आदरणीय अंजली दिदी, जीवनात एकदा प्रत्येकाने चिवर धारण करावे हा विचार जेंव्हा आचरणात येईल तेंव्हा हा भारत देश किंवा पुर्वाश्रमिचे जम्बुद्वीप बुध्दमय होईल. साधू साधू साधू
🌹🌹🌹🙏🙏🙏रुपेश भाऊ चे (दादाचे) मनःपूर्वक आभार एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शत शत शत आहे सर्व बौद्ध बांधवांनी रुपेश दादांचे आदर्श घ्यावे नमो बुद्धाय जय भीम.🌹🌹🌹🙏🙏🙏
खरं आहे तुमचे अंजली ताई... औरंगाबाद मध्ये भंतजी प्रत्येक विहार मध्ये आहे...मात्र विध्रभात bhantji यांना टार्गेट केलं जातं आहे...जेवणाची सोय करत नाही...फक्त तुम्ही सांगितल्या प्रमाणे काही बायका च सगळा कारभार हातात घेतात... दान देणे आणि bhantji यांना वंदा मी बोलणे पण त्यांना जड जाते
ताई तुम्ही ज्या वेळेस चिवरमध्ये होत्या त्यावेळेस माझ्या स्वप्नात आल्या ,हे खरोखर सत्य आहे ताई तुम्ही चिवर मध्ये अस्ताना या देशात कोणाच्या स्वप्नात दिसल्या नसाल पण माझ्या स्वप्नात दिसल्या ताई तुम्ही . आणि तुम्हाला फक्त मी एकच वेळा समोरासमोर बघितल आहे. बाकी तुमचे मार्गदर्शन मला आवडतात. पण नेमकं काय संकेत माझ्यासाठी हेच नाही कळलं मला. नमो बुद्धाय जय भिम 🙏
किती शोकांतिका आहे😢 ताई हेच पाहिजे होतं आम्हाला तुम्हीच वर घेतला आणि त्याच्या माध्यमातून तुमचे अनुभव मांडत आहेत माझे मन तर खूपच भरून आले आहे मी जालना जिल्ह्यामध्ये एका खेडेगावात राहते पण तुमचे व्हिडिओ बघत असते भंतेजी आपले धम्मगुरू आहेत ते लुटून लबाड खाणारे नाहीत त्यांचा आपल्या समाजाने नेहमी आदर केला पाहिजे आणि करावाच लागेल कारण समाज जागरूक करण्यासाठी दुसरे कोणी नाही आता वंदा मी भंतेजी नमो बुद्धाय जय भीम ताई जय संविधान🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙
अतिशय सुंदर विचार तुम्ही चीवर घेतला परंतु ताई तुम्ही एक टाईम आवडीने बाबा साहेबांच्या आईं भिमाई यांच्या माहेर च्या गावाला भेट घेतली तर बरे वाटेल ठाणे जिल्हा मुरबाड तालुका आंबेटेंबे गाव येथे येऊन भेट घ्यावी हि नम्र विनंती जय भीम
जय भीम ताई... अहो ताई माझ्या नवरा आहे तो दहा वर्ष झालं इगतपुरीला वेगवेगळ्या स्टेशन सेंटरला मेडिटेशन करतो पण एवढा खोटाडा आणि चाबरा आहे पण सगळ्यांना सांगतो मी साधक आहे प्रत्यक्षात तू किती नालायक आहे मला माहित आहे तरी आपल्या समाजातील लोक आपला धम्माचा बदला मी करता त्याचं वाईट वाटतं 😢
आदरणीय अंजली दिदी, जीवनात एकदा प्रत्येकाने
चिवर धारण करावे हा विचार जेंव्हा आचरणात येईल तेंव्हा हा भारत देश किंवा पुर्वाश्रमिचे जम्बुद्वीप बुध्दमय होईल. साधू साधू साधू
खुप चांगला विचार आहे ताई प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात चीवर घेतलं पाहिजे ताई मी पण मागच्या बुद्ध पौर्णिमेला श्रामणेर झाले होते ❤
भन्ते आर्य चिमाजी खूपच सुंदर पवचन असचं चालू ठेवा समाज आपला ऋणी आहे. जयभीम नमोबुध़्द नमोबुध़्दाय
खूप सुंदर उपदेश केला. दीदी तळमळीने छान सांगत आहे. तुम्ही गाण्यातून धम्म उपदेश करा. साधू, साधू, साधू,
नमो बुद्धाय ,जयभीम ताई , भीमाची वाघीण अपेक्षित आहे
😮😮 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम दीदी अंजली आर्या भन्तेजी❤️❤️❤️
🙏Namo Buddhay🙏JAY bhim🙏
Tai manl tumhala, Ichcha jagrut hot ahe atta tumcha Samaj Prabodhanacha Karyakram Baghayla🙏🙏🙏💙💙💙💙
पुजनीय वंदनीय भिख्खू संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
आर्याजी चीता खूपच मार्मिक विश्लेषण नमो बुद्धाय वंदामी
Jaibheem Namobudhyay very good information thanks for the good information jaibheem Namobudhyay very
🌹🌹🌹🙏🙏🙏रुपेश भाऊ चे (दादाचे) मनःपूर्वक आभार एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शत शत शत आहे सर्व बौद्ध बांधवांनी रुपेश दादांचे आदर्श घ्यावे नमो बुद्धाय जय भीम.🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏जयभीम 🙏👌💙💙💙
खुप छान विचार आहे ताई प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात चीवर घेतलं पाहिजे ताई ❤
वांधेमी भांतेजी आपल्याला ध्दामाचे ज्ञान ज्ञ
मिळाले ज्ञानाची शिदोरी आपण आपल्या समाजाला देता हे मोठे भाग्य आहे नमो बुद्धयं जय भीम 🌹🌹🌹🙏🙏🙏
खरं आहे तुमचे अंजली ताई... औरंगाबाद मध्ये भंतजी प्रत्येक विहार मध्ये आहे...मात्र विध्रभात bhantji यांना टार्गेट केलं जातं आहे...जेवणाची सोय करत नाही...फक्त तुम्ही सांगितल्या प्रमाणे काही बायका च सगळा कारभार हातात घेतात... दान देणे आणि bhantji यांना वंदा मी बोलणे पण त्यांना जड जाते
आर एस एस के नकली भंतो से सावधान ऐसा कोई भी भंते जानकारी में आएं तो भिक्षु संघ को और समाज को सुचित करें जय भिम नमो बुद्धाय
खुप छान धम्म देसना दिली आर्याजी नमो बुद्धाय नमो धमाय नमो संघाय 🙏🙏🙏साधु साधु साधु 🌹🌹🌹🌹🌹🏵️🏵️🌸🌸🌸
Khup. changal. budha. sangital. didi ❤🎉
खुप सुंदर कान उघाडणी केली आचार्यजी व ताई ❤️🌹🙏🏻
ताई तुम्ही ज्या वेळेस चिवरमध्ये होत्या त्यावेळेस माझ्या स्वप्नात आल्या ,हे खरोखर सत्य आहे ताई तुम्ही चिवर मध्ये अस्ताना या देशात कोणाच्या स्वप्नात दिसल्या नसाल पण माझ्या स्वप्नात दिसल्या ताई तुम्ही . आणि तुम्हाला फक्त मी एकच वेळा समोरासमोर बघितल आहे. बाकी तुमचे मार्गदर्शन मला आवडतात. पण नेमकं काय संकेत माझ्यासाठी हेच नाही कळलं मला. नमो बुद्धाय जय भिम 🙏
माताजी माझे दोन शिबीर झाले ,माझे मन राहून ,राहतं चिवर वळते त्यामूळे नक्की घ्यायचे आहे
धन्यवाद ताई आपण खोलात जाऊन अनुभव शेअर करता यात काही तरी सत्य असेल...
अंजली दिदी आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन! नमो बुदधाय जयभीम!🎉🎉🎉
नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय अंब भत्ते दीदी खरो खरं चंआम्ही महिलां चिवर घेणारा चं महिलांना तुम्ही फक्त प्रबोधन करा💙💙💙
किती शोकांतिका आहे😢 ताई हेच पाहिजे होतं आम्हाला तुम्हीच वर घेतला आणि त्याच्या माध्यमातून तुमचे अनुभव मांडत आहेत माझे मन तर खूपच भरून आले आहे मी जालना जिल्ह्यामध्ये एका खेडेगावात राहते पण तुमचे व्हिडिओ बघत असते भंतेजी आपले धम्मगुरू आहेत ते लुटून लबाड खाणारे नाहीत त्यांचा आपल्या समाजाने नेहमी आदर केला पाहिजे आणि करावाच लागेल कारण समाज जागरूक करण्यासाठी दुसरे कोणी नाही आता वंदा मी भंतेजी नमो बुद्धाय जय भीम ताई जय संविधान🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙
खूपच छान धम्म सांगितला ताई नमो बुद्धाय
दिदी जय भीम
मी कार्यक्रमाला उपस्थित होतो
शैलेंद्र देहाडे
औरंगाबाद
खूप खूप छान उपदेश दिलं आहे वंदामी ❤❤
खूप छान ताई आतपर्यंत मि तुम्हांला युट्यूबवर पहात होते पण आज चिवर घातलेले पाहुन खुप छान वाटले जय भीम नमो बुद्धाय
बरोबर आहे दीदी बौद्ध बांधवांनी तीन महिन्याची चिवर घेणे आवश्यक आहे करस जीवनाचा अर्थ समजतोनमो बुद्धायं जय भीम 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमो बुद्ध य साधू साधू साधू जय भीम जय संविधान ❤❤❤❤
Khup parivartan zal tumcya madhe.... vandami Aarya ji ❤
किती छान प्रबोधन,प्रवचन !
Vanda mein bante bunty didi Tum khoob Chand pravachan khel ekadam hrudaytun dokay basle Jai Bhim namo buddhay 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷
धन्य आर्या बौध्दाजी बहूत बहूत साधुवाद वंदामी 🙏🙏🙏
Pratyek viharat bhanteji asayla pahije bhartiji jay bhim
वंदामी नमो बुद्धाय मंगल मैत्री 🎉 साधू साधू साधू 🙏🙏🙏💐💐
नामोबुध्दाय जय भिम, सबका कल्याण हो, बुद्ध घरघर जागृत हो 🙏
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂಜಲಿ ಮೇಡಂ ನಿಮಗೆ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು 🙏🙏🙏🌷🌷
अतिशय सुंदर विचार तुम्ही चीवर घेतला परंतु ताई तुम्ही एक टाईम आवडीने बाबा साहेबांच्या आईं भिमाई यांच्या माहेर च्या गावाला भेट घेतली तर बरे वाटेल ठाणे जिल्हा मुरबाड तालुका आंबेटेंबे गाव येथे येऊन भेट घ्यावी हि नम्र विनंती जय भीम
Jey bhim🙏 tumi dham diksha gheun son kel mla. Tumchya. Sarke mothe konihi. Sigar prabhodnkar dist nahi tumche manapasu khub abhar🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान विचार आहे नमो बूध्दाय
तुम्ही तुमचा अनुभव पुस्तक रूपाने प्रसारित करा .🎉🎉🎉🎉🎉
जयभीम ताई खुप छान सांगीतले
वंदामी Arya भंतेजी खुब छान अनुभव आहे तुमचा
Jay bhim namo buddhya didi🙏🙏🙏💐💐sadu sadusadu
नमो बुद्धाय जय भीम❤❤
खूप छान नमो बुद्धाय जय भीम ❤
साधू साधू साधू
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
धन्यवाद ताई तुमचे सर्व विडिओ मी आवर्जुन पहातो, मन प्रसन्न होते वंदन ताई, विनोद कदम, vibhavawadi,सिंधुदुर्ग
वंदामी माताजी 🙏💐
Sadhu sadhu sadhu 🙏🌹
Namo buddhay 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🥀🥀🌼💐💐
वंदा मी आर्या जी भारत बौद्धम य करण्यात तुमचे मोठे योगदान आहे चिवर घेऊन तुम्ही ते सिद्ध केलय साधू साधू साधू🙏🙏
नमो बुद्धाये नमो बुद्धाये सभी भन्ते जी
खूप छान भाषण केले ताई ❤
खूप छान नमो बुद्धाय जय भीम ❤❤❤❤❤🎉🎉
💙🙏💙दिदि मला पण श्रामणेर ला भसायचे आहे पण कोणी संघात नाही कुठुन सुरवात करावी 💙🙏💙
❤❤❤Jaibhim❤❤❤Namobhudhay❤❤❤❤
खूप छान धम्म सांगितला ताई आम्ही शीलाचे पालन करू
🙏🙏🙏🪷🪷🪷 वंदा मी आर्या जी साधू साधू साधू धन्यवाद 🙏💙👏👏💐
नमो बुद्धाय साथियौं...💐
Namo. ❤🎉bhudhay🎉. Jaybhim❤🎉. Sadhu🎉❤. Sadhu❤🎉. 🎉❤sadhu. Dhammdesna. Ok. Thik. Sadhu❤🎉. Sadhu❤🎉
Namo buddha jai bhim jai savidan
Khup Chan didi
Namo buddhay. Sadhu Sadhu
खरच खूपच छान आरयाजी आपल्या समाजाला सुधारणा करण्यासाठी तुमची गावागावात येण्याची खुप गरज आहे
SADHU . SADHU . . SADHU . . .
Khupch chan bhnte di❤
छान... .. . प्रबोधनाचे काम करत आहात तुम्ही . अशाच निर्भय, हुशार लोकांची गरज आहे समाजाला. तुमचे अनुभव पण मस्त रंजक पद्धतीने सांगितले.
ताई धन्यवाद. ❤
नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान
खुप छान आर्याजी. ❤
❤छान प्रेवचेन केला
खुप छान..अंजली ताई... नमो बुध्दाय...
👌👌👌👌💙💙💙💙🙏🙏🙏🙏नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌💙💙💙
जय भिम नमोबुध्दाय 💐💐🙏🙏🙏
Vnice information 👍
Jai.bhim.didi.iam.from.nagpur.jamatha.organise.society.and.election.main.amadar.laio
Jay Bhim Namo Buddhya 🙏💙🙏😀
Namobudday Jay bhim 🙏🙏🙏
Mi tumche har roj video pahite
Vandami Bhante triwar vandan Sadhu sadhu sadhu
चिवर घेण्यासारखं अन ते पाळण्यासारखं यांच ध्यान नाही...
थोड्या दिवसांनी sorry एपिसोड घेऊन परत चिवर सोडणार 😂❤
आपके विचार अमूल्य है
जय भीम ताई... अहो ताई माझ्या नवरा आहे तो दहा वर्ष झालं इगतपुरीला वेगवेगळ्या स्टेशन सेंटरला मेडिटेशन करतो पण एवढा खोटाडा आणि चाबरा आहे पण सगळ्यांना सांगतो मी साधक आहे प्रत्यक्षात तू किती नालायक आहे मला माहित आहे तरी आपल्या समाजातील लोक आपला धम्माचा बदला मी करता त्याचं वाईट वाटतं 😢
Jay bhim rai
दिदी माझा मुलगा पन विपाशनाला गेला होता दहादीवस
चीवर काढु नका आर्या जी ❤❤❤❤😊
Aaj समाजात नकली भंताय खूप ahy.samajbadhv yani olkha.jai bhim jai savidhan.namo buddhay.
Namo budhay jay bhim
Namo buddhay 🙏🌹 vandami ayyaji 🙏🌹
Sadhu sadhu sadhu 🙏🌹
Namo buddhy 🙏 jay bhim
जय भिम ताई... तुम्ही आपल्या धम्माला आणखी पुढे न्याल आणि प्रसार प्रचार कराल.... वंदामि भन्ते 🙏 साधू, साधू, साधू ☸️💙
Jai.bhim.didi.iam.from.nagpur.jamatha.organise.society.and.election.main.amadar.laio
Namo buddhay jay bheem
जय भिम ताई
नमो बुध्दाय
खूप छान ताई
तीव्र काढु नका आर्या जी ❤❤❤❤❤❤😊
साधु , साधु , साधु . right 👍
दिदी मी कार्यक्रमाला उपस्थित होतो
शैलेंद्र देहाडे राहणार औरंगाबाद
होताई मला पण चीनवर घेताच आ हे मनाची तयारी करतेवेळी लागेल
साधू साधू साधू.
Jay.bhim.thai.khup.shan