Jaise Jayache Karma | Audio Song | जैसे ज्याचे कर्म | Prahlad Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2020
  • Jaise Jayache Karma sung by Prahlad Shinde from the album Paule chalati pandharichi vaat
    Song Credits:
    Song: Jaise Jayache Karma
    Album: Paule chalati pandharichi vaat
    Artist: Prahlad Shinde
    Music Director: Madhukar Pathak
    Lyricist: Anant Patil
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

КОМЕНТАРІ • 784

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +135

    Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ua-cam.com/video/-DkUPoe0HCw/v-deo.html

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 8 місяців тому +190

    जैसे ज्याचे कर्म् तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीवर माझा पुर्ण विश्वास आहे. 💗
    ll राम कृष्ण हरी ll🙏🙏💐💐🚩🚩

    • @hindu_gamer543
      @hindu_gamer543 5 місяців тому

      Majha pan

    • @PriyaSharma-zq6tf
      @PriyaSharma-zq6tf 3 місяці тому

      As kahi nasat

    • @SunitaNagargoje-fs3fm
      @SunitaNagargoje-fs3fm 2 місяці тому +1

      माझा नाही 18वषर्र झाल नरका पेकक्षा बेकार आयुष बगीतल पण दुख देणारा एकदम सुखी

    • @this8742
      @this8742 2 місяці тому +1

      सत्वर म्हणजे काय?

  • @kartikgire9066
    @kartikgire9066 3 місяці тому +195

    2024 madhe kon aaik at aahe

    • @amolpatil007
      @amolpatil007 2 місяці тому +1

      Me

    • @shivaputrakakanale2207
      @shivaputrakakanale2207 2 місяці тому

      Mi

    • @sagarlandge4902
      @sagarlandge4902 2 місяці тому +3

      ज्यांची श्रद्धा आहे ते ऐकतात.

    • @itsdinubhauchavan4272
      @itsdinubhauchavan4272 2 місяці тому +1

      अरे दुष्ठ आपल्या कामावरून काम ठेवा , काय करायचं आहे कोण ऐकत आहे .... विचारल्याबद्दल धन्यवाद काही 🤗

    • @dipti4115
      @dipti4115 2 місяці тому

      Hm abhi sun rahe hai ji

  • @mohanmore2783
    @mohanmore2783 Рік тому +857

    मला तर वाटतं धर्मापेक्षा सर्वात मोठ म्हणजे कर्म ❤️🙏🙏

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Рік тому +78

      कर्मण्ये वधिकरस्ते मा फलेशू कदाचणा,
      हिच धर्माची व्याख्या आहे

    • @taekookie.
      @taekookie. Рік тому +68

      Apla dharmach aplyala apl karm sangun det asto

    • @niteshjuvale5115
      @niteshjuvale5115 Рік тому +3

      ​@@Crystalmethdealer 4f th.

    • @sanketkhodke7045
      @sanketkhodke7045 Рік тому +2

      Ho ka

    • @sureshbhil3434
      @sureshbhil3434 Рік тому

      ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏😘😘

  • @prakashalav2981
    @prakashalav2981 2 роки тому +194

    ह्या कलियुगात त्याच्या कर्माप्रमाणेच फळ परमेश्वर देणार ,एक सत्य व सुंदर गीत

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 4 роки тому +226

    जीवनात कितीही फॉरेन कल्चर आणि ब्रँडच्या गप्पा हाणा...
    #पण खरं समाधान हे तर अध्यात्मातच...

  • @DevendraSingh-ci5eb
    @DevendraSingh-ci5eb 8 місяців тому +39

    प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेले गीत खरेच अजरामर झाले. हे गाणे ऐकले की लहानपणी ची आठवण येतात. धन्यवाद सर्व संगीत चमूला

  • @anantamale883
    @anantamale883 2 роки тому +82

    शब्द रचना आवाजाची उंची भक्ती गीता तील गोडवा या सर्व गोष्टी नी मन भारावून जात . ,,🙏

  • @kiranbhojane7329
    @kiranbhojane7329 Рік тому +89

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🌺💐

  • @chetankoltemusic6511
    @chetankoltemusic6511 3 роки тому +148

    गावात जमिनीचा व शहरात स्थित आम्ही सगळे विसरलोय! दया भावना सगऴ विसरून आम्ही इर्शा लोभा पाई आपले माणसे गमावले!
    जय हरि विठ्ठल

  • @vaishali5_367
    @vaishali5_367 2 роки тому +328

    खूप मनाला भिडणार गाणं आहे ,अस वाटत की पुन्हा पुन्हा एकत राहावं . खूपच छान आहे , हे भजन एकल्यावर सगळे दुःख विसरतो आणि नवीन वाटेला निघतो . विठ्ठल रखुमाई की जय 😊😌😌😌😌😌🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 Рік тому +67

    साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असा आवाज आणि अशी गायकी पुन्हा होणे नाही आपले प्रत्येक गाणं ऐकताना ऊर भरून येतो ,.👌👌💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @santoshpendharkar4152
      @santoshpendharkar4152 Рік тому +1

      अगदी बरोबर आहे तुमचे मत मला पण असेच वाटते....🙏🙏👏👏💯💯

  • @kavitapendam6007
    @kavitapendam6007 2 роки тому +150

    अतिशय सुमधुर आवाज आहे प्रल्हाद शिंदे यांचा...

  • @gunjantheversatile7161
    @gunjantheversatile7161 11 місяців тому +32

    कुणाच्याही अंतःकरणा ला भिडणारा आवाज... साहेब प्रणाम तुम्हाला 🙏🙏
    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sandeeppawar3308
    @sandeeppawar3308 Рік тому +10

    किती तो गोड आवाज आणि खर आहे जीवनाचा अर्थ आहे ह्या गाण्या मध्ये कर्म तसे फळ तसे करेल तसेच उगवेल 🙏😥💔 कोणाला नाही घाबरले तरी चालेल पण माणसाने कर्माला घाबरव ते कोणाला नाही सोडत...🙏राम कृष्ण माऊली🙏✌️🚩

  • @uttamraoghanghav2311
    @uttamraoghanghav2311 2 роки тому +36

    पूर्वी फारच सुंदर शेब्द रचना होती आज ही हे गीत आयकिले की अगदी मन भरून येते

  • @akashkale5001
    @akashkale5001 Рік тому +24

    Remember..
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर 💯🙏

  • @madhukarkamble2884
    @madhukarkamble2884 7 місяців тому +12

    किती सुंदर😢 मनाला शांती मिळत.. रोजच सकाळी ऐकाव। कधीपण..❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому

    मला असे वाटते की सत्यच आहे धर्मापैक्षा सर्वात मोठे म्हणजे कर्म

  • @bhimgaikwad
    @bhimgaikwad 7 місяців тому +6

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥
    क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,
    कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट,
    देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
    ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,
    मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,
    सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
    मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण,
    क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण,
    अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,

  • @tech_trends_official80
    @tech_trends_official80 4 місяці тому +3

    धन्य तो असे गीत लिहिणारा काय त्याची वाक्यरचना काय त्याचे अभंग गाणे ऐकून मन समाधान झाले ❤❤

  • @vikramdapse6418
    @vikramdapse6418 Рік тому +7

    आपण कसे कर्म करतो तसे फळ आपल्याला मिळते असा या गाण्याचा अर्थ आहे असे गाणे आणि असा गायक पुन्हा होणार नाही 🙏

  • @rohitpedarpatti2876
    @rohitpedarpatti2876 4 роки тому +40

    खूप प्रसन्नता वाटते भक्ती गीता मुळे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дні тому

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीवर माझा पुर्णपणे विश्वास आहे श्री राम कृष्ण हरी श्री पांडुरंग पांडुरंग

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дні тому

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीवर माझा पुर्णपणे विश्वास आहे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय भारत

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дні тому

    हो हे खरं आहे धर्मापैक्षा सर्वात मोठ म्हणजे कर्म असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 4 роки тому +153

    आवाज, शब्द, संगीत आणि त्यातील मर्म।।। सगळेच हृदयाला भिडते।।।।

  • @kakakamble2694
    @kakakamble2694 7 місяців тому +8

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज....शिंदेशाही...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @roopeshmendhe8458
    @roopeshmendhe8458 3 роки тому +26

    अंत पृथ्वीचा बघ आला🙏🏻 Watching in २०२१

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +4

    फक्त, सगळ्यात भारी आवाज शिंदे साहेब यांचा, अप्रतिम भक्तीगीते ऐकुन मनप्रसश्नझाले,
    धन्यवाद,
    राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.

  • @saishshinde9740
    @saishshinde9740 Рік тому +5

    प्रल्हाद शिंदे यांची ही भजन अमर आहेत.सकाळी खुप सुंदर वाटतात.

  • @ND-jw1xj
    @ND-jw1xj 3 роки тому +98

    One of the greatest song with meaning ful lyrics 🌼🤗

  • @dhirajramse5586
    @dhirajramse5586 19 днів тому

    श्री राधे श्री राधे श्री राधे जय श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे

  • @user-jp1pz3qq6c
    @user-jp1pz3qq6c 2 роки тому +13

    जो माणुस दुःखी आहे, त्याने देवाचे हे गाणे ऐकावे.

  • @tradertalk001
    @tradertalk001 11 днів тому +2

    As a मुस्लिम हे एकुन मला पण वाटते की कर्म सर्वात श्रेष्ठ 😢

  • @prasad.kakade
    @prasad.kakade 2 роки тому +23

    अतिशय सुमधुर आणि अगदी देवाचा आवाज आहे प्रल्हाद शिंदे यांचा...

  • @akankshakulkarni6342
    @akankshakulkarni6342 Рік тому +9

    विठ्ठल म्हणजे प्रसन्नता.. 🙏🙏

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 8 місяців тому +4

    क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट ,कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट👈👍❤❤❤

  • @rushikeshdevidasmarkand7950
    @rushikeshdevidasmarkand7950 2 роки тому +12

    क्षमा करी परमेश्वर त्या जातो तया ल जो शरणं❤️

  • @sunilyeole9786
    @sunilyeole9786 2 роки тому +23

    अर्थपुर्ण भजन आणि सत्य परिस्थिती वर आधारित.🛕

    • @shashirohile1416
      @shashirohile1416 2 роки тому

      🙋🏻‍♂🙋🏻‍♂🙏

    • @dilipthombare4864
      @dilipthombare4864 2 роки тому

      प्रल्हाद जी खरच ईश्वरची तुम्हाला कृपा आहे

  • @raphotography162
    @raphotography162 2 роки тому +11

    खरंच खूप छान वाटतं सकाळी सकाळी हे गाणं ऐकल्यावर 🌺

  • @padmakatta4765
    @padmakatta4765 23 дні тому

    All my favourite Marathi songs
    Actually today I was very sad,as I am having many problems,but I don't know how I remembered these songs after 30 years, I think Sai Baba made me remember, these songs gave me lot of positive energy which remained me I most Happiest Childhood days, very nice melodious songs 👏👏👌👌

  • @rekhawade64
    @rekhawade64 4 місяці тому +2

    खरं आहे माणसाचं कर्मचं चांगलं. असणं गरजेचं आहे ❤🙏🙏

  • @kavita_thorave2797
    @kavita_thorave2797 3 роки тому +18

    व्हा प्रल्हाद जी
    अप्रतिम आवाज
    एक एक अक्षर खरंय

  • @kuldipthaleshri6600
    @kuldipthaleshri6600 2 роки тому +13

    😍😘जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @ManojJadhav-ez6ce
    @ManojJadhav-ez6ce 15 днів тому +1

    हे गाणं फक्त ४/६/२०२४ पर्यंत नाही तर अनंत काळापर्यंत ऐकलं जाणार.......

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 дні тому

    किती शांततेचं हे गाणं आहे असे मला वाटते

  • @kalsan4226
    @kalsan4226 Рік тому +2

    आजची परिस्थितीत दिलासा देणारा अभंग व प्रल्हाद शिंदेंचा आवाज भक्तीभाव

  • @avinashmedpalliwar5735
    @avinashmedpalliwar5735 Рік тому +2

    हा गीत माझ्या मनात खुपचं , ऐकताना असं वाटतं की आपण , आपल्या देवा समोर उभे राहु ,क्षमा मागत आहोत,,जय हरी विठ्ठल,जय श्रीराम

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Рік тому +8

    व्वा सर पुन्हा जन्माला या आणि आपल्या आवाजाने जगाला आनंद द्या .

  • @maheshgaikwad6290
    @maheshgaikwad6290 Рік тому +2

    शेवटी हेच खरे आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @pavanpatil3333
    @pavanpatil3333 2 роки тому +8

    संगीत, संगीताचा अर्थ,आवाज एकदम छान आहे

  • @tigervideo8869
    @tigervideo8869 Рік тому +18

    My and my family's favorite song!!! Is song ke kavi ko koti koti pranam!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShrikantShirsat-gp5se
    @ShrikantShirsat-gp5se 10 місяців тому +14

    अप्रतिम गीत
    अप्रतिम आवाज प्रल्हाद शिंदे यांचा 😊
    नमो बुद्धाय

  • @defensecareerexam7391
    @defensecareerexam7391 2 роки тому +12

    गान आयकुन मन प्रसंन्न झाले

  • @shrivallabhgosavi3046
    @shrivallabhgosavi3046 Місяць тому +1

    Khup chan gaana aahe 🌹🌹🙏

  • @sudheerture
    @sudheerture 6 місяців тому +3

    प्रल्हाद शिंदे यांना नमन❤❤❤❤

  • @tukaramkoli1267
    @tukaramkoli1267 2 роки тому +3

    देव देतो आणि कर्म नेत त्यामुळे आपले कर्म चांगले असणे गरजेचे आहे

  • @Akshay_Pawar.
    @Akshay_Pawar. 5 місяців тому +1

    Pralhad shinde sahebancha mukhatun janu dev swatah tyacha updesh jagala sangat aahe, Sundar aani marmik bol ahet ganyache🙏

  • @padmajakapale903
    @padmajakapale903 Рік тому +2

    Old is gold ... जीवनातील वास्तव यां अभंगात रेखाटले आहे..

  • @gauravmalik2471
    @gauravmalik2471 2 місяці тому +2

    मुझे मराठी भाषा नहीं आती लेकिन मुझे यह भजन अति प्रिय लगा❤❤❤❤❤❤❤

  • @ashpaksutar7340
    @ashpaksutar7340 2 роки тому +9

    माज्या आवडते भक्ती गीता मधील एक, अंगावर काटा येतो

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 2 роки тому +4

    प्रल्हादजींना त्रिवार सादर नमन या अप्रतिम गीताबद्दल.

  • @bhanudaskarande9348
    @bhanudaskarande9348 25 днів тому

    महाराष्ट्रात प्रल्हाद दादा शिंदे सारखा लोक गीताचा बादशाह सरकार दरबारीं उपेक्षितच राहिला. दादांना सरकारने पदमश्री, महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार द्यावा.

  • @jpdany5170
    @jpdany5170 3 роки тому +52

    नशीब नाही कर्माने (खोड ) मला १० दिवसात १.८ कोटी ची हुलकावणी दिली आता हे गाणं ऐकतोय , हसू येतय माझं मला 😅🙏
    विठ्ठला चांगली खोड लाव मला 🙏🙌🤗

  • @ramdasbansode1099
    @ramdasbansode1099 3 роки тому +6

    Aavaj khoop chan aahe aani bhakti geet pan mast aahe

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 4 місяці тому +1

    मना खंत वाटूनी ज्याचे शुध्द होई अंतकरण, शमा करी परमेश्वर तो जातो तयाला जो शरण. आतिषय सुंदर वाक्य आहे

  • @kanchanghosale8767
    @kanchanghosale8767 2 роки тому +10

    हे गाण मला खुप आवडत

  • @_vaibhavdubey_
    @_vaibhavdubey_ 4 роки тому +11

    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

  • @pravinbhosale4301
    @pravinbhosale4301 2 роки тому +2

    सकाळ एकदम प्रसन्न होऊन जाते । जय हरी

  • @madhavi655
    @madhavi655 2 роки тому +56

    This is my one of the favourite bhajan ...this gives peace ..I like to hear continue..

  • @rohitkalyani2999
    @rohitkalyani2999 2 роки тому +8

    Jai Hari vitthhal 🚩👌🕉🌹🌹🙏🕉🚩

  • @dnyaneshwaryendhe8850
    @dnyaneshwaryendhe8850 11 місяців тому +1

    केलेल्या कर्माचे फळ मिळणारच

  • @trishughade4056
    @trishughade4056 Рік тому +3

    खूप छान आहे हे भक्ती गीत, मनाला खूप स्पर्श करते हे गीत,
    ....

  • @sahadvdesai8566
    @sahadvdesai8566 Рік тому +4

    मनाला प्रसन्नता निर्माण होते🙏

  • @mayurbhoir9029
    @mayurbhoir9029 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी

  • @radhikasingh4958
    @radhikasingh4958 Рік тому +3

    Aprateem Awaaj, Pralhad Shinde Yancha💐🇮🇳🙏🇮🇳💐

  • @sanjanamarbhal7024
    @sanjanamarbhal7024 2 роки тому +7

    🌸🌺🌻🌼Jay Jay vitthal 🌼🌻🌺🌸

  • @ajitsurve8092
    @ajitsurve8092 2 роки тому +16

    आध्यात्म आणि परमेश्वर भक्ती शिवाय मनुष्याचे जिवन अपुरे आहे ...

  • @mubinatare7146
    @mubinatare7146 Рік тому +31

    I love this song...takes me to my childhood memories...first only loved the tune and music but today when concentrated upon the words I really felt proud to be Marathi muslim feel fortunate to be born in Maharashtra..

    • @sunilmerwade2549
      @sunilmerwade2549 Рік тому

      Sorry ताई पण तुम्ही हिंदूच आहात ....🙏

    • @watchvlogstunner1423
      @watchvlogstunner1423 11 місяців тому +1

      ​@@sunilmerwade2549respect others choice of religion ☯️

  • @komaldhakane7575
    @komaldhakane7575 2 роки тому +7

    Khup Ch chhan..😊

  • @Ishugurav
    @Ishugurav 3 місяці тому +1

    देह करी जे जे काही आत्म भोगितो नंतर....❤️‍🩹🙏💯

  • @divyaparit3236
    @divyaparit3236 2 роки тому +5

    🙏Mi dararoj he song ikte mla khup avdt he song🙏 Jai Hari Vithala 🙏

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 2 роки тому +2

    फारच अर्थपूर्ण भजन,नेहमीच सदाबहार

  • @shubhamkoli7364
    @shubhamkoli7364 3 роки тому +11

    2:46 Ya ganyatla shevtacha kadav ata pn he chally aangavrr kata ubha rahto tya kali lihli geleli bhakti gite

  • @Dipikapolekar
    @Dipikapolekar 2 роки тому +2

    खूप छान मन प्रसन्न होते अशी गाणी ऐकुन 🙏🙏

  • @akshrawable7681
    @akshrawable7681 2 роки тому +38

    This song change my mood 🙏🙏✨🙂

  • @praptisartcorner6523
    @praptisartcorner6523 2 роки тому +4

    या गाण्यातून हे सम्स्ते की जो कर्म करेल तसेच त्याला फळ भेटेल

  • @maheshpalke8286
    @maheshpalke8286 Рік тому +3

    न भूतो न भविष्यती आवाज 💙

  • @mukeshmasane8479
    @mukeshmasane8479 3 місяці тому +1

    हर् हर् महादेव

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +24

    The musical saga with SANAM band now moves on to its climax with twists and turns. Kya hua tera wada out now!
    #SanamBand #Sanam #KyaHuaTeraWada

  • @kiranpawar3842
    @kiranpawar3842 Рік тому +1

    लहानपणी प्रल्हाद शिंदे यांची कॅसेट लावून गाणी ऐकली ते पण डोंगरात त्या वेळी अशी गाणी ऐकण्यात मजा वेगळीच होती.

  • @pranjaldabhade4668
    @pranjaldabhade4668 7 місяців тому +1

    Khup sundar 🌸♥️💯

  • @avinashshinde3431
    @avinashshinde3431 3 роки тому +5

    खुप छान 🙏

  • @ganeshsalgar6679
    @ganeshsalgar6679 10 місяців тому +1

    हे ईश्वरा सर्वांनाच चांगली सद्बुद्धी दे 🙏🙏

  • @rupalimargani926
    @rupalimargani926 3 роки тому +7

    Agdi chan 🙏🙏

  • @jacobmanoharan5532
    @jacobmanoharan5532 11 місяців тому +5

    Greatest song.. searching all my life till i am 39... I am truly satisfied

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 2 роки тому +1

    काय आवाज आहे मन भाराऊन गेले या गान फार चांगले आहे.

  • @prakashkulkarni5009
    @prakashkulkarni5009 2 роки тому +1

    मला हे गाणे ऐकून खूप प्रसन्न वाटतं

  • @ratnakarnachankar123
    @ratnakarnachankar123 Рік тому +2

    अप्रतिम गीत, संगीत व आवाज यांचा सुरेख संगम आहे. पुन्हा पुन्हा ऐकले तरी मन भरत नाही . नमस्कार त्या सर्वाना