Anjali Damania यांच्यामुळे Dhananjay Munde सिस्टिम संपल्यात जमा ? Pankaja Munde बीडच्या नव्या बॉस ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #PankajaMunde #DhananjayMunde #NamdevShastri
    राजकारणात एकावरचं संकट हे दुसऱ्यासाठी संधी असू शकते. आणि असंच काही सुरू आहे बीडच्या राजकारणात. धनंजय मुंडे एकीकडे आरोपांच्या गर्तेत अडकले आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. हीच पंकजा मुंडे यांच्यासाठी संधी आहे का? एकीकडे संतोष देशमुख प्रकरणात मांडलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांचे backbone समजले जाणारे नामदेव शास्त्री यांच्यावरही टीकेची झोड उठत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, वाल्मिक कराडशी संबंध यामुळे धनंजय मुंडे अडचणीत असणं पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडेल का? गेले दशकभर बीडच्या राजकारणात साईडलाईन झालेल्या पंकजा मुंडे बीडमध्ये पुन्हा आपला दबदबा कसा प्रस्थापित करतील? हे जाणून घेऊयात आजच्या talking point मधून.

КОМЕНТАРІ • 8

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 5 днів тому +1

    बहीण भाऊ एकाच कंपनी चे उत्पादन आहे...

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 5 днів тому

    नाही. पंकजालोकांशी समन्वयानने वागत नाही

  • @VishnuChoukekar-k2d
    @VishnuChoukekar-k2d 5 днів тому

    मुंडे यांचा राजीनामा नक्की होणार .?

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 5 днів тому

    धनंजयला E D लावा

  • @ganeshshiv1232
    @ganeshshiv1232 5 днів тому

    Hota nhi ahhai..pls update...!!??

  • @pp-th8nr
    @pp-th8nr 4 дні тому

    PM boss

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 5 днів тому

    बीड च नवा बॉस आहे सुरेश धस अण्णा....

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 5 днів тому

    Dhanjay munde bap ahe saglyana purun urnar jatuqadi tolini kiti udya mara ka shetat vakada nai honar