कोहळ्याचे सांडगे.स्मरणशक्ती व बुध्दी वाढवणारे,वात - पित्तशामक मालवणी सांडगे | Ash Guard Sandage
Вставка
- Опубліковано 12 чер 2022
- Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #kohalyache #sange #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. - Навчання та стиль
खूप वर्ष ही रेसिपी शोधत होते, लहानपणी आजीकडे खाल्लेले अजून चव लक्षात आहे
मी पण
विकत मिळतात का, पण शोधले
पण आता उन्हाळा संपल्यावर recipy मिळाली
Same here 😊
छान आहे प्रथमच बघितले मी हे सांडगे
Thanks for the recipe 🙏
कोहळ्याच्या किसाचे व उडीद डाळीचे वाटीने प्रमाण सांगा pls
Khup chhhan
खूप छान रेसिपी
सांडगे रेसीपि आवडली.धन्यवाद.
खूप छान रेसिपी...
खुप छान ताई
Mastach...kismoor pan chan hote.😋😋
Chhan video , gelya varshi mi mazya Aaichya madatine he sandge kele hote , ajun thode shillak aahet .Khup chhan lagtat specially varan bhata barobar .
Khoop mast .
Nakki karun baghen.
Tumhi mirchiche panchamrut karoun dakhwana?
Malvani padhtiche
Mast
Please give ingredient of receipe
Mastach! Thank you
Thank you 😊
सुंदर रेसिपी
Thank you 😊
Tumhi sangitalyapramane sandagyache kuval chi recipe taka na .ajun ya sandagyanche kay Kay karata yete ?
Chan kele ahet
Hyachi khoberyachi amti karun dhakhva.👌👌.
Ho nakki
Udachi dal Teya ऐवजी चना डाळ घालू शकतो का
Tya panyach kay kartat?
Delicious Recipe 👌
कोहळा कुठे मिळाले
Nice video bare vatle nahitar baki vibes sarkhe mast mast nahi aaiku aale😂
खुप दिवसांपासुन शोधत होते
धन्यवाद
साल, व बी दोन्ही किसुन घेतो, काहीही टाकून देत नाही, 👌😋🌷🌹🍁⚜️🌸❇️⚛️
Ratrabhar thevlyamule tyatil udadache pith thode ferment hote v sandge halke hotat .
यांत भाताच्या लाह्या घालून माझी आई करायची.उडीद डाळ प्रथमच पाहिली,आता असे पण करुन बघते.भेंडी पातळ काप पण घालतात.
माझी आई पण भाताच्या लाह्या घालून सांडगे करत होती उडीद आइवाजी आणि टाका मध्ये घालून कढी बनवायची.उरलेल्या कोहाल्यातील कीस काढून पिळून त्याच्या गोड वड्या बनवायची
काढलेलं पाणी ही पौष्टीक असेल त्याच काय करायच ते नाही सांगीतलंत.
Mast recipe aahe mazya aajichi aathvan karun dilit ti aamhla ase sandge pathvychi. Mi nakki karun baghen👍
माझी आई उडदाची डाळ न वापरता मटकीची साल नसलेली डाळ वापरायची.
ताई आमच्याकडे कोहळा मिळत नाही कोवळ्या ऐवजी आम्ही काय वापरू शकतो
लाल भोपळा घ्या सांडगे छान होतात .
कट करूण नाही कापून घेऊया.मराठी जरा शीका।