Kevadyacha Paan Tu | Ajay Gogavale, Aarya Ambekar | Vijay Gavande | Onkar Isha | Sarla Ek Koti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @UltraMarathi
    @UltraMarathi  7 місяців тому +219

    Maharashtrachi Hasya Jatra Vinodacha Nava Hangam - ua-cam.com/play/PLQ-s1vIRDL68bDY39R96sUGuiiBRbmUTS.html

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 Рік тому +362

    ओंकार भावा तू खूप मोठा हो. तू जन्मजात कलाकार आहेस रे.
    आर्या तुझा आवाज म्हणजे कानात मधाचे थेंब टाकल्यासारखे आहेत.❣️❣️

  • @prathmeshhadape1133
    @prathmeshhadape1133 Рік тому +1843

    हे गाण बघितल्यावर कुठेतरी पाश्चात्त्य संस्कृति कड़े वळत असलेल्या माणसांना मराठी असल्याच गर्व होतो😎
    अप्रतिम हे गाण आहे सर्व कलकरांना धन्यवाद💕❣️

  • @vastutathastu24
    @vastutathastu24 8 місяців тому +17

    संगीतकार विजय गावन्डे यांना शुभेच्छा.. खूपच सुंदर जबरदस्त गाणे झालेय 🌹🌹🌹🌹🌹

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Рік тому +285

    किती छान गाणं आहे... Trending वर आलं पाहिजे यार हे गाणं.... जास्तीत जास्त share करा हे गाणं.... प्लीज... आपल्या मराठी चित्रपट साठी करा 🙏🥳

  • @prashantmhade2756
    @prashantmhade2756 Рік тому +301

    अजय गोगावले हे मराठी चित्रपटशृष्टि ला लाभलेला लखलखता तारा आहे❤💯🤞✨

  • @shree_sutar78
    @shree_sutar78 Рік тому +70

    जीव रंगला जीव दंगला या गाण्या नंतर मनमोहक शांत ऐकावयास लाभलेलं गीत म्हणजे 'केवड्याचं पान तू
    गुरू ठाकूर सर, अजय सर, आर्या सगळे अप्रतिम

    • @pravintembhare7293
      @pravintembhare7293 5 місяців тому +1

      Adir man zale and dis char man is also heart touching songs

  • @satishdeshmukh955
    @satishdeshmukh955 Рік тому +5125

    ओंकार भोजने हा एक कसलेला आणि तालमीतला कलाकार आहे..त्याचा अभिनय हा अस्सल आहे ....त्याच्याकडे पाहिलं की आपला कुणीतरी जवळचाच आहे असं वाटतं....👍👍

    • @Ramram_17
      @Ramram_17 Рік тому +47

      💯

    • @pranitfukatkar4720
      @pranitfukatkar4720 Рік тому +199

      ज्या प्रमाणे अशोक मामा आणि लक्ष्या विषयी जिव्हाळा वाटतो अगदी तसाच जिव्हाळा ओंकार विषयी वाटतो

    • @rahulrahalkar3746
      @rahulrahalkar3746 Рік тому +45

      Omkar No 1

    • @Sadanandp73
      @Sadanandp73 Рік тому +35

      @@pranitfukatkar4720 Omkar ha Ashokmama aani Lkshya yanche surekh combination aahe

    • @shaileshtatkare9085
      @shaileshtatkare9085 Рік тому +13

      Agdi khar bolalas mitrra...

  • @arjunkudekar503
    @arjunkudekar503 Рік тому +107

    अजय सरांचा आवाज ऐकला तर विषयच संपला . गायन संगीत क्षेत्रातील बादशहा यांना तोडच नाही.❤️❤️❤️🙇🏻🙇🏻🙇🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GiriVinodBUdgir
    @GiriVinodBUdgir Рік тому +143

    महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदान म्हणजे अजय अतुल यांचा मोहून टाकणारा आवाज ❤

  • @parthsarathi931
    @parthsarathi931 Рік тому +881

    शब्दापासून ते सुरापर्यंत...
    ठाकूर ते गोगावले पर्यंत....
    आर्यापासून ईशा पर्यंत...
    अजय पासून ओंकार पर्यंत....
    सर्व एक कोटी पर्यंत ❤️

    • @strayuni7
      @strayuni7 Рік тому +4

      Wa❤️

    • @GAURIDISH
      @GAURIDISH Рік тому +2

      Wow

    • @padmajamondhe7068
      @padmajamondhe7068 Рік тому +2

      खरंय

    • @surajambre2927
      @surajambre2927 Рік тому +2

      Waa ❤️‍🔥

    • @Vishal555D
      @Vishal555D Рік тому +13

      वाह ❤️गाणं अप्रतिम तर आहेच..@parthsarathi आणि तितक्याच तोडीची comment...कस काय सुचत.. इतकं भारी 😄👌🏻👌🏻

  • @marathifolkcoke7524
    @marathifolkcoke7524 Рік тому +102

    सुंदर शब्द... सुंदर संगीतबद्ध... अफलातून गायन❤️
    नितीन सिंधुविजय सुपेकर, सरला एक कोटी.. एक कोटी लोकांनी थिएटर मध्ये जाऊन बघावा याच सदिच्छा 😍

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Рік тому

      सुंदर सांगितबद्ध फक्त अजय अतुल च आहे.

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Рік тому +27

    महाराष्ट्राचं अनमोल रत्न आहे आर्या आंबेकर...... जेवढी दिसायला सुंदर आहे आवाज सुद्धा तेवढाच गोड आणि मधूर आहे... एकदा पाहूनआणि ऐकून मन भरणार नाही... सदा सदा ऐकावा वाटतो...!
    तुझ्या डोळ्याची कमान
    तिथं ओवाळीन प्राण
    होईन दुःखाच्यात
    तुझी सावली.. मस्त लाईन..
    .
    Love you आर्या...
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rsp7620
    @rsp7620 Рік тому +81

    तुम्ही मराठी सिनेस्रुष्टीला असे साँग दिले आहे जे कधीही न विसरता येणार योगदान आहे....
    🙏💯♥️
    #proudofyou_marathiartists💪

  • @sunilgaikwad657
    @sunilgaikwad657 Рік тому +28

    खूप कष्ट करतो ओंकार.....कसलाही गर्व नाही तुला ...एकदम साधा अभिनेता आहेस भावा ...

  • @manisha7693
    @manisha7693 Рік тому +163

    कितीही वेळा ऐकल तरी न होणारं मनाचं समाधान म्हणजे हे गाणं 💓 💓💓

  • @gopalhatwar189
    @gopalhatwar189 Рік тому +15

    ओंकार दादा म्हणजे एकदम वरचा class... त्यात भर पडली आहे अजयदादा व आर्या ताईच्या आवाजाची..
    वा अती मोहक... खूप शुभेच्छा...👏👏👏👏💐💐

  • @arifmunde4144
    @arifmunde4144 Рік тому +673

    Ajay atul is the oxygen of marathi film industry.........❤

    • @rohanpawar00
      @rohanpawar00 Рік тому +5

      Pn he music Ajay atul ch nahiye Mitra

    • @dpraak
      @dpraak Рік тому +6

      ​@@rohanpawar00pn dada aan Ajay dada nich galalay

    • @rohanpawar00
      @rohanpawar00 Рік тому +6

      @@dpraak are Gau de ki . Ajay gogawale changlech mhantat. Pn music composer main asto kadhihi . Tyach credit music composer la gel pahije na.

    • @dpraak
      @dpraak Рік тому +1

      @@rohanpawar00 ho dada

    • @ajcandy5439
      @ajcandy5439 Рік тому +2

      Aplya India mde jast singers chi waa waa aste

  • @Shridhar_8080
    @Shridhar_8080 Рік тому +91

    Arya Ambekar deserves all india recognition, how beautiful her voice is!! 🥰💯💯

  • @prashikkamble6114
    @prashikkamble6114 Рік тому +224

    हे गाण हृदयाला स्पर्श करणारे आहे ❤️🤗

  • @chaitanyapatil6926
    @chaitanyapatil6926 Рік тому +41

    किती सुंदर गाणं गुरू ठाकूरदादाच lyrics, आर्या आणि अजय दादा च आवाज, अजय-अतुल music सगळ्यांसाठी 100 पैकी 1000 मार्क्स.

  • @nikitamatre727
    @nikitamatre727 Рік тому +36

    Khup मस्त आहे हा....no attitude...no formalities... अगदी साधा सरळ...जे आहे ते रियल...त्याच्या कडे पाहून असे असे वाटते की तो गरिबीतून वर आलाय....आणि त्याची त्याला पुरेपूर जान आहे.....असाच कलाकार हवा.... महाराष्ट्राची जाण आहेस तू....❤❤❤❤❤❤

    • @sachinbhosale9292
      @sachinbhosale9292 4 місяці тому

      Absolutely right, Omkar च्या रक्तातच अभिनय आहे.

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 Рік тому +25

    अजय आणि आर्या दोघांचाही आवाज स्वर्गीय आनंद देणारा असतो, आणि त्यात अजय-अतुल यांचंच संगीत असल्यावर गाणं तर सुपरहिट होणारच ना! या सुपरहिट गाण्याला ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांच्या अभिनयाची सुंदर साथ मिळाली आहे. एकूणच सर्वच बाबतीत गाणं जबरदस्त हिट होणार हे निश्चित!

    • @ganeshredkar5383
      @ganeshredkar5383 Рік тому +5

      अजय अतुल यांचं music नाही आहे, अजय ने फक्त गाणं गायलं आहे, संगीतकार विजय गावंडे आहे ज्यांनी देवाक काळजी गाणं केलं होतं.

  • @vishalgunjmurti8069
    @vishalgunjmurti8069 Рік тому +502

    फॅक्त आपली मराठी फिल्म इंडस्ट्री अशी आहे की इथे चेहरा पाहून नाहीं तर कलाला महत्त्व दिलं जातं 😀❤️

  • @ajitmalode9939
    @ajitmalode9939 Рік тому +8

    किती वेळा ऐकू हे गाणं....मनच भरत नाही ... उत्कृष्ट दर्जा च गाणं compose Ani gayal ahe अजय अतुल दादा ने 🙏

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 Рік тому +44

    ओंकार बस पुढे जातं रहा.. आता मागे बघणे नाही. हे गाणं सुपरहिट आहे आणि चित्रपट पण..! love you forever. सगळा कोकण पाठीशी आहे तुझ्या ❤️

    • @itsswayamhere2020
      @itsswayamhere2020 Рік тому +2

      अस म्हणूनच तर गट पाडले जातात... ओंकार भोजने सर Best Of Luck. सगळा कोकण नाही तर सगळा महाराष्ट्र आहे तुमच्यासोबत. Love you Omkar Bhojane Sir

  • @PritiKumari-ck2pb
    @PritiKumari-ck2pb Рік тому +24

    अजय सर,आर्या,विजय सर,गुरु ठाकुर आणि नितिन सिंधुविजय सुपेकर ♥️🙏🙌🙇

  • @priyanshi_28
    @priyanshi_28 Рік тому +6

    गाण्यातील शब्द आणि त्या शब्दांची सुरांमधून केलेली भावपूर्ण सुरमय रचना म्हणजे अजय सर एवढं भाऊक होऊन गाणं म्हणजे ते गाणं जगणं आहे आणि ते तुम्ही प्रत्येक गाण्यामध्ये आम्हाला दाखवून देता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏आर्या ताई तर आपल्या महाराष्ट्राला लाभलेली एक अनमोल देणगी आहे 🙏👍👍😊😊

  • @mahendramandavkar6687
    @mahendramandavkar6687 Рік тому +465

    मी कोकण वासीयांना सागु इछितो आपला भावाचा पिचर बगायला जावे ओंकार भोजने राॅक स्‍टाॅर🙏🙏🙏

  • @prabhatkokani7258
    @prabhatkokani7258 Рік тому +4

    गाणं ऐकून काय बोलायचं तेच कळत नाही.
    गाण्याबद्दल बोलायला शब्दाचं सुचत नाहीत येवढं सुंदर आणि हृदयस्पर्शी गाणं आहे.
    काय ती शब्द रचना... काय तो गाण्याचं सुर... सलाम आहे माझा अजय सरना आणि आर्या मॅडमांना

  • @Shivam-lw7bk
    @Shivam-lw7bk Рік тому +49

    1:06 आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू Hats off to the director for capturing the feeling of every mother in her son's wedding 👍

    • @DIGAMBARGAVALI-j4m
      @DIGAMBARGAVALI-j4m Місяць тому

      हो 😊

    • @DIGAMBARGAVALI-j4m
      @DIGAMBARGAVALI-j4m Місяць тому

      पण माझं लग्न बघायला आई नाही राहिली दादा😢😢

  • @avinashapte188
    @avinashapte188 Рік тому +15

    बऱ्याच दिवसांनी अप्रतीम गीत ऐकायला मिळाले.निश्चितच गाजेल हे गीत.अजय-अतुल यांचे अभिनंदन!!🌹👏

  • @kulkarniiii
    @kulkarniiii Рік тому +875

    उत्तम lyrics उत्तम आवाज उत्तम सादरीकरण 🥰😇

  • @308abhishekrai2
    @308abhishekrai2 Рік тому +29

    "लक्ष्मी ला सुन पावली" This line is another level of simplicity and love of husband towards wife 💕💕💝💝💫👏

  • @babluchavan6925
    @babluchavan6925 Рік тому +40

    शब्दच नाहीत ह्या गाण्याला one of the best song in Marathi industry ❤️😍🥰

  • @balkrishnaghodake2133
    @balkrishnaghodake2133 Рік тому +11

    अस्सल गावठी मराठीचा ठसका आहे .
    अप्रतिम बोल आणि त्याला साजेशी कलाकारी .
    या गाण्याच्या रुपात तरी निदान गावाची आठवण ताजी झाली.

  • @sachinsalunke6508
    @sachinsalunke6508 Рік тому +8

    आर्या तुझा आवाज किती गोड आहे ग..तुझ्या आवाजातील अशी खूप गाणि आम्हाला ऐकायला मिळो...👍👍

  • @pravintodkar5204
    @pravintodkar5204 Рік тому +17

    कमाल झालं आहे गाणं! गाण्याचं चित्रीकरण, शब्द, संगीत आणि अजय दादा-आर्या आंबेरकर चा आवाज Top of the level🔝 सुपरहिट आहे गाणं

  • @rupaliraut5124
    @rupaliraut5124 Рік тому +45

    अतिशय सुंदर गाणं आहे हे... एकदा ऐकलं की सतत तेच तेच ऐकावस वाटतं... मन प्रसन्न होत... आणि शांत झोप लागते ... मराठी इडस्ट्रीत अशीच छान गाणी येत राहो... आणि ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होवो...♥️

  • @netajitengale7652
    @netajitengale7652 Рік тому +16

    मराठी माणसाचा संगीतातील आवाज व आत्मा....म्हणजे ...अजय अतुल सर.... ❤️❤️❤️

  • @shivdhanrathod2219
    @shivdhanrathod2219 Рік тому +22

    मोती जशा माळेत शिस्तीत ओवल्या जातात ,अगदी त्याप्रमाणे गाण्यात शब्द ओवलेले आहेत! तसेच सादरीकरणसुद्धा अप्रतिम! मराठी संगीत वेगळ्या उंचीवर आहे सध्या कारण -#AJAYGOGAVALE साहेब...

  • @kishorfarad6468
    @kishorfarad6468 Рік тому +283

    The combination of ajay gogavale and arya ambekar's voice took the song to a different level. Amazing song, I must say.

  • @being-rational-91
    @being-rational-91 Рік тому +19

    Hats off to Guru Thakur for marvellous Lyrics ..... अजय अतुल यांच्या यशातील पडद्यामागच्या हिरो...

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 Рік тому +831

    Marathi music industry is nothing without Ajay Atul sir🚩🚩

    • @vinodu.jadhav6912
      @vinodu.jadhav6912 Рік тому +3

      1000000000000000000 ℅

    • @dnyaneshwariukirade9822
      @dnyaneshwariukirade9822 Рік тому +8

      Tyanich uchlun dharliye music industry 😂😂😂

    • @rohanpawar00
      @rohanpawar00 Рік тому +12

      He music Ajay atul ch nahiye Mitra. Vijay gavande ch ahe 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @SarangKesarkar-jv8gh
      @SarangKesarkar-jv8gh Рік тому +1

      💯% khar bolala tumhi ❤️❤️

    • @THETHET0MALE
      @THETHET0MALE Рік тому +2

      Ajay atul is legend i agree but the music producer Vijay gavande also deserve some credit

  • @prakashy4926
    @prakashy4926 Рік тому +61

    ओंकार भोजने मराठी चित्रपटसृष्ठीचे भविष्य आहे….. आता मोठ्या पडद्यावर सुरवात झाली आहे…खूप खूप शुभेच्या💐💐💐

    • @aniketwanjari2624
      @aniketwanjari2624 Рік тому

      Omkar cha ek dola thoda lahan ahe ka.. I mean he is good actor just vatla mhanun vicharla

    • @vinodshinde5513
      @vinodshinde5513 Рік тому

      Comedy skit kelya mhanje motha kalakar zala ka.. mg tar Gaurav more bhaari ahe

    • @ashishmisal1822
      @ashishmisal1822 Рік тому

      @@vinodshinde5513 comedy show karnare kay kalakar nasto kay so called nepo kids peksha yachi acting lakh patini bari ahe gaurav more hi changla actor ahe pan tyala koni hero nay kela tula jalayla kay zhala

  • @gavshivarmarthikatha
    @gavshivarmarthikatha Рік тому +8

    वाह...
    मस्त मस्त गाणं.
    छान निवड
    तुझी अभिरूची शालिन... घरंदाज.
    लव यू विदू.

  • @ganeshshembde961
    @ganeshshembde961 Рік тому +4

    आवाजाचा जादुगर संगीतातला चंदनाचा स्वास असी अजय अतुल ही जोडी (भावंड) खरोखरच नटरंग..... पुन्हा पुन्हा होने नाही

  • @MrLastBencher
    @MrLastBencher Рік тому +21

    ನನಗೆ ಮರಾಠಿ ತಿಳಿಯುತ್ತೆ ಆದರೆ ಮಾತನಾಡಲು ಬರಲ್ಲ, ಮರಾಠಿ ಹಾಡು ಅಂದ್ರೆ ಅಜಯ gogale ನೆನಪಾಗೋದು. ಅವರೆಲ್ಲ ಹಾಡುಗಳು ಸೂಪರ್ ಹಿಟ್

  • @Shruti_8
    @Shruti_8 Рік тому +69

    मराठी गाण्यातली जादू आहे.. hats off to her singing❤️
    Proud to be Marathi ❤️

  • @babankulal4457
    @babankulal4457 Рік тому +5

    खर म्हणजे सर्वप्रथम अजय गोगावले सराचे मनापासून अभिनंदन स्वागत. कारण त्याचे सर्व गाने जीवन जगण्याची ऐक नवी शक्ती निर्माण करते ....तसेच या गाण्याची सर्व टीम चे अभिनंदन ...

  • @sagarshinde2563
    @sagarshinde2563 Рік тому +17

    खूपच भारी गाणं आहे मित्रांनो, व अजय अतुल sir आणि आर्या आंबेकर यांनी हे गायल्यामुळे तर अप्रतिम जोड जमली👌👍

    • @avadhootkhoche4647
      @avadhootkhoche4647 Рік тому +1

      अजय सरांनी गायले आहे फक्त. संगीत त्यांचे नाही गाण्याला

  • @sushilwaghmode1493
    @sushilwaghmode1493 Рік тому +7

    मराठी संगीताला समानार्थी शब्द म्हणजे अजय-अतुल❤

  • @harsh3391
    @harsh3391 Рік тому +57

    Aarya ambekar is a rising superstar of Maharashtra 🙏😍

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 Рік тому +7

    अप्रतिम गाणं अजय गोगावले आणि आर्या आंबेकर मस्तच वाटत ऐकायला... ओमकार दा जिंकल गाणं तू...आणि isha keskar परत बानू बाई च्या लूक मध्ये पाहिलं तुम्हाला इतक्या वेळ नंतर खूप सुंदर दिसत आहेस... गाणं खूप गोड खूप छान झालाय 🥰🥰

  • @bhaktiraut5648
    @bhaktiraut5648 Рік тому +6

    ह्या गाण्याची शब्द रचना सरळ हृदयाला स्पर्श करते❤️ Hats Off To You Ajay-Atul Sir And Arya Mam✨

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Рік тому +4

    ओंकार भोजने हे चित्रसृष्टिला गवसलेला एक अष्टपैलू हिरा आहे, अतिशय उच्च दर्जाचा अभिनय त्याजोड़ीला गोगावले आंबेकर यांचा मधुर आवाज संगीत,उत्तम दर्जाच गीत लेखन सर्वच उत्तम आहे! अभिनन्दनचित्रपट कलाकार,गायक,गीतकार,संगीतकार व् सर्व सहकारी यांच!!

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Рік тому +8

    ओंकार भोजने आणि इशा केसकर दोघेही कसलेले आर्टिस्ट आहेत. फेशियल एक्सप्रेशंस खुपच छान आहेत, त्याहून अजय अतुल चे सुमधुर संगीत आणि आर्या चा गोड आवाज. अभिनय म्हणजे फक्त कॉमेडी करने नाही अभिनय क्षमता ही नककीच सिद्ध करेल ओंकार hya movie madhe.♥️🎶 शुभेच्छा 🙏

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 Рік тому +11

    हृदयात घर केले आहे या गाण्याने...❤️❤️

  • @khandebharadmahesh7969
    @khandebharadmahesh7969 Рік тому +41

    अजय दादाचा आवाज़ एकदम मंत्रमुग्ध करुण ताकतो मनाला ❤

  • @suyashvaghale4949
    @suyashvaghale4949 Рік тому +17

    अप्रतिम अभिनय ओंकार & ईशा.👍👍
    आर्याचा सुरेल आवाज ❤️

  • @sanketd4823
    @sanketd4823 Рік тому +3

    काय गाणं आहे राव...🥺 कितीदा ऐकून ही मन च भरत नाहीं.... अप्रतीम सुर चाल संगीत सगळं अफलातून ❤️💞🔥

  • @kishorshirke5674
    @kishorshirke5674 Рік тому +47

    🙏🏻धन्यवाद अजय दादा इतक छान गाण आहे

  • @yugbhasme9924
    @yugbhasme9924 Рік тому +17

    एक नंबर गाणं... आर्या ताई आणि अजय दादा वाह वाह ... उत्तम🙏🙏🙏

  • @RahulKadave
    @RahulKadave 7 місяців тому +4

    Arya voice ek ch no❤

  • @prabhakarpednekar6350
    @prabhakarpednekar6350 Рік тому +4

    अतिशय मधुर संगीत आणि हृदयाला भिडणारे शब्द आणि तरल आवाज!काय सुरेल मेळ आहें /प्रभाकर पेडणेकर, गोवा

  • @vitthalgurav1219
    @vitthalgurav1219 Рік тому +13

    कमाल फक्त कमाल ❤️❤️🔥🔥🔥हृदयाला भिडणारे गाणे marathi film industrie rocking now😘

  • @rajkasbe
    @rajkasbe Рік тому +19

    Aarya ambekar is great voice heart' touching ❤️ अस वाट की आपलीच बायको आपल्या साठी गाणं म्हंनत आहे😅❤️❤️❤️❤️

    • @dattatraylandge837
      @dattatraylandge837 Рік тому +1

      😂😂khara

    • @kambleabhi1564
      @kambleabhi1564 Рік тому +1

      भावा एकदम खरंच हाय तुझ❤😂

    • @Writervaishu
      @Writervaishu 3 місяці тому

      Deva 😂😂re....lagn karun ghya mag...bayako Gail gan😂😂😂😂😂

  • @manasigore9524
    @manasigore9524 Рік тому +6

    पडद्यावरची नवीन जोडी छानच.....आणि गाणारी जोडी पण उत्तम...गाण्याचे शब्द आणि चाल जोडी पण सुंदर

  • @kaustubhkulkarni4728
    @kaustubhkulkarni4728 Рік тому +4

    या कलाकृती la कितीही बघितले....ऐकेल तरी...परत परत ऐकावे वाटते.....आर्या चा आवाज....अजय सरांची गायकी.....गुरु सरांचे गीत...संगीत अप्रतिम.....ओंकार सरांकडे बघून आदर दुणावला आहे

  • @kalpeshv28
    @kalpeshv28 Рік тому +1

    एक उत्कृष्ट कलाकृती... सर्वच साधं, सरळ आणि सुंदर..
    लग्नानंतर नवीन जोडप्यांच्या मनातलं ओळखून लिहिलेलं काव्य, त्या काव्याला दिलेली सुरेल, लयबंध अशी संथ चाल.. जसं जोडपं एकमेकांना प्रतिसाद देत आहेत आणि त्याचवेळी आपण प्रेक्षक याची अनुभूती घेत आहोत..
    अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली चाल, अजय गोगावले सर आणि आर्या आंबेकर.. या दोघांचा आवाज या गाण्याला अगदीच साजेसा आहे..
    त्यात ओंकार भोजने.. महाराष्ट्राचा सध्याचा उभरता.. कसलेला.. सर्वच साच्यात ओतून वेगवेगळी कलाकृती घडून तितकाच आनंद देईल असा कलाकार..
    तसेच या चित्रपटाची कथा साधी असून तितकाच जास्त विचार करायला भाग पाडायला लावते..
    सर्वोत्तम.. ❤

  • @surajphutane121
    @surajphutane121 Рік тому +13

    Big fan of onkar ❤️❤️
    Great and natural actor 😍
    Kadak comedy madhe pahila tyala..
    Aaj romantic character madhe pahun proud feel hotoy tyala.. ❤️👏
    Lots of love❤️
    Ajay sir hyana jitka bolav titka kami ahe ❤️

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 Рік тому +5

    या...येत्या वर्षातील सर्वश्रेष्ठ संगीत,गीत,गायन असेल.....
    ग्रेट संगीतकार,ग्रेट गायक,ग्रेट गीत ✨✨👍

  • @jairajjagtap9155
    @jairajjagtap9155 Рік тому +7

    पुण्यातल्या तुपकट हिरोन पेक्षा १००० पट भारी आहे ओमकार भोजने , असा romance आज पर्यंत कुणी हिरो पडदयावर उभारू शकला नाही ❤

  • @deva_ambaskar4099
    @deva_ambaskar4099 Рік тому +5

    अजय सर तुमचा आवाज कितीही वेळा ऐकला तरीही पोट भरत नाही.....🥰🥰🥰 Really. ..✌️✌️✌️

  • @shivajichavan4454
    @shivajichavan4454 Рік тому +7

    अप्रतिम..! कितीही वेळा ऐकल तरीही मनाच समाधान होत नाही... ❤❤❤

  • @mayureshmaldikar
    @mayureshmaldikar Рік тому +36

    A highly successful composer and singer, Ajay dada, singing for another composer. This is highest level love for the music and respect for the other composers. For me, this is the best Arya has sung so far. Soulful composition by Vijay dada and as always, heart touching writing from Guru dada. We are blessed to have them all.

  • @ashishuthale6730
    @ashishuthale6730 Рік тому +9

    पुन्हा एकदा सिद्ध झालं की मराठी सिनेमांमध्ये नट किंवा नटी स्टार नसतात तर इथ फक्त content च स्टार असतो ....
    अप्रतिम गाण ✨🙌

  • @k8534p
    @k8534p Рік тому +31

    मराठी चित्रपट सृष्टी परत आली भावांनो ❤️ ओंकार भोजने 👌

  • @bhakt2115
    @bhakt2115 Рік тому +8

    मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि मराठी सारखी गोड भाषा बोलाच शोभग्या मिळालं
    जय भवानी 🙏

  • @SachinSS21
    @SachinSS21 Рік тому +14

    So beautiful. Ajay Gogawle n Aarya Ambekar combination ❤️

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 Рік тому +4

    अजय सर आणी आर्या आंबेकर उत्तम जोडी
    No 1 combination,🥰🥰😘😘😘🥰😘🥰😘
    त्यात आमचा कोकन कोहिनुर म्हटलं की विषय हार्ड च

  • @Tanvi1806
    @Tanvi1806 Рік тому +2

    Yaa ganya madhe omkar bhajne siranchi acting,esha mam che expressions, ajay sirancha heart touching awaj ani arya mam chi soft voice yaa saglyancha combination houn kiti sundar gaana jhalay ❤❤❤ seriously this is a masterpiece ❤

  • @aartipatil9594
    @aartipatil9594 Рік тому +9

    अजय दादा आणि आर्या दीदी खूप छान गाण आहे हे मी रोज ऐकते thank you so much ❤️ इतके छान छान गाणे तुमच्या मुळे आम्हाला ऐकायला मिळतात...हे गाणं ऐकल्या नंतर खूप भारी वाटत❤️❤️💕🙏🙏

  • @vinayakkamble4998
    @vinayakkamble4998 Рік тому +5

    Ekda aikal tar sarkh sarkh aiku vatat he gaan....ek number....Ajay sir..Arya...Vijay Gavande sir....🙌

  • @payal21051
    @payal21051 Рік тому +3

    खूप छान गाणं झालंय एक नंबर.....😍😍😍😍 अशे पिक्चर्स बघायला मस्त वाटतात अगदी गावची आठवण करून दिली ❤

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +6

    गुरू ठाकूर यांनी खुपच सुंदर लिहिले आहे खुपच सुंदर असा आवाज चांगल म्युझिक आणि सुंदर असा अभीनय अप्रतिम लाजवाब.

  • @rohitbodkhe7751
    @rohitbodkhe7751 Рік тому +40

    Ajay gogavle and Vijay sir song always super hit ....🥺❤️‍🔥 After Ajay Atul ... Vijay gavande best music composer till date 🌀💯

  • @truptijangam6442
    @truptijangam6442 Рік тому +1

    तुम्हाला एक कळलं का अजय आणि अतुल यांनी केलेलं प्रत्येक song hit होतच....
    Hats off....🙏🙏

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 Рік тому +6

    खुप छान मूव्ही असणार आहे, आणि मराठी फिल्म इंडस्ट्री खरचं खुप चांगले सिनेमा बनवत आहेत, ...💯💪👍

  • @sarjeraodabholkar9630
    @sarjeraodabholkar9630 Рік тому +70

    खूप दिवसांनी चित्रपटात बैल गाडी व गाडीत नवरा नवरी बघून जुने दिवस आठवले. गाणं खूप छान आहे.

    • @kailaskanchan5882
      @kailaskanchan5882 Рік тому

      अजय आणि अतुलजी यांना धन्यवाद. हृदयस्पर्शी गीत

  • @abhijeetjadhav-rn3je
    @abhijeetjadhav-rn3je Рік тому +2

    अप्रतिम संगीत....शब्द रचना.. संगीत... एकदम मनाला हळुवार स्पर्श करून जाते.. अजय सरांचा आवाज खरंच खोलवर स्पर्श करून जातो एकदम हृदयस्पर्शी गाणं....❤❤❤❤

  • @manojvishe9486
    @manojvishe9486 Рік тому +8

    आर्या आणि अतुल दादा ने lyrics खुप छान न्याय दिलाय...😍

  • @husaingazge9512
    @husaingazge9512 Рік тому +4

    Omkya mitra tujhya sarkya natachi marathi industry vaat pahat hoti......Pure acting talent, best wishes for the film

  • @jayeshdaswadkar4612
    @jayeshdaswadkar4612 10 місяців тому +6

    कमाल आहे ओमकार ची एक कलाकार जो मेहनत करून मोठा झ्हाला आहे

    • @PraveenBhagat-j9l
      @PraveenBhagat-j9l 9 місяців тому

      aaaplya marathi undustry madhe sarvsach mehnat karun mothe hotaat.

  • @quotesprabhu6431
    @quotesprabhu6431 Рік тому +23

    मी ओंकरचा मोठा फॅन आहे...त्याच्या इतकं verstile सध्या कुणी नाही.

  • @SY-fy8hb
    @SY-fy8hb Рік тому +11

    Repeat mode on....तरीही मन नाही भरत.... Masterpiece in marathi Romantic songs....😍

  • @aniltirlotkar453
    @aniltirlotkar453 Рік тому +1

    किती तरी दिवसांनी मला हे गाणं पाहून मराठी गाण्याचं वेड लागलं आहे खरच इतकं सुंदर गाणं मला जीव रंगला या गाण्याची आठवण करून देत
    सर्वांचे आभार❤❤❤❤❤

  • @tejaspawar9708
    @tejaspawar9708 Рік тому +5

    खूप आनंद देणारं गानं. आणि भातामध्ये डाळ टाकून केलेलं ह्रदय. अप्रतिम.

  • @Marathilove13
    @Marathilove13 Рік тому +11

    आर्या + अजय गोगावले = अप्रतिम 👏👏👏

  • @prashantsutar4506
    @prashantsutar4506 Рік тому +3

    Aarya Ambekar tumcha aavaj kiti Changla aahe tumhala pudcha marathi gany sathi khup khup shubecha