प्रिय संजयजी, भावविभोर, सर्व जमून आलेली अप्रतीम भक्ती रचना....लाजवाब.....श्रावणी कोरस उत्तम....कमी वाद्यातही उत्तम रचना होऊ शकते हे परत आपल्या गीतातून जाणवले ..... जय हो 🎉❤
खूपच अप्रतिम लेखन❤ संगीत आणि गायन जबरदस्त. ऐकतांना मन तल्लीन होऊन जाते🎉 श्री.काशिनाथ काका महाजन तसेच संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
खूप सुंदर... गायनातील तल्लीनता मनाला भिडते... महर्षी पतंजली यालाच एकाग्र चित्तभूमि म्हणतात..
सुंदर सादरीकरण !सुंदर गीताचं !! मनःपुर्वक अभिनंदन दोघांचंही!!!
🎉🎉
सुरेश पंडित.
नालासोपारा ,पालघर.
व्वा , खूप सुंदर गीत,खूप सुंदर चाल,खूप सुंदर सादरीकरण !महाजन सर आपले आणि गिते सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
🎉🎉🎉
सुरेश पंडित.
नालासोपारा , पालघर.
माझी शब्दरचना ही केवळ ईश्वराची कृपा आहे.
खूप छान..
सुंदर ❤
खुप खुप सुंदर रचना व भक्तीमय स्वरात विठू माऊलींचे अप्रतिम गीत👌👌🙏🙏
काशीनाथ जी सुंदर भक्ति गीत !
वाह
मित्रा
भक्तीभावाने ओतप्रोत तुझ्या आवाजाने भारलेलं हे सुंदर भक्तिगीत प्रचंड आवडलं.
मनापासून अभिनंदन 🌹🌹❤️🌹🌹
कवी काशिनाथजींनी शब्दब्रह्मात साकारलेला हरि गायक संजयजींनी नादब्रह्मातून आमच्यासमोर साक्षात मूर्तरुपात आणला...आपल्या हातून अशीच सूरसेवा घडो...जय हो.
वाह , वाह ,किती गोड अन गेयतापूर्ण दृश्यचित्रणासह... हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ...जय जय रामकृष्ण हरी👌💐
राम कृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला खूप सुंदर देवा
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉 खूप छान जय हरी माऊली
भावस्पर्शी रचना.
करुणा , आर्तता पूर्ण आवाजात गीत गायले आहे .खूप छान गीते साहेब
फारच सुंदर गायले 🎉🎉
अप्रतिम गीत लेखन.. तितक्याच सुंदर आवाजासवे कर्णमधुर संगीत...
पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा....👌👏👍🙏💐🌹
💐🙏🏻💐मंत्रमुग्ध स्वर ,खूपचं सुंदर,अप्रतिम !!!
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
नेहमप्रमाणेच छान
फारच छान
फार सुंदर गायन भावभक्ती पूर्ण
गीतही छान
अप्रतिम शब्दरचना, मधाळ गायन..
!!Shree Swami Samarth!! Sakaal Prasanna zali Aani diwas hi 🙏🏻
वाह संजय भाऊ....
अप्रतिम शब्दरचना, संगीत, स्वर ❤ पंढरीची वारी ❤❤
प्रासादिक रचनेचा प्रासादिक आविष्कार...।
फार् सुन्दर झाले गायन खुप् प्रभावित
खूप सुंदर 🙏🏻🚩हरी विठ्ठल, विठ्ठल 🙏🏻🚩
दया करुणा हृदयात सुंदर
सुंदर शब्दाला भक्तिमय चाल आणि मधुर स्वर
खूप छान सादरीकरण सर
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🚩
वाह संजयजी, आपण काशिनाथ महाजन सरांच्या रचनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे! वारीच्या सुंदर दृश्यांसह सुंदर गायन👌रामकृष्ण हरी💐
छान रचना, छान गायन, अनुरूप चित्रण.....
Heart touching
खूप छान 👌👌🙏🚩जय हरी विठ्ठल 🚩🙏
खूपच छान शब्द रचना.सहज भक्ती भाव
संजयजी, रचना खूपच छान स्वरबद्ध केली आहे आपण. रचना सुंदर आणि आपण गायल्यामुळे सदर रचनेला सुवर्ण कोंदन लाभलं आहे.
क्या बात है
💐💐💐💐💐💐👌👌👌👌सूंदर आवाज आणि रचनाही सरजी❤
Khupach chaan 😊
💐💐🙏🏼🙏🏼अप्रतिम
दिव्य दृष्टीतून सुंदर गीत
Waaaaa
काकांचे हार्दिक अभिनंदन
सुमधुर........
स्वामींजी कृपा आणी सद्गुरू आशिर्वादामुळे सर्व काही शक्य होत आहे संजय जी, अभिनंदन खूप खुप छान 🙏👍
वाह....जय हरि विठ्ठल 🙏
खूप छान गीत व गायन
🎉
अप्रतिम
सुंदर रचना व सुंदर गायन !!
खूप सुमधुर आवाज खुप छान, सारखे ऐकून रहावे असे वाटते 🌹🌹👍👍
खूपच छान
खुपच छान, अगदी गोड..... 👏👏👏
सुंदर रचना, सुंदर गायन
प्रिय संजयजी, भावविभोर, सर्व जमून आलेली अप्रतीम भक्ती रचना....लाजवाब.....श्रावणी कोरस उत्तम....कमी वाद्यातही उत्तम रचना होऊ शकते हे परत आपल्या गीतातून जाणवले ..... जय हो 🎉❤
खूप खूप आभार सुभाषजी
अप्रतिम सर
सुरेख गीत व स्वरांकन 😊...खूप खूप शुभेच्छा
Wahhh khup chan
शब्द, संगीत, स्वर सगळच अप्रतिम....
👌 👌
Sundar
Khup chhan composition jhale aahe
भारीच
वाह सुंदरच
वा वा फारच सुंदर
व्वा..... मस्त....!!
खूपच अप्रतिम लेखन❤
संगीत आणि गायन जबरदस्त.
ऐकतांना मन तल्लीन होऊन जाते🎉
श्री.काशिनाथ काका महाजन तसेच संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद मॅडम
👌👌🙏🙏
कवितेचे शब्द ,कवितेतला भावार्थ, संगीत सुंदर आहे.
खुप सुंदर 👌
मस्त
फारच वेगळ्या प्रकारची चाल! विठ्ठलाच्या गीतासाठी एक वेगळाच पण प्रयोग!खुप छान!
खुप छान...🙏🌹
सुंदर 🎉
खूप छान🎉
Kya baat hain
सुंदर स्वरबद्ध केलेले आहे
वाव.....जादु आहे आवाजात
मस्त संजू भरदार आवाज 👌👌
खूप सुंदर
Very nice
मस्त... राम कृष्ण हरी
खूप छान गायले आहे गाणे.गजानन महाराज मंदिर नाशिक रोड येथे मी प्रत्यक्ष ऐकले खूप छान सुरेल❤❤
आपल्या मंदिरातल्या इतर भाविकांना आणि सगळ्यांना हे गाणे आपण कृपया शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये
फारच श्रवणीय👌👌
Nice job 👏 sir 👍
Dada Tussi Great ho
Egarly waiting. We r fans sir
सुंदरच🎉
Nice👌🏻
Thanks for liking
JAY SHRI RAM BETA 🙏 🙏 🙏 MA CHAMUNDA GAYATRI MANTRA HO TO JARUR BATANE KI KRIPA KARNA AABHAR BETA 🙏 🙏 🙏
खुपच सुंदर
खूप गोड आवाज...👌👌