Live : Dhananjay Munde ह्यांना Suresh Dhas नडले, पण पाठबळ कुणाचं?| Beed | Santosh Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #DhananjayMunde #SureshDhas #Beed
    मोठी बातमी LIVE : धनंजय मुंडेंना नडण्यामागे सुरेश धसांना कुणाचं पाठबळ?
    #RPT0429
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 152

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 5 днів тому +47

    कळकळीची विनंती तुम्ही सर्व पत्रकारांनी ह्यांची मस्ति ऊतरवी हि विनंती........

  • @पीयसआय
    @पीयसआय 5 днів тому +30

    ओंकार भाऊ फॅन्स like करा ❤❤❤❤❤

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 5 днів тому +29

    महाराष्ट्राला शिस्त लावण्यासाठी तुम्हा सर्व पत्रकारांची अंत्यत गरज आहे,, पत्रकारांनी सावधान पुर्वक राहवे ,,,,,,, प्रामाणिक पत्रकारांची आम्हाला गरज आहे हे नक्की.

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 5 днів тому +20

    Very nice analysis. Thanks Anuja and Omkar.

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 3 дні тому +8

    मुंबई तकच्या पाठबळामुळे हे शक्य होत आहे....well done

  • @vinayakbathe6750
    @vinayakbathe6750 5 днів тому +19

    सुरेश अण्णा धस तू मागे बढो हम तुम्हारे साथ है

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 5 днів тому +35

    धन्या किती सॉंग घेतोय धन्या

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 4 дні тому +6

    मुंबई tak च्या सर्व पत्रकारांना सलाम ❤..खूप भारी आणि जनतेच्या मनातील प्रश्न आणि त्यामागचे सर्व पुराव्यानिशी सिद्ध करतात..ग्रेट मुंबई tak ❤

  • @AnitaKanwate
    @AnitaKanwate 5 днів тому +27

    ज्या काही बीडमध्ये घटना घडल्या संपूर्ण घटनेला धनंजय मुंडे जबाबदार आहे

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 4 дні тому +4

    ऐकदा ओमकार दादा बोलला विशय संपला ,,,,,कोणाला काय भुंकायच ते भुंका सलाम। दादा असा पत्रकार होणे नाही ❤

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 5 днів тому +7

    ओमकार the ग्रेट

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 5 днів тому +8

    सत्ताधारी गुन्हेगारीना पाठीशी घालत आहे सतोष आण्णा देशमुख यांना न्याय मिळाला च पाहिजे

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 5 днів тому +8

    ओमकार, तु लढलास बेटा! कदाचीत हि राजकारणी एकमेकांची होतील, फोडाफोडी करतील, या लढ्याला तुमचं पाठबळ मिळणं गरजेचं आहे❤

  • @Vij472
    @Vij472 5 днів тому +10

    राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो हे आजच्या राज्यकर्त्यांना समजावून द्यायला हवे.

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 5 днів тому +3

    Nice. Cool. 👍. Omkar चं reporting भारी आहे.

  • @shreshthira
    @shreshthira 3 дні тому +2

    सत्ते सत्तेतले आमदाराला झगडावं लागतं ही महाराष्ट्राची दयनीय परिस्थिती आहे

  • @dipakdalvi8288
    @dipakdalvi8288 4 дні тому +5

    आती तेथे माती हा नियतीचा नियम

  • @PramodKhade-y5j
    @PramodKhade-y5j 5 днів тому +3

  • @jayramkanthale8567
    @jayramkanthale8567 3 дні тому +2

    आरोप म्हणजे काय आरोप नाही खरे आहे खरे बोलने काय गुन्हा आहे काय madam

  • @balasahebyadav2043
    @balasahebyadav2043 3 дні тому +1

    सुरेश धसांच्या मागे जनता आहे .

  • @ruturajambhore9675
    @ruturajambhore9675 5 днів тому +3

    Nice

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 дні тому +1

    👌👌👌

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 5 днів тому +2

    Good Anuja and omkar 🎉

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 3 дні тому +1

    अनुजा ताई लवकरच बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि जातीयवाद जनतेसमोर आपण आणला पाहिजे हे काम फक्त आपणच करु शकता.!

  • @vinodkage123
    @vinodkage123 3 дні тому +2

    Dhas chya mage kon ahe fadnvis ahe he sarvana mahit ahe😂😂

  • @krushna8723
    @krushna8723 4 дні тому +2

    मला वाटते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भोगावं लागतं त्याच धनंजय मुंडे उदाहरण आहे

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 3 дні тому

    बरोबर आहे सर

  • @atulsahane6719
    @atulsahane6719 3 дні тому +1

    मॅडम तुम्ही मला खूप आवडता I love you 💘 ♥

  • @AnitaKanwate
    @AnitaKanwate 5 днів тому +10

    धनंजय मुंडे चे परळीतल्या वैद्य नाथाला सुद्धा ओझ वाटत आहे

  • @subhashshinde5446
    @subhashshinde5446 3 дні тому +1

    जो बेंबीच्या देठापासून लडतोय ((धसआहेब))
    त्यांचे पाय ओढू नका हो. धन्याला अडकावा.

  • @sunilshinde1507
    @sunilshinde1507 4 дні тому +3

    ओमकार सर, ५९ दिवसात खरं काय आणि खोटे काय ते लोकांना समजल्या .आता नेत्यांनी काहीही म्हणू देत.मिडियाला किती शिव्याशाप देऊ देत .तुम्ही सत्य लोकांना दाखवा . धन्यवाद ओमकार.

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 5 днів тому +1

    Hi
    Anuja Good cummunication Skill

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 4 дні тому +1

    जनतेला ईमानदारी आवडते लबाडी नाही सलाम ओमकार दादा ❤

  • @bharatkawade3641
    @bharatkawade3641 5 днів тому +2

    Bestduty

  • @haripadhakatale7518
    @haripadhakatale7518 3 дні тому

    Khup chhan dista tumhi.. 😍

  • @RohidasSule
    @RohidasSule 3 дні тому +1

    सुरेश धस हे
    सर्वसामान्य जनतेचा नेते आहे

  • @MahadevMalekar-e7o
    @MahadevMalekar-e7o 3 дні тому +1

    बिंदू नमवली लागू होणार

  • @ravikumarpatil8256
    @ravikumarpatil8256 5 днів тому +6

    Dhananjay Munde hyanni laj vikli

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 4 дні тому +2

    धनंजय मुंढे ला मुख्यमंत्री करावे आणि एका राज्याची वाट कशी लागते ते live पहावे

  • @SopanParande-j7w
    @SopanParande-j7w 5 днів тому +2

    दि दि धन्यवाद

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 5 днів тому +3

    आण्णा सरकारचा फायदा तर घेनारच
    कारन त्यांच सरकार आहे

  • @dnyanrajchavan6730
    @dnyanrajchavan6730 4 дні тому +1

    ताई या धनु नी पूर्ण बीड ची वाट लावली युवा पोराला उद्योजक होण्यापेक्षा जास्त गुन्हेगार होहीला आवडता ते ह्या धन्या मुळेच

  • @DhanrajGawai-bt6sf
    @DhanrajGawai-bt6sf 3 дні тому +1

    Dhanyachi masti jirva hi vinanti

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 4 дні тому +1

    धनु भाउ हे नुस्त नाव नाही तर तो गोर गरीब च आधार आहे

  • @vishalwali4259
    @vishalwali4259 4 дні тому +1

    भावी मुख्यमंत्री सुरेश अण्णा दस 😎

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 4 дні тому

    Onkar sir❤❤❤❤❤

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 2 дні тому

    ओंकार वाबळे🙌👌

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 3 дні тому

    धस साहेब 💯

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 4 дні тому +1

    धस साहेब देवाभाऊला विचारा धनूभाऊची चौकशी कधी करणार खंडणी ची धनुभाऊ च्या सह्याद्री वर बैठक झाली याची cid कधी चौकशी करणार आहे. खंडणी च्या गुन्ह्यात धनूभाऊ सुद्धा आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतोय,

  • @VikasNanavre-o8h
    @VikasNanavre-o8h 4 дні тому +1

    सगळे बीड पोलिस बदलली करा

  • @pandurangpatil4127
    @pandurangpatil4127 2 дні тому

    ओंकारचे बोलणे मला खूप गोड लागते

  • @vikrammore5474
    @vikrammore5474 3 дні тому

    र्णर्ण
    7:27

  • @HumanityyLove
    @HumanityyLove День тому

    येणारा काळ मनोज दादा, सुरेश धस, देवेंद्रजी असे त्रिकुट असेल... ही तयारी २०२९ चालू आहे, येणाऱ्या काळात सुरेश धस, मनोज दादा, देवेद्रजी हेच मराठा समाजाला न्याय देतील... बीडच राजकारण फार वेगळ आहे , ते आम्हाला पण अजून कळलं नाही ...पण समाज फार हुशार झालाय आता...

  • @balasahebyadav2043
    @balasahebyadav2043 4 дні тому +1

    धस कच्चे नाहीत
    ते खूप पक्के आहेत

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 3 дні тому

    वाहिनीला एक नम्र विनंती आहे वार्तांकन करताना शुद्ध मराठी मध्ये बोलावे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकताच आदेश काढलेला आहे थोडं समर्थन असावं ही विनंती

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 5 днів тому +2

    Anuja

  • @sambhajikadam46
    @sambhajikadam46 4 дні тому

    या राजकारणाला चांगली पत्रकारच जनतेसमोर आणणार

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 3 дні тому

    फडणवीस साहेब खूप हुशार आहेत. राजकारणात कुणीही एकमेकांचे ना मित्र ना वैरी.ज्यांच्यापासून फायदा तो मित्र, ज्याचा उपयोग नाहीं तो....

  • @RohidasSule
    @RohidasSule 3 дні тому

    फक्त सुरेश अण्णा धस

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 4 дні тому

    सरकारला सत्ताधार्याना जनतेच लक्ष विचलीत करावयाचे आहे

  • @ShivshambhuTravals
    @ShivshambhuTravals 3 дні тому +1

    काय खेळ मांडलाय राव तुम्ही चायनल वाल्यांनी लाज वाटू द्या थोडीशी एकाच घटनेचा दोन महिने झालं तुम्ही मीडिया वाल्यांनी मीडिया ट्रायल चालवली आहे😮

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 4 дні тому

    देवा भाऊ बोले, तैसा चाले,
    त्याची वंदावी पाउले दादा आणि नाथ बोले

  • @sulbhajadhav-everestabacus549
    @sulbhajadhav-everestabacus549 День тому

    संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासून बिना स्वार्थाचे व बिना राजकारणाचे लढणारे एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील.. मी त्यांना खुर्चीवर बसवलं जातं गोरगरिबाला न्याय देण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण नका करू हो... संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे...
    आणि कितीही षडयंत्र केले तरीही दादांच्या मागचा गोरगरीब समाजाचा पाठिंबा कमी होणार नाही....

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 2 дні тому

    खुप सत्य विश्लेषण. धसाना फडनविसाचा पाठींबा. फडनविस एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत.

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 3 дні тому

    बाकिचे जे बोलत होते भित्रे आणि विकले जाणारे दिसतात मात्र सुरेश आण्णा धस आणि अंजली ताई दमानिया हे दोघे नघाबरणारे आणि विकले जाणारे नाहित..

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 3 дні тому

    आपल्या वार्ताहर बंधून एक वाक्य स्पष्ट केलं एक एक एक एक एक एक एक एक एक करून आपल्या कर्माचे फळ आपणास भोगावे लागते याचा अर्थ जसे जसे पाप करत गेले तसे तसे इथून पुढे फडावे लागेल हे कदाचित परमेश्वराची आज्ञा असावी

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 дні тому +1

    Bjp la rastrvadi sampvaychi ahe. Parantu vanjari samaj d m chaya pathimage ahet.

  • @skadam124
    @skadam124 4 дні тому

    आनूजा दोन महीन्यात संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला काय न्याय मिळाला ऐवढे विचारा धस साहेबांना फक्त वीरोधकांनी हा प्रश्न उचलू नये म्हणून फक्त राजकारण करतेत धस साहेब आजूण धस सा सरकार आहे तरी साधा धन्या मुंडेचा राजीनामा होत नाही कराडवर 302 लागत नाही धन्याच्या सरकारी बंगल्यावर जी मिंटिग झाली खंडणीची त्याचे पण पुढे काहीही नाही हेक्त विरोधकांनी हा प्रश्न उचूलू नये म्हणून धस फक्त राजकारण करतेत महाराष्टाला मुर्ख बनवलय

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare 4 дні тому

    तसा ना पाठबळ फक्त पंकजाताई चे मिळालेला आहे

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 4 дні тому

    नितीमत्ता गहाण ठेवली आहे सत्ताधार्यानी

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 4 дні тому

    संविधाना पेक्षा मोठे झालेत सत्ताधारी,

  • @pradipkale7541
    @pradipkale7541 4 дні тому

    Anuja good

  • @chetanghuge6532
    @chetanghuge6532 4 дні тому +3

    धस पुन्हा निवडून येणार नाही.... लिहून घ्या...... ताकद दाखवून देऊ....

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 3 дні тому

      आष्टी माजलगाव बीड गेवराई केज या ठिकाणी ताकद दाखवली गेली त्या ठिकाणच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले गेले आहे तुम्ही साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाहीत बीड जिल्ह्यामध्ये त्यामुळे मोठमोठ्या गप्पा मारूच नका तुमचा बीडच्या जनतेने खुळखुळा करून टाकला आहे

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 дні тому +1

      खासदारकी गेली याच माजा मुळे ghuge

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 2 дні тому

    जी शक्यता भाजपाच्या 2029 च्या एकहाती सत्तेच्या आहेत अजून तीन- चार वर्षांनी दुसरे चॅनेल मांडतील ती शक्यता तुम्ही आताच उघड केलीय

  • @SureshPawar-ev1cc
    @SureshPawar-ev1cc 4 дні тому

    पुढील लोकसभा निवडणुकीत सुरेश धस किंग मेकर राहाणार

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 День тому

    भाजपचे अति तिथे माती होणार आहे

  • @kiranphalke6602
    @kiranphalke6602 5 днів тому +1

    सोड बाबा देवाला तारी किती साकडे घालतो तू देवाला सांग बाबा 😅😅😅😅😅

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare 4 дні тому

    सुरेश ध साना पंकू चा पाठबळ

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 4 дні тому

    फडणवीस चा माणूस आहे धस

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 2 дні тому

    पत्रकारांनी नंगानाच घातला आहे.प्रत्येक जण व्हिडिओ बनवत आहेत.शिव्या घालु वाटतं नाही.

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 4 дні тому

    धस आण्णा ब पाटिल यांची बरोबरी होऊ शकत नाही
    राजकारण व समाजकारण हे वेगळे आहे

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 2 дні тому

    Ajun ek aaropi dharla gela nahi

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 4 дні тому

    पत्रकार बंधुंनो तुम्ही लोकशाहीचे 4 थे स्थंब आहात,म्हणून कुणाला काहीही वाटू दया,प्रतेक व्यक्ती तुमच्या सोबत आहे, नाहीतर असे कितीतरी जगले आणि मेले पण तुम्ही तुमच्या बोलण्यातून लोकशाही वाचवतल ,जी आपल्या सगळ्यांच्या मुलाबाळांना कमी येईल,

  • @hingerajesh
    @hingerajesh 3 дні тому

    अनुजा धाक्रस लां मिळालेली publicity incash करतंय चॅनल.

  • @dakugaming_3618
    @dakugaming_3618 5 днів тому

    Simpal logic ahe jarange patlana mage ubha aslela maratha samaj suresh dhsncha rupan chera samor anan hi fact ahe.

  • @mayurnagargoje6873
    @mayurnagargoje6873 2 дні тому

    😂😂😂

  • @chetanghuge6532
    @chetanghuge6532 4 дні тому

    नाम है इस लिये कुछ लोग बदनाम कर रहे है...... बाकी काही करू शकत नाही तुम्ही

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 5 днів тому

    Ditecativ manasache patabal dhas sahebana ahe as Lok bolatat aikayala milate ahe

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 днів тому +2

    हि सर्व शाळा सुरेश धस आणि यांचे दोन आका

  • @sanjayautade
    @sanjayautade 5 днів тому +2

    काय बडबड करतो हा. किती इंग्लिश शब्द प्रयोग करतो. मुद्दाम हून अडकत अडकत बोलतो राहुल कुलकर्णी ची स्टाईल मारतो. थोडक्यात ओव्हर अक्टिंग करतो.

    • @RationalThinker-f9d
      @RationalThinker-f9d 5 днів тому +2

      यानेच वाल्या च्या लाभार्थी ना घाम फोडला होता

    • @jaymaharashtra4965
      @jaymaharashtra4965 5 днів тому +2

      तुमची Quality nhi te ऐकायची

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 днів тому +1

    जाणीव पूर्वक धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना टार्गेट करण्यात येत आहे यामध्ये फकत विरोधकच नाही तर भाजप नेते पण छुपी युती आहे

  • @shantanudighole8545
    @shantanudighole8545 5 днів тому +1

    Munde nam hi kafi hai

  • @NalrajDeshmukh
    @NalrajDeshmukh 5 днів тому

    Patbal kunacah.nahi.pan.das.saht.dam.ahe.ebachyi

  • @liveforfood729
    @liveforfood729 5 днів тому +1

    Only onkyaaa

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 днів тому +2

    मुंडे नाम हि काफी हे सर्व कारस्थान देवेंद्र फडणवीस आणि बारावीच्या काका यांच्या संगनमताने होतं आहे

  • @bharatkawade3641
    @bharatkawade3641 5 днів тому +1

    Rautaniubatajavaljavalsampliya

  • @shivakaralesk
    @shivakaralesk 3 дні тому

    पंकजा ताईचं .

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 5 днів тому

    👎😌

  • @BhaushebPhad-lz4kx
    @BhaushebPhad-lz4kx 3 дні тому

    मुबंई तक सर्वात थर्ड क्लास चॅनल

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 дні тому

      Phad phad karaychi nahi

    • @BhaushebPhad-lz4kx
      @BhaushebPhad-lz4kx 3 дні тому

      @ShaunakDeogirkarOBC बरं भाऊ तू बोललशील तसं पण माझ्या बोलण्याचा तुला काय त्रास झाला हे न्हाई कळलं मला

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 дні тому

      @@BhaushebPhad-lz4kx सर्वात third class कसे काय? तुला Republic पासून तर त्या सुदर्शन पर्यंत चे गोदी chodugulle दिसले नाही का कधी?

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 5 днів тому

    Kunala kunachahi patimba aso khun prakrnat nay bhetla pahije vaet pravrti nast zali pahije