मुंबई गोवा हायवे राजापूरातुन कसा जाणार ? |Mumbai goa highway latest update Rajapur |Biggest bridge

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2022
  • #mumbaigoahighway
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #kasheditunnel
    #rajapur
    #biggestbridgeinrajapur
    #biggestbridgeinhighwayline
    #nitingadkari
    #kokanvlog
    #besthighway
    #mumbaigoahighwaycurrentcondition
    #mumbaiindians
    #goa
    #goaroad
    #pragatloke
    #goshtakokanatli
    #malvanilife
    #sunilmalivlog
    #sameerthsalvlog
    #souravjoshivlogs
    #rajapur
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 74

  • @prashantmore5910
    @prashantmore5910 2 роки тому +1

    Very nice video

  • @pandurangmhatre6049
    @pandurangmhatre6049 2 роки тому +3

    आजच्या व्हिडिओत खुपच छान माहीती मिळवली आहे. जेणेकरून आजचा व्हिडिओ बघून प्रशासनाला नक्की स्थानिकांचा विचार करावा लागेल.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .पांडूरंग म्हात्रे साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @startronics6826
    @startronics6826 2 роки тому +1

    Video khup mast ani kharach detailed information denara ahe, sthanik lokanchya rojgarach vichar karunach highway bnla pahije. Asech update det raha.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .रितेश दादा असच प्रेम कायम राहूद्या

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 2 роки тому +7

    स्थानिकांना विनंती आहे ,कोल्हापूर मधील पूरस्थिती ही तेथील भराव पूलांमुळे निर्माण होत आहे.त्यामुळे नद्यांकाठी किंवा वाहत्या पाण्याच्या ठिकाणी भराव पूल न करता उड्डाण पूल हवा. यासाठी प्रयत्न करा अन्यथा भीषण महापुरा ला सामोरे जावे लागेल.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .अनिकेत साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 2 роки тому +1

    Mast vdo 👍

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .सहिल असच प्रेम कायम राहूद्या ..

    • @shivrajmorajkar9527
      @shivrajmorajkar9527 2 роки тому +1

      @@AdinathRahatevlog 🙏👍tumahala pan dhanevad

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 2 роки тому +1

    नेता हो नितिन गडकरी जैसा 🙏

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 2 роки тому +2

    खूप छान

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .दिवाकर साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @consensus9350
    @consensus9350 2 роки тому +1

    Only Gadkari saheb 🙏🙏

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 2 роки тому +1

    Nice. me कालच (31/5/2022) जाऊन आलो

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @milindkulkarni9606
    @milindkulkarni9606 2 роки тому +1

    आणखी एक वर्षानी असच ‌राहील तर खर

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .मिलिन्द असच प्रेम कायम राहूद्या

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 2 роки тому +1

    Khup mast mahiti dilis ❤️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @nandkumarsawant6617
    @nandkumarsawant6617 2 роки тому +1

    खुप छान माहीती दिली

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .नंदकुमार साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +3

    Very nice👍👍 explained very well.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .मनमोहन साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 2 роки тому +1

    Bhawa ओणी येथील गगनगिरी मठाची माहिती de सर्व शूट कर भक्तनिवास आहे काय सांग

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @celebratesuccess6309
    @celebratesuccess6309 2 роки тому +4

    If someone is going to goa by this road please avoid it . Road is incomplete .

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 роки тому +1

    आम्ही सिंधुदुर्ग वाले खालून कसे जाणार आम्ही नवीन पुलावरून गेलो तरच आमचा वेळ वाचेल 😂😂😂 बाकी व्हिडिओ मस्तच सुंदर

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .नरेन्द्र साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому

    Very good Bros.Rahapur

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @narayanmahulkar131
    @narayanmahulkar131 2 роки тому +1

    Thanks for me

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 2 роки тому +1

    Namasakar 🙏 dada kuba divasani kashe ahat bare na

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @tannukazi128
    @tannukazi128 2 роки тому +1

    Nice video

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .तनु काझी असच प्रेम कायम राहूद्या

  • @indind9884
    @indind9884 2 роки тому +1

    Pls make video on road going to Mumbai to Ratnagiri and specially on village tural kadvai junction and price for land near highway.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @spindustries4673
    @spindustries4673 2 роки тому +1

    10 te 15 varsha road banaotata aahe, avedyat ek sahar ubha zaala astaa

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @sanjaybane4496
    @sanjaybane4496 Рік тому

    माणगाव चा हायवे चा व्हिडिओ दाखवा काय तिथे चालू आहे ते

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 роки тому +1

    9.45 swargiya road.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @Ownlife0026
    @Ownlife0026 2 роки тому

    Khup beykar road aahey karvar to murdeshwar road ek number aahey pls must visit to road

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .own life असच प्रेम कायम राहूद्या

  • @udaymahant5559
    @udaymahant5559 2 роки тому +1

    एक विनंती . Tar road जिथे उजवी किंवा डावी कडे संपतो (edges) आणि बजुला मातीचा भाग असतो त्या ठिकाणी दोन / तीन इंच उंचीचा फरक असतो. Motorcycle / two wheeler तिथे घसरण्याची skid शक्यता

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .उदय साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @kiranaldar8383
    @kiranaldar8383 2 роки тому

    मिसिंग लींक मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे बद्दल पण थोडी माहिती दिली तर बरं होईल

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .किरण असच प्रेम कायम राहूद्या

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 роки тому

    आपण येणाऱ्या समस्यांबाबत पण उल्लेख करावा🙏 निदान जाणीव तरी होईल 🙏🙏

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      हो नक्किच वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .जयवंत साहेब असच प्रेम कायम राहूद्या

  • @user-JBond007
    @user-JBond007 2 роки тому +1

    व्हिडिओ बनवून माहिती दिली ते उत्तमच झालं, चार दिवसांपूर्वी मी चारवेळा या पुलावरून दोन्ही दिशांनी प्रवास केला.
    पण... पण... पण... एकच महत्वाची गोष्ट सांगितली नाही की हा पूल बहुधा आशियातील नदीवरील सर्वात उंच पूल आहे, बरोबर ना !

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @tothepoint295
    @tothepoint295 2 роки тому

    Express Highway zala ki kahi permission nai bhetat

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @adventureendless6595
    @adventureendless6595 2 роки тому

    Bhai hindi me explain karo

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому

    Tumhi aadhi before dakhvaycha hota nantar after dakhvaycha. Tumhi video kadhta tevhan laksh theva.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @bhagyashreejoshimahale9731
    @bhagyashreejoshimahale9731 2 роки тому +1

    Sagali mothi zaad todun takali 😭

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @pratappathare6262
    @pratappathare6262 2 роки тому +1

    अरे मागचा विडिओ डेपो जवळ इकडे तिकडून असे काय बोलतोय स्तळ कुठे गाव सिटी इ ववस्थीत माहिती साग ना बाबा.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @sanketmhatre5054
    @sanketmhatre5054 2 роки тому +1

    काम कधी होणार पुर्ण

    • @spindustries4673
      @spindustries4673 2 роки тому +1

      Ajun 5 varsha

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @snehalshirsekar6439
    @snehalshirsekar6439 2 роки тому

    माझ घर राजापूर कोदवली पेट्रोल पंपा जवळ आहे तीन घर लाईनीत आहेत घराच्या समोर फ्लायओव्हर ब्रीज आहे घरासमोरील सर्वीस रोज चे काम खुप महीने रखडले आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात घरामध्ये पाणि माती आली होती वरील रस्त्यावरून आमच्या घराकडे येणारा रस्ता खुप खराब आहे पहीले गाडी घरापर्यंत येत होती आता रिक्क्षा पण येत नाही मी स्वता 65 वर्षाची असुन गुढगे दुखीने चालता येत नाही रस्ता तर निसरडा आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे आणि समोर माती टाकल्या मुळे खुपच वाईट परिस्थिती आहे मागे डिसेंबर मध्ये सुध्या मी कमेंट केली होती सर्विस रोड चे व्हीडिओ करून टाका म्हणजे प्रशासना ला सुध्या कळु द्या

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या