रोहित पेरणीयंत्र जुगाड । बियाणे पेरल्यानंतर माती सपाटीकरण कशी करावी । सोयाबीन व मका पेरणी यंत्र
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- रोहित पेरणीयंत्र जुगाड । बियाणे पेरल्यानंतर माती सपाटीकरण कशी करावी । सोयाबीन व मका पेरणी यंत्र
#me_active_farmer
#पेरणी
#रोहितपेरणीयंत्रजुगाड
#perni
#suspension loader
#बियाणेपेरल्यानंतरमातीसपाटीकरणकशीकरावी
#सोयाबीनवमकापेरणीयंत्र
#rohitperniyantrajugad
#biyaneperlyanantarmatisapatikarankashikaravi
#soyabinvmakaperniyantra
#rohitperniyantra
#रोहितपेरणीयंत्र
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
माझ्याशी येथें संपर्क करा
collabration & paid pramotions
ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
इंस्टाग्राम - www.instagram....
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
हे व्हिडीओ नक्की बघा
कांदा पिक खत व्यवस्थापन
• कांदा खत व्यवस्थापन | ...
शेतकऱ्यांची दिशाभूल
• पावसाळी कांदा|कांदा उत...
नांगरणी कशी करावी
• समपातळी नांगरणी | नांग...
• नांगरणीची पूर्वतयारी |...
• शेताच्या बांधाजवळ नांग...
• नांगरणीच्या प्रश्नांना...
• सरळ तास करणे | आडतास क...
• नांगराची सेटिंग | समपा...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
आपण खूप चांगले जुगाड केलेले आहे रोहितचे पेरणी यंत्र व त्यासाठी असलेले वाफे पाडण्यासाठी चे व्हिडिओ पेरणीबरोबर वाफा पण झाला पाहिजे असा व्हिडिओ बनवा गहू पेरण्याचा
सूवा ढोल येऊ नये म्हणून आपण said la Patti pn lavli ahe खूप छान ....
छान आयडिया आहे सर...पाइप च्य जागी पास लावली तर मशागत पण होईल पेरणी सोबत ......मी बैल चलित पेरणी यंत्राला 6 फूट पास लावली आहे ...पेरणी सोबत बारीक तन उपटून पडत आहे .....आपला हा पाइप ओल्या रानात खूप माती ओढेल त्यामुळे पास लावण्याचा पर्याय बरा राहील
सद्या तरी अडचण नाही
चांगल जुगाड आहे सर 👌🙏
🙏
Msty आयडिया
Sir sobat pas Pan pahije Sara yantra mag tyachya natar rolar paep teva jamin sil taet hoel aani bi changle ugun Nigel asha perni yantrachi vat pahtoy
Very nice👌👌👍
Nice
पाइपाला गोल क्लिप बसवली पाहिजे तो पाईप राउंड मध्ये फिरायला पाहिजे तेव्हा तो ओल्या रानात म्हणजेच खरिपाच्या पेरणीला succes होईल 😊
तुमची कल्पना छान आहे, पण मला अजून तरी काही अडचण आली नाही
👌👌
पेटी गंज लागुन लवकर सडते त्या साठी पेटी ही स्टील किवा फायबर ची पाहिजे .
बरोबर, कंपनी आता मागणी नुसार स्टील पेटी बनवून देतात
Chan ahe maza kADE pach fani ahe bare vatate Ola machinit Kara kup kelo pan bagat rasani marato
दुसरं वाक्य नाही कळालं, एडिट करून पुन्हा कॉमेंट करा
सर मी bbf चे पेरणी यंत्र घेतले आहे त्यामधये कपासी करीता सावतीनफुट दाते सेटिंग केली आहे त्यानुसार माती लोटणारी पास सेटिंग कशी करायची
उलटी करून लावा म्हणजे अतिरिक्त माती ओढली जाणार नाही
प्लेट वर ची पतरा ची पलेट ची सेटिंग सांगा मक्का गेहूं पेरनी साठी
Sir pn jar mati Oli asen Ani shetat tan asel tar bii Ani mati gola vhaychi shkayata ahe
एक तर अवजड वाहन असल्याने फुल वाफसा परिस्थितीतच पेरणी करावी लागेल, आणि पाईप खोलता येणारा असल्याने पास देखील रिप्लेस करू शकतो
@@MeActiveFarmer tumhi delela reply 💯% barobar ahe ani jugad pn khup Chan ahe fakt tan aselely shetat chalnar nahi fas waprawi lagel🙏
पेटी मध्ये तळात बी खूप शिल्लक राहत त्या साठी काही उपाय आहे का
शक्यता खूपच कमी आहे, कांदा पेरणी करताना थर्माकोल लावतात, पण मका, सोयाबीन यांचे बियाणे जास्त पेरावे लागते म्हणून वारंवार बियाणे पेटीत टाकावे लागेल
लहान तन फासेने कापुन पडते. तुम्ही केलेल्या जूगाडाने ते बुजवले जाईल. व पिका आधी तन रानात माजेल. त्यासाठी फास व पाईप असे क्ऑबीनेशन असलेले जुगाड तयार करा. ते कामयाब होईल.
मशागत करून पेरणी करावी/करतो
पैप ऐवजी पास पाहिजे म्हणजे बारीक उतरलेले तन पण निघून जाईल
Are dada kordi oli jamin madhe fark ahe
बरोबर, मी वाफसा असलेल्या जमिनिबद्दल बोलतोय
सर पेरणी करताना आपण ज्या वेळेस सारे पाडतो त्यावेळेस या पाइपची काही अडचण होईल का
मागचा पाईप
सारायंत्र जे सारे पाडतात त्याने जे वरंबे तयार होतात त्याच्या रुंदीच्या आतमध्येच पाईप राहील असा कट करावा लागेल
सर मग तुम्ही प्रात्यक्षिक करून बघा ना म्हणजे सारायंत्राच्या पाठीमागे वरंब्याच्या आत मध्ये पाईप कट केल्यानंतर काय होतं हे कळेल व त्याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या चायनल मध्ये टाका धर्म शेतकरी जात मराठा
Sir तुमच्याकडे किती acer शेती आहे
तुम्ही मला insta किंवा फेसबुक वर संपर्क करा🙏
@@MeActiveFarmer insta cha username Kay ahe
मला पण यंत्र घेचे आहे
चकतीवरच्या पतरऱ्याची सेटिंग कशी असते
Insta किंवा facebook वर संपर्क करा
नमस्सते सर मला बाजरी परनी साठी लग्नारी सेटिंग सांगताल का 🙏
16 खाचेची चकती वापरा
सारा कसा सुटणार साहेब
जेव्हा सारा सोडायचा असतो तेव्हा लोडर पाईप कमी लांबीचा वापरायचा आहे
दादा मला सोयाबीन च्या दोन बियात अंतर ४ ते ५ इंच ठेवायचे आहे...त्यासाठी कोणती चकली वापरावी?
12 खाचे असलेली
१२ खाचे म्हणजे भुईमुगाची चकली का?
@@tusharcholke3797 नाही, सोयाबीन चीच पाहिजे
१२ खाची सोयाबीन चकली भेटते का
मी आणली 12 खाचेची..हरभरा तीच चालते कंपनी बोली..
तुमचं jugad छान आहे पण ज्या प्रमाणे पास मागील तन पण काढते ....हा पाईप नाही काढणार ना पण
मशागत करून पेरणी करतो
दोनच शोकप वापरले तर चालेल का
नाही, जास्त लांब बनेल, त्यावर लोड वाढला तर मोडू शकते
Ok
@@MeActiveFarmer tumcha number dya
चालेल मी वापरतो काही अडचण नाही आली
Kapus Parta Yayel ka
नाही, अजून ना चकती मिळाली ना कापसासाठी जुगाड केला
Bogus machine aata new machine aalya aahet indore la ja aata nawin technic aale aahet hi khup juni zali
तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आला
Kay problem yeto dada ya machine mdhhe mla ghyachi ahe
पेरणी यंत्राच्या तासाच्या मधील अंतर समान येण्याठी तुम्ही काय जुगाड केला आहे.
तो पण जुगाड केलेला आहे, चॅनल बघत रहा 🙏
सर त्या जुगाडाचे फोटो किंव्हा व्हिडिओ मला watsapp वरती पाठवु शकता का मला खूप गरज आहे ओ त्याची 🙏🙏
रोहीत पेरणी यंत्राची किंमत काय आहे
80 हजार
Sir perni yantr kas ahe
पास का लावली नाही सर
पास ही लावता यईल फकत उलटी लावावी लागेल
तुमचा मो. नं टाका माऊली
Sir tumcha number dyana
फोन नंबर पाटवा
Tumcha phone number milel ka