Beedचे माजी पोलीस अधीक्षक रंजन मुखर्जी यांचं काय झालं? जाणून घ्या Inside Story | NDTV Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025
  • NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    UA-cam - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

КОМЕНТАРІ • 243

  • @namdevkalbande5624
    @namdevkalbande5624 19 днів тому +135

    IAS तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा 10 वर्षाचा करारावर..... भावकीला पण जगणे मुश्किल होईल💯

    • @job9173
      @job9173 18 днів тому +8

      😂 राईट

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 18 днів тому +12

      काही नाही होणार ते पण जातीच्या बाजुने

    • @namdevkalbande5624
      @namdevkalbande5624 18 днів тому

      @@ArjunMadan-tm2ow तुम्ही आरशात तोंड बघा 15 वर्षात 16 Transfer उघीच नाही झाल्या

    • @vivekm7971
      @vivekm7971 18 днів тому

      ​@@ArjunMadan-tm2owNhi
      Tyana olakhto mi..
      Khup pramanik ani kartavya nishta ahet te...
      Te ale tr palun jatil sagle gund..
      Pn tyanchya jivala dhoka hou shakto ikde hya gunda lokanmule

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 18 днів тому

      @@ArjunMadan-tm2ow tuzya ghari alte kyy sangayla

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 19 днів тому +142

    कुलकर्णी साहेब एकदा बीड मधील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आडनाव बघा..50 % 7 आडनाव आहेत 😂😂😂

    • @Human12358
      @Human12358 18 днів тому +59

      मुंढे, फड, चाटे, दराडे, नागरे, पालवे, केंद्रे, सांगळे, शेप , बडे.

    • @Ayush_online
      @Ayush_online 18 днів тому

      ​@@Human12358कराड आंधळे आणि ताठे घुगे

    • @M_Bhate07
      @M_Bhate07 18 днів тому +14

      Right 👍

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 18 днів тому +2

      धन्या 🥵🥵वाल्या 🥵🥵🥵चिक्की 🥵🥵🥵🥵

    • @vijaychoure978
      @vijaychoure978 18 днів тому +4

      तुम्ही कुठे कमी आहेत ते बघा अगोदर.... त्यांची काही भरती झाली असेल ना

  • @dhairyasheelkhendad5348
    @dhairyasheelkhendad5348 18 днів тому +45

    वाल्मिकी कराड मुख्यमंत्रीवर सुधा भारी पडला आहे, अजून कारवाई नाही….#shameonmaharashtrapolice

    • @pratibhathube
      @pratibhathube 16 днів тому +3

      भारी पडला नाही तोंड उघडले तर सर्वांचेच बाहेर पडेल त्यामुळे त्याला कोणीही हात लावायला तयार नाही म्हणजे सर्वसामान्य लोकांनीलक्षात घ्या काहीही चालतंय पैसेवाल्यांच

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 18 днів тому +62

    काही नाही, वंजारी समाजाचे पोलीस सोडून तिथे इतर समाजाचे पोलिस नेमा,दहा दिवसांत धन्याचि आणि वाल्याचा खेळ खतम

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 18 днів тому +2

      Patil, mahajan , bargal vanjari hote ka

    • @pratibhathube
      @pratibhathube 16 днів тому

      पोलीस खात्यात त्यांचे लोक जास्त आहेत. एवढे कसे परीक्षा पास होतात ते काहीतरी काळबेरआहे. एकमेकांना घेऊन चालले हे वंजारी लोक आणि मराठी बसले बोंबलत. एकमेकांचे पाय खेकडा सारखे ओढण्यातच मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या

    • @keshavmundhe8373
      @keshavmundhe8373 16 днів тому

      तेच तर दुःख आहे हे कसे

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 14 днів тому +1

      सगळीकडे फक्त मराठा अधिकारी, मराठा आमदार, मराठा खासदार हेच पाहिजेत... रामराज्य येईल. जरांगेला मुख्यमंत्री, शरद पवारला गृहमंत्री करावे.

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 9 днів тому

      हेच खरे आहे.

  • @harishchandraraje5698
    @harishchandraraje5698 18 днів тому +44

    एकदा बिड मधल्या सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांची
    जातीनिहाय आकडेवारी
    जनतेसमोर मांडा.

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 19 днів тому +74

    आका च्या मुलाचे प्रताप पण सांगा साहेब

  • @राहुल.गीते
    @राहुल.गीते 19 днів тому +52

    कुलकर्णी साहेबांनी दाखवलेल्या हिंमतीसाठी हिंदू ओबीसी बांधवांकडून आभार🚩

    • @ajinkyagulhane6726
      @ajinkyagulhane6726 18 днів тому +4

      कृपया इथे जात आडवी आणू नका...

    • @bhushanjondhale5768
      @bhushanjondhale5768 17 днів тому

      अरे बाबा जात आणून काय करायचं तुला

    • @milindwaghmare4193
      @milindwaghmare4193 15 днів тому +1

      आपण प्रथम नागरिक व्हायला हवं नाहीतर आणखी कोणत्या तरी समाज्याचा गुंड जन्माला येईल व त्याचा समाज त्याला सहकार्य करेल

  • @74ranuranu
    @74ranuranu 19 днів тому +98

    फडणवीस ????
    इतके डरपोक असाल असे वाटले नव्हते.

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 18 днів тому +3

      Te darpok nahi Tumhala koni serious ghet nahi 😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 18 днів тому +3

      ​@@rebelgamingzone2884amhi ch niwdun dil hindu mhanun pan aata nahi bas hindu cha theka ka amhi nahi ghetla pudh kas sarkar yete te bghach tu

    • @dasharathkekare2224
      @dasharathkekare2224 16 днів тому +1

      सारे गुन्हेगार पाठीशी घालतात.

    • @patilmillind7987
      @patilmillind7987 9 днів тому

      @@74ranuranu फडणवीस डरपोक नाहीत तर गुन्हेगारांना साथ देणारे महान असे नेते आहेत...त्यांचा कर्तृत्वाचा आणि महान तेचा आपण आदर करायला शिकला पाहिजे....गुन्हेगारांना जवळ केल्याने ते दीर्घ काळ राजकारणात सक्रिय राहु शकतात अशी त्यांची धारणा असावी बहुधा...पण ते सपशेल विसरलेत की ते महाराष्ट्र मध्ये आहेत..इथे जनता एकदा विरोधात गेली की समजेत काय हायू शकते ते...मी तर म्हणेल फडणवीस आणि पवार या दोन्ही कुटुंबाला राजकारणातून बाहेर काढला पाहिजे...

  • @digitalstudyeducation672
    @digitalstudyeducation672 2 дні тому

    राहुल सर आपले विश्लेषण खरंच खूप वस्तुनिष्ठ असते.

  • @janardangangawane9855
    @janardangangawane9855 17 днів тому +14

    पोलीस वकिल न्यायाधीश व इतर सर्व अधिकारी ़भाडखाऊ ़आहेत विकल्या जातात आनी राजकारण याच्या रखेल म्हणुन काम करतात हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहेत

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 14 днів тому +1

    मराठवाडा ही संतांची भूमी सुद्धा आहे , संत वामन भाऊ , संत भगवान बाबा , संत मारोती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनुसरण करणे आवश्यक आहे 🙏🙏 आजही आळंदीला वारकरी संप्रदायात खुप संत मंडळी ही मराठवाड्यातील आहेत त्यांचा तरी आदर्श घ्यावा ही विनंती आहे 🙏🙏🙏🙏

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 19 днів тому +83

    महाराष्ट्राला लागलेली कीड
    जिल्हा बीड

    • @royalnana7171
      @royalnana7171 19 днів тому +1

      Ye nit bol tuza jilha bg binkamacha

    • @job9173
      @job9173 18 днів тому +5

      नाही नाही . बीड चे लोक चांगले आहेत इतर समाजाचे .

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 18 днів тому

      ​@@royalnana7171ल*****बीड जिल्हा नाही पूर्ण महाराष्ट्र मराठ्यांचा हे बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ्ठाहास केलता काय लक्षात ठेवा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 18 днів тому +5

      वाल्मीक कराडची जात सोडली तर सगळे चांगले आहेत

    • @sontoshdhobale214
      @sontoshdhobale214 17 днів тому +1

      100%

  • @BhiwaSasane
    @BhiwaSasane 6 днів тому +1

    सध्याच्या राज्यकर्त्यांना या हत्येचं काही ही घेणं देणं नाही फक्त नि सत्ता बस्स.हे लोक काही दिवसांतच बाहेर येतील.ही मोठी साखळी आहे, सगळ्यांचेच हात बरबटलेले आहेत, यांना फक्त सत्ता टिकवून ठेवायची आहे.गरीब बिचारा असाच मरणार!............... मेरा भारत महान.

  • @santoshligade616
    @santoshligade616 18 днів тому +9

    कुलकर्णी साहेब नेत्यापेक्षा तुम्ही स्पष्ट बोलला

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 18 днів тому +24

    वंजारी समाज ४०० वर्षापुर्वी राजस्थान मधुन आले आहेत, महाराष्ट्रीय समाजाने जागरूक व्हा

    • @Swamiseva-adi-seva
      @Swamiseva-adi-seva 18 днів тому +8

      मित्रा आपले राजे यांचा वंश सुद्धा मूळचा राजस्थान मदला आहे.

    • @somnathandhale-vv4dw
      @somnathandhale-vv4dw 18 днів тому +2

      देश भारत आहे

    • @rukminikendre1177
      @rukminikendre1177 12 днів тому

      प्रशासनाने कोनाला बळी न पडता लवकर निकाला रप्रकरन बाहेर काढावे ऊगीच बीड आनी त्यातून वंजारी समाजाला बदनाम करू नका गव्हा बरोबर किडे नको , करते ऐक आनी बदनामी दूसर्याची आम्ही गरीबलोक,,,,,,,

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 2 дні тому

    रंजन मुखर्जी सहेबांनी IB जॉइन केल यात काही तथ्य नाही आहे आजही हे न उलगडलेल कोड आहे 💯

  • @jawahargumte6204
    @jawahargumte6204 18 днів тому +10

    तुमचं समजुतीचं वक्तव्य हे कोण्या बलाढ्य व शिर्शस्थ राजकारण्याची स्क्रिप्ट वाटते.

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 19 днів тому +17

    Suresh Aanna dhas ❤❤❤❤

  • @Ni3.975
    @Ni3.975 17 днів тому +5

    पारनेर मध्ये पण निलेश लंके ची अशीच दहशत आहे

    • @vijayabharti2099
      @vijayabharti2099 14 днів тому

      निलेश लंके हा माणूस खरचं गुंड गिरी करत असल

  • @balasahebdeshmukh8647
    @balasahebdeshmukh8647 18 днів тому +4

    राहुलजी कुलकर्णी साहेब संतोष देशमुख प्रकरणात जो पर्यन्त गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत . तो या प्रकरणाचा केस ही वाकडे होणार आहे . या राजकरणात धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री ने वाचवून कायम उपकाराचा हात ठेवला . हे भविष्यात समजेल आज एक सांगतो छगन भुजबळ + धनंजय मुंडे = देवेंद्र फडणवीस

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 19 днів тому +10

    तुमची माहिती चूक आहे. स्त्री भ्रणहत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील अनेक डॉक्टर सामील होते ही खरी माहिती आहे. परिस्थिती पाहून पुन्हा सर्वांनी दुकाने बंद केली.

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 19 днів тому

      हे चुक सांगतात. किती प्रकरण मोठ व गंभीर होते ते

  • @AK0705
    @AK0705 17 днів тому +2

    25 वर्षा पूर्वी परळी मधी इका बिल्डिंग मधी सुशिता कळसे अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला होता, त्यावेळेस ती गरोदर होती. त्याच building मधी हा राक्षस राहत होता....

  • @bharatfunde7699
    @bharatfunde7699 14 днів тому +2

    क्षीरसागर ने आज पर्यंत राज्य केले ढाकणे मोडल पवार चे साधीदार क्षीरसागर कुटूंब

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 18 днів тому +3

    कुलकर्णी साहेब .आजपर्यंत वाल्मिकी करायला न होणे म्हणजे .कित्येक पुरावे आतापर्यंत शिथिल झाली असतील किंवा नष्ट झाले असतील

  • @imranuddinkhwaja3633
    @imranuddinkhwaja3633 15 днів тому

    Sir your information is very deep nice

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 5 днів тому

    हयात असतील तर रंजन मुखर्जी यांना testify करा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 16 днів тому +2

    काही कारवाई होणार नाही निर्दोष मुक्त होऊन बाहेर येणार

  • @pradeepkedari946
    @pradeepkedari946 18 днів тому +4

    योगी जी पाहिजे महाराष्ट्राला, दुसऱ्या कोणाची हिम्मत नाही.

  • @parmanandmeshram4305
    @parmanandmeshram4305 18 днів тому +3

    कुलकर्णी जी केचे नाही ..त्यांचा आडनाव कोचे आहे .त्यांचा जन्म आणि संपूर्ण कुटुंब मू -post- एकोडी तह - साकोली जिल्हा - भंडारा

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 18 днів тому +15

    बिड मध्ये वंजारी समाजाची बदनामी फक्त आणि फक्त मुंढे परीवार यास कारणीभूत.
    इतरत्र जिल्ह्यात पण वंजारी समाजातील प्रकरणे आहेत किंवा झालेत

    • @ankushchavan4862
      @ankushchavan4862 14 днів тому

      Dosta hi badnami ani beed cha bhihar jarange ani sharad pawar mule zala ahe

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 18 днів тому +9

    परळी बदणाम आहे बिड नाही

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 5 днів тому

    खरोखरीच IPS अधिकारी बेपत्ता आहेत का 😢❓❓❓❓❓❓

  • @ppatil4265
    @ppatil4265 17 днів тому +8

    अर्ध्या मिनिटाची गोष्ट तु तेरा मिनिटे घेतली सुधर जरा वेळ वाया घालवलास

  • @chandrekantwakte
    @chandrekantwakte 18 днів тому +2

    राहूल सर एकच नंबर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 днів тому +4

    राज्यातील अकार्यक्षम सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 18 днів тому +4

    हो सर आकाच्या मूलाचे कारनामे सांगा

  • @user-zy6bz2xu9z
    @user-zy6bz2xu9z 17 днів тому +3

    किती duplicate script वाटते..... मी मराठा आहे संतोष देशमुखच्या मुख्य मारेकर्याला पहीले पकडा नंतर बघा कराड आणि मुंडे आहेत का दोषी.... कराड मुंडे ला दोषी ठरवायच्या नादात मुख्य आरोपी गायब होयचा....

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 18 днів тому

    Dhanyawad Kulkarni Saheb 🌹

  • @raghunathgaikwad1694
    @raghunathgaikwad1694 18 днів тому +4

    कुलकर्णी 2 मिनिटात सांगण्याची batamisathi tumhi 1000 मिनीटे झाली तरी पुर्ण sangat नाहीत.

  • @shadowfighter8152
    @shadowfighter8152 18 днів тому

    हा प्रश्न विधान सभेत येतो तरी दोषी फरार न होता यासाठी मांडला गेला.तरी ज्यानी हा मांडला तो ताबडतोब तपास होत त्याची 8 ते 10 दिवसात होवुन सभेत मांडता झाला पाहिजेच तरच लोकांना सदस्य चांगले काम करतात हे दिसेल अन्यथा रेंगाळणारे व खेळीचे राजकारण लोकांना वाटत राहील. याकडे मुख्यमंत्री लक्ष घालतील.

  • @rakeshsutar8904
    @rakeshsutar8904 18 днів тому +1

    पोलिस, न्यायधीश, वकील, नेते विकले जाते न्याय मिलुच शकत नाही... सुशांत सिंग राजपूत केस काय zhale... तारीख पे तारीख... कर्मुसे

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 18 днів тому +2

    उगीच प्रकरण जास्त उचलून धरले आहे..आस बघायला गेलं तर महाराष्ट्रात पण जास्त आहे पण लोक जातीवाद करणं व राजकारणी हे जास्त उचलून धरले आहे... हे साप चुकीचे आहे जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात सर्वाधिक राजकारणी हे या घटनेचे जबाबदार आहे..

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 17 днів тому

      Tidke udya valmik karad cha khun zala tar parat hich comment karnar ka tu .

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 13 днів тому

    Mahiteechya adhikarkhali kon kontya jatiche police Ani Adhikari kontya police station madhe aahet tyachi mahitee milel.

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 18 днів тому +2

    दुसऱ्यासाठी काढलेला धोका स्वतःसाठी तयार होतो ऊसतोड कामगार मुकादम आणि पैसे जे बुडवली ते ऐकून बोलत नव्हती वाईटच उत्तर वाटत असणार

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 19 днів тому +18

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे हे आम्ही तुम्हाला सुरुवाती पासूनच सांगत आलो आहोत

  • @shriniwaskelkar246
    @shriniwaskelkar246 14 днів тому +1

    Nobody ever ta;lks about why the book by the district collector written in 2012 was not paid any heed for 12 years? So many governments have come and gone.

  • @bhaskarsakhare2053
    @bhaskarsakhare2053 8 днів тому

    Pratek District La Encounter Vibhag Nema

  • @vijayjadhav4698
    @vijayjadhav4698 15 днів тому

    सदानंद केचे बीडचे जिल्हाधिकारी यांचे पुस्तक 2013 साली प्रसिद्ध झाले ते 2013 पासुन राज्यकर्ते यांनी वाचले नाही काय कि डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेत

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 14 днів тому

      कुलकर्णी तुम्ही जे बोलताय.... मुखर्जी पोलीस अधीक्षक हे किती साली बीडला होते, त्यावेळी खासदार मुख्यमंत्री कोण होते हे तुम्ही सांगा ना?‌ नवगण राजुरीत वाघ युलकाचा खून कोणी केला ही माहिती घ्या. आताचे हे नेते बोंंबा मारतात त्यांची वंशावळ काढा. कोचे यांच्या पुस्तकात धस, बदाम पंडीत यांनी काय काय केले हेही लिहिले आहे तेही सांगा.... आणि तुमचा काही दोष नसताना अनिल देशमुख गृहमंत्री यांनी तुम्हाला अर्ध्या रात्री बेकायदेशीर अटक करायला पोलीसांना का आदेश दिले हेही सांगा.

  • @SumantaiPatil-k9d
    @SumantaiPatil-k9d 9 днів тому

    कोचे पेक्षा अभ्यासू दिसता मग प्रशासनाने सांगा वे की रंनजन मुखर्जी काय झाले ते

  • @prashanton77
    @prashanton77 12 днів тому

    फडणवीसांचा सपोर्ट स्पष्ट दिसतो आहे.

  • @श्रीसुधाकरपाटील

    राहुल तु जे विषयावर बोलत आहेस ते नक्कीच सत्य परिस्थिती आहे पत तुम्ही फडणवीस यांची गुन्हेगारी वर एकश मुलखात घ्या टीव्ही चॅनेल वर

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 16 днів тому +1

    तुमच्या व्हिडीओ ला आवाज का स्पष्ट येत नाही 😡?

  • @AbolRanshur-t5i
    @AbolRanshur-t5i 19 днів тому +5

    परभणी प्रकरण मधिल पोलीस कोटली मृत्यू झाला बाबात..news

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 14 днів тому

      परभणीत मयत झालेला दलित होता म्हणून त्याची कोणता राजकारणी, प्रसिद्धी माध्यमे दखल घेत नाहीत. कोल्हापूरचा संभा भोसले शरद पवार जरांगेला भेटतो पण हाके उपोषण करताना भेटत नाहीत. संभा भोसले देशमुख कुटुंबाला भेटला पण परभणीला गेला नाही हा छत्रपती घराण्याचा कलंक आहे.

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 14 днів тому

    जनतेच्या सुरक्षे साठी सरकार अर्थात गृह खात आहे, जनतेकडून कर वसूल होतो आणि हे असे निकृष्ठ दर्जाचे राजकारणी निर्माण होतात व गुंडांना पोसतात

  • @pratibhathube
    @pratibhathube 16 днів тому +1

    मुखर्जी चा शोध कोणी घेणार .एवढा मोठा अधिकारी असाच वाऱ्यावर सुटला का काय लाज वाटू दे. जरा राजकारणी लोकांनो तुम्हाला. त्यांच्या घरच्या लोकांना काय वाटत असेल

  • @Archanbcd
    @Archanbcd 16 днів тому +1

    बीड मधले लोकं कमेंट्स करा ही वेळ आहे तुम्हाला... गुन्हेगारांना बाहेर काढा..

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 9 днів тому

    हे मात्र खरे आहे.

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 11 днів тому

    👏

  • @santoshpatil2186
    @santoshpatil2186 18 днів тому

    राहुल सर एक नंबर

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 18 днів тому

    बिडच आवगड आहे

  • @amitgaikwad5166
    @amitgaikwad5166 18 днів тому +1

    👍

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 9 днів тому

    डरपोक मुख्यमंत्री होत नाही. खुर्ची वजनदार करायची आहे. सामान्यांचा जीव त्यांना महत्त्वाचे नाही. खुर्ची महत्त्वाची.
    पारतंत्र्यातील नेते देशासाठी स्वतः च्या जीवावर उदार होते. स्वातंत्र्यातील नेते काय करतात??

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 13 днів тому

    NDTV मराठी चे आभार

  • @mohanlad8712
    @mohanlad8712 18 днів тому

    मला वाटलं की वाल्मिकी कराड बद्दल बोलाल तुम्ही

  • @Anuppatil10
    @Anuppatil10 18 днів тому +1

    आता गुन्हे दाखल होत आहेत या अगोदर का नाही झाले.गृहमंत्री तर एकच होते

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 17 днів тому

    IAS तुकाराम मुंडे ची नियुक्ती करावी

  • @tushar9328
    @tushar9328 2 дні тому

    Patrakaar atta jaage zaalet. Evdhe diwas zople hote ka ?

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 9 днів тому

    नाही भाऊ,ते डरपोक नाहीत.फक्त त्यांची पिवळी चड्डी होते,पण ते कोणाला दिसत नाही

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 18 днів тому +1

    उत्तर प्रदेश वनी मनी डायरेक्टर एन्काऊंटर कार

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 15 днів тому

    बीड जिल्ह्याचा डंका सगळीकडे गाजतोय.

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 18 днів тому

    काय आहे प्रशासनात एकाच जातीचे लोक नियमांना डावलून बिंदुनामावली डॅकलून सत्तेचा गैरवापर करून सरकारी कर्मचारी आहेत म्हुनून कदाचित एस होत असावा

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 19 днів тому +3

    कुलकर्णी साहेब मी बीड मध्ये च राहतो कोणतीही दहशत नाही,
    परळी मध्ये दहशत आहे बीड च नाव खराब करू नका.

  • @dattaambekar5479
    @dattaambekar5479 18 днів тому

    राहुल जी वास्तव विश्लेषण करतायत

  • @swatibansode876
    @swatibansode876 18 днів тому

    अगदी खरं साहेब....खोटा प्रचार करून...स्वतःला डॉन समजले..

  • @Jagannathranjwe
    @Jagannathranjwe 12 днів тому

    Vanjari samajache naukari madhy jast laga prtyak vajari bidchyeaahet

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 17 днів тому

    💯💯💯💯💯👌🙏

  • @sadhanadadhich7698
    @sadhanadadhich7698 12 днів тому

    तुमच्या डोळ्यांना काही त्रास होतोय का?सतत डोळ्याचि उघडझाप करत आहात.

  • @vishalnarayanshinde2288
    @vishalnarayanshinde2288 12 днів тому

    Te fadanvis ch mastermind astil yatle

  • @sunilkhandare4088
    @sunilkhandare4088 14 днів тому

    ते RAW मधील असतील..

  • @shaikhsattar6711
    @shaikhsattar6711 18 днів тому

    Kulkarni sir apn je mahiti sangitli ti yoge ahe

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 18 днів тому +1

    Beed madhe ekch jatiche adhikari 70% ahe ahet..yavar.. report banva..bindunamavali..khi nhi

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta 17 днів тому

    या जिल्यात तीन आमदार मराठा असतात

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 7 днів тому +1

    ua-cam.com/video/U6uPiXvb8NU/v-deo.htmlsi=tPSsLZWcMJLpny15

  • @vishalnarayanshinde2288
    @vishalnarayanshinde2288 12 днів тому

    Santosh Deshmukh ne mp election la bajrang bappa ch Kam kel asel tya mule hya walmik ne marla asel ani tyat dhanya v pankja pn samil astil

  • @vithalkamble1508
    @vithalkamble1508 8 днів тому

    Comment regarding on beed district it's feel like a entire district is under the political mafia and mafia treat their population as like a slave.. Why not these people revolt against the system. Are they waiting to born shivaji maharaj in beed district.?

  • @ganeshjaybhave5868
    @ganeshjaybhave5868 17 днів тому

    असे किस्से किंवा बीड सारखं गुन्हेगारी बऱ्याच ठिकाणी आहे उजेडात बीड आले अन बदनामी बीड ची चालू झाली.......
    बाकी सर्व ठिकाणचे एका शांत होताय

  • @gareebmanus2387
    @gareebmanus2387 15 днів тому

    KEche nahi; KOche.

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 13 днів тому

    Khurshit basalelya pratek manasala ase batate ki tyala sarva jagachi aakkal Ani dnyan prapta zale aahe.Nizamchya rajyat dekhil yevdhi paristhiti vaiet navhati.

  • @Vir.chavan
    @Vir.chavan 14 днів тому

    तुम्ही म्हणालात मुखर्जी वर रिपोर्ट तयार करायला सांगितला आणि म्हणतात निवृत्त झाले असतील हि काहि ठोस माहिती नाही मुळी विषयापासून तुम्ही भरकटला, अर्धवट bj

  • @BalajiWagh-w1w
    @BalajiWagh-w1w 12 днів тому

    Saheb sp gayab zala hotach tumhi khot bolu naka

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 19 днів тому +2

    एक है तो सेफ है

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta 17 днів тому

    यांनी ips रंजन मुखर्जी यांची हत्या केली का

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 18 днів тому

    rajan sp kaya zale 🤔

  • @deepakbappakadam2222
    @deepakbappakadam2222 13 днів тому

    Koche Saheb nav ahe

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 13 днів тому

    Sarvach zillhya made thodya far pramanat heech paristhiti aahe.

  • @satishpatare9445
    @satishpatare9445 16 днів тому

    Beed Madhe fact वंजारी samajache आधीकरी ka detat, te govt ne thambva.

  • @rmk_34-567
    @rmk_34-567 19 днів тому

    all nexus of beed from Mumbai vidhan bhavan badli sare vanjari clerk ahet mantralayat

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 17 днів тому

    कुच्छ तो गडबड है सांबा

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 18 днів тому

    जमिनी हडप द्या तो तलाठी चे काम करतो का सात बारा कोण बनवितो ह्याला जबाबदार महसूल विभाग आहे सगळी सरकारी यंत्रणा गहाण ठेवली आहे तहसीलदार कलेक्टर विभागीय आयुक्त डोळे झाकून फक्त पगार घेतात का

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 18 днів тому

    यवतमाळ