जेवला काय Jevalaa Kaay Official Song - Radha Khude | Marathi Song 2022 | Tanvi Patil, Vishwas Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,7 тис.

  • @marutiganga
    @marutiganga Рік тому +30

    अवधूत तुझं लॅंड मार्क गाणं आहे...तुच करू जाणे बाबा ...त्यात ती राधा खुडे तिचा आवाज तुच वापरू शकतोस योग्य वेळी योग्य ठिकाणी ... अगदी खचखच❤

  • @020paddy
    @020paddy Рік тому +22

    Kharach chaan ahe gaana. Mahit nhavta. Kalakarana best luck.. Khara shrungar ras. Hats off..

  • @aaditylatthe6993
    @aaditylatthe6993 2 роки тому +35

    या मराठीतडक्यातलं जेवण जगाला याड लावणार आहे खूप मस्त आवाज आहे खूप मस्त गाणं आहे अगदी पोट भरल्यासारखं...
    पण माझ्या मायला अजून खाऊच वाटते...
    असेच नवनवीन मराठी पदार्थातील गाणे तडका आमच्याकडून घेऊन या यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा व ताई 😅👍🤩🤩🤩💯🚩🚩

  • @pritammagar2324
    @pritammagar2324 Рік тому +41

    lovely ❣️👌🏻👌🏻 वजडी खाल्ली काय , खिमा आवडला काय , तांबड्याचा भुरका मारताना पाव्हाण ठसका लागला काय 👌🏻😅😅

  • @kanhaiyakamble9145
    @kanhaiyakamble9145 Рік тому +2

    Kadak

  • @prasad16592
    @prasad16592 Рік тому +30

    स्त्रियांच्यातला सुखविंदर सिंग आहे ही गायिका 🔥🔥🔥 काय powerful आवाज आहे

  • @itsmevickey2631
    @itsmevickey2631 Рік тому +64

    अस्सल मराठी गावरान तडका आणि बेजोड संगीताची साथ असली की , गाणं मार्केट गाजवणारच 💯🔥 ह्या अश्याच गाण्याची वाट आम्हा रसिकप्रेमींना आपण देत राहोत , हीच अवधूत दादांना सदिच्छा 🙏❤️ शेवटी फक्त एकच पाहुण जेवला काय 😄🔥🤝

  • @vitthalsawalkar
    @vitthalsawalkar Рік тому +91

    राधा ताई काय ग तुझा आवाज..superb ❤❤❤❤ खुप पुढे जा. खुप छान आवाज ❤❤

    • @rahullokhande836
      @rahullokhande836 Рік тому +5

      Nice

    • @ganeshsarkate-p9y
      @ganeshsarkate-p9y 9 місяців тому

      ​@@rahullokhande836q

    • @vaishaliwable1971
      @vaishaliwable1971 8 місяців тому +1

      😮😮😮😮😮😮😮😅😮

    • @mohinishinde4655
      @mohinishinde4655 5 місяців тому

      Ffrttyyyyuuu you 💞🎂🎊 oppo uuuuuuu you 💞🎂🎊 of a sudden and you 💞 fftttyup😮cffrrrr of a 😮😅😊

  • @shrinivasmohod
    @shrinivasmohod Рік тому +2

    Its not that Avadhoot Gupte who used to make superior quality work like Dipari Dipang, Meri Madhubala, Koi Ho Ek Pari, Aika dajiba and lots of heart touching and dancing melodies.
    पण हे जरा फारच विचित्र वाटतंय अवधूत दादा. तुमची ती गाणी आजही एक वेगळाच आनंद देतात.
    मेरी मधुबालाच्या तुमच्या अरेंजमेंन्ट्स तेव्हाही त्या काळाच्या खूप पुढे होत्या. आजही ते गाणं जुनं वाटत नाही.
    पण या गाण्यात फारच कॉस्ट कटींग झालेली दिसतेय. काही हरकत नाही. चालत रहायचं.
    पण तुम्ही माझे आजही तेवढेच फेवरेट आहात, जेवढे तेव्हा (माझ्या लहानपणी) होते.
    Love You Dada
    -श्रीनिवास मोहोड (तुमच्या सर्व अरेन्जमेन्ट्सचा एक फॅन आणि फॉलोअर)

  • @--rushi
    @--rushi Рік тому +26

    खरोखर मी मराठी आहे यांचा खुप मला अभिमान आहे खुप सुंदर हीट गाणं 👆

  • @HarshRtxPlays
    @HarshRtxPlays Рік тому +40

    Shreeman legend family ek no song #BANDHILKI🔥🔥🔥🔥❤

  • @Royel-gaming200
    @Royel-gaming200 Рік тому +19

    डीजे वर लावल्यावर खूप भारी वाटते राव 😅❤

    • @hxs.
      @hxs. 7 місяців тому

      Ho .... Patil

  • @thevj2123
    @thevj2123 Рік тому +11

    2:36 Nice Background Music 🎵 🎶 🎶. Listen carefully

  • @Aakash-d2u
    @Aakash-d2u 4 місяці тому +7

    मराठी पाऊल पडते नेहमीच पुढे 2:03 ❤🎉

  • @pankaj_nandkumar25
    @pankaj_nandkumar25 Рік тому +9

    Hard core 🔥🔥 Radaaa 🎶 music Beat ✌️singer Radha voice 🤟ek no1 🔥🔥🎶 अवधूत दादा... जिंकलस दादा...तोडसलं...राडा झाला ‌‌.. 🫰🤘❤️ ek dum kaddakkk 🔥हे गाणं ऐकायला 🎶 लागतंय भावा..! आता तर लग्न हळद... समारंभात..सण- जयंती उत्साहात.. dj Dolby, band Baja आणि ऑर्केस्ट्रा वर जोरदार वाजत गाजत आहे.✌️✌️👌 पावन जेवला काय! 👌👌🔥🎶 हिरोईन ची अदा..😍😊. सौंदर्य...❤️ stunning...👌 expression 😍😍🎶🎵🥵🥵

  • @raisuddinrais8321
    @raisuddinrais8321 8 місяців тому +11

    आताचं रोजा सोडला आणि जेवण केलं❤❤

  • @vikramnivangune9895
    @vikramnivangune9895 Рік тому +25

    1:05 - 1:20. Fabulous ❤❤❤❤

  • @balajimhetre8937
    @balajimhetre8937 2 роки тому +76

    आवदूत दादा किती सुंदर आवाज शोदला महाराष्ट्रातून..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinbhekane
    @pravinbhekane 10 місяців тому +15

    गाण्याचे बोल खरोखरच अप्रतिम आहेत; भावनांची बिर्याणी रचताना गीतकाराने एकही घटक गमावला नाही. एक number😅 परिपूर्ण बिर्याणी

  • @Storiesbyaryananvi
    @Storiesbyaryananvi Рік тому +19

    खतरनाक.... एकदम भारी गाणे.... कितीही वेळा ऐका... ऐकावेच वाटते.. नादच.... पाव्हणं... लय भारी...

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 2 роки тому +30

    खरंच किती सुंदर आणि गोड माझी मायमराठी भाषा आहे त्या कोल्हापूरी सुरू एक नंबर रुबाब दार मराठी बोली आभिमान आहे मराठी आसले चा जय महाराष्ट्र🙏🙏🙏😍😍😍 🥳🥳🥳🥳

  • @gymlovers7913
    @gymlovers7913 2 роки тому +4

    वजडी खाल्ली काय, पाया घेणार काय ,खुर बी पाठवू काय 👌👌👌👌👌😅
    ,...एवढ खाऊन तुमच राया पोट का भरत नाय,
    .......पण गाण बी आपल्याला जाम आवडलं बाय... 😂😂😂😂😂😂👌

  • @chhaganpatil4195
    @chhaganpatil4195 Рік тому +91

    हो जेवलो बरं का खूप छान संगीत आणि व्हॉइस आणि डान्स

  • @VaibhavLondhe
    @VaibhavLondhe 11 місяців тому +6

    Music Production , Composition ,mix master , and Vocals everything is top notch !!!

  • @mangeshagwan1875
    @mangeshagwan1875 Рік тому +32

    अवधूत सर...जेवणार पावण तुम्ही असता तर अजून भारी वाटलं असत....
    अप्रतिम 👌👌👌

  • @ganeshkamble6641
    @ganeshkamble6641 2 роки тому +17

    अप्रतिम राधा ताई खरंच अतिशय सुंदर 🤗😍❤🤩😘🤗खुप च हटके विषय आणला आहे एकदम भारी 🤗

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 2 роки тому +28

    अवधूत दादा, किती करशील सगळ्यांसाठी!
    🥲

  • @akshaykhandare4528
    @akshaykhandare4528 Рік тому +8

    काय ते गाणं, काय ते music, काय तो dance, काय ते choreography ❤❤👌👌

  • @SwapnilPowar-zq3ef
    @SwapnilPowar-zq3ef 8 місяців тому +5

    Khup chan

  • @laleshkhapate935
    @laleshkhapate935 Рік тому +1

    Marathi song yewdh bhari kontyach language madhe song changle watat nahit yekdam super ❤❤

  • @sagarkamble5574
    @sagarkamble5574 Рік тому +63

    दादा 100 वेळा गान आईकल तरी मन भरना खूप छान आहे गान 👌👌👌👌👌

  • @pradipgaikwad8336
    @pradipgaikwad8336 Рік тому +23

    एक नंबर राधा ताई असेच सपुर्ण महाराष्ट्राला आपल्या संगीताने व आवाजाने अवधुत दादा आणि तुम्ही मंत्रमुग्ध करा

  • @theukrawatji5460
    @theukrawatji5460 10 місяців тому +52

    मे उत्तराखंड से हु
    मुझे बहूत पन्सद आया ये गाणा

  • @royalx562
    @royalx562 Рік тому +9

    माय मराठीतील शब्दकोश...जिकडी वळली तिकडं जळली...अवधुत सर 💯......राधाताई चा आवाज 🔥

  • @roygemes1233
    @roygemes1233 9 місяців тому +12

    राधा ताई चा आवाज आणि मुझिक त्या पेक्षा पण सुंदर अभिनंदन अवधूत दादा🎉

    • @malanmetkari6035
      @malanmetkari6035 7 місяців тому

      Gf fee ey secur कनिष्ठमहाविद्यालयीन ACC TQ swee e

  • @sahirsanjayguravkolhapur5187
    @sahirsanjayguravkolhapur5187 8 місяців тому +7

    अवधूत दादा अप्रतिम कंपोझिशन सोबत राधाचा ठसकेबाज आवाज फार छान गायन

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +17

    अवधुत दादा जबरजस्त संगीत ..आणि राधाताईंच अप्रतिम गायन...😍👌👌👍

  • @renukadevihalgigroupbarshi4057
    @renukadevihalgigroupbarshi4057 2 роки тому +38

    Very nice. गीत संगीत व गायिका. व लेखक. सर्वांना पुढील वाटचालीचा शुभेच्छा 🤝✌️👌👌👌👌

  • @akshay_patil_vloge
    @akshay_patil_vloge Рік тому +1

    Bhavano fakt जवळ पैसा ठेवा❤❤

  • @Alka-j8k
    @Alka-j8k Рік тому

    Yalach mhantat marathitla Sona....🎉🎉🎉Radha grt work....!!!kitihi aikla tari man Bharat nahi...!!!

  • @Neel-ed9fi
    @Neel-ed9fi 8 місяців тому +4

    मस्त मांसाहारी गाण आहे 😂 खुप छान

  • @suchitathombare6359
    @suchitathombare6359 2 роки тому +5

    लईच भारी अवधूत दादा गाणं

  • @7167jay
    @7167jay Рік тому +4

    राधा खूप छान आवाज तुझा.. 👌👌👌👌

  • @krishnaconsultancy5237
    @krishnaconsultancy5237 Рік тому +1

    अवधूत दादा म्हणजे काहीतरी हटके आणि जबरदस्त असणारच. खूप छान ❤❤

  • @ShahirManojShigwan
    @ShahirManojShigwan 2 роки тому +30

    अप्रतिम गीत आणि तितक्याच ताकदीच आवाज.... वा.. क्या बात...

  • @nehabibe8435
    @nehabibe8435 Рік тому +4

    Ekdam kadak...❤🔥

  • @aspmusicals9712
    @aspmusicals9712 Рік тому +9

    2:06 The expressions she gives here....😅😅❤❤ it sends chill...bt truly great dancer with mesmerizing expressions. Loved the song. ❤❤🥰🥰

  • @umeshkate2988
    @umeshkate2988 Рік тому +10

    मी तुमच गाणं पूर्ण ऐकले जेवला काय ह्या शब्दाचा जागेवर जेवता काय हा शब्द आजून चांगला वाटला असता

    • @avinashpitale3901
      @avinashpitale3901 Рік тому +1

      गावची भाषा आहे ती,
      गावी असच बोलतात
      पावनं जेवला काय?

    • @pratikkhajekar4185
      @pratikkhajekar4185 Рік тому

      Jewala kay hech bolato 😊

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 Рік тому +1

    मी आयुष्यात अशी फॅन फॉलविंग आणि क्रेझ कुणाची ही पहिली नाही, बस नाम ही काफी हे, ❤ रजीनी. आणि खर नाव तर त्या हून ही अप्रतिम, शिवाजी गायकवाड❤. अतिशय नम्र आणि शांत व्यक्ती मत्व.

  • @sagarrane1715
    @sagarrane1715 Рік тому +35

    गाण पूर्ण ऐकून भूक लागली😂😂😂
    1 नं गाण आहे❤

  • @CineHeist
    @CineHeist Рік тому +7

    Blockbuster..!! 🔥🔥🔥🔥🔥 मराठी संगीत नाद खुळा 🔥🔥🔥🔥

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 2 роки тому +12

    सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात विजेती झाली सन्मिता धापटे शिंदे पण अवधूत गुप्ते यांनी गाणं कोणाला दिलीत तर राधा खुडे आणि संपदा माने हिला...यावरून हेच सिद्ध होतं की खऱ्या विजेत्या याच दोघी आहेत...राजकारण करून सन्मिता धापटे शिंदे ला विजेती केली

    • @vishwanathmhetre5923
      @vishwanathmhetre5923 Рік тому

      Birthday mj

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому

      सन्मिता शिंदेचा नवरा राष्ट्रवादीच काम करतो नगर जिल्ह्यात म्हणून स्पेशल फोन करून तिला जिंकवलंय काकांनी. नाहीतर ती पहिल्या फेरीच्या पुढं जाऊ शकली नसती.

  • @jigneshkhairanar3275
    @jigneshkhairanar3275 Рік тому +1

    EKDAM MUST SONG SAGLYA MARAHI SONG LA KHAUN TAKAL KHARCH NICE ARRANGE THE SONG!!❤️🕺

  • @NamdevKamble-l1s
    @NamdevKamble-l1s 2 місяці тому

    जेवण झाले मस्तच तुम्ही जेवेलका 👍 सुंदर गाणं लय भारी ❤️

  • @mansingpatil9269
    @mansingpatil9269 Рік тому +8

    नाद खुळा आवाज... खूप दिवसांनी भन्नाट गाणं ऐकलं ❤️❤️👍👍

  • @AryanTambe07
    @AryanTambe07 Рік тому +5

    Love from shreeman family ❤️❤️🔥🕺#bandhilki #infamousmafia ❤️🔥🔥

  • @laxmichopde7354
    @laxmichopde7354 2 роки тому +8

    काय भारी आहे गाण आवाज डान्स एक नंबर 👌👌👌✌✌✌❣

  • @sandipkharat6047
    @sandipkharat6047 Рік тому +1

    वजड़ि, खीमा, पाया सगळंच आवडलं👌👌👌❤❤❤

  • @vaibhavgawande8453
    @vaibhavgawande8453 10 днів тому

    कलाकारांना खूप खूप धन्यवाद 🎉🎉 खूप छान गाणं केल

  • @dadasodevarmani6486
    @dadasodevarmani6486 2 роки тому +64

    काय मस्त आवाज आहे😍🎶🎼🎧🎵

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 2 роки тому +14

    एकच नंबर song अवधूत दादा🔥❤️
    अप्रतीम गायन राधा ताई❤️🔥

  • @heythere4385
    @heythere4385 Рік тому +7

    परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील❤🧡वर्चस्व💪🏻

    • @prashantstarapure6969
      @prashantstarapure6969 Рік тому

      गौतमी पाटील.. भारी च उदाहरणं निर्माण झालंय 🤣

    • @chetanpatil7366
      @chetanpatil7366 Рік тому

      आता कुठं उरलेत पाटलं?

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Рік тому

    Khoopach chan khoop da yeikavese vatate sangit Aani aavaj khoop chan👏👏👌🏼👍

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 Місяць тому +1

    हिरव्या साडीतील ॲक्ट्रेस कडक आहे🤩🤩🤩🤩🤩

  • @harshadfadatare1945
    @harshadfadatare1945 2 роки тому +7

    अख्या महाराष्ट्रात गौतमी पाटील ने गाण्याचं प्रसार केला आहे

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 2 роки тому +10

    खूप खूप गोड आवाज आहे तुमचा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijaynikam801
    @vijaynikam801 2 роки тому +14

    पाव्हण जेवलात काय 🔥❤️😍

  • @nehajawlekar
    @nehajawlekar 8 днів тому

    Khup Chan radha tai avadhut dada 👌👌

  • @Shivam-lw7bk
    @Shivam-lw7bk Рік тому +6

    1:44 to 1:57 khatarnak dance 👌👌 Tanvi Patil

  • @avinashnetake5747
    @avinashnetake5747 2 роки тому +8

    Khup sundar Aavaj Radha khude 🔥💯

  • @vkofficial956
    @vkofficial956 Рік тому +3

    🔥🔥🔥💫अख्खा महाराष्ट्राला वेड लावणार हे गान लय फेमस🔥🔥🔥💫

  • @Iamhritik13
    @Iamhritik13 Місяць тому +1

    Ky energatic song ahe yaar ek number 🕺❤️

  • @somdutth
    @somdutth Рік тому +1

    अवधूत गुप्ते साहेब आपल्या गाण्याची पातळी लै घसरली राव वाईट वाटतं !!

  • @smitakharat2285
    @smitakharat2285 Рік тому +10

    Ekdm kadak voice and music.. Radha keep it up... 👍👍👍

  • @Funny_Brosss
    @Funny_Brosss Рік тому +20

    आवाज कडक. अल्टीमेट. .. पाव्हन जेवला काय ❤

  • @shubhadajadhav5175
    @shubhadajadhav5175 Рік тому +4

    फक्त आणि फक्त आवाजावर गाणं हिट आहे.....❤❤❤अप्रतिम🎉🎉

  • @vishalBG380
    @vishalBG380 10 місяців тому +2

    कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍

  • @Dhananjuly
    @Dhananjuly Рік тому +1

    Kadak 🔥🔥🔥

  • @pritamjape9507
    @pritamjape9507 Рік тому +8

    Radha Khude's voice texture most suited for this song. Thhaskebaaz! 👍 Tanvi Patil's dance and lip sync is amazing. 💃 Vishwas Patil's patilki and rubaab 💪 🧔 👌and as usual Avdhut Gupte's hatke creation! 🤩

  • @rahulingole1593
    @rahulingole1593 Рік тому +15

    खूपच भारी असे मराठी माणसाच्या मनावर राज्य केलेले असे ❤

  • @ravichavan2368
    @ravichavan2368 2 місяці тому +68

    ज्यांना ज्यांना हे गाणे गौतमी पाटील मूळे माहीत जे ते ठोका like ya वर्षी......

  • @vishallohar6425
    @vishallohar6425 Рік тому

    अस्सल-कोल्हापूरी गाणं नाद खुळा.....

  • @pramilagurav9514
    @pramilagurav9514 Рік тому +1

    राधा खुडे जी 👌dhan nirankar ji

  • @digvijaypatil2805
    @digvijaypatil2805 2 роки тому +38

    काय आवाज आहे रावं 👌👌👌👌👌

  • @amitambawade8694
    @amitambawade8694 Рік тому +5

    जबरदस्त आवाज 🎶

  • @dipakj1992
    @dipakj1992 2 роки тому +5

    Avdhut dada Tumala maza salute 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @Darshanshete
    @Darshanshete Рік тому +1

    Kadak🙏🙏🙏

  • @DattaGosawi
    @DattaGosawi Рік тому +1

    एकदम मस्त😮😊😊

  • @vikasdiwate1020
    @vikasdiwate1020 Рік тому +27

    1:59 .... addicted line❤❤❤

  • @thevj2123
    @thevj2123 11 місяців тому +3

    राधा खुडेचं आणखी एक गाणं म्हणजे पाटलांचा बैलगाडा ❤❤❤❤
    नक्की बघा ❤❤❤

  • @kausalyathorat4901
    @kausalyathorat4901 Рік тому +15

    एकच नंबर भाऊ 😊
    एकच वादा अवधूत दादा 😎
    Awesome ,Fantastic , superb 😍🤩
    The words are less to define the song and video 🤗☺

  • @thevj2123
    @thevj2123 11 місяців тому +1

    2:36 ❤❤
    Use Headphones 🎧
    Nice Background Music 🎶🎵❤

  • @Paikrao997
    @Paikrao997 Рік тому

    दादा खुप छान
    आपल्या गाव गाड्यातील कलाकाराला संधी दिली
    आम्ही खुप खुप आनंद घेतला ह्या गीताचा

  • @wanderingmahesh1205
    @wanderingmahesh1205 2 роки тому +34

    राधा ताई अप्रतिम भारदस्त आवाज आहे तुमचा 👌👌👌

  • @90ybur
    @90ybur Рік тому +652

    Kon kon ..instagram reels nantar ithe aala, Attendance dya😊🙋🏻‍♀️

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 2 роки тому +9

    वा काय आवाज आणि music आणि dans आहे अप्रतिम

  • @vijayjadhav7541
    @vijayjadhav7541 18 днів тому

    Avdhut ghupte ❤❤❤❤ 1 number bhava...

  • @Veernirvane
    @Veernirvane 8 місяців тому +1

    Nice😊

  • @ganeshpawar7371
    @ganeshpawar7371 Рік тому +18

    अप्रतिम संगीत आणि शब्दरचना, जेवण करताना नक्की आठवणार...!

  • @sicretsofindianhurbalspiritual
    @sicretsofindianhurbalspiritual 9 місяців тому +7

    संगीत क्षेत्रातील साहेब ,,,म्हणजे अवधूत गुप्ते
    जय हो