सासूआईच्या हातचा वर्षभर टिकणारा गावरान मिरचीचा ठेचा😋पहिल्यांदाच केली सासऱ्यानी बायकोची स्तुती🤦....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • सासूआईच्या हातचा वर्षभर टिकणारा गवरान मिरचीचा ठेचा😋पहिल्यांदाच केली सासाऱ्यानी बायकोची स्तुती🤦....
    #marathivlog
    #dailyroutine
    #kharda
    #mirchirecipe
    #मिरचीचाखार
    #traditionalrecipies
    #marathivlogger
    #मराठीvlog
    #familyvlog
    #indiavlogger
    #indiayoutuber
    #dailyvlog
    #kitchenmakeover
    #gavranrecipe
    #varshachoudhari

КОМЕНТАРІ • 360

  • @krishnashinde7481
    @krishnashinde7481 2 роки тому +113

    आईने बनवलेले सर्व पदार्थ मला आवडतात पण त्यापैकी हा ठेचा सर्वात जास्त आवडतो...love u आई

    • @sonalgaikwad1255
      @sonalgaikwad1255 2 роки тому +8

      Tumhi khup lucky ahat dada Karn tumcya nashibat saglya sugrni ladies ahet,
      Aai,bayko,sasu,

    • @krishnashinde7481
      @krishnashinde7481 2 роки тому +4

      @@sonalgaikwad1255 हो ताई.... खरच मी खूप नशीबवान आहे🙏🙏🙏

    • @mandakini3480
      @mandakini3480 2 роки тому +5

      " आई, इत काय लागलंय ,य"😢 हे ऐकून मला पण माझ्या आईची आठवण आली, मी व तिकडची च य दादा..

    • @neetabokare2232
      @neetabokare2232 2 роки тому +4

      Dudha ani bhakar teyasobt techa maza Khup Khup avdicha ahe ...

    • @mpscnewbeginning8614
      @mpscnewbeginning8614 2 роки тому

      ua-cam.com/channels/wS3B55BGqltAYUZIWh10JQ.html

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 роки тому +15

    श्री स्वामी समर्थ, वर्षा तुझ्या सासुबाईंनी किती प्रेमाने मिरचीचा ठेचा बनवला, अगदी हाताने कालवुन, मायेनी बनवला, त्यांच्या हातांची तिखटाने किती आग आग झाली असेल,शेवटी आई ती आईच, तुझी आईही सगळे पदार्थ छानच बनवते!

  • @varsharaut66
    @varsharaut66 2 роки тому +3

    कित्ती गोड छान सासुबाई आहेत
    किती प्रेमानी करतात
    अजूनही लेkransathi करतायत ❤️

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 2 роки тому +5

    किती निरागस चेहरा आहे आईचा
    ठेचा 1 नंबर, आई आणि भाऊ ला
    नमस्कार सांगा

  • @ashokpatil5936
    @ashokpatil5936 2 роки тому +5

    खुप छान ताई ,दादा आणि आई मी नक्की करून पाहणार आहे. कारण माझ्या मिस्टरांना खुप आवडतो ठेचा पण तो असा जास्त काळ टीकनारा नाही. माझे मिस्टर इंडियन आर्मी मध्ये आहेत त्यांना जाताना बनऊन देता येईल. Thank you so much.

  • @ushameshram853
    @ushameshram853 2 роки тому +4

    आईची माया ,लाळ म्हणजे आई ने बनवीलेला मिरचीचा ठेचा आम्हा ग्रामीण भागातील मंडळी ना खूप आवडीचा भाग आहे व कष्ट पण लागतात यासर्व गोष्टी म्हणजे हातानी मिरची कांडने मला तर मिरची चे तिखट हाताला खुप लागते .आई ही आई च असते👍👌

  • @surekhagawade3038
    @surekhagawade3038 2 роки тому +8

    आईचा चेहरा हसरा आहे मला आई पण आवडली आणी ठेचा पण आवडला मी पण ठेचा लसुन मिरचीचा करते आता आई सारखा बणवेल काळजी घ्या आई बाबाची सर .

  • @babasahebdaware169
    @babasahebdaware169 2 роки тому +15

    खुप छान रेसिपी ठेचा एकच नंबर 🤤ताई आणि आईच्या हाताची खुप आग झाली असेन किती तिखट मिरची आहे सासुबाई खुप छान आहे ते .

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 роки тому +3

      हो पण त्यांनी प्रेमापोटी सांगितलं नाही

    • @आमचाकिचन
      @आमचाकिचन 2 роки тому +1

      नम

    • @surekhamhetre6365
      @surekhamhetre6365 2 роки тому +1

      मी पण तोच विचार करत होते की आईच्या हाताची किती आग झाली असेल 😥 किती तिखट मिरची आहे ती

    • @sujatakhairnar5449
      @sujatakhairnar5449 2 роки тому

      आजी, खुप छान ठेचा , गावरान , तुमच्या हाताची आज झाली असेल खुप , स्वच्छ हात धुवून कैलास जीवन लावा.

    • @sujatakhairnar5449
      @sujatakhairnar5449 2 роки тому

      आग

  • @vidyababarnagane8741
    @vidyababarnagane8741 2 роки тому +3

    नशीब लागत असे सासर भेटायला. आई पण खूप मस्त आहेत आणि तू पण खूप मिक्स होते आई सारखे राहते. सासुआई सोबत

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 2 роки тому +2

    आगळीवेगळी खूप छान अशी ठेचा बनवण्याची पद्धत बघितली आईला मनापासून खूप धन्यवाद

  • @madhurimore5664
    @madhurimore5664 2 роки тому +7

    मिरचीचा ठेचा बघूनच तोंडाला पाणी सुटलं
    खूपच छान

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 роки тому +3

    आईंनी खूप छान ठेचा दाखवला. आई भाऊ प्रेमळ आहेत..त्यांना नमस्कार 🙏 शहरात नाती कृत्रिम झाली आहेत.. नाही म्हणायला कोल्हापूरात अजून बरं आहे म्हणायचं..

  • @vihandevre8337
    @vihandevre8337 2 роки тому +17

    Tumcha sasubai khup Sundar ahe disayala 😊

  • @gaurijinde233
    @gaurijinde233 2 роки тому +4

    तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान, आनंद वाटणारे, प्रेरणा देणारे असतात.. मला खूप आवडतात... ठेचा तर खुपचं छान झाला आहे... तुमची सासर आणि माहेर ची माणसे हि खूप छान, प्रेमळ आहेत....

  • @ajitkashid2198
    @ajitkashid2198 2 роки тому +4

    खरच सासू सासरे खूप प्रेमळ आहेत 😘😘😘 आई कुप सुंदर आहे

  • @sudhaarothe2437
    @sudhaarothe2437 2 роки тому +1

    Khup chhan. Very tempting. Definitely I will try.thanks for sharing.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 роки тому +13

    मी पण माझ्या वडिलांना भाऊच म्हणते . तुझे सासुसासरे छान आहेत . दोघांनाही खुप चांगले आयुष्य आरोग्य लाभु दे माझा नमस्कार सांग त्यांना.

  • @chaitalimore4020
    @chaitalimore4020 2 роки тому +3

    Mast zala thecha आई.....love you 😘🥰🥰best couple tumi doni pn...

  • @meenakshiseasyactivity6878
    @meenakshiseasyactivity6878 2 роки тому +4

    मस्त बनवला ठेचा नवीन काही तरी नवीन शिकायला मिळाले

  • @saritadhas4161
    @saritadhas4161 2 роки тому +4

    mla hi receipe avdli, mi pn bnven आईंच्या स्टाइल ne ठेचा, tumchi all family sasr v माहेर दोन्ही chan v प्रेमळ ahe,👌👌👌😇😇

  • @Shivtejuworld
    @Shivtejuworld 2 роки тому

    tnx tumcya mul mla he gavran recipe bhetli me bnvlipn shkya zhaltr mi tyacha video udya mzhya vloge mdhe shear krel

  • @Utkarshgaikwad_
    @Utkarshgaikwad_ 2 роки тому +23

    आईंच्या हाताची खूप आग झाली असेल वर्षा

  • @swatikamble8051
    @swatikamble8051 2 роки тому +3

    ठेचा बघून तोंडाला पाणी सुटलं...🤤🤤😋😋😋

  • @rashmikolekar2845
    @rashmikolekar2845 2 роки тому +1

    Tumhi doghe khup chan aahat karan doghachi family Bagground khup chan aahe gbu both of u

  • @premveergaikwad
    @premveergaikwad 2 роки тому +5

    Khup chan recipe 💜💜💜💜khup mast family mala khup aavadtat vlog bagayla.... Aai che hasu kiti chan distay 💜💜

  • @kalpanahire3535
    @kalpanahire3535 2 роки тому +1

    वर्षा नशिबवान आहेस सासर माहेर खुप छान आहेत ♥️♥️ पैसा महत्वाचा नाही हे प्रेम कुठल्याही बाजारात विकत मिलणार नाही थे तुला मिला लें आणि काय हव?अशीच सव्रजन सुखी रहऻ

  • @umanaik5956
    @umanaik5956 2 роки тому +2

    तुमच्या आई स्वतःच सुंदर आहेत. हा ठेचा बनवताना त्याना पहायला खूप छान वाटलं. ❤❤

  • @K.S287
    @K.S287 2 роки тому +1

    Khup Chan ठेचा अप्रतिम मी पण बनवणार आहे आता आईंच बघून 👌👌😋😋

  • @aarohishinde5460
    @aarohishinde5460 2 роки тому +3

    Nice recipe aai khup chhan aahet,, tyanchi smile pn chan..aani ajunhi khup chhan distat..thecha ekdam okkkk

  • @rahulavhad2481
    @rahulavhad2481 2 роки тому +9

    World's most favourite dish 😋😄😋😄😋
    My two years daughter laught loudly on aai's tone 👍🚩🚩💐🚩👌😅 She remembered her granny .

  • @mayurighatole9884
    @mayurighatole9884 2 роки тому +1

    Varsha sasubai ekdam सोज्वळ distat
    Ekdam sulochana bain sarkhya

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 2 роки тому

    खूप छान ठेचा बनवले आईने वर्षा मी करून बघेल ठेचा आमच्या कडे अख्या मिरची कापून बनवतात .मी नांदेड ची आहे.

  • @sakshimutke8665
    @sakshimutke8665 2 роки тому +3

    आई एक नंबर ठेचा बनवला एका माणसाची मज्जा आहे आई किती लाड करते

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 роки тому +1

      हो.. माझी पण मज्जा आहे.. कारण आई माझा पण लाड करतात

  • @varsharaut66
    @varsharaut66 2 роки тому +1

    कित्ती तिखट मिरच्या आहेत pn किती manlavun kartat

  • @veenarathod6692
    @veenarathod6692 2 роки тому +1

    छान च आहे

  • @meenakshiwaghmare4617
    @meenakshiwaghmare4617 2 роки тому

    खूप खूप छान बनवलाय टेचा आई खूप मायाळू आहेत गावरान ते गावरान खूप मस्त मला पण खूप आवडतो टेचा वर्षा खूप सुंदर आहेत सासूबाई 🙏🙏👌👌👍👍😘😘

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 2 роки тому

    खूपच छान आणि सोप्पी पद्धत...मात्र खाताना तेल घालून खायचे ना..आणि वर्षभर टिकायला ह्यात तेल नाही घालायची गरज का

  • @sushmaskitchen3464
    @sushmaskitchen3464 2 роки тому

    Ag tai Tu atta gelis shree chi shala kashi manage kartes...an recipe 1 no.... Khup chan aahat tumhi doghe

  • @manishadeore7318
    @manishadeore7318 2 роки тому +1

    Dhoghi aai mast

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 2 роки тому

    Mi mirchi bhajun ghete lasoon shengdane bhajun mit mixture la barik karaych chutney cha sangital aani thecha mirchi bhajaychi tel mit takun tava madhe pela Kiva tambya ni barik karaycha aani kami tikat mirchya ghete tikat lagat nhi thaska yet nhi

  • @bharatipawar4513
    @bharatipawar4513 2 роки тому +2

    आईची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही , खूप छान ठेचा ,तोंडा ला पाणी सुटलं

  • @ravirajkamble78
    @ravirajkamble78 2 роки тому

    आजचा हिरव्या मिरचीच्या ठेचा चा व्हिडिओ मला खूप आवडला असा ठेचा मी कधीही पाहिला नव्हता नक्की ट्राय करून बघेन वर्षा हेडिंग मधे मिस्टेक झाली ती व्यवस्थित कर

  • @Sheevanka
    @Sheevanka 2 роки тому

    Bapre... Pn aainchya hatana kiti tras zala asel mirchi mule... Aai disayla kharach khup sundar aahet ani smile pn👌

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 роки тому

    वर्षा तुझे सासर कुठे आहे ते सांग ना खुपचं छान झाला आहे ठेचा मस्तच वागतो दही बरोबर छान लागते 🙏👌👍🌹❤️❤️🌹

  • @swapnajakulkarni5365
    @swapnajakulkarni5365 2 роки тому +1

    महाराष्ट्रातील आवडता पदार्थ भाकरी आणि ठेचा १नंबर

  • @pranitabhawsar5010
    @pranitabhawsar5010 2 роки тому +1

    खूप छान आई भाऊ असेच खूष राहा

  • @akshadaghadge7380
    @akshadaghadge7380 2 роки тому +1

    वर्षा, ठेचाच काय आई ने फक्त पाण्याला फोडणी देऊन त्यात तिखट मीठ जरी घातलं तरी ते अप्रतिमच होणार

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +1

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान हिरव्या !❤!
    !❤❤!मिर्ची चा !❤❤!ठेचा खुपच खूप छान !
    !❤❤!धन्यवाद ! !❤❤!HAPPY ❤ DIWALI !
    !❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !

  • @surekhasonawane6353
    @surekhasonawane6353 2 роки тому +1

    Shelf life kya hai eski oil nahi dala thesa me🤔

  • @alkasurvase9828
    @alkasurvase9828 2 роки тому +1

    mala attach Pani sutle ahe tondala ukhalat banvalyamule egdam testy asnarch Ani aaichya hatchi chav egdam veglich aste tyat tiche thode Prem pan aste

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 роки тому +7

    Your mother and mother-in-law both are best cook for authentic recipes. She mixed spicy chillies without spoon so it will become more testy.

  • @chhayababar5052
    @chhayababar5052 2 роки тому

    खूप छान खर्डा बनवलाय आईंनी रेसीपी करुन बघेल मी पण आईच्या हातची चव थोडीच येणार आहे का 😔😔 लकी आहात तुम्ही दोघं पण 👍👌👌❤️

  • @ritulgorlawad2891
    @ritulgorlawad2891 2 роки тому +1

    Aamhi nandedkar aamchyakade par nahi yala musal mahnatat ukhal musal madhi vatun kelyane chav bhari yete mixser peksha chan thecha recipe

  • @maheshkshirsagar4775
    @maheshkshirsagar4775 2 роки тому

    खूप छान ठेचा.ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटले. कोल्हापूरच्या व्हिडिओज पेक्षा गावाकडले गावाकडले व्हिडिओ खूपच छान

  • @pradeepshelke7507
    @pradeepshelke7507 2 роки тому

    कोल्हापूर मध्ये कोणत्या भागात राहता .. बोलण्याची सांगण्याची पध्दत छान आहे..

  • @prachip4594
    @prachip4594 2 роки тому +1

    Mast, ha thecha fridge madhe thevayacha kI fridge chya baher

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 2 роки тому +1

    नमस्कार ठेचात्याचा खूप छान झाला आईचं प्रेम त्यात आहेच जपून ठेवाआईच्या हाताची आग होत असेल पण पण त्या सांगणार नाही कारण कारण त्या आई आहेत

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 роки тому +1

      हो त्यांनी सांगितलं नाही...

  • @aishwaryapatil7433
    @aishwaryapatil7433 2 роки тому +1

    Aai bhau sweet couple...... thecha 1 number.... kharch tondala pani aale...

  • @aparanadivekar8075
    @aparanadivekar8075 2 роки тому +1

    Aajchya divsat as kahi baghaylach milat nahi tumchya vlogs madhun khup kahi baghayla,shikayla sudhha bhetatoy jaminitil ukhal he ata aamchya gavakde kuthech baghayla milat khup divasani bghitle khupp bhari vatl
    Tumche vlogs khuppch prernadai astat khup khupp shubecchya tumchya family la ashech kayam hasat Raha.

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 роки тому

      Thanks 🙏🙏❤️

    • @pradipchaugule229
      @pradipchaugule229 2 роки тому

      Mi Karnataka madhe rahate ethe Sagalya Gharat jaminitil ukhal aahe Lal dagadache Karnataka madhe Frist time pahile mi

  • @vinitadesai6811
    @vinitadesai6811 2 роки тому +2

    Nice vlog ❤️chulivarchi bhakari Ani gavran zanzanit thecha ek number 🥰😋😋😋😋😋😋😋😋mi aaj nkki try karnar 💖

  • @swatikor1394
    @swatikor1394 2 роки тому +1

    Chutney madhe tel nahi takle ka tai
    Vina tela chi ti tikde ka

  • @jayashreedeshmukh2405
    @jayashreedeshmukh2405 2 роки тому

    अरे दादा आम्ही बनवतो लोणंच घरी.पण शहरात तिखट त्रास होतो खाल्ला तर.मस्तच आई ठेचा

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 2 роки тому

    Aai spooncha vapar kara hatachi kiti aag hoil baki thecha ek number

  • @binbhintichishala
    @binbhintichishala 2 роки тому

    मस्त कुटुंब आहे, असेच छान एकत्र रहा..
    मी पण माझ्या सासू बाईंना सासुआई म्हणते...☺️

  • @sheetaltelang35gmail
    @sheetaltelang35gmail 2 роки тому +1

    Khup chaan thecha, me banavte,

  • @pranjalalingraj2329
    @pranjalalingraj2329 2 роки тому +1

    बाप रे , ताई तुझ्या आईसासुच्या हाताची किती आग होत असेल , जरा तेल चोळ त्यांच्या हाताला, तुझी आणि सासुबाई, भाऊंची बॉंडिंग अशीच कायम राहू दे. God bless all of you.

  • @manisha5978
    @manisha5978 2 роки тому +14

    वर्षा ....या आई तुझ्या सासूबाई वाटतच नाहीत तुम्ही दोघी मायलेकी वाटता...जितक्या दोघी सुंदर दिसता तितक्याच तेजाळू आहात...गोड हास्य असते नेहमी...अशाच आनंदी रहा नेहमी..! सर कसे एखाद्या माहेरवाशीण सारखे हे दे मला आई जाताना ते दे जाताना असा हट्ट करत आहेत..!

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 роки тому +2

      आई खूप प्रेमळ आहेत... सुंदर आहेत..... मी खूप नशीबवान आहे

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 2 роки тому

    खरेच वर्षा सासुबाई चा ठेचा ची वेगळी रेसिपी समजली धन्यवाद

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 роки тому +1

    खूप छान ठेचा, आई किती छान दिसतात 👌👌👍🙋‍♀️🙏

  • @poojamahajan8527
    @poojamahajan8527 2 роки тому

    Tai khayla ghetanna kass bnvaych.. Freeze madhe thevaych ka.. Oil kass vapraych.. Thand ki garamm.. Te pn sanga tai plz.. Mala khupach aavadyo thecha.. Baghunach tondala paani sutle.. 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋

  • @ushakashid9892
    @ushakashid9892 2 роки тому

    Thecha..ekch no..mi nakki try karel

  • @madhuriwaghamode9880
    @madhuriwaghamode9880 2 роки тому +4

    आई वडील खूप चांगले आहे साधी माणसं आहेत

  • @vaishnavidongale8677
    @vaishnavidongale8677 2 роки тому +5

    ताई आईने ठेचा छान बनवलाय 👌👌👌👌

  • @swapnilshinde8027
    @swapnilshinde8027 2 роки тому

    दादा तुमच्या चं नाही तोंडाला पाणी सुडलं तर आमच्या सुध्दा सुटले मस्तच काकू खरडा आवडतो

  • @kavitadeshpande5050
    @kavitadeshpande5050 2 роки тому +1

    वा..........मस्तच

  • @shivani_todkar
    @shivani_todkar 2 роки тому

    Mla tar ata tuze vlogg avadtat pn tuzya pekshya pn jast tuze maherche and sasarche vlogg pahayla khup avadat ahe😘🥰

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 2 роки тому +3

    मी नक्की करून पाहते आणि आई भेटायला खूप आवडल मला.

  • @itr.h.suryawanshir.h.surya6753
    @itr.h.suryawanshir.h.surya6753 2 роки тому

    Very nice उखळातील मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी👌👌👌

  • @ravindrabhope2727
    @ravindrabhope2727 2 роки тому

    Next time I will love to see
    Sunbai chya hatcha thecha

  • @cutegirln3995
    @cutegirln3995 2 роки тому +3

    Nice vlog 😃 tai ,tai tu che ghari mast cook aahe n all family members 😊😊😊 😊 mast dish aahe n tai lots of love to Shri 😃😃😃😃 God bless you all family members

  • @kalpitagharat498
    @kalpitagharat498 2 роки тому +3

    झणझणीत ठेचा एक नंबर 👌

  • @shilpachabukswarpahilwanvl6593
    @shilpachabukswarpahilwanvl6593 2 роки тому

    मिरचीचा ढेचा बघून तोंडाला पाणीच आलं😋😋 नक्की ट्राय करू

  • @snaik4619
    @snaik4619 2 роки тому

    Khupc Chan, good wishes tumha sravana, Ashi pristithi aalyane te tumhala tyaveli mdt kru shkle nstil tyamule tyavelc yancyabdl rag manu nka ha, tumci family ashic sukhat raho asec tumhi srvjn rha

  • @poojabhange9209
    @poojabhange9209 2 роки тому

    Khup chan kahi tri nvin phayla milal 👌 nakki krun pahnar me chan dakhvla 😊💫

  • @sonuborikar3458
    @sonuborikar3458 2 роки тому

    Khupch chhan mirchicha thecha mi krun baghe nice blog.

  • @swatitribhuwan2968
    @swatitribhuwan2968 2 роки тому +1

    Chan

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +1

    खूपच छान चव असणारी आईच्या आजच्या ठेचा

  • @shwetakulthe7814
    @shwetakulthe7814 2 роки тому

    ताई तोंडाला पाणी सुटले बघून खरच छान आहे .

  • @ताईचेblog
    @ताईचेblog 2 роки тому

    Varshataii sarv साहित्य डिसकिपशन मध्ये taak plz mnje amhi pn bnvnar nkki

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +9

    आई सारखे दैवत या जगता मध्ये नाही🙏🌺🌹

  • @megharkadamdeshmukh8633
    @megharkadamdeshmukh8633 2 роки тому +1

    Khup chan gavran receipe... Nyc tai....aai khup chan ahet....

  • @ranjanabhavake4047
    @ranjanabhavake4047 2 роки тому

    तुमच्या दोघींचा चेहरा किती हासरा आहे सासूबाई किती छान हासतात

  • @anuj3736
    @anuj3736 2 роки тому

    Khup Chan thecha. Tumchi family pn khup Chan aahe.

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 2 роки тому

    अतिशय सुंदर,👌 तोंडाला पाणी सुटलं

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 2 роки тому

    Mirchya kachya aahet ki bhajun ghetli please sang tai mi pan try karen

  • @pratikshagaikwad2028
    @pratikshagaikwad2028 2 роки тому +1

    Sasubai khup glowing ahet 😀😊😊🥰

  • @amolraundal5699
    @amolraundal5699 2 роки тому

    Dada janar ahet kay ...sutti ny ajun ...doghanche family sobat vlog bgayla khup avdatat ...nice thecha

  • @reshmadey3826
    @reshmadey3826 2 роки тому

    Varsha tumcha shree Ani aai chi smile same ahe. Same shree tyanchya sarkha disto.❤️❤️🙏🙏

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 2 роки тому +3

    दादा आई या वयात एवढ्या सुंदर दिसतात. तर तरुणपणी किती सुंदर दिसत असतील. एकादा जुना फोटो दाखवला तर आम्हाला आवडेल. 😊

  • @poojapawar5795
    @poojapawar5795 2 роки тому +2

    खूप छान आहे ठेचा