अमेरिकन लोकांकडे कार्यक्रमाला जाताना तेच सांगतात काय गिफ्ट द्यायच 😄

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 109

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 Місяць тому +189

    आपल्या देशात असे केले तर अर्धी लोक येणार नाहीत😂

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 28 днів тому +26

    भारीच गं...सांगितलं स पण छान...या या यायाlist😂😂आपल्याकडे कळश्याच कळश्या,डबेच डबे

  • @anirudha4531
    @anirudha4531 Місяць тому +82

    हे चांगलं आहे. नाहीतर पूर्वी आमच्याकडे लग्नात सर्वजण भिंतीवरचे घड्याळ द्यायची. सगळी घड्याळेच घड्याळे.

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Місяць тому +62

    आपल्या कडे म्हणतील की काय निर्लज्ज पना चां कळस आहे😂😂😂😂❤

  • @Happiness394
    @Happiness394 27 днів тому +10

    खूपचं छान पद्धत आहे... एक वस्तू डब्बल होत नाही आणि उपयोगी वस्तूची भेट देता येतेय.. 😊

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Місяць тому +33

    खूप छान माहिती आणि चांगली प्रथा कारण उगाचच जास्त होत नाहीत आणि आवश्यक ते मिळत भारतात अवलंबायला हरकत नाही

  • @drshrutikondurkar5848
    @drshrutikondurkar5848 Місяць тому +16

    भारतात जास्त चांगलं आहे. पाकिटात पैसे टाकून दिले की हवं ते घेता येतं

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner Місяць тому +42

    Le ME on every function : डेढ़ सौ रुपया देगा 😂😂

  • @pramodkalake4837
    @pramodkalake4837 Місяць тому +12

    माहित नव्हते ❤😂

  • @poojabhadbhade
    @poojabhadbhade Місяць тому +12

    Ayya 😂😂 bhariich.....aplyakade as asta trr surprises ch milali nasti😂😂

  • @ranjitakatarwar3290
    @ranjitakatarwar3290 Місяць тому +5

    Chan aahe idea.practically idea khup Chan aahe.phakte mahag vastu che demand kar naiye😂

  • @Rohit_.shivsharan
    @Rohit_.shivsharan Місяць тому +2

    तुमचा आवाज खूप छान आहे... ❣️✨

  • @Shubhangi_Sawant_
    @Shubhangi_Sawant_ Місяць тому +6

    Woaw!! Khup mast aahe hi idea 😁😅👌🏻😊

  • @shubhadabharambe7860
    @shubhadabharambe7860 27 днів тому +1

    Perfect अशीच पद्धत बरोबर आहे😊

  • @SD-ov7wq
    @SD-ov7wq Місяць тому +2

    ऍमेझॉन.कॉम वर अकाऊंट असल्याने माहीत होती. छान गोष्ट आहे. इकडेपण जवळचे नातेवाईक आता असे करू लागले आहेत.

  • @pranitkulkarni9449
    @pranitkulkarni9449 Місяць тому +1

    Arey best aahe he… I really liked this concept 👍👍

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar Місяць тому +1

    हो .मला माहीत होते. माझ्या मुलाच्या मित्राचे us मध्ये लग्न होते.तेव्हा त्याच्या us citizen बायकोने list दिली होती.त्याप्रमाणेच gift घेवून जायचे होते.मला ही gift पद्धत आवडली.कारण एकसारख्या दोन / तीन वस्तू येत नाहीत.

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 15 днів тому

    खुप छान पद्धत आहे...त्यामुळे आपला सुद्धा विचार करावा लागत नाही....फॉलो केली पाहिजे....कोणाच्याही चांगल्या पद्धतीचां स्वीकार केला पाहिजे

  • @pravinhajare3164
    @pravinhajare3164 Місяць тому +9

    माहीत नव्हते।पण आवडली पद्धत।

  • @prashantswami8937
    @prashantswami8937 Місяць тому +4

    आपल्यात पण ही पद्धत पाहिजे 😂😂

  • @shaloms6811
    @shaloms6811 Місяць тому +1

    Khoop pratical and good thought

  • @SakshiPatil-lo6iq
    @SakshiPatil-lo6iq 12 днів тому

    Baat to sahi hai🙂😍

  • @preetilokhande205
    @preetilokhande205 22 дні тому

    How systematic... Great

  • @Lidili
    @Lidili 22 дні тому

    Exciting and unbelievable.

  • @madhuritajoshi6948
    @madhuritajoshi6948 Місяць тому

    Thanks for sharing this tradition. 👍

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 25 днів тому

    सुप्रभात/शुभ संध्याकाळ ताई, माहिती होती,पण रिटर्न गिफ्ट म्हणजे काय? कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद👍🌹💐🌹👌

  • @anupatole4853
    @anupatole4853 29 днів тому

    Khupch chan paddhat

  • @nishaborade9385
    @nishaborade9385 22 дні тому

    😊😊😊aaplyakade pn ascha hav😂😂

  • @suvarnapanditrao6185
    @suvarnapanditrao6185 27 днів тому

    फार छान

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 26 днів тому

    छान महीती दिली धन्यवाद

  • @yogendramahale3962
    @yogendramahale3962 27 днів тому

    Barobar aahe

  • @minakshikokane6665
    @minakshikokane6665 Місяць тому

    I love this information, thank you

  • @jaishrimahale227
    @jaishrimahale227 Місяць тому

    छान आहे हे, खूप छान माहिती

  • @anilgaikwad1872
    @anilgaikwad1872 Місяць тому

    फार चांगली पद्धत आहे.

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet Місяць тому

    Very good be practical.

  • @snehaldama3969
    @snehaldama3969 16 днів тому

    Nice idea

  • @pratibhadate-py5rq
    @pratibhadate-py5rq 24 дні тому

    पण काही म्हणा राव आईङ्या जाम भारी आहेत आणि डबल गिफ्ट पण होत नाहीत मस्त काही महिन्यानी आपल्या पण असेच होईल राव

  • @deveshjadhav6804
    @deveshjadhav6804 Місяць тому

    New in Houston..which is best indian restaurant ?

  • @dr.anaghapatil4344
    @dr.anaghapatil4344 Місяць тому

    Yes... मला माहित होते.. आपल्याकडे कधी येईल असे?😊

  • @shobhapatil3708
    @shobhapatil3708 Місяць тому

    माहित होती पण आयडिया खूप छान aahe

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 Місяць тому

    Wow chan aahe🎉🎉🎉

  • @shamimlakhani4479
    @shamimlakhani4479 Місяць тому

    Nice culture

  • @aR2.730
    @aR2.730 27 днів тому

    idea चांगली आहे ...कुठली ही गोष्ट वाया नाही जाणार.. वेग वेगळ्या गोष्टी असल्यामुळे वापर होणार.. पर्यावरणाचा विचार Kray गेलं तर चांगलच आहे..नाहीतर नुसत घड्याळ , फॅन,देवाच्या मुर्त्या..अस खूप असत

  • @bhagyashritonape6955
    @bhagyashritonape6955 Місяць тому

    Really nice

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 27 днів тому +1

    हो.माहीत होते आणि पटले होते. आपल्याकडे एकच एक वस्तू कुकर नाहीतर डबे देतात. माझ्या नात्यात एकाला 4 कुकर आले होते.शिवाय त्याने घेतला होताच. अमेरिकेत आपल्यासारखे पाकीट देतात का dollar घालून?😊

  • @supriyarahate1307
    @supriyarahate1307 Місяць тому

    I like the video very much ajun video send Kara 🎉

  • @bharatrakshak560
    @bharatrakshak560 Місяць тому

    Sahi ahe he tr

  • @Kumud-gh5jm
    @Kumud-gh5jm 29 днів тому

    It’s good btw 👍🏻

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre Місяць тому

    Tyala GIFT REGISTRY mhantaat..ase sanga ki

  • @archanayemi
    @archanayemi Місяць тому

    It happens in India too.

  • @sayalisatam2537
    @sayalisatam2537 Місяць тому

    Good idea

  • @deveshjadhav6804
    @deveshjadhav6804 Місяць тому

    Hi..I am in Houston now

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Місяць тому

    Ho kaa mastach

  • @jayashreenaik4819
    @jayashreenaik4819 Місяць тому

    I know it. It’s very good idea of gifting

  • @MeghnaKamble-hf1xg
    @MeghnaKamble-hf1xg 4 дні тому

    तस बघायला गेल तर खूप छान पध्दत आहे पण आपल्या देशात नाही चालणार 😅😅 भिकारी सारखे गिफ्ट मागतात बोलतील 😂😂

  • @manishakharade8654
    @manishakharade8654 Місяць тому

    Bapre😅😅😅bhari aahe pn 😂😂😂

  • @sangitakhedikar3357
    @sangitakhedikar3357 Місяць тому

    Thik hai 🎉

  • @pallavichikte4557
    @pallavichikte4557 Місяць тому

    आपल्या भारतात तर 20/50 रुपये पॅकेट मध्ये टाकून देतात आणि नाव पण लिहत नाही 😂😂😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому

    🤗🤗🤗🤗

  • @mangesh2k
    @mangesh2k Місяць тому

    ❤❤❤

  • @jyotsnaghokshe6611
    @jyotsnaghokshe6611 16 днів тому

    Bapre kathin ahe

  • @nitinchaudhari8938
    @nitinchaudhari8938 Місяць тому

    Nice

  • @manishachoudhari6771
    @manishachoudhari6771 Місяць тому

    हो हे माहीत होते मला

  • @VarshaMhaismale-ul6qh
    @VarshaMhaismale-ul6qh 28 днів тому

    Aji bat nahi

  • @modernfarm319
    @modernfarm319 Місяць тому

    👍

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962 29 днів тому

    हे बरं झालं नाही तर आपल्याकडे नुसती जर्मनची भांडी पातेला भुगुन घागरी गंज घड्याळ तिजोरी खाट गादी आणि बराच काही....यातील खाट गादी व घड्याळ सोडलं तर बऱ्या पैकी आपल्या लोकांच्या घरी माळ्यावर व लॉफ्टवर पडलेल्या दिसतात😂😂😂

  • @ashtsh.ptl3736
    @ashtsh.ptl3736 Місяць тому

    आमच्या कडे फक्त आहेर पद्धत चालू!

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 Місяць тому

    😮

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Місяць тому

    खुप छान आहे खरतर कारण, नको त्या वस्तु आपण घेतो गिफ्ट आणि आपले पैसे खर्च होतात, आणि ती त्यांना उपयोगाची नसते, आणि डबल टिबल होतात आणि गिफ्ट पडून राहतात, 🤦‍♀️😀

  • @Cricket_shorts_INDIA_07
    @Cricket_shorts_INDIA_07 Місяць тому

    खूप छान पण आपल्या मराठीमध्ये गरीब लोकांना त्यांच्या पर्यायानुसार आणावे लागतात

  • @diptiomkarvaidyajadhav7664
    @diptiomkarvaidyajadhav7664 Місяць тому

    Aplya kade aapli upastithi hach aaher aas lihitat 😂

  • @user-ei8yb9wp8t
    @user-ei8yb9wp8t Місяць тому

    Khuppp changal ahe ki mg as gift den

  • @user-kb9rb8he5c
    @user-kb9rb8he5c 4 дні тому

    मेरी मॉ पापा की शादी में शामिल बोहत सारे मेहमान ने दिवार की बडी घडीयॉ दि थी | 😅😅सास ससुर की शादी में पाणी के जग दिये थे |😂😂घडीयॉ ही घडीया देखते रहो टाईम 😅😅😅| और जग ही जग पिते रहो पाणी|😂😂😂

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 7 днів тому

    आपय्याकङे काही काळ एखादी वस्तू खूपच चालत राहाते एकेकाळी होतं पाण्याचे जग यायचे पास सहा नंतर इस्त्री असं आता आहे गालीचे एकसारखे बरेच येतात 😂😂

  • @shantanubirare8928
    @shantanubirare8928 Місяць тому

    😂😂😂😂

  • @sanchitaredkar4582
    @sanchitaredkar4582 Місяць тому

    😂😂😂

  • @shodhachalwadi3541
    @shodhachalwadi3541 Місяць тому

    😲😆😀😃😆😄😃😀

  • @divyayadav336
    @divyayadav336 25 днів тому

    आणि समजा जर एखाद्याचे आयपत बाबा नसेल अशी एखादी वस्तू त्यानं काय करायचं

  • @savitathorat1991
    @savitathorat1991 Місяць тому

    Navt mahit pn bhari paddhat ahe tyamul gharat vastu padun rahnar nahit

  • @sudhakarpawar6886
    @sudhakarpawar6886 22 дні тому

    Barober aahe ekach vastu kashala😂 sarv vastu pahijet😂 india pan asech karel😂 no problem 😊 be practible😂

  • @kmd372
    @kmd372 Місяць тому

    अरे हे काय नसेल द्यायची गिफ्ट तर?जबरदस्ती.त्यापेक्षा पाकिटात पैसे देणे सर्वात चांगले

  • @tanishkajarde9471
    @tanishkajarde9471 Місяць тому

    Bhari aahe ki

  • @praneetadeshmukh7838
    @praneetadeshmukh7838 Місяць тому

    भारतात पाकिटात पैसे टाकतात.म्हणजे हवं ते घेता येईल.

  • @bhavikajainani4309
    @bhavikajainani4309 21 день тому

    No😊

  • @indianhindufamily2827
    @indianhindufamily2827 Місяць тому

    Great मला आवडले हे

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 25 днів тому

    नाही आवडली ही त्यांची पद्धत, येडे चाळे, म्हणजे गिफ्ट साठी प्रोग्राम करतात असा msg जातो, त्या पेक्षा कोणी गिफ्ट आणू नये हे ठीक

  • @amitraut9320
    @amitraut9320 Місяць тому

    He khup wierd aahe...
    😊

  • @divyadarekar3939
    @divyadarekar3939 Місяць тому

    We are more practical than them paise deto apn je hava te ghya mg jaun.

  • @user-by4rv3gt8g
    @user-by4rv3gt8g Місяць тому

    Very good

  • @ganeshm3817
    @ganeshm3817 Місяць тому

    Asa kela ta aplaya kade loka thu thu karel 😂😂😂

  • @sagarikavetal3088
    @sagarikavetal3088 Місяць тому

    Tumhi kel ka tithe karykram thevlyavar?

  • @shradhazankar0708
    @shradhazankar0708 Місяць тому

    He chan aahe , nhi tr aplya kade ekani dilela gift dusrya la chipkavtat

  • @ashwinibajpai8278
    @ashwinibajpai8278 Місяць тому

    Budhdhi la awadli
    Pan manala patli nahi hee padhdhat 😅

  • @narsappachalwaldi4345
    @narsappachalwaldi4345 Місяць тому

    baat to sahi hai 😂😂

  • @swatigaikwad3485
    @swatigaikwad3485 Місяць тому

    😂😂

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Місяць тому

    😂