सिंधुदुर्गात समुद्र किनाऱ्यापासून जवळ कोकणी वाडी ! | P180

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #Kokanproperty @AmitaProperties74Sindhudurg
    📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
    t.me/apcadprop...
    _____________________________________________
    सिंधुदुर्गात समुद्र किनाऱ्यापासून जवळ कोकणी वाडी !
    Property Details & Price Available In Video
    ( Watch The Video Till The End )
    🔷 प्राॅपर्टी घेण्याची किंवा व्हिजिट करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या नंबर वर Whatsapp करा
    (📲WhatsApp 8766696675) Only For Genuine Buyers) - हा व्हिडीओ वर दिलेल्या Whatsapp नंबर वर पाठवा आपणास हवी असलेली सर्व माहीती त्या ठिकाणी दिली जाईल / कृपया साईट व्हिजिट ला येणे असल्यास 2-3 दिवस आधी तुम्हाला कोणती प्राॅपर्टी व्हिजिट करायची आहे आणि येण्याची वेळ आणि तारीख कळवावी या Whatsapp नंबर वर पाठवावी ! धन्यवाद
    📲Call- 8766696675 Akshay Toraskar
    (Call Time- 9am to 6pm only for Genuine Buyers) - Sunday Close / रविवार ची काॅल सर्विस उपलब्ध नाही
    📧Email- amitaproperties7474@gmail.com
    ------------------------------------------------
    📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
    t.me/apcadprop...
    📲Like करा आमच्या Facebook Page ला
    / amitapropertyconsultan...
    📲Follow करा आमच्या Instagram Page ला
    / amitapropertyconsultan...
    तुमचा प्रतिसाद हाच आमचा आत्मविश्वास! Subscribe,Like & Share..❤
    ------------------------------------------------------------
    Songs by TELL YOUR STORY music by ikson™
    Link: ikson.com/tell...
    • #203 Cabana (Official)

КОМЕНТАРІ • 51

  • @rajag3049
    @rajag3049 Рік тому +12

    भाऊ ही कोकणी घराची किंमत आहे की ताजमहाल ची. काहीही किंमत सांगत आहे मालक.

  • @bharthidalviomnamahshivai3356
    @bharthidalviomnamahshivai3356 4 місяці тому +1

    20 लाख बरोबर आहे
    25 पण नाही

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 Місяць тому

    Costly abnormal please give the appropriate amount so that one can confirm

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 Рік тому +5

    Rate khupach zasta ahe. Railway station ani bus depo pn khup lamb ahe. Mumbai madhe 65 lakhs cha ghar ghetla tri rent tri bhetel zaval pas 15000

  • @hitikshabhatt4936
    @hitikshabhatt4936 Рік тому +5

    65 madhe agriculteral plot kon ghenar? Mumbai madhe ghar gheun bhadya ne dile tari incom hoil 30000 pm

    • @moviesadaasalar
      @moviesadaasalar 7 місяців тому

      Tyamule marathi mansaala fookat katachi savay lagali ahe bhadya ch khato tyapeksha kokani vastu gheun tyamadhe aanand shodat slow living Ani mehanitine aayusya jagave

  • @bandekar7868
    @bandekar7868 Рік тому +4

    किंमत खूपच अवास्तव आहे. 15-20 लाख किंमत योग्य वाटते.

  • @varunkulkarni24
    @varunkulkarni24 Рік тому +12

    घर मालकांची अपेक्षा खूपच अवाजवी वाटते. एवढ्या किमती साजेल अशी प्रॉपर्टी नाहीये.

    • @nomadlife763
      @nomadlife763 Рік тому +3

      50%Yancha commission asel

    • @AmitaProperties
      @AmitaProperties  Рік тому +9

      @nomad life
      तुम्ही आता पर्यंत अश्या पध्दतीचा एजंट ला भेटलात असाल.. त्यात तुमची चुक नाही काही लोकांची काम करण्याची पद्धत तशी असेल पण अश्या लोकांना स्पष्ट शब्दात " चु " म्हणतात आणि इतक्या वर्षात आम्ही हा चु पणा केला नाही आहे.
      कारण हरामाचा पैसा टिकत नाही
      आम्ही आमचे काम 1%/2% Commission वरच करतो.. त्यामुळे स्वता आधी समोरच्या बदल माहीती करुन घ्यावी , आणि मग बोलावे
      आणि तुम्हाला तरी पण या बाबत खात्री नसेल तर तुम्हाला मालकांचा नंबर पाठवतो खात्री करुन घ्यावी

    • @spjmalimumbai
      @spjmalimumbai Рік тому

      @@AmitaProperties वाह उत्तम !

    • @sachinsachin2659
      @sachinsachin2659 Рік тому

      35 lac cash payment ?

  • @raviamberkar3538
    @raviamberkar3538 Рік тому +2

    किम्मत कमी जास्त असूदे परप्रांतीय खरेदी करतील आणि कोकण परप्रांतीय होईल मग कोकणात रिफायनरी सारखे प्रक्लप आले तर कोकणातील लोक कमेंटस करतील की बघा कोकणात परप्रांतीयाचा जागा आहेत आणि म्हणतील एकच जिद्द रिफायनरी रद्द येडे लोक

  • @alkaanchan9022
    @alkaanchan9022 Рік тому +3

    Too costly..... Can kokani manus afford it?? Property viktana kartana ha vichaar nehami karava...

  • @flytobvm
    @flytobvm Рік тому +1

    काही दिवसापासून मी अक्षय तुम्हाला कॉल करत आहे but tumhi कोणीही कॉल rec'd pan karat नाही आहे. तुम्ही सांगतात की काही व्हिडिओ ची माहिती पाहिजे असेल तर कॉल करून तुम्ही विचारू शकतात but तुमच्या कडून काहीच प्रतीसात मिळत नाही ..
    कृपया करून तुम्ही ग्राहकांना अशी सर्व्हिस द्देऊ नका😡

    • @AmitaProperties
      @AmitaProperties  Рік тому +1

      सर प्लिज समजुन घ्या.. स्व काॅल एकाच दिवशी Attend करणे शक्य होत नाही. काही काॅल बॅक करण्यास एक दिवसा पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो , कृपया म्हणून आम्ही म्हटल आहे कि Whatsapp वर मॅसेज करा...

  • @santoshghadi2755
    @santoshghadi2755 Рік тому +2

    Property khup changli ahe pan kimmat khup jast ahe.

  • @hitikshabhatt4936
    @hitikshabhatt4936 Рік тому +1

    65 madhe mumbai madhe ghar ghetle tr rent milu shakte 65 lacs ikade kon denar?

  • @shreeramshirodkar
    @shreeramshirodkar Рік тому +1

    ८ गुंठे एगरीकलचरल नवीन नियमा प्रमाणे रेजिस्टर करून देणार आहात काय
    ७/१२ सात/बारया वर माझंच नाव राहिल तर कदाचित माझी खुपच इच्छा आहे
    श्री वेतोबा पावेल.

    • @AmitaProperties
      @AmitaProperties  Рік тому +1

      Sir 8 guntha plot /
      7/12 separate ahe - so registration la kahi problem nahi
      Nava vr hoil

  • @amitmohite7733
    @amitmohite7733 Рік тому +1

    25-30 lakh price reasonable ahe

  • @vipullsawantt619
    @vipullsawantt619 Рік тому +1

    Very costly

  • @pradeepkohok-mo9ow
    @pradeepkohok-mo9ow Рік тому +2

    10 Lac barober aahe

    • @AmitaProperties
      @AmitaProperties  Рік тому

      Tumchi Asti tr Dili Asti ka ??

    • @priyankasawant441
      @priyankasawant441 Рік тому

      ​@@AmitaProperties घर किती वर्ष जुनं आहे

    • @priyankasawant441
      @priyankasawant441 Рік тому

      एकूण जमीन किती गुंठे आहे घर सोडून

    • @jsr5630
      @jsr5630 Рік тому

      @@AmitaProperties 🤣 barobar ahe

    • @hitikshabhatt4936
      @hitikshabhatt4936 Рік тому +1

      Ghar tari nit aahe ka? Gharat kitti km karave lagel to kharch veghla ch

  • @bharthidalviomnamahshivai3356
    @bharthidalviomnamahshivai3356 7 місяців тому

    Kimat jast aahe
    20 लाख बरोबर

  • @vishwaskarmarkar1335
    @vishwaskarmarkar1335 Рік тому +1

    50 lacs down payment.

  • @kishorenawar8207
    @kishorenawar8207 Рік тому +1

    अजुन आहे का?

  • @prashantpradeepkeer48
    @prashantpradeepkeer48 11 місяців тому

    ही Peopety अजून आहे का

  • @digambarbhilavadikar3059
    @digambarbhilavadikar3059 7 місяців тому

    Good morning 🌄

  • @flytobvm
    @flytobvm Рік тому

    किंमत जास्त आहे, जर ३० पर्यंत असेल मला सांगा

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Рік тому

    ई थून पुणे व मुम्बई अंतर किती आहे

  • @nileshsaple206
    @nileshsaple206 Рік тому +1

    35 to 45 is perfect

  • @tosifattar8064
    @tosifattar8064 11 місяців тому

    किंमत जास्त आहे

  • @abhaypatil6205
    @abhaypatil6205 9 місяців тому

    Is this available or sold out…

  • @vasantajgaonkar246
    @vasantajgaonkar246 Рік тому

    घर चिर्याचे आहे की मातीचे

  • @sachinajgaonkar249
    @sachinajgaonkar249 Рік тому +1

    छान

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai Рік тому +1

    कीमत एकदम रास्त आणि व्याजबी आहे !!

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav7691 Рік тому

    Price