Apla Sobati
Apla Sobati
  • 33
  • 24 215
| Vlog 14 | तोरणा किल्ला | स्वराज्यातील प्रथम किल्ला | Marathi Information
इतिहासातील सर्वात पहिला किल्ला ज्या किल्ल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, असाच पहिल्या भागात राहिलेला अर्धवट इतिहास या भागात पूर्ण करूया...
इतिहास जाणून घ्यायची ओढ प्रत्येकाला असते तर मग चला माहिती घेऊ...
Переглядів: 195

Відео

| Vlog 14 | तोरणा किल्ला | स्वराज्यातील सर्वात पहिला किल्ला | Marathi Full Information
Переглядів 466День тому
पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला, आभाळाला गवसणी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. 'Torna fort information in marathi' तोरणा किल्ल्यावर असलेल्या लेण्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैवपंथाचा एक आश्रम असावा असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो. इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार इसवी सन 1470 ते इस...
🇮🇳 गणतंत्र दिवस 🇮🇳 | आमच्या सोसायटी मधील गणतंत्र दिवस | Drone Shoot |
Переглядів 156День тому
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.
| Vlog13 | Rajmachi Fort | राजमाची किल्ल्याची सविस्तर माहिती | Rajmachi Trekking |
Переглядів 1,4 тис.21 день тому
Rajmachi Fort | राजमाची किल्ल्याची सविस्तर माहिती | राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच ‘कोंडाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ किमी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती...
| Vlog 12 | Visapur Fort | विसापूर किल्ला | इतिहासामधील महत्वाचा किल्ला |
Переглядів 530Місяць тому
इतिहासामधील महत्वाचा किल्ला संध्याच्या दिवसामध्ये नजरे आड जाताना दिसून येतो प्रत्येक किल्ला हा स्वराज्यात असताना एक महत्वाची भूमिका बजावत होता. माझा देखील तोच प्रयत्न आहे या विडिओच्या मदतीने विसापूर किल्ला तुमच्या मनात पोहोचवण्याचा हा विडिओ शूट करत असताना मला काही गोष्टी शूट करून सुद्धा काही अडचणी मुळे एक्सपलोअर नाही करता आल्या पण पुन्हा कधी तरी विसापूर किल्ल्याला भेट देण्याचा योग आला तर नक्की ...
| Trailer | विसापूर किल्ला | Visapur Fort | पवनमावळातील महत्वाचा किल्ला
Переглядів 386Місяць тому
आज तुम्ही विसापूर किल्ल्याचा ट्रेलर पाहताय आता आतुरता असेल पूर्ण विडिओ कधी येतोय याची हो थोडं थांबा लवकरच येतोय, विसापूर किल्ल्याचे विस्मरणीय क्षण आणि माहिती घेऊन तुमच्या भेटीला तो पर्यत काळजी घ्या स्वतःची व इतरांची..... ........................ 🙏धन्यवाद 🙏......................
| Vlog 11| Tikona Fort | तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती भाग - २| ट्रेकिंगसाठीचा अतिशय सोपा किल्ला
Переглядів 580Місяць тому
तिकोना किल्ल्याची माहिती आता खऱ्या अर्थाने घेऊन आपण पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होऊया...
| Vlog 11| Tikona Fort | तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती भाग - १ | ट्रेकिंगसाठीचा अतिशय सोपा किल्ला
Переглядів 6842 місяці тому
मुंबई-पुणे हमरस्त्यावरून आपल्याला सहज दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले सर्वांना माहीत आहेत. पण याच किल्ल्यांच्या मागे, पवन मावळ प्रांतात, तिकोना ( वितंडगड) नावाचा एक किल्ला आहे ज्याची आपण ओळ करून घेणार आहोत. लोहगड आणि विसापूर यांच्या मागे असल्यामुळे थेट नजरेला न पडणारा हा किल्ला, द्रुतगती महामार्गावरून सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर आपल्याला कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेला...
| तिकोना किल्ला | Tikona Fort | Tikona Trailer |
Переглядів 3242 місяці тому
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ...
| Vlog 10 | Rajgad Fort | राजगड किल्ल्याची थोडक्यात माहिती | स्वराज्याची पहिली राजधानी
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्...
राजगड | Rajgad Fort | सफर राजगडाची | Rajgad Marathi Information
Переглядів 4632 місяці тому
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मो...
| Vlog - 8 |हरिश्चंद्रगडाची सफर | Harishchandragad | Harishchandragad Trek
Переглядів 503Рік тому
| Vlog - 8 |हरिश्चंद्रगडाची सफर | Harishchandragad | Harishchandragad Trek
हरिश्चंद्रगडाची सफर | कोकणकडा | HARISHCHADRA GAD | KOKANKADA | Trailer |
Переглядів 641Рік тому
हरिश्चंद्रगडाची सफर | कोकणकडा | HARISHCHADRA GAD | KOKANKADA | Trailer |
| Vlog - 7 |तुंग किल्ल्याची संपूर्ण माहिती | Tung Fort trek Vlog |
Переглядів 994Рік тому
| Vlog - 7 |तुंग किल्ल्याची संपूर्ण माहिती | Tung Fort trek Vlog |
तुंग किल्ला(कठीणगड) |Tung Fort Trailer |
Переглядів 220Рік тому
तुंग किल्ला(कठीणगड) |Tung Fort Trailer |
| Vlog - 6 |Korigad Fort | कोरीगड किल्ला | Korigad Trek |कोरीगड किल्ल्याची संपूर्ण माहिती |
Переглядів 660Рік тому
| Vlog - 6 |Korigad Fort | कोरीगड किल्ला | Korigad Trek |कोरीगड किल्ल्याची संपूर्ण माहिती |
Korigad Fort | कोरीगड किल्ला | Near PUNE |One day Return trek| Best,Safe and Easy trek |
Переглядів 238Рік тому
Korigad Fort | कोरीगड किल्ला | Near PUNE |One day Return trek| Best,Safe and Easy trek |
| Vlog - 5 |Bhaje Caves | भाजे लेणी | 2000 years historical place | Malavli Leni |मळवली-लोणावळा
Переглядів 257Рік тому
| Vlog - 5 |Bhaje Caves | भाजे लेणी | 2000 years historical place | Malavli Leni |मळवली-लोणावळा
| Vlog - 4 |छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर #Tulapur #youtube #vlog #sambhajimaharaj
Переглядів 1,4 тис.2 роки тому
| Vlog - 4 |छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर #Tulapur #youtube #vlog #sambhajimaharaj
| Vlog - 3 | Katraj Abhayarnya | katraj Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज
Переглядів 4652 роки тому
| Vlog - 3 | Katraj Abhayarnya | katraj Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज
#Katraj Zoo #KATRAJ #youtube #vlog #youtuber @AplaSobatiVlog.
Переглядів 7012 роки тому
#Katraj Zoo #KATRAJ #youtube #vlog #youtuber @AplaSobatiVlog.
| Vlog - 2 | PABAL/पाबळ माझं गाव/माझ्या गावाकडील प्रवास...
Переглядів 2,9 тис.2 роки тому
| Vlog - 2 | PABAL/पाबळ माझं गाव/माझ्या गावाकडील प्रवास...
| Vlog - 1 | Kharpudi Khandoba Vlog/My First Vlog/Kharpudi Khandoba,Khed/ Chakan to Kharpudi
Переглядів 8122 роки тому
| Vlog - 1 | Kharpudi Khandoba Vlog/My First Vlog/Kharpudi Khandoba,Khed/ Chakan to Kharpudi
Harishchandragadachi safar|हरिश्चंद्रगडाची सफर #myfirstvlogs #ट्रेलर |#myfirstvlogs #treilar #shiv
Переглядів 4202 роки тому
Harishchandragadachi safar|हरिश्चंद्रगडाची सफर #myfirstvlogs #ट्रेलर |#myfirstvlogs #treilar #shiv

КОМЕНТАРІ

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 6 годин тому

    बॅकराउंड म्युझिक खूपच छान. प्रत्येक व्हिडीओ ला अशीच मनमोहक संगीत ऐकायला खूप छान वाटेल 👍👍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 7 годин тому

    मावशीची बिझनेस आयडिया खूपच आवडली म्हणण्यापेक्षा बिझनेस छोटा का होहीना पण तो चालू करण्यासाठी खरी गरज ओळखणे हे फार महत्वाचे. 👍👍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 11 годин тому

    या किल्ल्याविषयी मी वाचलंय, या किल्ल्याला विशेष असं इतिहासात काही महत्व मिळालं नाही परंतू निगराणीसाठी आणि शत्रूला चकवा देण्यासाठी या किल्ल्याचा पुरेपूर वापर झालाय. आणि ज्यात काहीच नाही त्यात तू भरपूर महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलास हे विशेष.

  • @ashishdalvi9730
    @ashishdalvi9730 День тому

    श्रीवर्धन च्या चिलखती बुरुजात असणारा लहान दरवाजा सर्व परिचित आहे... तुम्ही किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात फिरून किल्ला पाहिलात या बद्दल मनापासून अभिनंदन... अशा डोळसपणे आपले किल्ले, इतिहास पाहणे गरजेचे आहे... धन्यवाद

  • @ashishdalvi9730
    @ashishdalvi9730 День тому

    विडिओ चांगला आहे... भरपूर माहिती दिली आहे... पण श्रीवर्धन किल्ल्यावर जंग्या आहेत तिथून तोफ डाग णे शक्य नाही... तोफ अशी ठेवून डागता येणार नाही... बंदुकीचा मारा होउ शकेल...

  • @pramodnagare8565
    @pramodnagare8565 День тому

    👍

  • @pramodnagare8565
    @pramodnagare8565 День тому

    👍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 День тому

    पायवटा निसरड्या असल्याने दोघेही काळजी घेत जा. कडेकपारितून खाली वर जाताना तुम्हा दोघांना पाहताना आम्हालाच आधी भीती वाटते, आणि तुम्ही दोघे तर प्रत्यक्ष तिथं आहात.ग्रेट 👌👌

  • @MaheshJadhav-w5s
    @MaheshJadhav-w5s 3 дні тому

    ❤🚩

  • @kailasw1
    @kailasw1 4 дні тому

    Historical place🚩

  • @shankargavhne7727
    @shankargavhne7727 5 днів тому

    ❤❤

  • @kailasw1
    @kailasw1 5 днів тому

    🚩

  • @tejaswinigaikwad4494
    @tejaswinigaikwad4494 6 днів тому

  • @yogeshrathod933
    @yogeshrathod933 9 днів тому

    खूब चान माहिती दिले साहेब ❤❤

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    हा विडिओ खूप माहिती पूर्ण झाला खरा पण विडिओ Quality आणि इतिहासाची जोड जबरदस्त होती....😊

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    विडिओ फक्त पाहवासा वाटतो कारण विडिओ झालाय तेवढा छान अशे विडिओ इतिहासासोबत एक नातं जोडतात...😊

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    माहिती पूर्ण असणारा ट्रेलर... ❤❤

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    विसापूर किल्ल्याचा हा ट्रेक खरंच माहितीपूर्ण ठरला खूप काही महत्वाच्या गोष्टी या व्हिडीओ मधून शिकायला मिळाल्या... 🙏🤗

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    राजमाची किल्ल्यावरील हा थरारक अनुभव खरंच खूप भारी होता आता आशा लागून आहे कधी येतोय मनरंजन किल्ल्याचा तसाच थरारक अनुभव परत पहिला मिळतोय...😊

    • @AplaSobatiVlog.
      @AplaSobatiVlog. 11 днів тому

      हो नक्कीच तो देखील विडिओचा प्लॅन नक्की पूर्ण होईल. 💫

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    खूप छान झाला वीडिओ.... 🙏जय शिवराय 🙏

  • @NishuLanghe
    @NishuLanghe 11 днів тому

    Khup Chan ❤

  • @unboxingnewintrestingvideo6478
    @unboxingnewintrestingvideo6478 11 днів тому

    डिअर सर तुमच्या कामाला सॅल्युट आहे..

  • @unboxingnewintrestingvideo6478
    @unboxingnewintrestingvideo6478 11 днів тому

    Nice shoot sir

  • @kailasw1
    @kailasw1 11 днів тому

    Swarajyach Toran🚩🚩🚩

  • @shivshakti9334
    @shivshakti9334 12 днів тому

    छान माहिती सर.

  • @SantoshGawande-d2c
    @SantoshGawande-d2c 13 днів тому

    Nice

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 13 днів тому

    तुझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा अनुभवी वलॉग आहे. असेच व्हिडीओ पुढे अजून कसे चांगले होतील यावर फोकस फार महत्वाचा.

  • @आनंदीसुखीजीवन3136

    तोरणा किल्ल्याची ऐतिहासिक उपयुक्त माहिती खूप छान सांगितली

  • @tejaswinigaikwad4494
    @tejaswinigaikwad4494 13 днів тому

    Wowwwwww❤

  • @tejaswinigaikwad4494
    @tejaswinigaikwad4494 13 днів тому

    Wowwwwww❤

  • @jyotiguttedar406
    @jyotiguttedar406 13 днів тому

    वंदेमातरम् 🇮🇳🇮🇳

  • @PAWAN_MORE_09
    @PAWAN_MORE_09 13 днів тому

    Ek number Shivam dada ❤

  • @tejaswinigaikwad4494
    @tejaswinigaikwad4494 13 днів тому

  • @Simran_7171
    @Simran_7171 13 днів тому

    Ek number dada......🔥🇮🇳❤.......

  • @PankajSingh-m9c4j
    @PankajSingh-m9c4j 13 днів тому

    🇳🇪 मेरा भारत महान 🇳🇪

  • @MaheshJadhav-w5s
    @MaheshJadhav-w5s 13 днів тому

  • @PankajSingh-m9c4j
    @PankajSingh-m9c4j 15 днів тому

    दादा ऐसी जगहों पर थोड़ा सम्भाल कर जाइए खतरा भी हो सकता है 👏👏

  • @MaheshJadhav-w5s
    @MaheshJadhav-w5s 22 дні тому

    Mast bhawa

  • @omkarpatil5024
    @omkarpatil5024 23 дні тому

    Vlog मस्त झाला आहे .आपण भेटलो होतो मोठ्या टाकी जवळ 1:08:40 drone fly करत होता तेव्हा

  • @swapnilneware443
    @swapnilneware443 26 днів тому

    Mast..bhava......👌👌

  • @jayramshete5066
    @jayramshete5066 26 днів тому

    Nice 🙏🙏🙏🙏🙏

  • @unboxingnewintrestingvideo6478
    @unboxingnewintrestingvideo6478 27 днів тому

    माहिती तर पूर्ण आहेच पण तेला बोलून आणि समजवून सांगण्याची कला पण खूप छान आहे साहेब खूप छान

  • @आनंदीसुखीजीवन3136

    आपली माहिती देण्याची शैली खूप छान 👍👍👍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 27 днів тому

    व्हिडिओ जरी मोठा असला तरी माहिती खूप छान होती.

  • @kailasw1
    @kailasw1 27 днів тому

    Mast vlog👌

  • @PankajSingh-m9c4j
    @PankajSingh-m9c4j 27 днів тому

    Good work dada 👏👏

  • @tejaswinigaikwad4494
    @tejaswinigaikwad4494 27 днів тому

    Fabulous ❤

  • @VakilRajbhar-m4h
    @VakilRajbhar-m4h 27 днів тому

    Very nice

  • @yogeshrathod933
    @yogeshrathod933 27 днів тому

    Supar 🚩🚩🚩🙏🙏

  • @PAWAN_MORE_09
    @PAWAN_MORE_09 27 днів тому