संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करावा. न्यायाधीशांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. राज्यात कायद्याचेच राज्य चालेल हे सिध्द करावे. या प्रकरणात कायद्याचे पालन न करणाऱ्या कोणालाही सोडू नये.
धन्यवाद साहेब समाजाची बाजू मांडली आणि मूक मोर्चात सामील होण्यासाठी आमच्या बीडमध्ये आलात स्वागत आहे तुमचं संतोष देशमुख ला न्याय भेटण्यासाठी मागे हटायचं नाही आता धन्यवाद पाटील साहेब अशीच साथ संतोष देशमुख साहेबांना न्याय भेटेपर्यंत राहू द्या आमच्या बरोबर एक मराठा कोटी मराठा
संतोष देशमुख यांची हत्या दुर्देवी आणि दुःखद घटना आहे. असे व्हायला नको होतं. ही घटना का व कशी घडली हे जनतेला सांगायला हवं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
जरांगे पाटलांना माहिती मिळाली तेव्हा पाटील वैजापूर संभाजीनगर दौऱ्यावर होते , पाटील लगेच तेथे पोहचले पोलिस अधीक्षक सुट्टीवर आहे अस सांगत होते पण पाटील येताच पोलीस अधीक्षक 15 -20 मिनिटात पोहचला नंतर गुन्हा दाखल केला नाहीतर हे प्रकरण सुद्धा इतिहास जमा झाल असत.
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद पाटील साहेब, समाजाची बाजू मांडली ❤❤
चला पहिल्यादा तुम्ही मराठा समजा साठी बोलें
पाटील साहेब तुम्ही लक्ष घाला या प्रकरणात आणि देशमुख कुटुंबास आधार द्या 😊
आता समजला पाटील साहेब आपल्या ला बीड मध्ये काय चालले तरी आपले समाजाचे नेते म्हणुन आपले आभार
धनंजय मुंडे मंत्रीपद घालण्याशिवाय राहणार नाही लोक😂😂
पाटील सांगा की मग फडणीस साहेबांना,,,DM मुंडे चे मंत्रिपद घ्या काढून. तूम्ही त्याच पक्षाचे ना
वाल्या लवकर उचला
बिहाच चा बिड झालाय .,, आता आस म्हनायला लागेल😢
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा राजीनामा नाही घेतला तर मुख्यमंत्री गुंडांना साथ देतोय असा अर्थ होणार
MARATHA ek naslyamule..... MARATHA sampat challay 🙏🙏
हा फडणवीस च चेला आहे...हा मराठा समाज च नेता नाही...🎉हा पलटी मास्टर आहे...बाप न समजासाठी बलिदान दिले आणि हे बांडगुळ आहे...एक च नेता पाटील
पाटील साहेब एकदम बरोबर बोलले
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करावा. न्यायाधीशांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. राज्यात कायद्याचेच राज्य चालेल हे सिध्द करावे. या प्रकरणात कायद्याचे पालन न करणाऱ्या कोणालाही सोडू नये.
धन्यवाद साहेब समाजाची बाजू मांडली आणि मूक मोर्चात सामील होण्यासाठी आमच्या बीडमध्ये आलात स्वागत आहे तुमचं संतोष देशमुख ला न्याय भेटण्यासाठी मागे हटायचं नाही आता धन्यवाद पाटील साहेब अशीच साथ संतोष देशमुख साहेबांना न्याय भेटेपर्यंत राहू द्या आमच्या बरोबर एक मराठा कोटी मराठा
धन्यवाद पाटील साहेब.
आवाज उठवल्याबद्दल
संतोष देशमुख यांची हत्या दुर्देवी आणि दुःखद घटना आहे. असे व्हायला नको होतं. ही घटना का व कशी घडली हे जनतेला सांगायला हवं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
देवेंद्र ला सांगायला धनंजय मुंडे चा राजाराम घे बीड जिल्ह्यात मराठा संपायचं चाललंय
विवेकी माणसं कधीही आपल्या स्वार्थासाठी आगीत तेल ओतत नाहीत.
आर आर पाटील विलासराव देशमुख अंतुले शास्त्री यांनी लगेच राजीनामे दिले होते.
Khup chaan ❤️
साहेब प्रत्येक गावा गावात फिरुन पहा किती भयानक गोष्टी सुरू आहेत हे लक्षात येईल येथील निवडणूका कशी पार पडते ते सुद्धा आपल्या लक्षात येईल.
आहाे साहेब मंग गृहखाते काय जनता संभाळते काय मंग
नरेंद्र भाऊ याच्यावर लक्ष घाला
दोघेही मुंडे बाजूला केल्याशिवाय न्याय मिळणार नाही
पाटील साहेब पक्ष पक्ष बंद करा आता जात बघा नेता नाराज झाला तरी चालेल तुमचा
थोडावेळ ..म्हणजे किती वेळ..लोक विसरून जाऊ पर्यंतच का..मराठा बाहेरून आलाय का. म्हणून समज काढायचा प्रयत्न करणार
जरांगे पाटलांना माहिती मिळाली तेव्हा पाटील वैजापूर संभाजीनगर दौऱ्यावर होते , पाटील लगेच तेथे पोहचले पोलिस अधीक्षक सुट्टीवर आहे अस सांगत होते पण पाटील येताच पोलीस अधीक्षक 15 -20 मिनिटात पोहचला नंतर गुन्हा दाखल केला नाहीतर हे प्रकरण सुद्धा इतिहास जमा झाल असत.
बीड मधिल रावणाची लंका एक दिवस नक्की जळणार
प्रत्येक नेत्याने बीड प्रकरणाची दखल घ्यावी व मुंढे राज ची गुंडागर्दी तुन बीड ला मुक्त करावी.
राजकारण करत आहे
निष्क्रिय मुख्यमंत्री 😠😡
दादा नरेंद्र पाटील यांनी बरोबर सांगितले आहे
Patil Saheb tya kuthumbala nyay milala pahije
Yet Fadanvis is not positive,he try to save both Aka of Beed
लय ऊशीरा बोलता
Grahamantri kai kartayat
Udanraje ni dakhal ghetli pahije
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala Maharashtra baheril Mul asanarya jatina Maharashtra madhun hakalun dya
Serv ek whaaa