Maharashtra मध्ये दारुचं दुकान काढायचं झालं तर liquor shop license मिळवायला प्रोसेस आहे I Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #BolBhidu #LiqourLicence #दारूदुकानपरवाना
एककाळ होता जेव्हा आमचं दारूचं दुकान आहे हे सांगायला लोकांना वाज वाटायची पण आता हेचं दारूच्या दुकानाचं लायसन्स मिळवायचं म्हणजे आता एवढे कष्ट लागतात.. कागदपत्र तर लागतातचं पण पैसा पाण्यासारखा लागतोय. आता महाराष्ट्रात दारुच्या दुकानासाठी लायसन्स काढायची काय प्रोसेस असते ते ठाऊक आहे. तेच सांगायला आलोय आमच्यासाठी नाही ओ, तुमच्या फायद्यासाठी. ही संपुर्ण प्रोसेस समजून घ्या या व्हिडिओतून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मित्रा तुझी मांडणी खरच मनाला भावली
तुला धन्यवाद
टेबलाच्या खाली किती द्यावे लागतील ती माहीत जास्त उपयोगी आहे मित्रा, plz ते सांगा 😀😀
5cr
Now 10 cr
Maa kasam 😮@@ganeshbansode6934
भावा पेट्रोल पंप चा परवाना या बाबत सुद्धा माहिती सांग 💯
Taku nako bhau 5 year madhe pump band padtil
@@Amadhaswad tas ka o?
3 cr rupees chi tayari thev bhava
@@DESIBOY-fe7nm electric vehicles
@@shridharpatil9709 vhy te pan ahe khr....
भारताच्या per capita income वर state wise presentation दया १९९१ पासुन, त्यात Maharashtra कुठे स्टँड करतो आणि मुम्बई मधले उद्योग पती सोडले तर आपली नेमकी काय परिस्थिती आहे या वर एक डिटेल analysis दया. भारताचा ८०% टक्के पैसा टॉप २% लोकांकडे आहे आणि max उद्योग पती मुंबई मध्ये राहतात. कळेल नेमके आपण किती पाण्यात आहोत आणि राज्य कर्त्यांनी महाराष्ट्र ची कशी वाट लावली.
माहिती बरोबर आहे पण प्रत्यक्षात 50/50 लाख देऊन पण परवाना मिळत नाही ...सरकारी शुल्क आणी प्रत्यक्षात घेतलेले शुल्क यात खुप फरक आहे
youtube.com/@OMkarshirke777?sub-confirmation=1
बरोबर
🎉🎉🎉
भावा electric vehicle charging station परवाना बद्दल एक video होऊ दे.
सामाजिक कार्य केल्याबद्दल बोल भिडूचे आभार 🎉🎉
👍🙏🙏
😂
😂
🤦♂️🤦♂️😂😂😂
😂😂😂
अपंग व शैनीक याना दारु परवाना मध्ये किती सवलत आहे माहिती द्या
"बिडू"ला मनापासून धन्यवाद.
समाजाला सात्विक विचार दिल्या बद्दल.💐👌
आता एक पाउल पुढे टाकून
लेडिज बार आणि...धंद्या ह्या बदल माहिती देऊन सामाजिक कार्र पार पाडावे.
Change mindset and come out of it .. grow up .
Kahipan.. manasikta badala adhi apali.. business karayla shika
@@siddheshbirje6050 बरोबर आहे
@@sumitshinde8996 hahaha mansikata amchi kharab ahe ki bol bhidu samjat nahi....just search "bol bhidu ani daru" on youtube
2-3 month pasun bol bhidu daru chech videos banvat ahe ....daru kashi ghyaychi...chakna konta...daru ani thandi....brand....Maharashtra pinyache niyam...cheers....1 peg 1 quarter😅😅😅
😂😂😂
Khup changli information sangitali. Ya mahiti mule khup lokanche aashirvad bhetnar bolbhidu channel la.
शासनामध्ये एखाद्या हुद्द्यासाठी जागा भरती प्रक्रिया होत असेल तर ती कशी होते..?५००० जागांसाठी ५०,००० च्या वर ॲानलाईन फॅार्म अप्लाय होतात..५००० पदांवर लोकांची नियुक्ती होती खरी पण त्या उर्वरित ४५००० लोकांनी अप्लाय केलेल्या फॅार्म सोबत आकारलेली फी/पैशांच नंतर काय होतं ?
साळवी तू बोलताना सुद्धा उच्च प्रतीची प्यायलेला वाटतोय, पण तुझ्या बाबासाहेबांची जयंती आहे,त्या दिवशी तरी तू पिऊ नकोस ही विनंती, तुला बक्षीस देऊ
ह्यात फक्त ज्यांचा मंत्रालयापर्यंत हात आहे.त्यांचच काम होत हे नक्की.सत्यमेव जयते
1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषयी माहिती सांगा?
Peshvanshi ani deshashi keleli Mahar jatichi gaddari mhanje shaurya divas,hya haramkhorani peshvyana saath na deta Engrajana saath dili hoti ani youdh jinklyavar tya haramkhor engrajani Vijay Stambh ubha kela ani tyavar hya gaddaranche navey korli yala hey gaddar Shaurya Divas mhanatat.
Plz bol bhidu channel la maji humble request ahe...maharashtra Shahsan chi jaga nighatat veg veglya thikani...manje mahavitran asoo kiva ityadi..tyacha sandarbhat video...kara
भिडू, हा BYOB(buy ur own bottle /booze) concept काय आहे?
दारु विकत घेतली तर ती प्यायची कुठे यासाठी कोणता नियम आहे का?
BYOB Hotel चालू करायचे असेल तर कोणते परवाने लागतील ?
Liquor Liability insurance काढून मिळतो का in India?
1972 पासून एक देशी विदेशी दारूचं दुकान आहे. मी त्यावेळे पासून नेहमी या दुकानात गर्दी पहिली आहे आज ही तशीच गर्दी असते. कोणतीही वेळ असो गिर्हाईक सकाळ पासून रात्री पर्यंत दुकानात हजर असते.
पेट्रोल पंप/इलेट्रिक चार्जिंग स्टेशन बद्दल माहिती सांगा..
FL 1 - FOR TRADE FL 2 - WINE SHOP SATHICHA PARVANA FL 3 - PERMIT ROOM AND BAAR FL 4 - FOR CLUB FL - FL IV (ONE DAY LICENCE )
Kon deil kadhun
😮😮😢😮😮😮
सगळ्यात लवकर आणि कमी पैशात कोणती लायसेन्स आहे
@@shubhamreddy9999ऑटो रिक्षा 😂
Fl -1 for trade mhanje nakki kay ?
नवीन शाळा सुरू करायला काय नियम असतात यावर व्हिडिओ बनवा
Yes
शाळा कोणती ? विचार करून पोस्ट करा.
@@bhikaanandamujage4255म्हणजे?? 🤔
नवीन शाळा सुरु करण्यासाठी चा व्हिडीओ बनवा
नवीन शाळा काढण्यापेक्षा बंद होत चाललेल्या प्राथमिक शाळा सुरु ठेवाव्या 🙏🏻
Yewda sopa nahi zethe khola cha ahe tya bildikag cha badhkam parwana te jaga vanijy na pahije gramin madhe yet asel rajay ki rashtriy mahamarga pasun 500mitar door pahije
धन्यवाद भावा...आता सगळी कडे सुरू करतो?
Sir MHADA var ek video banva.....thite kashe zhol zhalet te dhakhawa
*झोल झले नाही, रोज होतात दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर, ग्राउंड फ्लोअर window submission पासून*
मी स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागात आहे अगदी बरोबर आणि अचूक माहिती दिली आहे....
Sir tumcha number bhetel ka
😂😂😂😂
@@vaibhavshinde4809 ho
विसंगत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Bhawa petrol pump cha parwana kasa kadhaycha ?
Whisky glass bottle madhech ka vikli jate ?
Ya topic var ek video pahije bhidu
Bhava Mahanagar Gas cha CNG filling station sathi video banav ,Ani nakii kas milte te sang pls MGL cha officers sobat aaadhi bolun mag video banv
Ary bahu darou doukam band kshay hoeil tey shga na mhjay ghara shejari ahe dukan ti pn ek futa vhar ahe aahmala Khup tras hoto yar bayaa manshy asthat agri khup shive gahli detata me kay karu sanga
मुंबई बाहेरच्या जिल्हातले परवाना मुंबई जिल्हात हस्तांतरित करता येत का?
Khup Khup thank you hyabdal ajun mahiti dya plz
youtube.com/@OMkarshirke777?sub-confirmation=1
Bisleri botal che pn bhava sang
माझ्या मित्राने (पिंपरी-चिंचवड) पिंपळे-गुरव येथे परमिट रूम लायसनसाठी 70 लाख रुपये गेलेत.. लास्ट 2 महिने झालेत
Evdhe?
Revolver kiva gun license chi process ky ahe Te pan sanga
Karch kiti yel ti sang re
Atikraman vibhagache ati kraman babat che niyam mhanje dukana pasun kiti jaga marginal space waparta yeto
Licence transfer varti video banva 🙏
Daru dukanachi pravana sangitla ata daru pinyacha prvana ks kadhaych te ek sanga
दारू पिण्यासाठी पण परवाना असतो असं मी ऐकलं आहे ते खरे आहे का खरे असेल तर तो परवाना कसा मिळवायचा
Handicap sathi kahi savlat ahe ka license kadhnyasathi
Dada beer shop chi lisence badal sang
Andikap aasel tar kahi jaga rakiv aastya ka sir
लेडीज डान्सबार लायसन्स कसे काढायचे
Bhava gavti dharu bandichi takrar kashi karavi
पेट्रोल पंप साठी काही माहिती सांगू शकाल ?
तूच खरा आपला भिडू 💯
दादा शाळा कशी चालू करायची ते पण सांग..
table khalun kiti dyave lagte te pan sang ki bhava
बियर बार व देशी दारू मध्ये कमिशन किती मिळते ते सांगा
Minimum sq ft kiti lagte konala mahiti Ahe ka ??
Restuarant daru pinyas parwana milane sathi
CNG pump baddal plz ek video banava
ग्रामीण भागात मागणी खूप आहे भाडेकरू वाहनांची
खूप मोठं मार्केट आहे
पण सामान्यांना त्याबद्दल कमी माहीत आहे.
खर्चाच पण सांगा किती येतो.
One to another bar license transfer process??????
Coffee shop and Cafe prvana v kasa suru karava
Petrol pump che pn sanga na proces
जिल्हा परिषद शाळेची मुलाची संख्या कमी होत आहे अस वाटत आहे गावातली शाळा बंद त होणारं नाही गावातली शाळेची टक्केवारी कशी वाढवा
👍👍👍
भाऊ cl2 ची माहिती द्या
भाई तू असल्या टॉपिक साठी बेस्ट आहे रे 🤣
Petrol pump and CNG pump licence sang
Mitra kalch kadla wine shop parwana swast milala
भाऊ इतके; लोक आणि, कलेक्टर साहेबांची समिती आणि, त्यात महसुल आणि, पोलिस त्याच्या बरोबर लायसेन्स त्याच्या पेक्षा; दारू पिऊन, झोपलेले बर 😂😂😂
Petro pump chya licence बद्दल ..
टेंडर निघते ऑनलाईन,,,,प्रत्येक कंपनी च
@@sumitkadam8234 आपण कसं आप्ल्या करू शकतो
@@sumitkadam8234 application deyach asta mhan apan mg te Yeun survey kartat asa me aikla ahe
Ani army walyasathi special schemes ahet mhane
त्याला पण खूप पैसे लागतात. ग्रामपंचायती पासून कलेक्टर पर्यंत फाईल ट्रान्सफर होण्यासाठी प्रत्येकाला टेबलाखालून खूप पैसे द्यावे लागतात 🤦♂️🤦♂️🤦♂️
हे लायसन्स मिळणं आता सोप्प झालं आहे. पेपर वाचत राहायचा जाहिरात येते
खूप छान माहिती दिली आणखीन एक प्रश्न आहे खाजगी शाळा विकता येते का? याबद्दल माहिती सांगा
भाऊ कोणाचे विकायचे असेल तर सांग
bol bhidu yache manapasu abhar chan mahiti sangata
ajun eka vishayavar bola please riksha parvana taxi parvana band ka karat nahi ani te band kele tar kay fayda ani tota hoto (govt) la ani kay nuksan hotay riksha walayache te pan sanga please. he saglyana kalal pahije
Dada,
GST no कसा प्राप्त करतात.
त्याचे फायदे व तोटे काय ,
किती खर्च येतो.
Fruit wine factory baddal details madhe mahiti
बैलगाडा शर्यत भरवण्या साठी काय काय प्रक्रिया आहे आणि त्याचे शुल्क किती तेसांगा
दारू पिण्याचे व बरोबर बाळगण्याचे लायसन कसे काढायचे त्याची माहिती द्या
Bill board ( road side advertising board) sathi Kay permissions lagatar
Project affected lokansati ky savlti bhetatat government kdun...yekhanda udyog ubharaycha asel tr.....plz Project affected lokansati 1 video bnva sir
Sagalyat main point rahila bolbhidu kiti pise lagtat deposit la dyla
Hath n halavta bolu shakta ka...?
Bhai cng pump badal sagna
ग्रामसभेच्या ठराव लागतो का.
गरामीन भागामध्ये लायनसन काढायाला खरच किती येईल याची माहीती सांगावी .
छान माहिती दिलीत धन्यवाद..पण आजून सविस्तर सांगा परमिट रूम बार मध्ये परमिट मद्य पिण्याच लायसन लागत यावर vlog बनवा...दारु पिणारे कडे लायसन्स परमिट असणं शासन नियमानुसार बंधनकारक असतं. अस ऐकल आहे... रुपये १०००/- देऊन लाईफ टाईम लिकर लायसन्स काढता येते ना
पेट्रोल पंप परवाना याबाबत माहिती व लागणारे कागदपत्र सांगा
Atrawal munjoba yatrevar video tayar kara bhau 23 janevary pasun suru hot aahe
youtube.com/@OMkarshirke777?sub-confirmation=1
पेट्रोल पंप कसे काढा
Medical shop che license badal sanga
शाळा हॉस्पिटल च्या बाजूला असणारे वाइन शॉप याचं काय करायचं सांगा ते बिना परवना दिसते
एलपीजी गॅस सिलेंडरचे एजन्सी कशी मिळवावी याच्याबद्दल माहिती मिळावी
Petrol pump laincen kas karaych
Wine&bear total kharch kiti yeto
Career or business baddal episode have....ha chan video hota..ase video ajun banav Chinmay...ja mule youngsters na business baddal kalel...
Plot ghetlya nantar to nehami aaplyach navavar rahila pahije , tyamadhe koni heraferi nahi keli pahije ya sathi video dakhva.
3 hours madhe 16k views. ..vishay khup ch hard ghetlay bol bhidu ne
English School/ Convent कस सुरू कारायच या बद्दल देखील माहिती सांगा...
Are yar tumhi ajunhi daaru chi seperate playlist nahi banavli...lavkar bamva yaar ti
जिम च License कसे काढू शकतो ??
भाऊ ही माहिती द्यावी ही विनंती
Gym la pan license kadhav lagta hoy 🤔
मटक्या (सट्टा) च दुकान टाकायचं आहे भाऊ काय प्रक्रिया आहे सांगा ना
अमृततुल्य चाहा मध्ये Chemical असतात का?
हो. लोकांना चहाची तल्लफ लावण्यासाठी वापरतात 🤦♂️
परवाना हसतांतरण करण्याची प्रक्रिय
सांगा (process)
१८ वर्षा वरील व्यक्तींना दारू पिण्यासाठी परवाना लागतो तो कसा काढायचा ह्याची माहिती दया.
Bol Bhidu channel varil "Daru" ya vishayabaddalche video ani tyanchi counting bgitlyavar he channel suru krnyachi planning suddha eka Daru chya addyavar bear bar var zali asavi asa vatatay.
Jo businesses comman man Karu shakato, Asech businesses details madhe sanga na.
पेट्रोल पंप च्या liescans वर पण 1 व्हिडिओ बनवा
भाऊ मला रेती च्या licence परवानगी कशी घेतात ते सांग की पूर्ण डिटेल्स सांग म्हणजे लिलाव कसा काढतात कशी रॉयल्टी घेतात आणि कोणाकडून घेतात ते एकदा clear कर की भाऊ नाही तर मग ते ब्लॅक मध्ये कशी रेती काढतात आणि कोणाला कशे हप्तते देतात ते तरी सांग भाऊ plz
मी दारू कधीच पीली नाही किंवा माझ्या घरातील पण घेत नाहीत. सख्खा चुलत भाऊ घेतो जरा जास्तच. पण मी पाण पन जास्त खात नाही मसाला पान. तर घेयला सुरवात कशी करायची? ते सांगितले तर बरे होईल.