आपल्या बजेट मध्ये कोकणी वाडी विकणे आहे | नवरात्रि स्पेशल एपिसोड 1
Вставка
- Опубліковано 14 жов 2023
- कोकणातील प्रॉपर्टीचे नेहमी अपडेट्स मिळवण्यासाठी कोकणवास्तुचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
Join our Official Telegram:
t.me/kokanvastu_official
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson
/ ikson
#kokanvastu #kokanproperty #kokan
कृपया कोकणातल्या properties फक्त मराठी लोकांनाच विका....परप्रांतियांना नको 🙏
प्रॉपटी फक्त आपल्याच माणसांना विका पर प्रांतीयांना विकू नका प्लिज मग हे लोक डोई जड होतात आणि आपल्यालाच बाहेर काढुपाहतात ही विनंतक😊
मी कालच रत्नागरीहून आली खूप परप्रांतीय झाले aahet खूप mothalya जागा विकत घेतल्या आहेत खूप लोक आहेत हा मराठी माणूस च विकत आहेत जागा आपण किती बोला नका विकू .मराठी माणसाला विका ..पण आपल्यापेक्षा तो १० लाख जास्त देतो ..लालाच देतो..आणि त्यात हे एजंट लोक..म्हणून त्यालाच विकतात..काय होणार देवालाच माहीत..
मराठी माणूस कोकणात टिकवा पैसा कमवता येईल पण एकदा
जर परप्रांतीय गुजराती चिकटले तर काही खरं नाही
सुंदर आहे प्रॉपर्टी पण कोणी घेणारा सुद्धा चार वेळा विचार करेल तुम्ही इतके रेट घेणार पण न बोलताच शांत बसले मला पण घेयेची आहे तुम्ही इतकं पण रेट लावू नका
सुंदर property आहे
मुंबई मधून आकरा बारा वेळ पडली तर चौदा तासांचा प्रवास करून कोण जाणारं त्यापेक्षा पनवेल, पेण,अलिबाग,इथे कमी किंमतीत प्रॉपर्टी दाखवा.
Mast aahe😊
Nice 👌 helpful video. God bless you 🙏 and your family 👪. I wish I could visit your property asap.
Hari Om Tat Sat 🙏.
Apratim Blog
👌👌👌👌👌
Ek number property
👍
दापोली चिपळूण पर्यंत छोटी property असेल तर कळवा. किंवा भाड्याने राहता येईल का ❓तरी चालेल.
Nice to sr
Sunder property ahe
Hi Jara aaju bajucha parisar pan dakhava example road kothun ahe etc.
Hi
Property looks really good however do we know why owner is selling it. Does your company gurantee that there is single owner and clear title property or do you expect potential buyer to perform his own search report. How many total mango tree are there?
गावा चे नाव कळले नाही
Malavan Aachara gava shearing ashi property asel tar paha please...
खूपच छान आहे जागा 45 लाखात देत असतील तर टोकन लगेच करू
What is the reason for selling, I have seen a large no of such properties sold to naive buyers, and later naive buyers also sold the same. Is it a clear title, anyone as a tenant. Does this property has some sort of religious observation.
पावसला बाग, घर किंवा फ्लाॅट असेल तर नक्की कळवा
Alibaug madhe 20 te 30 lakha pariyant dakhva
काही नाही.... विकणारा माणूस मराठी असला तरी ८, १०, १०० रुपये एक फुट दराने जमीन विकत आहेत..... काही ठिकाणी तर फुकटच विकत आहेत.... कोकण हे कोकणी माणुसच रहायला हवा
Malavan la aahe ka ashi property
How many kms from Ratnagiri?
Dande aadam kaa?
Price??
हे कोकणातील एजेंट आहेत
काय पडलाय कोण काय करतंय
Konkan viku naka plz🙏
Hi property ahe ka
What is the last offer price/Final price at which seller will leave the property for sale?
Konta gaav ????
Property muslimana viku naka