*या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेजारील सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा* ✅ GR download - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061943344722...pdf
आपण चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सर मला महाराष्ट्र सरकार महनायच आहे आपण मुख्यमंत्री वयोवृद्ध योजनांचा जीआर 6 फेब्रुवारी रोजी काढलेला आहे पण आतापर्यंत काम काही झाले नाही पण लाडकी बहिण योजना 28 जून रोजी जीआर काढला आहे आणि हे काम जवळपास पूर्ण झाले आहे मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी एवढा उशीर का झाला आहे कारण वय झाले की घरातील वातावरण च वेगळ्या प्रकारे असते हे तर सरकार आहे वय झालं की असंच असतं म्हणावे लागेल उलट सरकारने वयोवृद्ध व्यक्ती ची जास्त काळजी घेतली पाहिजे आम्ही पण 15 लाख लोक आहेत आम्हाला पण मतदान करण्याचा हक्क आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे मतदान कार्ड आहे आम्ही 100 % मतदान करणार न चुकता सरकार लाडक्या बहिणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात मग्न झाले आहे तसेच आम्हाला पण संपूर्ण सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे धन्यवाद
मी दोन वेळा अर्ज केला पण बरेच हेलपाटे मारून कागदपत्रे तयार करून तलाठ्याकडे कागदपत्रे जमा केले पण तलाठी तहसील कार्यालयात पाठवत नाही विचारले तर उद्धट उत्तरे दिली जातात यामुळे पाच हजार रुपये नुकसान झाले गरिब माणसाने काय करायचे तुम्ही स्वतः एकदा
मा. मुख्यमंत्रीसाहेब श्री. एकनाथजी शिंदे हे राज्याचें CM पद जबाबदारीने सांभाळत आहे महायुती सरकार हे एकत्र समन्व्य णे कामकाज करीत आहेत. सामान्य गरीब जनतेविषयी त्यांना आस्था आहे. मला असे वाटते कि राज्यात 60 वया वरील आजी आजोबा यांना प्रत्येक जिल्ह्यात अंदाजे 50 ते 60 खाजगी रुग्णालय व 15 सरकारी रुग्णालय आहेत त्यामध्ये 30 कॉट्स जेष्ठ वय चें रुग्णांना राखीव असावे व उपचार खरंच 30% घ्यावे. बाकीचा खरंच 70% राज्य व केंद्राने उचलावा असे मला वाटते
Dada ladki bhin yojnesathi maj reshion card madhe onlin nav aal nai a offline aahe tr mg me fkt utpnnacha dakhla chalel ka kiva maja patich nav aahe reshion card madhe tr te chalel ka please replay dya me khup confused aahe dada
भाऊ मला काही उत्पन्न नाही, माझा मुलगा मला द. म. खर्चायला देतो पण ते अनिश्चित असते. माझे फक्त स्वत: चे घर आहे, द. म. पेंनशन किंवा अन्य काहीही नाही. मला या योजनेचा लाभ मिळू शकतो का? 2024 जूनला मी वयाची 65वर्षे पूर्ण केलीत. कृपया मार्ग दर्शन करा.
शुभम भाऊ 2023 ला सोयाबीन चा विमा भरला होता पावती पण आहे .. आता पॉलिसी नंबर वरून चेक केला तर invalid policy number अस येत आहे का बर .. मार्गदर्शन करावे भाऊ
माझी आई 67 वर्षची आहे त्यात ती कॅन्सर पेशन्ट.. आणि एकटीच राहते. तर तिला हे पैसे मिळावे वाटतं कारण तिचाकडे नोकरीं न काही जमा ती मुंबई मध्ये राहते तर कसे भरता येईल फॉर्म. वार्ड वाले आहेत त्यान्चकडे देण होत kaa
*या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेजारील सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा*
✅ GR download - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061943344722...pdf
Milale tech aabhar mana bhau...😊
U mean tehsildar office?
@@marathi_corner नक्की कोणता आणि कुठे आहे ऑफिस हे कसं समजणार...
या योजना खोट्या असून जनतेला फसवणे हाच मुख्य उद्देश आहे
आपण चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सर
मला महाराष्ट्र सरकार महनायच आहे
आपण मुख्यमंत्री वयोवृद्ध योजनांचा जीआर 6 फेब्रुवारी रोजी काढलेला आहे पण आतापर्यंत काम काही झाले नाही
पण लाडकी बहिण योजना 28 जून रोजी जीआर काढला आहे आणि हे काम जवळपास पूर्ण झाले आहे
मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी एवढा उशीर का झाला आहे
कारण वय झाले की घरातील वातावरण च
वेगळ्या प्रकारे असते हे तर सरकार आहे
वय झालं की असंच असतं म्हणावे लागेल
उलट सरकारने वयोवृद्ध व्यक्ती ची जास्त काळजी घेतली पाहिजे
आम्ही पण 15 लाख लोक आहेत
आम्हाला पण मतदान करण्याचा हक्क आहे
आमच्याकडे प्रत्येकाकडे मतदान कार्ड आहे
आम्ही 100 % मतदान करणार
न चुकता
सरकार लाडक्या बहिणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात मग्न झाले आहे
तसेच आम्हाला पण संपूर्ण सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे धन्यवाद
श्री राम कृष्ण हरी. सर तुमची माहिती आवडली अतिशय छान वाटले.
मी दोन वेळा अर्ज केला पण बरेच हेलपाटे मारून कागदपत्रे तयार करून तलाठ्याकडे कागदपत्रे जमा केले पण तलाठी तहसील कार्यालयात पाठवत नाही विचारले तर उद्धट उत्तरे दिली जातात यामुळे पाच हजार रुपये नुकसान झाले गरिब माणसाने काय करायचे तुम्ही स्वतः एकदा
@@sanjaykumarhiwarkar934 complaint kara
@@sanjaykumarhiwarkar934 एकनाथ बघ रे बाबा, दाढी खाजवू नको
😂@@sachindabholkar9984
भ्रष्ट सिस्टिम मध्ये पैसा महत्वाचा आहे.
Tyacha Video Asel Tr Send Kara
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे फारच छान अशी यामध्ये माहिती सुद्धा तुम्ही दिलेली आहे❤❤❤
कोण कोण विडिओ बगत कॉमेंट वाचतंय like करा बगूया
Shubham pawar thank you so much 😊
श्रावण बाळ योजना चालू अडलेल्या ना ही योजना मिळेल का ते सांगा
सरकारने घरोघरी जाऊन सर्वे करावा वयोवृद्ध माणसांनी कसे हेलपाटे घाला 5:12
Utapnacha dhkhla kuthe gehne sir reply
MH 22 good information shubham bro 🎉
65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर
मुख्यमंत्री वयो श्री योजनेचा लाभ मिळेल का
हो बोलतात आमचा कडे ग्रामसेवक
Sir, online application ahe ki nahiye vayoshri yojanecha
या सगळ्या योजना मुख्यमंत्री चुना लाव योजना आहेत. वाट बघा आणि कंमेंट save करून ठेवा.
70 vrshche ahet tynaa sharvn bal yojnetun 1500 rs monthly miltt tr tynn y yojnecha labh gheta yeto ka reply plz
Online form ksa buaraycha ahe
Mjya kd ofline form ahe lokanche pn link open hot nhiy
एका घरात आजी आजोबा दोघांनाही याचा लाभ मिळेल का?
हो
Thank you for the information
Pune wale ...kuthe java ....India cha Bhaher😂😂😂😂❤❤❤
Niradhar che paise chalu aslyas he arj kru shkto ka
मा. मुख्यमंत्रीसाहेब श्री. एकनाथजी शिंदे हे राज्याचें CM पद जबाबदारीने सांभाळत आहे महायुती सरकार हे एकत्र समन्व्य णे कामकाज करीत आहेत. सामान्य गरीब जनतेविषयी त्यांना आस्था आहे. मला असे वाटते कि राज्यात 60 वया वरील आजी आजोबा यांना प्रत्येक जिल्ह्यात अंदाजे 50 ते 60 खाजगी रुग्णालय व 15 सरकारी रुग्णालय आहेत त्यामध्ये 30 कॉट्स जेष्ठ वय चें रुग्णांना राखीव असावे व उपचार खरंच 30% घ्यावे. बाकीचा खरंच 70% राज्य व केंद्राने उचलावा असे मला वाटते
35 te 65 madhil vyaktina kahi yojna aahe ka
online form start jhala aahe ka sir????
Dada yojana doot sathi aplay kasa karaycha 🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️
ऑनलाईन नाही का 😢 ऑफलाईन भरपुर हेरपटा मरावं लागतं समाजकल्याण वाले पुढे अर्ज पाठवत नाही 😢
भाऊ जाना पगार चालू आहे ते पण याचा लाभ घेऊ शकतो का काय
Kuthe bhraycha form sir arj kuthe dyacha
Bhau csc centre walae karun deil form bharun
Online arj nahi bharu shakat ka ??
Har sal ke bad milenga ky
Online Bharata yeto ka?? Link asel tar share kar na please
Dada Shravan bal yojnecha labh ghet aslelya lokanla ya yojnela apply kru shaktat ka
Shasnane vihit kelel konta kagadotra sir
शेती असणाऱ्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे का
This Yojana White Ration card holder sathi lagu sahe ka.
Where this form available,?
शुभम दादा मुख्यमंत्री वयो श्री योजनेचा अर्ज मिळालं काय.
🎉 first comment ❤
Dada jar pm kisam Ani namoshetkari che pn paise milta tr tyani to form barla chalel ka
Bahu navin cast certificate ani domacial 2024 process ne kasa banavava video taka ❤❤❤
लाडकी बहीण योजनेमध्ये आत्ताच फडणवीसाने Self Declaration असं काहीतरी सांगितलं होतं, तर शुभम भाऊ आपल्याला याबद्दल काही माहिती आहे का ???
App mdhe ajun update nahi
जी व्यक्ती संजय गांधी निराधार योजना , धारक असेल ते ही अप्लाय करू शकतात का? मुख्यमंत्री वयो वर्ष योजना
Joint account chaly ka
Dada maja bhau ladka yojna yenar ka amala pn paise have na..🙏
Alayavr sangto
😂😂😂
या योजनेला online apply kase karayche
Aamhala Video cha aavaj yet nahi..
Punha video laun paha
dada ration yevji paise yachi purn process sanga
Offline form jama kara Tahasil office mdhe
Pention valyanna milnar k
माझा लाडका आजा आजी योजना 😅
online आर्ज kuthe bhrta ye el
सर मg niradhra alag आहे का
ऑनलाईन अर्ज लिंक कधी मिळेल
Online NY ka bharta yenar
सर जॉइंट बँक अकाऊंट असेल तर चालेल काय?
सर तुम्ही कोणत्या ॲप मधून व्हिडिओ एडिट करता ?????
Kinemaster
@@marathi_corner Thank You Sir
Pension midat asel asya lokana midu sakte ka he sarwan bad walya laokan
याची शेवटची तारीख declare केली आहे का
Nahi ajun
Shubham bhau 12/04/2024 night la pan narishakti doot app chalat nahi hote.kay Karan asel
Official website konti aahe
Varshala fakt 3000 kay upyog sanga baghu, vayaskar lokana mahinyala 1200 rp aushdhe lagtat. 3000 varsha to prynt kay maryche ka😢
Ho maryche 😂😂😂 nahitar swata kamvayche sarkar ne theka nahi ghetlay fukat chand lokancha 😂😂😂
@@seemaotari7743 10 हजार द्यायला सांगतो mahinyala
Ho na 😢
4 aanya chi kombadi Ani 12 aanya cha masala as zalay gov ch
Shravan Bal yojana sathi apply kr 2000 per month yete
Sir online nahi karata yet ka
Dada , aadhar card varti ani TC varti birth date vegli ahe chalel ka?
Ladkibahin yojnesathi
समाज कल्याण विभाग कुठे आहे, बोरिवलीला सांगाल का, अर्ज पाठवाल का.. 👏
बोरिवलीला मुंबईला कुठे आहे सांगा, इतका वेळ का लागतो
श्रावणबाळ योजनेचा लाभ घेतायत त्यानी फोम भरायचा का
वयश्री योजना चा फॉर्म भरलेला आहे कसा चेक करायचा
ईनसे तो हमे मिलनेवाली पेशन्स भी कम हे बजाय चाळीस बरस काम करनेके बाद
आज या योजना त्या योजना करा नंतर सरकार पडलं का कोणत्या योजना कसल्या योजना आस करा
Job दया आगोदर 😂😂😂😂
हा फॉर्म कसा भरावा आणि लास्ट date किती आहे
मोफत उच्चशिक्षणाचा GR आला असेल तर त्यावर एक व्हिडिओ बनव भाऊ
Banvla bhau
आमच्या पोटात ते तुमच्या ओठात🙏🏻@@marathi_corner
Online अर्ज करू शकतो का? Link pathva
माझा लाडका बेरोजगार योजना काढायला पाहिजे
Sir dar warshi milel kay please reply
मतदान कार्ड वेगळा आहे सगळ्यावर वेगवेगळ्या हे चालते का वेगवेगळे वय अस
Sanjay gandhi yojana chalu asel tr tyani ha form bharla tar chalel ka
Online aarj kadhi chalu honar
Mala 2 year natar polish cha from bharaycha aahe thevha mala sanga.
या सगळ्या योजना शेवटपर्यंत टिकतील का
Dada ladki bhin yojnesathi maj reshion card madhe onlin nav aal nai a offline aahe tr mg me fkt utpnnacha dakhla chalel ka kiva maja patich nav aahe reshion card madhe tr te chalel ka please replay dya me khup confused aahe dada
Offline wale card taka chalel
@@marathi_corner thanks dada riplay dilyabaddal
online form bharu shakto ka?
Sir samja form भरल्यावर ti व्यक्ती वारली तर पैसे मिळणार का
Very good
Ladki bahin yojnesathi gelyavarshi lgn zal aahe reshan cardla nav aankhi nav add nahi kel
Kay karav lagel
@@sanket.2408 same 🥲
ऑनलाई न अर्ज करता येणार का
Post khatte chalel ky
भाऊ मला काही उत्पन्न नाही, माझा मुलगा मला द. म. खर्चायला देतो पण ते अनिश्चित असते. माझे फक्त स्वत: चे घर आहे, द. म. पेंनशन किंवा अन्य काहीही नाही. मला या योजनेचा लाभ मिळू शकतो का? 2024 जूनला मी वयाची 65वर्षे पूर्ण केलीत. कृपया मार्ग दर्शन करा.
Ladki bahin yojna 24 tasat fakt 2 from hote kahi update aahe kay
Online kadhi hoel suru
Ladki bahin yojne sathi reshan Card nahi aahe mag honar ka plz reply me
Reshan card nasel tr domecile certificate dyav lagel nahitr 15 varsha purvicha kontahi purava
कुठं अर्ज करावा
सदरील फ्रॉम ऑफलाईन भरायचे आहेत तर डिजिटल इंडिया कशाला जेवायला बनवलं आहे का ?
Apply ks karave
दादा श्रावण बाळ योजना बद्दल डिटेल व्हिडिओ बनवा please 🙏
वृद्ध व्यक्तींसाठी दरमहा काही रक्कम मिळणार अशी योजना आहे का? दादा
Nahi
@@marathi_corner धन्यवाद दादा
He dili n tya shinde ni
Ahe na Sanjay gandhi & indira gandhi & shravan bal
@@VaibhavKotwal धन्यवाद
आमच्या आजी चा नावावर ५० एकर आहे तरी भेटेल का 😅😂
Beed jila aahe ka bhau....reply plz
Disability sathi kahi aahe ky nahi..?😅
दादा ladki bahin फॉर्म भरताना live फोटो च्या जागी पासपोर्ट फोटो अपलोड केला तर चालेल काय ?
Nahi
शुभम भाऊ 2023 ला सोयाबीन चा विमा भरला होता पावती पण आहे .. आता पॉलिसी नंबर वरून चेक केला तर invalid policy number अस येत आहे का बर .. मार्गदर्शन करावे भाऊ
Election येई पर्यंत योजना काढा मना
Sarkar ne sarsakat 5000 per family each month amount deposite karave form bharaychi documents chi zadti nkoch
Sarkar kde already adhar data ahe❤❤
माझी आई 67 वर्षची आहे त्यात ती कॅन्सर पेशन्ट.. आणि एकटीच राहते. तर तिला हे पैसे मिळावे वाटतं कारण तिचाकडे नोकरीं न काही जमा ती मुंबई मध्ये राहते तर कसे भरता येईल फॉर्म. वार्ड वाले आहेत त्यान्चकडे देण होत kaa