सकाळचा पोटभर नाष्टा आणि गुळाचा चहा😍 |Mangaon City (Konkan)
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- मित्रानो दिनांक १०-७-२१ ला मी माणगाव वरून गावी निघायच्या तयारीत होतो,पण तिकीट न मिळाल्याने मी माणगाव ला थांबलो, आणि मग Mangaon city फिरण्याच ठरवल. माणगाव शहर (mangaon city) हे mumbai-goa highway वर वसलेलं आहे म्हणून मुद्दामून mangaon शहराचा फेरफटका मारयचा ठरवलं . सकाळचा नाश्ता आम्ही माणगाव तहसील कार्यालय च्या बाजूला असलेल्या नाष्टा स्टॉल वरती केला , पोटभर नाष्टा खाल्यानंतर, आम्ही माणगाव मधल्या फेमस गुळाचा चहा प्यायला गेलो,आणि परत संध्याकाळी सहज शहराचा फेरफटका मारला.
#Mangaon #Mangaon City #माणगाव #माणगाव शहर #आपल माणगाव
👌👌👌
अशीच मेहनत करत रहा, तुझे स्वतःच्या गाडीचे स्वप्न लवकरच पुर्ण होवो...👍👍👍👍👍
Thank you
Thanks for showing my Village Mangaon, sometimes missed a lot, freshen up my childhood memories, Nowdays Mangaon developed a lot...👍
Very true bro I also missing so much. Nowadays I am out of country.
जय सदगुरू 🙏
मित्रा पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांना गुळ शेंगदाणे /गुळाचा खडा असेच स्वागत असायचं गुळ हा औषधी गोडवा आहे ...पण काय करणार निम्मा महाराष्ट्र साखर च् उगवतोय खपणार कशी
जय शिवराय 🙏🚩
खूप छान vlage
खूप अभिमान वाटतो कोंकणी असल्याचा आणि त्याहून रायगडची असल्याचा ☺️ (मी माणगाव निजामपूरची आहे) 😍😘😘🙏
Hi
Mi indapur
Mahabaleshwar ki bus chalti he mangaon se????
मानगड चा इतिहास खूप सुदंर सांगितला👍
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Mast videos .. Raigad fort la pan jaun aalas ka ...
खूप छान व्हिडिओ कोकण चे वैभव असेच दाखवच जा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
मस्त आपल्या सर्वांचा माणगाव....... लय भारी
Khup chan vlog....jain Mandir kokanat....hyalach parprantiyancha shirkao mhantat....hyana jaga koni dili...Mumbai madhye high rise society madhye aaplyala ghar det nahi jain builders ,Marathi fish consume karnaryana not allowed cha board lavtat....
Hi
Mangaon jain mandir todun taaka 😡🤬
Marathi maansana jaaga dya mangaon mede vevasay karayla please🙏🙏
Pradeep dada bhari aahe.... shant ani sujal amhla pan avdel tyla bhet dayla ... tuje video chanch astat asech chan chan video banvat raha..
Nice.... आणि अप्पम नाही तर अप्पे बोलतात त्याला. अप्पम ढोसा सारखा असतो पण मऊ असतो.
Correct
Lahanpani jo mangaon baghitlay to manala aajun hi jast bgavto.... . Old memories
Mitra Mangaav khupach devlope zala ahe .. Dadane tula khup help keli . Ani amhi nkkich Gulacha chahaa pyayla yeu .. Avdla video no doubt ..
Thank you
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏿🙏🏿🙏🏿
@@sawantvilas5277🙏🙏🙏
धन्यवाद दादा तुमी चादोरे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील गावाचा विडीवो बनवून दाखवा प्लिज रायगड
Mangaon will be a very big developed city in coming years
उद्योगधंदा व्यवसायाच्या दृष्टीने माणगांव हे रायगड जिल्ह्यातील व मुंबई गोवा NH 66 वरील नं 1 चे शहर आहे. येथील commercial & residential जागेचा/ जमिनीचा भाव खुप जास्त आहे आणि व्यापार् यांच्या पसंतीचे शहर आहे. कोकण रेल्वेने जोडलेले आहे. रस्ता व पाण्याची सोयी आहेत. आजच्या घडीला हे बर् या पैकी विकसित आहे. 👌👌👌
खोमणे गुळाचा चहा ची शाखा मुंबई मध्ये अंधेरी जे बी नगर मध्ये सुद्धा आहे आणि आता त्यांची शाखा गावी पण होतेय खूप छान मी चहा प्यायलो आहे खूप मस्त
i am always from mangaon
👌आमच मानगाव दाखवल्याबद्ल 🙏👍
Nashta jabardast hota 😋😋😋apam wegle astat tu khale appe boltat tyala
Mangaon future maha mumbai ....
मी यापूर्वी बनियन वाले कोण विचारले. त्यांच्या गावात जा त्याच्या गावात एक स्वयंभू महादेवाची पिंडी आहे. गावकऱ्यांनी तेथे मंदिर उभारले आहे. स्वयंभू असल्याने कदाचित रामजी कदम दादा यात तुला संशोधन करुन माहिती देऊ शकतील. जमलं तर नक्की बघ. त्यांचं गावात कालिका मातेचे मंदिर पण आहे. डोंगराच्या कुशीत गाव आहे. तिकडे जाताना छोटा धबधबा पण लागेल.
Shreevaedhan Mazya bhiniche gaav aahe aamhi sagle family gelo hoto khup sundar vatavarn sundar hota
I am moving to Mangaon very soon.......its very beautiful.......I love Mangaon!
Thank you
Mangaon is future maha mumbai
Camera khup mast ahe no vibration s and perfect image stabilization
Thank you ❤️🙏
Dada ratnagiri la kdi yenar ahe aals tr panaval bridge la bhet de Asia no 1relilewye bridge ahr
हो लवकरच
आमचा माणगांव ❤
धन्यवाद !! आमच्या माणगावला भेट देऊन इतके सुंदर VLOG आमच्या पर्यंत पोहोचवण्याबदल्.
धन्यवाद आमच्या माणगावला भेट दिली म्हणून
Khomane ikadacha gulacha chaha khup Chan ahech amhi nehami try karto ani plus 10 rupees la vada pan Chan milato khomane kade
Brother go to shirvandan to mashla
Dear Dada, Please don't forget to wear helmet. we love you very much and care for you. Thank you for amazing video tour!
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
Good means mithaa
Thank you
धन्यवाद दादा आमचं माणगाव दाखवल्या बद्दल...
13.40 नंतर चा पूर्ण भाग माझ्या घराजवळच्या परिसरातला आहे...
Thank you
Jay shree Krishna dada tuzya mule mangav baghayala milala jo depo dakhvlas tithe mi St ne pravas kart asatana thambli hoti mi teva shrivardan la jaat hoti
👍
Thank you ❤️🙏
I am Mumbaikar
To be very frank ...I never liked Mangaov,
I like Konkan ....after passing kashedi ghat toward ratanagiri...I feel that is real Konkan
U r wrong then......come to Mahad ......u will come to knw what is nature
Good job dude but always hold camera above head of the rider to give complete view while shooting on a bike 👍
Thank you ❤️🙏
हे माणगांव कुडाल जवळचे नाही का ?
Kay dada tu Mangaon madhe yeun Tu aamchya वाकडाई mandirat gela nahis.
Hemlya 💯😂😂
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
रेटून जाते वेळी कशेडी घाट दाखव आमचे गाव आहे खेड च्या दिशेनी
माणगाव म्हणजे चिपळूणची सावलीच जणू. दादा एकदा हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन सविस्तर व्हिडीओ कर, जय शिवराय, जय शंभूराजे.
Mahad vity pan asach aahe
आम्ही माणगांवकर....❤
खूप छान
Sandesh Bhau, khup bhari vatale tuze mangav, nijampur, kelgan kumbe, badademach,Sarvch video.......Keep it up Bro. Yevde firun pan kiti Fresh vatatos tu😀
Kadkkk
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला
मस्त माणगाव खुप सुधारित आहे पण कुठे आहे ते कळायला नाय
रायगड जिल्हा
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Raigad mangaon maha mumbai
aamach mangaon......
Very nice 👌 👍
Thank you ❤️🙏
Me hometown ❤️
Mast video banvli aahe 👍🏻☺️
छान आहे mangaon .
संदेश स्वागत आहे आमच्या रायगड मध्ये 🌴🌴🙏🙏😍💥💥📸
Thank you
धन्यवाद
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
खूप छान.....असच प्रयत्न करत राहा....
धन्यवाद
Sandesh video baghun manala shanti milali wow kay mast aahe tujhe video astat mast tyat te music apratim
Are BALA WAKDAI DEVI MANDIRA CHE ASHIRWAD GHYACHE
Dada next time more vadi kelagn la ja
हो नक्की
Bhava gadi gyaycya aadhi aamhala pan vichar konti gheu as😜tas 😜changl suggestion deu.... means 5_6 years pasun cha that experience ahe mhnun...baki mothe Pana as kahi nahi😄 good luck
इकडे 3,4 लाखा मध्ये जगा मिळू शकते का ,,
मस्त
धन्यवाद दादा
Watched the Video from Kuwait. Happy to see out motherland and missing a lot this raining season
Me mahad cha aahe udya gavi jatana mahad stand la bhet hoil ky aapli 😅 bhetun bara vatla asta
छान झाला ब्लॉग👌👌
Dada amchya rajapur la ya shout la ya
हो येऊया नक्की
Mast dada na pranam
Thank you
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Amcha mangaon...
छान आहे video

गाडी चालवताना हेल्मेट जरूरी आहे आपल्या कोकणातले रोड काही ठीक नाही
Mast pravas . 👌👍
Thank you
Thank you
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
@@travellerpratik296 yesss..nakki ch . 👍.
Dada ach mobile la shot kelay
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Ho appe mantat......menduwada 😂🤣😀🤣😂
मी माणगावकर ❤
Khup bhari vatal amachy talukyat ferfataka maratat tya baddal, jam bhari vatat rw🥰
Great
Mast
Thank you
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
खुप सुंदर
Indapur la pan feraycha na
Nice 1
व्हिडिओ छान आहे
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Bhava lawkarach bike yeil tuzhya kade nakkich
Chan vatla video mast hota aajcha khup Chan sunder aprtim hota Mangavcha ferfatka aajubajucha pariser mast hota 👌👌 khup devloped zala aahe mangav morning cha nashta khup Chan yummy hota 😋😋😋 ani gulacha tea 🍵🍵 khup Chan hota 👌👌 sandesh dada me ani maze pappa gulacha tea roj peto becoz mala ani maza pappa na suger ( dibetes ) aahe mahnun aami doghe gulacha tea 🍵🍵 peto pan haychi test khup mast mala avdte tea 🍵🍵 dada happy journey to sangmeshwer 😀👋🙏🙏 yeva kokan aaploch aasa kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
भाई पुढे श्रीवर्धन ला सुद्धा जा सुंदर गाव (शहर )आहे
हो नक्कीच
आमचं माणगाव दाखवल्या बद्दल धन्यवाद भाऊ
Amcha mangaon
संदेश, तु आज खुप छान काम केलंस. माणगांव हे कोकण आणि पुणे यांना जोडणारं मध्यवर्ती शहर आहे. आज तू माणगांवची धावती ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आपण संगमेश्वर- देवरूखकर माणगांव मध्ये चहा नाश्ता/जेवण करून पुढे निघून जातो. माणगांव, रायगड जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. ह्यावर एक पूर्ण विडिओ बनव. आम्हाला पहायला आवडेल. 👌👌👌
Mahad hi Raigad imp city aahe
Poladpur Ani Mahad hey 2 shahar punyala jodtat...mangav nahi
तुमच्या कडे साऊथ इंडियन खूप खराब वाटल आपल कोकण च नाश्ता भारी
मस्त झाला विडिओ संदेश
Nice
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Tula manus avdto na 😂😂😂
So nice 👍👍

Devrukh la kdi jatos ahs atta
परवा जातोय

Hemlya 😂😂😂
Nice 1 .... keep it up ...
Nice bhawu
Thank you
[22/06, 8:56 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
[22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
[22/06, 8:58 pm] Pratik: ua-cam.com/video/FFOIxMRz82A/v-deo.html
Tumhi mangoan la gela hota ter tilore gagruti devstan la nahi gelat
Appam naahi Appe bolatat apalya Konkanat.....
Nice 👌👌👍