मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली | सरकारसह भुजबळ, हाके, फडणवीस यांच्यावर मराठा समाजाची टीका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली | सरकारसह भुजबळ, हाके, फडणवीस यांच्यावर मराठा समाजाची टीका |
    #marathareservation #obcreservation #manojjarangepatillive #antarwalisarati #wadogodri #ambad #beed #maratha #maharashtra

КОМЕНТАРІ • 40

  • @sanjaygawande4529
    @sanjaygawande4529 14 днів тому +7

    एकच दादा मनोज दादा
    एक मराठा कोटी मराठा

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 14 днів тому +5

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @sunandatalekar7814
    @sunandatalekar7814 13 днів тому +6

    लढेंगे हम,जितेंगे हम.

  • @bapumore5533
    @bapumore5533 13 днів тому +2

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा ❤❤

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 14 днів тому +7

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤...

  • @PatilSudhir-p4c
    @PatilSudhir-p4c 14 днів тому +3

    जय शिवराय

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 14 днів тому +6

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 14 днів тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एका मराठा लाख मराठा 🚩 पंढरपूर

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 14 днів тому +6

    एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 लातूर 🚩

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 14 днів тому +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हाक्याच्या गाडींत दम नाही उपोषण करायला हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @NimbajiBachhav-g3j
    @NimbajiBachhav-g3j 14 днів тому +3

    बीजेपी शिंदे सरकार लवकर घालवा हे दोन्ही पक्ष मराठा समाजाचा अंतर्गत आहेत जरा हे साहेब जिंदाबाद सर्व मराठी बंधू तुमच्या पाठीमागे उभे आहेत साहेब जिंदाबाद

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 14 днів тому +4

    हाकेला सांगोल्यात बसू दिला नाही वाटतं उपोषणाला

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 13 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 13 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @GaneshKolhe-nv4ou
    @GaneshKolhe-nv4ou 14 днів тому +2

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 13 днів тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @munjabhaukute76
    @munjabhaukute76 13 днів тому +2

    पाटील उपचार घ्या,पाणी घ्या सरकार मुद्दाम तुमच्या जिवावर उठले आहे.उपोषण नको गनिमी काव्याने मार्ग बदलून लढू,बचेंगे तो औरभी लढेंगे!

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 13 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 14 днів тому +2

    Great great great bhava😊😊

  • @ashutoshsabale3636
    @ashutoshsabale3636 13 днів тому +4

    पुणे खेङ बहुळगाव

  • @shankargunjal819
    @shankargunjal819 13 днів тому

    मनोज दादा सर्व सामान्य लोक साठी लढतात हे काही लोकांना सहन होत नाही तरी सर्व गरजवंत मराठा व सर्वांनी दादांना साथ द्यावी

  • @adinathkadam3114
    @adinathkadam3114 13 днів тому +1

    1 no बोलल्या दादा

  • @dineshbhalerao178
    @dineshbhalerao178 13 днів тому +3

    मी खातो वडापाव मला कोणी नाही देत भाव. माझ्या सोबत आंदोलक आहेत चार मी आहे लाचार. जाऊदे भाऊ आपल काय आपण वडापाव खाऊ😅. मी आहे डोक्याने शॉट फडतूस देतो मला फ्लॅट😅. हे चार आंदोलक पण कुठून आले मला नाही समजले मी वडापाव हाणले😅.

  • @bapumore5533
    @bapumore5533 13 днів тому +3

    मावळ तालुका पुणे

  • @kailasbaswade7643
    @kailasbaswade7643 13 днів тому +1

    मला दररोज आंतर वाली सराटी मध्ये असल्याचे भासते दादा तुमच्या चॉनल च्या माध्यमातून धन्यवाद भाऊ

  • @ramraotambe5925
    @ramraotambe5925 13 днів тому +2

    व्हिडिओ न्यूज पाहीलीआभारीआहोत😮

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 14 днів тому +4

    Hagya tuzhi laiky kay,Hagya had, had ,had,😅😅😅

  • @shashikantmule5745
    @shashikantmule5745 14 днів тому +3

    20 k

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 12 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NandanGaikwad-tr6tq
    @NandanGaikwad-tr6tq 13 днів тому +1

    Nandan Gaikwad malvan sindhudurg

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 13 днів тому +1

    Only stamp...

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 14 днів тому +1

    Kiti peise ghetale hya hakyane, uposhanala basanyasathi

  • @shreyashgamer5652
    @shreyashgamer5652 13 днів тому +1

    Ichalkaranji

  • @sambhajigavhane5672
    @sambhajigavhane5672 13 днів тому

    मुकेड तालुका 🙏

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 13 днів тому +3

    Kolhapur हून पाटील

  • @rohiniargade8630
    @rohiniargade8630 11 днів тому

    एक मराठा लाख मराठा