Це відео не доступне.
Перепрошуємо.

Nh 66 biggest bridge started for travelling |The biggest bridge travelling started |Rajapur bridge

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2022
  • #kokanvlog
    #besthighway
    #mumbaigoahighway
    #nh66
    #rajapur
    #rajapur bridge
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #kashedighat
    #kasheditunnelupdate
    #mumbaiindians
    #mumbaigoahighwaycurrentcondition
    mumbai goa highway
    mumbai goa highway latest update
    mumbai goa highway new bridge started
    mumbai goa highway current condition
    new bridge started
    biggest highway line bridge started

КОМЕНТАРІ • 47

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +9

    तू पण किती खुश झालास हे तुझ्या चेहरा पाहून मला वाटते.

  • @pandurangmhatre6049
    @pandurangmhatre6049 2 роки тому +9

    स्वप्न सत्य झाले,, खुप दिवसांची प्रतिक्षा संपली. राजापूरच्या एका मोठ्या ब्रीज मुळे, वाहतूक सुरळीत झाली शिवाय महामार्गातील , सात, वळणे कायमची बाद झाली. धन्यवाद.

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 2 роки тому +2

    भार ताच्य. प्रगतीत. शिंहा चा. वाटा. नितीन गडकरी......

  • @dayanandsawant1299
    @dayanandsawant1299 2 роки тому +2

    Khup sunder. Video

  • @satishkumarnair9781
    @satishkumarnair9781 2 роки тому +2

    Great. Thank you so much for your vedio.

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 2 роки тому +4

    तुझा प्रयत्न खुप सुंदर आहे तुम्हा दोघांना धन्यवाद

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +7

    अरे आदिनाथ तुझ्या अगोदर वैभवने व्हिडिओ अपलोड केला. अर्थात तुझाच व्हिडिओ त्यानं काढला. आणि तु त्याचा ओके सर्व ठीक आहे. तुला शुभेच्छा.
    सर्व राजापूर करांचे अभीनंदन. कोकणवासीयांना शुभेच्छा.

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 2 роки тому +2

    नितीन गडकरी चे आभार

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +2

    Khup mast video aahe pulache kam eak lane chalu zaleli aahe he pahun anand zala dusri lane sudda lavkar chalu hoyiel dhanyawad

  • @sanjaygavand8431
    @sanjaygavand8431 2 роки тому +2

    Good news.

  • @vishalsadashivgaikwad7288
    @vishalsadashivgaikwad7288 2 роки тому +2

    Great

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +6

    आता कशेडी बोगदा लवकर चालू झालेला पहायचा आहे.

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 2 роки тому +4

    Sampurn kokan express sathi prayatna kara, bridge ek side suru zali ahe, kokanala koni vali nahi, 10yrs zali,

    • @vasantgirme7118
      @vasantgirme7118 2 роки тому +1

      अगदी बरोबरच आहे हे

  • @sandipshirodkar70
    @sandipshirodkar70 2 роки тому +1

    वैभवचा पण vdo मी पाहिला आहे... great!

  • @anandraopatil8708
    @anandraopatil8708 2 роки тому +3

    पुलाची उंची समजण्यासाठी पुलाच्या खालील बाजूने शूट केलेस उंचीही कळेल व तो view देखील छान दिसेल.

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 роки тому +2

    Great BRO 👌👍

  • @deepakdalvi8437
    @deepakdalvi8437 2 роки тому +2

    😀😀👌👌

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 2 роки тому +2

    Chan mitra

  • @VIVEKGAONKAR071187
    @VIVEKGAONKAR071187 2 роки тому +1

    Nice video

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 2 роки тому +1

    Khup mast video hota 👌👌❤

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 2 роки тому +2

    आदिनाथ तुझा व्हीडीओ उत्तम आणि वैभव चा मी जबरदस्त फॅन आहे वेदिका मॅडम वेदांत बालक सर्वाना ओळखतो

  • @vijayjagdalevlogs
    @vijayjagdalevlogs 2 роки тому +1

    Chan aahe vlog

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 роки тому +4

    आदिनाथ खूप चांगली बातमी दिलीस तू घेतलेल्या मेहेनतीबद्दल तसेच वैभवने सुद्धा या कामाचे बरेच व्हिडीओ बनवले.तुम्हाला दोघांनाही खुप खूप धन्यवाद

  • @pramodmanjarekar8317
    @pramodmanjarekar8317 2 роки тому +1

    मालवणी भाषेत विडीओ बनवा

  • @manohardalvi4671
    @manohardalvi4671 2 роки тому +1

    mumbai goa road chi tar pharach utsukata aahe, thanks

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 роки тому +2

    यासाठी अपार कष्ट, वेळ दिलेल्या व कोकणी बांधवांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! या पुलावर थोड्या अंतरावर लाईट , जवळच पोलीस बीट ,रुग्णवाहिका, ऑटोमोबाईल मीकॅनीक ई.चे फोन क्रमांक देणे आवश्यक आहे!

    • @nitinjathar8725
      @nitinjathar8725 2 роки тому

      👍📯Very nice narration and your every information about MKG highway! ofcourse video shooting clarity is excellent!! Aadinath keep it up!!!👍🎉🎉🎊🎊🎊😍☺️😃

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 роки тому +1

    चांगली माहिती दिलीस! धन्यवाद! कधी जायला मिळणार आहे कोण जाणे? शुभेच्छा तुला! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +2

    Kashedi tunnel vlog बनवा pls

  • @mangeshparab1980
    @mangeshparab1980 2 роки тому +1

    Mumbai paryant cha rasta changla ahe kay

  • @dhundirajgawade
    @dhundirajgawade 2 роки тому +2

    सत्यपरिस्थिती- काल रविवारी दिनांक 1 मे 2022 रोजी मुंबईहून
    रत्नागिरी मार्गे सावंतवाडीला आलो.
    रायगडमध्ये रस्त्याची कामे 60% झाली आहेत.
    राजापूर ते गोवा पर्यंत संपूर्ण रस्ता व्यवस्थित पूर्ण झालेला आहे.....पण रत्नागिरीतील अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी तर अजून श्रीगणेशा सुद्धा झालेला नाही. चिपळूण पासून ते राजापूर पर्यंत काम पूर्ण होईपर्यंत अजून किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल. त्यात जर पावसाळ्याचे चार महिने पकडले तर हा कालावधी दीड वर्षे पण जाऊ शकतो. अत्यंत बेशिस्त नियोजन, गलिच्छ राजकारण आणि राजकिय ईच्छाशक्तीचा अभाव ह्याच प्रदर्शन रत्नागिरीतून दिसते.

    • @hitenrane343
      @hitenrane343 2 роки тому

      Mitra tuzi पोस्ट मला आवडली जर तू ह्या भाषेत टा कली नस्तीस तर मी टाकली असती तुझे खूप खूप धनयवाद. नालायक राजकारणी भदखव प्रशासन . Bharsht अधिकारी. ह्या लोकं मुळे मुबई गोवा High way १४ वर्ष लागली. तोच सम्मृधी महामार्ग ४ वर्षात पुर्ण झालं. कसं क्काय

  • @kedabhamare4632
    @kedabhamare4632 2 роки тому +1

    दुसरी साईड केहवा चालू होणार आहे

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 роки тому +4

    All credit goes to honorable Prime Minister Shri Narendra Modi sir🙏🙏

  • @krishnabhadale1024
    @krishnabhadale1024 2 роки тому +1

    पुल कोठे आहे हे पहिले सांगत जा

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +1

    दोन्ही लेन चालु झाल्या कि लगेचच व्हिडिओ काढा.
    वैभव दाखवायच्या अगोदर. बघूया कोण पहिला व्हिडिओ अपलोड करणार आहे ते.

  • @keepvv2315
    @keepvv2315 2 роки тому +1

    Apreciando a una mujer tan hermosa. 2:3 sentadillas son unos mikujava.Monster muchas y un buen ejercicio. 5:25 Se deja ver que hay muy buenos resultados 😍👍 Saludos desde la Cd.. de world losm mortales abian apreciado tan hermosa mujer

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 роки тому +1

    मोदी मोदी

  • @nihalmomin8296
    @nihalmomin8296 2 роки тому +1

    अरे तु व्हिडीओ करतोस आणी नदी च नाव नाही सांगितला,गावाचं नाव नाही सांगितला.पुलाच नाव ,पुलाची लांबी,हे फार नंतर सांगितलं आहे.खर तर हे सर्वात आधी सांगायला हव होत.फार निराशा जनक व्हिडीओ आहे.व्हिडिओ बनवताना या गोष्टीचीं काळजी घे.

  • @siddhantkhadpe5962
    @siddhantkhadpe5962 2 роки тому +1

    अरे तू राजापुर श्री ची व्हिडिओ का अपलोड नाही केलीस अजुन ..

    • @siddhantkhadpe5962
      @siddhantkhadpe5962 2 роки тому +1

      कधी अपलोड करतोस

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      @@siddhantkhadpe5962 udy kiva parva

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      @@siddhantkhadpe5962 bhava to video uploding la problem hota parva yeil

    • @ganeshsapre3728
      @ganeshsapre3728 2 роки тому +1

      खालच्या पुलावरून शूट कर

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +1

    आदिनाथ तु कशेडी बोगदा अपडेट करू शकलास तर बघ.