प्रियाच्या तोंडून सत्य बाहेर काढण्याचा प्लॅन जबरदस्त यशस्वी त्या रात्री एक माणूस सामील भयंकर खुलासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 26 днів тому +12

    इतक्या सहज प्रिया vilas च्या khunach सत्य अर्जुन ला काही सांगणार नाही..खूप हुशार आहे ti..

  • @AshaKamble-iv7od
    @AshaKamble-iv7od 26 днів тому +3

    राग राग करणारी सायली आणि तिला तिचा रुसवा काढणारा अर्जुन काय भन्नाट जोडी दाखवायला खूप छान वाटतं सिरीयल

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 26 днів тому +2

    Arjun jara priya pasun savadhan. Priya hi ek no. Chi बनेल मुलगी आहे..

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 26 днів тому +3

    सायली अर्जुन बेस्ट भाडन 😂😂❤❤

  • @AshaKamble-iv7od
    @AshaKamble-iv7od 26 днів тому +2

    रागातील सायली खूप गोड दिसते

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 26 днів тому +2

    प्रियाचे किती दिवस नाटक चालेले लवकर संपावा फार बोर होते

  • @nehadhopate7272
    @nehadhopate7272 26 днів тому

    Sakali baher gelele ratrich ghari aale doghe

  • @SantoshMohite-hy9gg
    @SantoshMohite-hy9gg 26 днів тому

    Sayli shaletlya pora Sarkhe dakhvtayt,Malika bor hot chalali aahe