पिपाणीला गेलेली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच ते सात हजार मते यावेळी फसणार नाहीत, त्यामुळे ती मते निर्णायक आहेत याचाच परिणाम तुतारी जास्त जागी येऊ शकते
@@sarangkadam8003 asa nahi hona hya veli karn jevha mtadanacha takka vadhatona tevha sthanik amdar pad dhokyaat aste tyamule ya veli mahesh shinde nahi yet nivdun pan jar khasdarkila kelili scheme keli tar yayil mahesh shinde
पाटण मध्ये एक देसाई गट आणि एक पाटणकर गट अशीच लढत असते,इथे पक्षाला पहिल्या पासून महत्व नाही, इलेक्शन पुरते पक्ष चिन्हे वापरली जातात, परत खुंटीला टांगून देतात
आरे बाबा सौ पिसाळ ताई यानची ओळक आमदार मदन पीसाळ होते तरी याना कोन ओळकत नवते व आता काहीतरी थापा मारु नका पीसाळ हे माजे पाहुने आहेत मागील दीवस आता विसरा राजे एक लाख मतानी निवडुन येनार
शशिकांत शिंदे साहेब निवडूण येणार screen shot काढा ज्याला वाटतंय ना नाही येणार त्यांनी rpl dya त्यांना माझ्याकडून party 😂😂 मी 23 तारखेला maza no तुम्हाला share करतो त्या no ला call kara
वसीम साहेब तुमच्या भावना आमच्या लक्षात येत आहेत तुम्हाला महायुतीचा विजय पचवून घ्यावा लागेल कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे हे विजय होणार आहेत तुम्ही जे 100% 100% म्हणताय ना शशिकांत शिंदे तिथं 100% महेश शिंदे निवडून येणार आहेत
कोरेगाव मध्ये तुतारी वाजलेली आहे ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
शशिकांत शिंदे साहेब आम्ही कोरेगावकर 🔥
Mi pn
शशिकांत शिंदे साहेब fix MLA ❤
Only shashikant shinde saheb fix mla 🚨💐💪🚨🚨💯👍
पाटण मध्ये पाटणकर फिक्स विजयी होणार 🎉🎉🎉🎉
शशिकांत शिंदे कोरेगावातून 10 हजार + मताधिक्याने विजय होतील 💯
कोणता ganjya मारलाय
शेठा घे
😂😂
😅😅
Ho ✌🏻✌🏻
पिपाणीला गेलेली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच ते सात हजार मते यावेळी फसणार नाहीत, त्यामुळे ती मते निर्णायक आहेत याचाच परिणाम तुतारी जास्त जागी येऊ शकते
शशिकांत शिंदे ❤❤❤
सत्यजित पाटणकर
Satyajit patankar ❤❤❤
शशिकांत शिंदे❤
आमदार बाळासाहेब पाटील
❤️🔥👑Only#6688👑❤️🔥
Only patankar ❤
Shashikant Shinde fix mla
शशिकांत शिंदे
Patan मधून सत्यजित दादा
6688❤
Man prabhakar gharge 🎉🎉
शिवेंद्रसिंहराजे लिड ऐक नंबर आसणार
6688 fixx 👑💯
इम्तियाझ फक्त लाईक करतो …👍❤️ बाकी छान
आमच्या गावात पण पुण्यनगरी चा पत्रकार हा आमदार बरोबर फिरतो त्याचं तो चमचा 🥄 आहे मलीदा गेग आहे सगळी
Satara विकास यावर बोला म्हणावं
सगळी पोरं शिरवळ पुण्या मुंबई ल जायला लागली कामाला
I only maha vikas
कराड उत्तर only मनोजदादा 🎉
दादा जिंकले असते पण योगी आदित्यनाथ la आणून चूक केली त्यानं बटेंगे तो कटेंगे म्हणलं आणी खेळ खल्लास.
आता ओन्ली बाळासाहेब पाटील.....
@@KiranMohite-v9zखरंय
काय गेम चेंजर बिंजर नाय होत .. येणाऱ्या 30 40 तासात सगळं वातावरण क्लीन होतंय .....वाट बघा
इम्तियाज हे एक अभ्यासु, नि:पक्ष आणि गुणी पत्रकार आहेत आणि त्यांचा भविष्यकाळ हा निश्चितच उज्वल आहे.
सातारा मध्ये शरद पवार गटाचे फक्त बाळासाहेब पाटील निवडून येऊ शकतात . बाकीचे कोणी निवडून येणं अवघड आहे
हे पत्रकार आहेत की महायुतीचे दलाल ? त्यांच्या म्हणण्या नुसार तर साताऱ्यात ८-० ने महायुती लागेल.
सगळे पत्रकार हे पाकीटवाले दिसतात
सातारा विकासावर कोणी बोलत नाही सगळी पोरं शिरवळ पुण्या मुंबई ल गेलेत कामाला
Pruthviraj baba
मकरंद आबा fix आमदार होणार आणि तेही मोठ्या फरकाने. पत्रकार नट असल्यामुळे ते पत्रकारीते पेक्षा अभिनय जोरात करीत आहेत .
हा कोण पत्रकार आहे कुणी बनवला त्याला पत्रकार बाकीचे काय बोलतात ते ऐकूनच घेत नाही
पाटण मध्ये फक्त शंभु राज
Shshikant shinde
Shashikant will complete hatric of losing
Mahesh Shinde won by 6300 votes wasim in 2019 & in lok sabha Shashikant had 6300 minus votes against Uddyan Maharaj
@@sarangkadam8003 asa nahi hona hya veli karn jevha mtadanacha takka vadhatona tevha sthanik amdar pad dhokyaat aste tyamule ya veli mahesh shinde nahi yet nivdun pan jar khasdarkila kelili scheme keli tar yayil mahesh shinde
Only Patankar🛺
पुण्यनगरीचा पत्रकार युतीचा दिसतोय
पाटण मध्ये एक देसाई गट आणि एक पाटणकर गट अशीच लढत असते,इथे पक्षाला पहिल्या पासून महत्व नाही, इलेक्शन पुरते पक्ष चिन्हे वापरली जातात, परत खुंटीला टांगून देतात
😂😂😂😂
😂😂😂
Patan -- Satyajeet Patankar Fix.....👉 🛺
भाजप ग्यांग
Wasim 😅😅😅😅
इम्तियाज बऱ्याच वर्षांनी तुला पहिला
खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
Shmburaje desai saheb ❤
आरे बाबा सौ पिसाळ ताई यानची ओळक आमदार मदन पीसाळ होते तरी याना कोन ओळकत नवते व आता काहीतरी थापा मारु नका पीसाळ हे माजे पाहुने आहेत मागील दीवस आता विसरा राजे एक लाख मतानी निवडुन येनार
फलटण चा अंदाज पटत नाही
C0rrect aaba fix
पत्रकार युती चा आहे
महेश शिंदे च
Onely तुतारी गद्दारी नाही फक्त तुतारी
आमदार महेश शिंदे +30000
Zale pahije rav mi punyatun khas alo hoto matdan karayla
Mahesh shinde aale pahije . 1st voting maz tyana kel mi . He tr sagtat thasun honar ahe😢
पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.आबांना तोड नाही.
कराड चे बोलला नाही
Man khtav mdun only jayabhau fix
Phaltan made sachin Patil Vijay hotil
शशिकांत शिंदे निवडून येतील ह्या वेळी जास्तीच मतदान शशिकांत शिंदेंना झालेल आहे..
महेश शिंदेला कोणाचा बाप नाय हरवू शकत 😊
वाईत फक्त आबाच❤
चुकीचे बोलतात आबा नी मोठे पाकीट दिले आहे वाटते!!!¡!!!!
Wasim kattar ahe
Barobar Sharad pawaranche kaam kartoy
हेच हिंदुं ना कळणा
Are ha Wasim tar proper UBT cha karyakarta ch distoy😂
शशिकांत शिंदे साहेब निवडूण येणार screen shot काढा ज्याला वाटतंय ना नाही येणार त्यांनी rpl dya त्यांना माझ्याकडून party 😂😂 मी 23 तारखेला maza no तुम्हाला share करतो त्या no ला call kara
कोरेगांव मध्येच पार्टी असणार
Done
Mahesh Shinde will win by 25000 votes
माकडा 23 ला कमेंट डिलीट करू नकोस
@@sarangkadam8003jinkala tari evdhya matani nahi jinknar kahi pan feku naka
Only Mahesh shinde vikas कामे विजयी ठरतील
शशिकांत शिंदे साहेब ✌️♥️
Ata nasto yet mahesh shinde hya panchvarshikla tar naahich karn ki jevha mtadanacha takka vadhala tar sthanik aamdarala dhoka asto
अतुल पर्व ❤
Patankar
0003❤
शंभूराज देसाई 👑
Wai,,,khandala,,,,,,mahableshwar , मत्त दानाचे आदल्या दिवशी मटण दारु गावौ गावी चालू होते त्याचं पण आडीट करा अन्यथा पत्रकार मनेज झाले.
पाटण शंभुराज देसाई साहेब
हे चुकीचे माहिती सांगत आहेत
0003
या पत्रकारांना जमिनीवरील अंदाज कमी दिसतोय.
सातारा जावळीत फक्त श्रीमंत छ श्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले प्रचंड मताने विजयी होणार 🚩🚩
वसीम साहेब तुमच्या भावना आमच्या लक्षात येत आहेत तुम्हाला महायुतीचा विजय पचवून घ्यावा लागेल कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे हे विजय होणार आहेत तुम्ही जे 100% 100% म्हणताय ना शशिकांत शिंदे तिथं 100% महेश शिंदे निवडून येणार आहेत
Wrong
Only 003 mahesh dada
Koregaon /patan 2 pn gaddar padnar zoraat aaptnar
कोरेगाव खटाव मतदार संघात महेश शिंदे विकास पुरुष हे 100% निवडून येणार 15,000 ते 20,000 मतांनी
Only 0003🎉🎉🎉
Satara media 😂 😂
😂😂
Mahesh shinde yenar beta
Karad dakshin matdaar sangh USA mdhe trump aani kamala tai yanchya party ne ladhalay kay ? Kasale reporter re tumhi?
1111
वासिम च्या मनातील... महायुती बद्दल ची जळजळ बाहेर आली.
कराड उत्तर मध्ये फक्त मनोजदादा...
लक्षात ठेव वासिम...
बाळासाहेब पाटीलच निवडून येणार
बाळासाहेब पाटील निवडून येणार
लाल टी शर्ट वाल्या जरा कमी चाट 😅😅
Only 0003🎉🎉🎉
0003