जयभीम नमोबुद्धाय. आपल्या गायनाला मानाचा मुजरा. आपण सर्वोत्तम गाता आणि आपले गाणे क्षणात लोकांना आवडते लोक आवडीने ते गुणगुणत रहातात. ते सहज तोंड पाठ होते. ते पाठ होणे यातच तुमच्या आवाजाची जादू आहे. ती तुमची कला आहे सर्व लोकांना आवडणारा तुमचा आवाज आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की भारतीय घटनेची जी उद्देशिका आहे ती तुमच्या सुंदर आवाजात गायली जावी. त्यामुळे ती सहजपणे लोकांना तोंड पाठ होईल. घटना जनतेपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आपणाकडून होईल ही महत्त्वाची विनंती करतो. लवकरच तुमच्या आवाजात उद्देशिकेचे गायन ऐकायला मिळेल हीच अपेक्षा आणि विनंती.जयभीम 🙏🙏.
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या आवाजात जादू आहे 1no.sir मला तुम्हाला भेटायचे आहे त्यासाठी मी जिवनभर वाट पाहिन कारण तुमच्या सारखा कलाकार होन म्हणजे भाग्य लागतं

कोणत्याही गायकाला गीत बोलण्यासाठी जात धर्म लागत नाही..तुम्ही उत्तम कार्य करत आहात..जय कृष्ण हरी
गीत कोणतेही असो पण कला मात्र लाजवते तुमची ❤
जय भीम
मी तुमचे गाणे नेहमी ऐकत असते... खूप सुंदर आवाज आहे.👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
नमो बुद्धाय,,nice☺️☺️☺️
Only singer who should sing pralhad shinde's song
Great Aadarsh dada 👌👌🙏🙏 khupch bhari 👌👌
राम कृष्ण हरी 🙏🙏
मला प्रल्हाद शिंदे यांची गाणी फक्त त्यांच्याच आवाजात आवडतात
हा आवाज मधुर शिंदेंचा आहे.आदर्श दादाचा नव्हे.
नाही. आदर्श शिंदेंचा आहे आवाज
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या आवाजात जादू आहे 1no.sir मला तुम्हाला भेटायचे आहे त्यासाठी मी जिवनभर वाट पाहिन कारण तुमच्या सारखा कलाकार होन म्हणजे भाग्य लागतं
Khup bhari aahe sir song❤❤❤
👌👌👌 दादा मस्त 😍😍
खुप खुपच सुमधूर आवाज
Nice job 🙏🙏🙏🙏🙏❤
Jay hari vitthal
जय हरी विठ्ठल 🚩🚩
My favorite song and singar
Shinde shahi 🙏🙏
Excellent 👍👍👍👍🙏🙏🙏
Nice
Adarsh shinde at his best
💙🙏🏻🙏🏻
Hart thoch
❤❤❤❤❤VITALA❤❤❤❤❤
TQ
Jaibhim
Jaibhim💙
🙇🏻♂️🙏🏻
I🙏🙏🙏🙏🙏🙏🙏l
Jay bhim 🙏🙏🏼
🤩😍😍🥰🖕🙏🙏🙏🙏🙏
Nice