016
- 25 years of SAGARIKA MUSIC ! CELEBRATE WITH US ❤️
कोल्हापूर माझं कोल्हापूर | Kolhapur Mazha Kolhapur | Avadhoot Gupte | Sagarika Music Marathi
Song : Kolhapur Mazha Kolhapur
Singer Composer: Avadhoot Gupte
Lyrics : Anant Khasbardar
Mixed & Mastered by Abhijit Tenny Roy
Camera and Directio (Music Video ) : Sagarika Das
Video Associate sponsor : B Channel
Music Label : Sagarika Music
Special Thanks : Uday Jadhav & Ravindra Raikar
Cover Photo : Sagarika Das
Make your Tiktok Videos here
vm.tiktok.com/beNHMj/
Download from iTunes - itunes.apple.com/in/album/kol...
Amazon : www.amazon.com/Kolhapur-Majha...
Streaming On
saavn : www.saavn.com/s/song/marathi/...
wynk : www.wynk.in/music/album/Kolha...
Gaana.com - gaana.com/album/kolhapur-majh...
Spotify - open.spotify.com/album/0qDhGG... #avadhootgupte #sagarikamusic
Subscribe for your favourite Songs and more / @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
कोल्हापूर ची किंमत... कोल्हापूर सोडल्यानंतरच कळते...😢
नशीब लागत सातारा कोल्हापूर आणि सांगली मध्ये जन्माला येयला ONLY MH 09,10,11 👑
Ho kharach nashib lagat kolhpurmadhe janmala yenyasathi
Konkan madhla swarg tar bagab nashib lagta
Ani mh 07 suddha
I love kolhapur, sangli, satara ❤
Nasibh ch Lagte o jamin rate ek eacar 40 te 50 Lakh asto. Nusta uoos, Draksha Baag naad ch karaycha nahi ya 3 District cha. Waavar hai tar power 💪hai
I love सातारा सांगली कोल्हापूर ❤❤❤naad खुळा 🎉🎉
संत बाळूमामा देखील कोल्हापूर जिल्ह्यात येतात.
आमच्या गावाशेजारी
कोल्हापूर सारखे जेवण अखंड जगात मिळत नाही... ओन्ली one कोल्हापूर MH 09.....🎉🎉🎉🎉
वस्तादांचा हा डाव, राजर्षींचा हा गाव.. हा नाद खुळा लावी लळा.... नाद खुळा कोल्हापूर
कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग आहे .
🙏🚩 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🚩
कोल्हापुरात जन्मायला नशीब लागत आणि जे कोल्हापुरात जन्मायला येत नाही त्यांना देव दूसरी संधी देतो कोल्हापुर करांची सुन व्हायला💪💪💪
Ani tisari Sandi milate kolhapur karancha javai honyacha👍
Nice
😂
😂
Pan kolhapur chya pori na aavadato punevala🤣🤣🤣🤣
Midc shiroli ani kolhapur madhe job wala nako ahe porina!!!!
विश्र्वातील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे आपलं कोल्हापूर 🙏
Konkan ❤️❤️❤️
@@shrikrishnagawas2984 कोकण तर आहेच त्यात आणखी तळकोकण
@@shrikrishnagawas2984😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Aurangabad ya ki
😎जगात भारी आम्ही कोल्हापुरी😍 प्रथम राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 🙏
मी सांगलीचा आहे पण माझ आवडत शहर कोल्हापूर आहे.😍
Aurangabad ya ki
सातारा. सांगली. कोल्हापुर एकच नंबर काय महतोस भावा
मी पुणेकर आहे पण कोल्हापूर माझे आवडते शहर आहे
लय भारी कोल्हापुरी 😊♥️
kolhapurkar 🙏🙏
कोल्हापूर चा नाद खुळा
असंच प्रेम राहु दे सर🙏🚩
सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर🚩🚩🚩🚩
मी सोलापूरकर असून ही मला अभिमान आहे की कोल्हापूर सारखा जिल्हा माझ्या महाराष्ट्रात आहे.
Jay mharastra bhava from kholapur
Mag kay kolhapur kay karnatakamadhe aahe kay as boltoy te.te MAHARASHTRATACH AAHE.AANI YACHA AAMHA SARV MAHARASHTRIAN LOKANA ABHIMAN AAHE.
@@sushantpawar847 tu did sanha baba
@@sushantpawar847 tu jevha paida zala tevha dokywar padla hota watt
मी पण सोलापूर येथील आहे बे
मी पुणेकर पण कोल्हापुर महाराष्ट्राची शान आहे❤❤
🙏
या भाऊ कोल्हापूर ला एकदा स्वर्गात आल्या सारखं वाटतंय 📍♥️
Mi puneyacha aahe but kharch kolhapur bahri aahe
निसर्गाने देणगी दिलेले तीन जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर... ❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
Only kolhapur kr
पश्चिम महाराष्ट्र ❤
पश्चिम महाराष्ट्र ❤ जगात भारी
❤❤Kolhapuri
कोल्हापूरचे असंख्य वर्णन खूप छान शब्दात उत्कृषटरित्या सादर केले आहे पण थोडे वर्णन राहिले कोल्हापुरी चप्पल,कोल्हापुरी साज,शिव्यांमधील प्रेम,अनेक तालीम,कोल्हापूरचा रांगडेपणा,गुळाची बाजारपेठ,पन्हाळ्याचा इतिहास,अपरिचित राधानगरी धरण,निसर्गरम्य गगनबावडा,पाच नद्यांचा संगम पंचगंगा, सात नद्यांचा संगम श्री क्षेत्र नृसिंहवाडी,साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गोकुळ दूध, राजा भाऊंची भेल,पर्यटन स्थळ दाजीपूर अभयारण्य, आपलं कोल्हापूर MH 09 only Kolhapur
हो
मी लातूरकर आहे पण कोल्हापुर माझे आवडते शहर आहे I miss you kolhapur 😍😘🔥
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
MH24♥️
Tx bhava
@@Sagarikamusic 'hhjh"0ugh hhhñ।।लवटूनड
Latur madla kutla ahia mi nilanga madla ahia
मी एक पुणेकर आहे....पण हे गाणं ऐकून आणि कंमेंट वाचून खूप छान वाटलं 😌😌😌 गाण्यातच इतकी ओढ आहे तर प्रत्यक्ष कोल्हापूर मध्ये किती छान असेल😌💖 ....
येवुण बगा
@@aniketmane4357 ho dada nakkich 😉
इथं प्रत्येक विषय हार्डच असतोय.कोल्हापूरची एक वेगळीच ताकद आहे. Only kolhapur 💪💪💪
samiksha
जोतिबाच्या नावान चांगभल🙏 कोल्हापूरकर
अस्सल...कोल्हापूर,सांगली ची भाषा नादच खुळा..... भावा🤝👏🤗😍
मी प्रॉपर पुण्याची आहे पण मला कोल्हापुरी भाषा तिथली माणसे आणि त्यांची माणुसकी आणि त्यांच culture खुप आवडत 😊😊
QQaaaaà1
Thanx
Vy kay 🥰
Khup chan ahe kolhapur
Nice
बिनधास्त जगायचंय, हसत हसत कष्ट करत पुढ जायचं हाय तर या मर्दानो आपल्या कोल्हापुरात 😘😘💐🌾🌾
💯🤞🏼
अवधूत गुप्ते तुमचा मला अभिमान आहे, तुमचा आवाज म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीची शीळ आहे, अवधूत गुप्ते गाणी गायच्या बाबतीत तुमचा कोणी नाद करायचा नाही, माझ्या कोल्हापूरचा तुम्ही गाण्याचा व संगीताचा मुकूटमणी आहे...!! ह्या रांगड्या मर्दाचा तुम्हाला सलाम ...!!
कोल्हापूर खरच खूपच छान आहे तेथील माणसं खुप मदत करतात... जेवण चांगल्या पद्धतीने भेटत.. कोल्हापूर माझे आवडते ठिकाण...
माझं तर आजोळ आहे मिस्टरांचा जवळ आहे म्हणून कोल्हापूर आमचे पाहुणे आहेत त्यामुळे नाद करायचा नाही कोल्हापूरचा❤❤❤❤
राजश्री शाहू महाराज चे कोल्हापूर, मर्द मराठ्याचं माझं कोल्हापूर, सहकारातील इतिहास कोल्हापूर , निर्मळ पाण्याचा झरा कोल्हापूर, आई अंबाबाई चा आशिर्वाद आपलं कोल्हापूर .
सातारा सांगली कोल्हापूर😎🚩
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
मी सातारकर हाय...आणि गाण 1च नंबर हाय...⛳⛳..अभिमान नाय..माज आहे शिवरायांच्या मातीत जन्माला आल्याचा🙏🙏
MH 11 bhava
Udayan maharaj ♥️
@@djsuyog0491 Bhau nahi bahin😇
@@komaljadhav8232 Bhavaaaa
Kolhapur kr❤
मी नांदेडकर आहे पण कोल्हापूर आणि तेथील माणसे एकदम दिलदार वाटतात....!❤️🙏🚩
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
वाटतंय नव्हे आहेत👍🏻
सर लोक वाटतात नाहीतर आहेत एक वेळेस भेट द्या
Very very nice 🙏🙏
Ho ka
Vishay hard asto amcha... kolhapurkar mhantyat amhala❤️🚩
हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी ऐकू वाटतेच...👌🏻👌🏻👌🏻 Super
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
💯
आपल्या महाराष्ट्राचं वैभव कोल्हापूर ❤
विषय हार्ड ..कोल्हापूर चा नाद खुळा..👌👌👌👌👌👌👌👌
जमिनीवरील स्वर्ग माझं कोल्हापूर❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
कोल्हापूर _ _ _ नावातच दहशत
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
मी कोल्हापूर आहे चा पण ,,आपला अखंड महाराष्ट्र आणि all जिल्हा सर्वच 1 नंबर आहेत,,,,जय महाराष्ट्र
पुणे हे शहर, सांगली-सातारा-कोल्हापुर-सोलापूर या जिल्ह्यांवर अवलंबुन आहे
अगदी बरोबर 👍
माणुसकी = कोल्हापुर
Respect from सातारकर 😊
Correct respect for everyone
tq
Love from Satara
sutti nhi
@atharva bagal tnx
कितीही वेळा एकल तरी परत परत ऐकावं वाटत अस गाणं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
अवधूत दादा बद्दल एक वेगळी जागा मनात आहे .Love you AVG
अप्रतिम सुंदर चाल,सुंदर बोल,सुंदर गायन
गर्वच नाय तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
पुरातून पुन्हा थाटात उभं राहिल कोल्हापूर !
hya corona madhun pn lvkr baher yenar apl kolhapur
Brbr te pan swatahcya damawar
Kolhapuratli manse bas ahet no apeksha thet action and tangapalti
होय
Hoi bhawa
My favorite song
अवधुत सरांणी या गाण्यातुन कोल्हापुर ची ऐतिहासिक माहिती सांगितली आहे। खुपच छान
A
Ddhdjfcvgyffudx7xxycdy
खरोखर नशीब लागतं सातारा सांगली कोल्हापूर मध्ये जन्म घ्यायला ग्रेट कोल्हापूर.
लईई आठवण येते कोल्हापूर ची 😢
Typing this and listing this song at 2.30 AM
ऑगस्ट 2021 मध्ये बघतोय पूर येऊन सुद्धा public खंबीर, नाही आडत नाही थटत everybody से खच्याक🤘
साक्षात स्वर्गप्रवेश
सांगली,सातारा,कोल्हापूर 🚩
माणुसकीची राजधानी कोल्हापुर...✌❤👑😎
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😎👑
नशीब लागतंय जन्माला यायला only one kølhãpür 💯💪🔥
मी कोल्हापूर चा , माझं कोल्हापूर . कोल्हापूरात जन्म मिळाला हे माझं भाग्य समजतो. आई अंबाबाईचे मंदिर.जोतिबा मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळा, कणेरी मठ, खासबाग मैदान, या बरोबरच तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, हे जसं कोल्हापूर ची शान आहे तसं अवधूत गुप्ते सर तुम्ही पण आमच्या कोल्हापूर चा अभिमान आहात.
माझ आवडतं शहर..... प्रेमळ माणसं आहेत... अशी. जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत
अहो, शेवटी आपल कोल्हापूर ....
नादाला लागायच नाही.
MH 09 विषय हार्ड
only sangamner
Kolhapur Pan nice👌👌
Pratham Barobar Bolaas Bhava💪👌
गर्व नाही तर माज आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचा. Only MH 09.
जगात भारी आम्ही कोल्हापूरकर 💪
मी नांदेडकर आहे पण मला कोल्हापूर खूप आवडत😊♥️
विषय हार्ड कोल्हापूर 😍😍😍
आणि एक नंबर गाणं 😍
कोल्हापूर करांच्या पायतानाचा आवाज.
स्पेंडर च फायरिंग
बुलटचा ठेका .
रश्याच तिखट .
मिसळिचा कट.
आणि हितल्या कार्यकरत्यांचा वट
कधीच नाही तटत.💪💪💪
( MH 09) नावातच दहशत...
Only kolhapur
I am from ratnagiri and I love kolhapur
भाऊ कोल्हापूर ची काय बढाई मझ्या जिल्ह्यामुळ लाभली महाराष्ट्राला पुण्याई
कारण बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला
जन्माला आली माॅं साहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई
सातारा व कोल्हापूर तो व्हा मिळाली गादी
माझा जिल्ह्याला मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्या असं म्हणतात?हा मान फक्त बुलडाणा जिल्ह्यात च
@@anilrajput9605 ho pn kolhapur mde yekda yeun bga swarga peksha kmi ny kolhapur
@@pratiksutar8307 कोल्हापूर अप्रतिम आहे पण काय आहे ? लोकं बुलडाणा जिल्ह्याला विसरतात , कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मिरज कऱ्हाड बारामती पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक येथील वावा असते ? प्रगतशील या हितच का, आमच्या बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास आहे त्या बद्दल माहिती असुदया
मी तशी जन्माने कोल्हापूरची पण लग्नानंतर मी मुंबईत असते मला गर्व आहे मी कोल्हापूरची असल्या चा जगात भारी आम्ही कोल्हापुरी ✨✌️
नाही तटत
Kolapuri
@@Genius_study_techa
भावा कोल्हापूरचा नाद खुळा.... भावा शिवाय कुणाला आवाज नाही दे आम्ही कोल्हापूर कर हीच आमची खरी ओळख..... 09.....
I luv kolhapur
Misal
Tamda pandhra rassa
Mahalaxmi mandir 🙏
Amhi Mumbai to sawantwadi jatana nkki thmbto ithe ek divas.
फक्त आणि फक्त कोल्हापूर........ नाद खुळा......
Ashish Barale
Maz kolhapur ❤️🔝
माणुसकी +प्रेम+आपुलकी=कोल्हापूर ❤️❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
नाही तटत
@@Sagarikamusic इ।
Vishay nahi
कोल्हापूर ❤नावातच समधान🤩💖
जगात भारी आम्ही कोल्हापूरी....💥
कोल्हापूरचा नादच खुळा हाय भावांनो लई भारी कोल्हापूर
Kolhapur always best city ❤️✅ आमची कर्मभूमी..तिथेच घडलो आम्ही अभिमान वाटतो
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
गर्व नाही तर माज आहे मी कोल्हापूरकर असल्याचा...
Qqq n ehehdjehndnd NS hnfhfnd
आमचं कोल्हापूर जगात भारी संकट समई कोल्हापूरकर सर्वात पुढे विषय हार्ड आहे भाऊ शाहू महाराज यांचा आशीर्वाद
*,🔥💯 only one my kolahapur सगळं कसं एकदम झकास आहे 😎😎🔥🔥💯💯👑👑⚽*
👑जगात भारी || आम्ही कोल्हापुरी👑
मी नाशिक कर आहे पण कोल्हापूर मला खुप आवडते......
Bhava a ki mg hikad
Thanks. Bhava
Kolhapur
Same ooo nana
Jadu ahe kolhapur... Saglyana apalas karat
@@vishaljathar2222 bhava tyala bolavalas Tu..... He kolhapur che sanskar ahe...... Naitr te yed punekr kay mhanalat... Ith kashala yeta mhane... Pune kay hyachya bach ahe kay
माणुसकी+ प्रेम+ आपुलकी =कोल्हापूर ☺️
आपलं कोल्हापुर❤🚩💯👑
कोकणी❣️कोल्हापूर
Love from Konkankar 😎
👑जगात भारी आम्ही कोल्हापूरी👑💗
गर्व आहे मला कोल्हापूर असल्याचा
कोल्हापूर म्हणजे..... विषय हार्ड....🤩
धरतीवरचा स्वर्ग म्हणजे माझ कोल्हापूर
खतरनाक आवाज आहे अवधूत गुप्ते याचा
I am Kolhapur king 👑🔥💯 💪 आमच कोल्हापूर 👑🤟😎😎😎🔥
King of Maharashtra 💪🐯🚩 Kolhapur 🐯
मी सोलापूर कर आहे पण मला कोल्हापूर जिल्हा आवडतो ❤️🚩
Proudly to say that I am kolhapur karr
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ua-cam.com/video/Dn7BfzkyPfk/v-deo.html
नशीब लागत कोल्हापूरकर म्हणून जन्माला यायला ❤️ अणि जो येत नाही त्यांना देव दुसरी संधी देतो कोल्हापूरकरांची सून व्हायला 😍💖💪
🙏🤝👍
माझं आजोळ , जन्मठिकाण आणि सासुरवाडी असं "अख्खं आयुष्यच" या कोल्हापुराशी बांधलं गेलं आहे आता त्यापासून वेगळं होणं हे केवळ अशक्य आहे... माझं कोल्हापूर
शाहूंची भूमी... कोकणचं प्रवेशद्वार कोल्हापूर... कोल्हापूर ब्रँड 💥🔥🥳
शिवछत्रपतींचा पराक्रम आणि शाहू छत्रपतींचा सुधारणेचा वसा म्हणजे कोल्हापूर!!आमचं खाणं, प्रेम,शिव्या सगळंच वेगळं!!नक्कल करायला जाऊ नका ते फक्त आम्हालाच जमत
Kadak😂😂👌
Barobar bhavdya.Kay mhantoys kasa ahes
@@Rohan122 मस्त भावा..कसा आहेस??
@@rahulsadolikar3638 majet.Are mi khup videos madhe tujhi comment vachat asto.Kuthe astos tu?
@@Rohan122 मी कोल्हापूरमध्ये असतो..आणि सध्या एका रेडिओ स्टेशनला Programming ast म्हणून काम करतो
I love kolhapur😘😘😘😘😘😍😍 1 no bhari kolhapur maz kolhapur😘
Shrutika Kadam i like this replt
Shevat re❤
नादखुळा🐯🐯 अवधूत दादा ❤❤🚩🚩 कोल्हापूरकर भावा 😎
कोल्हापुर माझं कोल्हापुर 😍😍😍😍😎😎
जगात भारी
आम्ही कोल्हापुरी .........
👑
✨ जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪🏻
मी सातारची आहे पण मला कोल्हापूरची सून व्हायचं आहे 💯😍♥️
Nako tumhala nanter pashatap hoil mala jhala tasa tum hi satarya maddhech raha
Mi Kolhapur cha aahe🤩
@@66688rतुला पश्चाताप झाला की तुझ्यामुळे तुझ्या सासरच्यांना पश्चाताप झाला हा संशोधनाचा विषय आहे.😂😂😂😂
@@indrajeetpatil7137 तुम्हालला नस्त्या चौकश्या काय करायच्या काही महीती आहे का तुम्हाला नाही त्या गोशित नाक खुपससय्ची तुमची सवयच आहे म्ह्हना
❤