सरीताजी तुम्ही खरच मनकवड्या आहात ,,,,अगदी माझ्या डोक्यात जे मुद्दे आलेले तेच सगळे तुम्ही डिस्कस केलेत ,,,तुमचे मनःपूर्वक आभार कारण प्रत्येक बाईला पडणारे प्रश्न तुम्ही सुंदर रित्या सांगितलंत तुम्हाला खूप खूप प्रेम ❤❤❤❤❤❤❤
मॅडम तुम्ही खूप छान माहिती तुमच्या रेसिपी पण खूप छान मी रोज तुमचे व्हिडिओ बघते पण आज कमेंट पहिल्यांदा केली तुम्ही सर्व गुण संपन्न आहात आम्हाला तुमची फार मदत होते तुम्ही फार कार्यक्षम आहात मुलांचं सगळं घर सांभाळून एवढा वेळ यूट्यूब ला देतात❤
खूपच छान टिप्स दिल्यात ताई ,🙂 तुम्ही आमचं सगळ काम कित्ती सोप्पं करता ताई ..रेसिपीज तर आहेत च छान छान हव्या त्या तुमच्या कडे पण या सगळ्या वर वर सोप्प्या वाटणाऱ्या गोष्टी ही आयत्या वेळेस घोळ करतात ..पण तुम्ही सगळ नियोजन छान दिल्यामुळे आमचं काम खरंच खूप सोप्पं झालंय .
Kahi velela fakt shandar abhar manan purse nasat so m❤napasun khup abhar kharch.mala moti bahin nahi pan majya haldi kukuvachi tayari tai tu karun dilis jyachi mala khup garaj hoti so ❤❤❤❤❤tq tai
खुप छान माहिती देता ताई तुम्ही, मला ही हळदीकुंकू करायचं आहे, त्या साठी मी रेसिपी पण निवडली आहे आईस्क्रीम फालुदा,पण मला हे कळत नाही कि फालुद्यामधे आईस्क्रीम कसं अरेंज करु,25 बायकांसाठी मला बनवायचं आहे, मला सांगा नं प्लिज ताई
ह्या वरून अंदाज लागतो,की किती जुन्या विचाराचे नागरीक आपल्या समाजात आहेत. एकी कडे महिला पुरूष्यांच्या बरोबरीने सिलचरवर ड्युटी करत देशाच्या रक्षण करीत आहेत,आणि एकीकडे------?
Tumhi je stand madhe harin the let Te sunder aahe Te stand madhe Na thevta tumchya mage je pandhre Table aahe tyaver uthun diesel suchavla baddal ragvu naye 🙏❤️

मी पण आजपर्यंत उपयोग होतील अशा वस्तू दिल्या आहेत.उदा कडधान्य,रवा,गुळ , शेवया,साखर बायका पण खुश होतात 😊माझं पण मत तुमच्या सारखंच आहे.
खूपच छान टिप्स दिल्यात ताई ,🙂 तुम्ही आमचं सगळ काम कित्ती सोप्पं करता ताई ..रेसिपीज तर आहेत च छान छान हव्या त्या तुमच्या कडे पण या सगळ्या वर वर सोप्प्या वाटणाऱ्या गोष्टी ही आयत्या वेळेस घोळ करतात ..पण तुम्ही सगळ नियोजन छान दिल्यामुळे आमचं काम खरंच खूप सोप्पं झालंय .
तु अशी पन खुप छान दीसते सरीता,साधी ,सीम्पल आमच्या सारखीच.सर्व महत्वाच्या टीप्स बद्दल थॅक्स.
Kahi velela fakt shandar abhar manan purse nasat so m❤napasun khup abhar kharch.mala moti bahin nahi pan majya haldi kukuvachi tayari tai tu karun dilis jyachi mala khup garaj hoti so ❤❤❤❤❤tq tai
सरिता खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच छान मुद्दे सुद माहिती. धन्यवाद.
बाईच काम बाईला समजत😊❤
खुपच छान माहिती दिली खूब खूब धन्यवाद 👌👌👌👍
खूप छान माहिती, तुम्ही नेहमीच छान बोलता ताई, मला तुम्ही खूप आवडता
धन्यवाद
खूप मस्त आणि सविस्तर माहिती सांगितलीत 🙏🏻👍🏻❤️
खूप छान माहिती दिलीत सांगता पण खूप छान मला खूप आवडता तुम्ही धन्यवाद ❤❤❤❤
खुप छान माहिती दिली ताई
Khupach Chan mahiti sangitali Thanks 🙏🙏
Thank you tai khup Chan mahiti dili... Tumhi khup Chan bolta, tumcha aavajhi khup god aahe
Khup chan mahiti dili tai... Thankyou 😊
U have made all easy. That haldi kunku.
सरिता खूप छान माहिती दिली.धन्यवाद
Chhan mahiti upukta dhanyavad tai
Nice and useful tips tai❤❤❤❤
Dress khup Chan aahe di ...❤
Khup chaan thanks Sarita God bless you
Plastic kharach deu naye aani steel chya vatya pan khup vegvegalya astat..mi ya veles saree pouch dile..tai khup chan mahiti dili❤
अप्रतिम माहिती ❤❤🎉💐💐
खुप छान आयोजन सांगितले 👌👍
Very nice 👌👍
Khup sundar mahiti dilyabaddal ❤
खुप छान माहिती दिली सरीता 🙏🙏
Chaan mahiti
Hya tips motya karyakramala suddha upayogi aahet😊😊
छान टिप❤❤👌🏻👌🏻👍👍
Nice and useful tips tai
खुप छान माहिती दिली🎉🎉❤
Mala tumch किचन khuup khuup awadle❤❤❤❤
खूपच छान धन्यवाद
छान 🙏🙏टीप 🙏🙏👍👍👌👌💞💞
ताई तू खूप छान माहिती दिली आणि तु खुप गोड आहे
Thank u ...खुप छान
Kurti mast aahe sarita tai. Vedio always helpful❤
खूप छान माहिती❤❤
खूप खूप छान माहिती
छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली 🎉👌👌🌹🍫
Sarita..nice tips , maze pan 18 date la zale haldikumkum me pan kothiber vadi , pavbhaji tevle hote 👍😇
Tai khup chan mahiti dili
Khup chan tips dilya tumhi😊👌👏
Khup chan mahiti dili, thanks sarita❤❤
Khupch chan mahiti ahe
Nice tips mam, you are looking nice mam, nice top you are looking beautiful.
Good ideas ❤
Chan mahiti milali
खुप छान माहिती दिली आहे 👌👌👌
Video khup useful ahe....
Sawypakasathi lagnarya sakhar ,gulachidhep, shevya shegdane,rava,dali mug masur......as diltr tr khupch upyog hoto
Chhan mahiti dilit tumhi
खूप छान
खूप छान माहिती दिली सरिता
Khup chan
Very innovative tips and tricks ❤
Thanks for sharing
मी सोमवारी ताई करेन म्हणते शुभ दिवस आहे जय श्री राम
ताई मी हळदी कुंकू करंडा देणार आहेत,thanks for sharing 😊
Kup Chan Tai....
New kitchen tour dya please
हळदी कुंकवाला स्नॅक्स देणे हे फॅड हल्लीच निघालंय, त्याची काहीच गरज नसते. हळदी कुंकवाला फक्त वाण आणि तीळगूळ हेच महत्त्वाचं असतं
Chan mahiti
छान माहीती
Tai khupch chan
छान माहिती
Chan mahiti dili
Ya varshi pn tu tuzya kdacya haldi kunku cha vlog takshi tai....amhala awdel baghayla
nice❤❤❤❤
Khup chan information tai mast thank you
Dhokla with chutney option changle ahe na
khup chan mahiti dili thanks
Thanks didi
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि हो आमच्या घरी हळदी कुंकू समारंभ प्रसंगी तुम्हीपण यायचे
Sakhareche pav kg. che pack dene.❤agdi barobar sakhi ki upyogich vastuche van dene.
Tai saritas kichanche kokonat oil khup chan
Khupch mast tips dhilyat mam😊
खुप छान माहिती देता ताई तुम्ही, मला ही हळदीकुंकू करायचं आहे, त्या साठी मी रेसिपी पण निवडली आहे आईस्क्रीम फालुदा,पण मला हे कळत नाही कि फालुद्यामधे आईस्क्रीम कसं अरेंज करु,25 बायकांसाठी मला बनवायचं आहे, मला सांगा नं प्लिज ताई
Explain kara
Very nice ❤
Thanks 🤗
Til gud revri is also good option.
Mala padharth घरीच करायचा आहे तिखट दलिया करणार आहे तर साधारण ६० लोकांसाठी किती लागेल रेसिपी मिळाली तर बरं होईल
Borahnan cha program ghrich kraycha ki bhaher krun skto..
Panipuri kel tr khup Messi hoiel ka ....haldi kuku sathi snacks
Thank you
Matar karanji khobryachi vadi peru sarbat, dabeli,gajar halva,kithimbir vadi gajar shots,oli bhel,chole tikki,ase chan chan dete mukhvas pan dete tambul
❤❤❤❤❤
Thank you😍1 tasat 4000 views 😮
ह्या वरून अंदाज लागतो,की किती जुन्या विचाराचे नागरीक आपल्या समाजात आहेत. एकी कडे महिला पुरूष्यांच्या बरोबरीने सिलचरवर ड्युटी करत देशाच्या रक्षण करीत आहेत,आणि एकीकडे------?
Agarbatti ,Dhup che packets pan deu shakto
Nice
Aamchyakade Govyat 200 -250 bayka yetat aani basun khayla konala vel nasto...tyamule aamhala, chips, chakli shankarpali ase kahi dyave lagte
मला पणं असे वाटते उपोयौगी वस्तू द्यावे
Madam pahilyanda haldi kunku karate kase karave
Yes please sanga
Thank you for information😊❤
Hello,Sarita Tai....please share travel friendly easy recipes.
Chiwda aani usal nehemichi dish aamchi😅
Tumhi je stand madhe harin the let Te sunder aahe Te stand madhe Na thevta tumchya mage je pandhre Table aahe tyaver uthun diesel suchavla baddal ragvu naye 🙏❤️
वाणासाठी मिक्स ड्राय फ्रुट्स छोटे पॅक्स
तुळशीचे रोप दिले तर चालेल का
Best idea